Before this interview, I thought madam was marvelous in English only, but today when I listen this interview I was shock, Ma'am is great in marathi also. Great goregous personality.
मुलाखत उत्तम झाली. परंतु मुलाखतकार अत्यंत जास्त आगाऊ वाटतो. जेव्हा आपण मुलाखत घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचा थोडातरी अभ्यास हवा. शिवाय त्या व्यक्तीस बोलू द्यावे. एखादा माणूस बोलत असताना त्याला अडवून मध्येच काहीतरी अर्थहीन प्रश्न विचारणे बेशिस्तपणा चे लक्षण होय
कट्ट्यावर बरेच दिवसांनंतर खरोखर जाणकार व्यक्तीला बोलावल्याबद्दल धन्यवाद. पण प्रत्येक मुलाखतीमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे खांडेकरांना काही ही माहीत नसतं, कुठल्याही विषयाचं ज्ञान नसतं
फार उच्च कोटीतले व्यक्तिमत्व बोलावले की खांडेकर किती डबक्यात राहातात हे लक्षात येते ।उद्धव ठाकरे आणि खांडेकर हे एकाच वर्गातले आणि मागच्या बाकावर बसणारे वाटतात नव्हे ते ते आहेतच मागच्या बाकावरचे .मीरा बोरवणकर यांची मुलाखत काढून बघा
तुम्हाला वक्ता जितका चांगला असतो तितका चांगला समलोचक नाही बसवता येत का.....राहुल कुलकर्णी सारखं पोटेन्शियल असलेल्या वक्तीला का नाही देत तूम्ही अश्या संधी..... खांडेकर साहेबाना लहान मुलांच्या शाळेत पाठवा आता
Yes, invite Kirit Somaiyya. He knows how in many ways corrupt politicians are fooling people and looting the public exchequer. Some may ask as to why he is selective. But still he is bringing to light corruption of 75% political parties in maharashtra. In follow up action the channel can invite someone to counter Kirit and bring to light corruption of remaining 25% parties.
@@omkarparab3296 gujrati surname. Tya velche saglya non maharshtian lokanna marathi yete changli. Atta chi maharashtrian por marathi bolat nahit mahnun attachya non Maharashtrian lokanna pan marathi nit yet nahit.
त्यांना पुन्हा बोलवा आताच्या शेअर परिस्थिती बाबत चर्चा करा आणि त्यांना बोलू द्या ,तुमचे लोक त्यांना बोलूच देत नाहीत त्यांना मध्येच थांबवितात हे पटत नाही एक प्रश्न विचारला तर त्यांना सर्व काही बोलू द्या मध्येच थांबऊ नका
Abp माझा खूप खूप धन्यवाद बऱ्याच दिवसांनी चांगला माझा कट्टा बघायला मिळाला एक विनंती करायची आहे की abp. माझा ने शेअर मार्केट विषयी एखादे व्याख्यान आठवड्यातून एक दिवस ठेवावे
अजून चांगले प्रश्न विचारता आले असते. स्टॉक मार्केट म्हणजे फक्त काही घोटाळा नाही, ते गुंतवणुकीचे उत्तम साधन आहे. उत्तम PMS जे SEBI Registered आहेत त्यांनी कित्येक जणांचे पैसे चार पट केले आहे कित्येक Mutual Fund नी सुद्धा. फक्त 90 टक्के लोकांना Patience म्हणजे काय हेच माहीत नसते.
तेव्हा सरकार ही तेवढेच जबाबदार होते..पण फक्त हर्षद ला टार्गेट केलं गेलं.. किती पैसे खाल्ले.. तेव्हाही मीडिया बिकाऊ होती आणि आताही आहे. फक्त काही मीडिया सोडून..
Stock Market trends not necessarily represent the State of Economy, it Just speaks about health of few Individuals and Top 100 Fortune Company.... State of Economy is reflected in GDP, Per Capita Income, Global Hunger Index, etc
कट्ट्यावर खूप चांगली माणसं येतात पण कृपा करुन मुलाखत घेणारा बदला...हा माणूस स्वत:ला संपादक म्हणवतो पण शब्दांसाठी कायम चाचपडतो... जगातल्या सगळ्यात भिकार मुलाखतकारांची यादी काढली तर हा पहिला क्रमांक मिळवेल !!!
खूप छान आणि खूप खूप धन्यवाद. आभार. ABP माझाच्या बातम्या मी खूप कमी पाहतो पण माझा कट्टा आठवणीने आणि आवडीने पाहतो. जेव्हा पण माझ्या कडे वेळ असतो मी जुने भाग काढून पाहत बसतो. असो. सांगायचा मुद्दा हा की हा सुचेता मॅडम छा जो भाग तुम्ही केला आहे तो ऐतिहासिक आहे मराठी बातमी विश्वात. माझ्या पाहण्यात तरी त्यांची मराठी मुलाखत नाही आली. तुमच्या मुळे त्यांना आपल्या मातृभाषेत ऐकता आल आणि खूप नवीन गोष्टी शिकता आल्या खूप खूप धन्यवाद.
Great journalist. Working against such high profile and influencers without any fear and bias is really adorable. Hat's off to such a iron lady and we feel proud that one lady can make such a difference to our society. Thank you mam, God bless you 🙏🙏
चांगल्या व्यक्तीला बोलावले पण त्या इंग्लिश मध्ये बोलत होते त्यामुळे सगळे डोक्यावरून गेले मराठी चैनेल वर खूप लोक ग्रामीण भागातून पाहत असतात त्यामुळे कृपा करून मराठी बोलाय सांगावं किंवा इंग्लिश बोलताना मराठी मध्ये लाईन लिहीत जावे
"Absolute Power " was a wonderful and intelligent read. After a little thought of whatever has happened over decades I feel that a "retail investor " will always remain on "fringes of the market " and will only get " crumbs of the gain how much ever he is wise & diligent, because the knowldege/ info/ technology gap between Retail investors & non retailers. Yes,.as Ms Sucheta says there have been many good changes yet the gap exists as earlier!
पहिल्यांदा अस वाटलं की एबीपी माझा ने काहीतरी लोकांच्या कामाची गोष्ट केली आज....खूप छान व्यक्ती ला बोलावलत तुम्ही.
ठीक आहे. किरीट सोमैय्यांना बोलावणार का ? ते यापेक्षा कितीतरी मोठे घोटाळे उघडकीस करतील
@@shrirambapat7763 😄😄
@@shrirambapat7763 to dokyavar padlela ahe.
Saplys paak
😂😂😂😂
ए बी पी माझा चे आभार! अश्याच लोकांना प्लिज आमंत्रित करा!
ङ
Yes please, so matured conversation
❤
Before this interview, I thought madam was marvelous in English only, but today when I listen this interview I was shock, Ma'am is great in marathi also. Great goregous personality.
She is maharatrian.
She is a Kannada from Dharwad. There almost everyone knows good Marathi
@@padiyargh she is Gujarati.Most Gujarati in Mumbai knows Marathi.
@@sanjaynatekar8186 she is Gujarati
@@sumangurung9766 I also thought like that. But in this interview she herself told her family is from Drarwad and that she was a pure Kannadiga
37:08 indirectly she said that more authentic information is available at moneylife rather than ABP maza...भारी इज्जत काढली एबीपी माझा ची ऑफ😁😁
😂😂Khara bolla
आर्थिक साक्षरता हा विषय 11 वी पासून अनिवार्य विषय असला पाहिजे.
Pachvi pasun
शाळेपासून हवा
Sampoorna shaaley abhaaskram change kela paahije. Basic finance money economics must be included
मुलाखत उत्तम झाली. परंतु मुलाखतकार अत्यंत जास्त आगाऊ वाटतो. जेव्हा आपण मुलाखत घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचा थोडातरी अभ्यास हवा. शिवाय त्या व्यक्तीस बोलू द्यावे. एखादा माणूस बोलत असताना त्याला अडवून मध्येच काहीतरी अर्थहीन प्रश्न विचारणे बेशिस्तपणा चे लक्षण होय
कट्ट्यावर बरेच दिवसांनंतर खरोखर जाणकार व्यक्तीला बोलावल्याबद्दल धन्यवाद. पण प्रत्येक मुलाखतीमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे खांडेकरांना काही ही माहीत नसतं, कुठल्याही विषयाचं ज्ञान नसतं
हा हा हा . खरे आहे
ह्यांचे काही ठरलेले प्रश्न आहेत "अमुक अमुक कडे तुम्ही कसे बघता ?" "तेव्हाची स्थिती आणि आताची, काय फरक जाणवतो ?"
Lol True 😂😂
I think that is why Prasanna Joshi left this channel..
काही तयारी करतात की नाही की कोणत्या sequence ने प्रश्न विचारावेत
काहीही विचारात आहेत
फार उच्च कोटीतले व्यक्तिमत्व बोलावले की खांडेकर किती डबक्यात राहातात हे लक्षात येते ।उद्धव ठाकरे आणि खांडेकर हे एकाच वर्गातले आणि मागच्या बाकावर बसणारे वाटतात नव्हे ते ते आहेतच मागच्या बाकावरचे .मीरा बोरवणकर यांची मुलाखत काढून बघा
अत्यन्त धाडसी , प्रचंड अभ्यासू , व्यक्ती
थोडक्यात जीनियस 👌👌
तुम्हाला वक्ता जितका चांगला असतो तितका चांगला समलोचक नाही बसवता येत का.....राहुल कुलकर्णी सारखं पोटेन्शियल असलेल्या वक्तीला का नाही देत तूम्ही अश्या संधी..... खांडेकर साहेबाना लहान मुलांच्या शाळेत पाठवा आता
Rahul Kukarni Osmanabad madhe ch thik aahe.
हेडमास्तरांना परीक्षा द्यायची असते
नसते
खांडेकर मंदबुद्धि आहे
Right
One of the best interview have everseen in ABP news.
Keep inviting such type of people instead fraud politician or someone.
Yes, invite Kirit Somaiyya. He knows how in many ways corrupt politicians are fooling people and looting the public exchequer. Some may ask as to why he is selective. But still he is bringing to light corruption of 75% political parties in maharashtra. In follow up action the channel can invite someone to counter Kirit and bring to light corruption of remaining 25% parties.
@@shrirambapat7763 बापट-भाजपचा पोपट😂
सुचेता दलाल यांची मराठी चांगली आहे. बरं झालं चर्चा हिंदीतून नाही झाली. नाही तर काही कळालं नसते
दलाल आडनाव मराठीच आहे.
@@omkarparab3296 धन्यवाद. माहिती नव्हतं
@@omkarparab3296 gujrati surname. Tya velche saglya non maharshtian lokanna marathi yete changli. Atta chi maharashtrian por marathi bolat nahit mahnun attachya non Maharashtrian lokanna pan marathi nit yet nahit.
@@sankkham अगदी बरोबर 👍
त्यांना पुन्हा बोलवा आताच्या शेअर परिस्थिती बाबत चर्चा करा आणि त्यांना बोलू द्या ,तुमचे लोक त्यांना बोलूच देत नाहीत त्यांना मध्येच थांबवितात हे पटत नाही एक प्रश्न विचारला तर त्यांना सर्व काही बोलू द्या मध्येच थांबऊ नका
भारतातील सर्वोत्तम पत्रकार मराठी आहे आणि ती पाकीट पत्रकार नाहीये हे पाहून खूप खूप आनंद वाटला.
7:14
तेव्हा पत्रकारितेत ॲक्टिव्ह होते, हल्ली चहा-बिस्किटे खाण्यात ॲक्टिव्ह आहेत.
Abp माझा खूप खूप धन्यवाद बऱ्याच दिवसांनी चांगला माझा कट्टा बघायला मिळाला एक विनंती करायची आहे की abp. माझा ने शेअर मार्केट विषयी एखादे व्याख्यान आठवड्यातून एक दिवस ठेवावे
ह्या मुलाखतीतून ABP चे पत्रकार काय शिकले? जर का काही शिकले तर ते प्रत्यक्षात अमलात आणतील का? हा खरा मुद्दा आहे.
Dynamic personality. And really glad that she is speaking so well in Marathi even though it is not her mother tongue!!
आणि तुम्हीं इंग्रजी भाषेत अनुवाद करताय वा
कोण म्हटलं मातृभाषा मराठी नाही म्हणून? कोंकणी लोक मराठीच असतात.
@@sachinjadhav1068 ❤❤❤
.
Our Lady of the Scam
She is Marathi only.
सर्वप्रथम abp माझा चे आभार
प्रश्न अजून परिपक्व विचारले गेले असते..धन्यवाद
अजून चांगले प्रश्न विचारता आले असते.
स्टॉक मार्केट म्हणजे फक्त काही घोटाळा नाही, ते गुंतवणुकीचे उत्तम साधन आहे. उत्तम PMS जे SEBI Registered आहेत त्यांनी कित्येक जणांचे पैसे चार पट केले आहे कित्येक Mutual Fund नी सुद्धा.
फक्त 90 टक्के लोकांना Patience म्हणजे काय हेच माहीत नसते.
Perfect said
सर मुलाखत घ्यायला पगारी माणूस नेमा
😁😁
सुचेता दलाल ह्यांचा विषयी आज पहिल्यांदा आदर निर्माण झाला.. त्यांना चुकीचं समजत होतो.
का चुकीचं समजत होतात ?
@@rushigolande2253 bai hoti mhanun😂😂
@@rushigolande2253 scam 1992 bghun
@@suyash5244scam करणारा हीरो समजत होते की काय लोक?
ए.बी.पी.माझा चा"माझा कट्टा"हा अप्रतिम कार्यक्रम आहे.निस्पृह,परखड,आणि जनातभिमुख पत्रकारिता ही फार गरजेची आहे नाही का?.उत्तम मुलाखत.👍
योग्य व्यक्तीला आपण बोलावलं आहे. खर तर आपण 2 तासांचा कट्टा हवा होता.
सुचेता मैडम,,अपने त्यागी,और मनु माणिक etc var आरोप का केले नहीं,,, कारण त्यागी और हर्षद मेहता एक सरखेक काम करत होते 🙄 मग हर्षद दोषी का🙄
एक अमराठी व्यक्ति असून सुचेता दलाल उत्कृष्ट मराठी बोलतात
What a confidence at this age for own work.....Salute
तेव्हा सरकार ही तेवढेच जबाबदार होते..पण फक्त हर्षद ला टार्गेट केलं गेलं.. किती पैसे खाल्ले.. तेव्हाही मीडिया बिकाऊ होती आणि आताही आहे. फक्त काही मीडिया सोडून..
आश्चर्याचा सुखद धक्का....सुचेता जी मराठी मध्ये मुलाखत...त्या मराठी आहेत का?...
Ho.. amchya neighborhood ahe tya
@@NITV9 great 👍
Gujrati ahet tya
Mumbait rahnare gujrati changli marathi boltat...
@@bunty2591 She said she is not Gujarati but from Karwar.
समोर बसलेल्या सर्व पत्रकारानी यांचेकडून काही तरी शिकल पाहिजे. नाही तर आजचे सगळे पत्रकार चाय बिस्कूट वाले.😊
पत्रकारिता ही चौथी भिंत.....
This is power of journalism...
She deserves for True journalism....
मराठी.... उत्तम.... ह्या मातीशी असलेल नात...
खुपच छान ,
निर्भीड व्यक्तीम्हत्व.
She isn't someone the statue of honesty but she's the living memoir of the age of transformation of India
Great lady with great knowledge....thank you ABP majha
Stock Market trends not necessarily represent the State of Economy, it Just speaks about health of few Individuals and Top 100 Fortune Company....
State of Economy is reflected in GDP, Per Capita Income, Global Hunger Index, etc
Absolutly true
Correctly said
What a confident lady she is.. Very straightforward ... Thank you abp
किती जणांना वाटत होतं की interview संपू नये ?
ABP majha aplya teamcha financial/economical knowledge wadgvayla khup vaav ahe, yavishayi knowledge asnare navin loka pn appoint karu shakta,
ajun kahi mahatwachya prashnana haat ghalta yeu shakla asta, changla abhyas karun yana punha bolva ani kamit kami 1 hr cha katta ghya,
reserve banketli amount indian govt ka denyat ali, as a nation aplya saglyanchi ti saving ahe, ha pn imp prashna vicharta yeu shakla asta ,thank you.
यांना रोहित पवारच्या अंडा भुर्जी, राऊतच्या टोले-दणके, मुख्यमंत्र्यांच्या बालिश टोमण्यांतून उसंत कुठे आहे?
One of the Best episode of Majha Katta❤
Awesome lady with great knowledge...hats off to her
Peoples like her with great knowledge of their sector needs to be in government
Peoples like you needs to meet Tarkhadkar
I'd rather she be out of any government to maintain a neutral perspective on things.
Best interview I ever heard in such a long time. Personal congrats to Sucheta for her candid views.
Great personality... straight forward and blunt enough to speak the truth... that's how journalism should be 💯💯
मराठीत bol
पुढे देखील अशाच लोकांना एबीपी माझा ने बोलवावे जेणेकरून सामान्य माणसाला त्याच फायद होईल. 🙏
आज च इकॉनॉमिक टाइम्स म्हणजे सुचेता दलाल यांची च देणगी म्हणावी लागेल
पत्रकारांचे प्रश्न परिपक्व वाटत नाहीत
Suchita Mam = Hardwork + Experience + Wisdom ...hats off
अप्रतीम मराठीत बोलल्याच कौतक वाटले..अमराठी लोकविषयीचे गैरसमज दूर होतील..
Abp ने चांगल्या लोकांना आणला बद्दल धन्यवाद.
Quality news दाखवा
राजीव जी, तुम्ही थोडा अभ्यास करत जा.
Youth should watch this. It is an eye opener!!
एक अप्रतिम मुलाखत
महाराष्ट्रात घडतंय हा प्रश्न विचारल्यावर कसं माझाच्या पत्रकार बाईना कडेवरून उतरवलं (हिंदीत - गोदी) आणि आरसा दाखवला
कट्ट्यावर खूप चांगली माणसं येतात पण कृपा करुन मुलाखत घेणारा बदला...हा माणूस स्वत:ला संपादक म्हणवतो पण शब्दांसाठी कायम चाचपडतो...
जगातल्या सगळ्यात भिकार मुलाखतकारांची यादी काढली तर हा पहिला क्रमांक मिळवेल !!!
Today this is very rare to found this type of honest journalist. Great mam
Thanks for video.. please bring ma'am again.. we want 2nd part to get some more basic ideas.
ABP माझा च्या तरुण पत्रकारानो मॅडम चा आदर्श घ्या. आर्यन, तैमूर,IPL च्या बातम्या देऊ नका.
37:08 indirectly she said that more authentic information is available at moneylife rather than ABP maza...भारी इज्जत काढली एबीपी माझा ची 😁😁
खूप छान आणि खूप खूप धन्यवाद. आभार.
ABP माझाच्या बातम्या मी खूप कमी पाहतो पण माझा कट्टा आठवणीने आणि आवडीने पाहतो. जेव्हा पण माझ्या कडे वेळ असतो मी जुने भाग काढून पाहत बसतो.
असो.
सांगायचा मुद्दा हा की हा सुचेता मॅडम छा जो भाग तुम्ही केला आहे तो ऐतिहासिक आहे मराठी बातमी विश्वात.
माझ्या पाहण्यात तरी त्यांची मराठी मुलाखत नाही आली.
तुमच्या मुळे त्यांना आपल्या मातृभाषेत ऐकता आल आणि खूप नवीन गोष्टी शिकता आल्या
खूप खूप धन्यवाद.
Thanks ABP for inviting such a dynamic personality.
Crypto Currancy वर प्रश्न विचारायला हवा होता. No one ask on it.
अप्रतिम 🙏🏻ABP Majha
Damnnnnnnnn Marathi 😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱
Excellent
Hatts off..!! निर्भीड पत्रकार सुचेता दलाल 🔥❤
सुचिता दलाल नावातच समजत काय केलं हिने 😏 Really Legend Harshd Mehta 😢
Really, much informative katta
असे कट्टे होणार असतील तर बघायला नक्की आवडेल... Rating : 5 Star
Great journalist. Working against such high profile and influencers without any fear and bias is really adorable. Hat's off to such a iron lady and we feel proud that one lady can make such a difference to our society. Thank you mam, God bless you 🙏🙏
काहिही माहित नाहि होय abp maza team ला. थोडे अभ्यास करुन प्रश्न विचारायला हवे होते. She is absolutely Intelligent.
I can't believe that you guys haven't invited Mr. Achyut Godbole on maza katta yet.
He has already spoken a lot on other platforms. Nothing new to extract from him.
He is impossible to know in 45 minutes interview
I know Bhushan godbole
खांडेकरांचे बोलणे अडखळते व प्रवाही नसलेले आहे.विषयाच्या माहिती बद्दल तर काय विचारूच नका.
असे कार्यक्रम continue kara 🙏🙏चांगले लोक बोलवा असेच
Being a kannadiga from Dharwad, she speaks good marathi. Proud to be a Hubli Dharwadkar, didnt know that she is from Dharwad untill now.
She also speaks good English.
धारवाडचे पेढे मिळतात अक्कलकोटात
Not Everyone who lives in karnataka are Kannad
A Lot Maratha Are Living in Today Karnataka
Thank you "abp maza" for conducting this informative interview👍👍
Best episode Team ABP👍
Thank You ABP Maza & Team for Interview .... So Much Informative..... 👍🏼👍🏼👍🏼
great knowledge...she deserves 👌👌👍👍
खूप प्रतिभावंत आहात आपण आम्हाला अभिमान आहे आपला
This was one of the best Episode👍👌
Great talk, please bring more people like her..
चांगल्या व्यक्तीला बोलावले पण त्या इंग्लिश मध्ये बोलत होते त्यामुळे सगळे डोक्यावरून गेले मराठी चैनेल वर खूप लोक ग्रामीण भागातून पाहत असतात त्यामुळे कृपा करून मराठी बोलाय सांगावं किंवा इंग्लिश बोलताना मराठी मध्ये लाईन लिहीत जावे
मराठीतच बोलल्या मॅडम ...काही शब्द इंग्लिश मध्येच वापरतात. एक लक्षात घ्या त्या english news paper मध्ये लिहितात...तरीही चांगले बोलल्या.
Harshad Mehta virudhha bolalya mam...PM narsinh rao virudha ka nahi bolalya...
💯
@31:30 The main point about bad loan, Where is income tax department
Even one must have got his piece of cake.
"Absolute Power " was a wonderful and intelligent read. After a little thought of whatever has happened over decades I feel that a "retail investor " will always remain on "fringes of the market " and will only get " crumbs of the gain how much ever he is wise & diligent, because the knowldege/ info/ technology gap between Retail investors & non retailers. Yes,.as Ms Sucheta says there have been many good changes yet the gap exists as earlier!
She is the real hero !!
सर्वात आधी तर यांनी एबीपी माझा ला शिव्या घातल्या असतील.
Thanks ABP Mazha for bringing such a personality.
आज पर्यंत चा कट्ट्यावरच्या सगळ्यात चांगला इंटरव्ह्यू
2020 nnter chi ji situation ahe ti scam web series bgun half knowledge vr trading krnare lok ahet
Madam must translate his writing in all indian languages for more public awareness and making people literate
सुचेता दलाल यांनी बेकायदेशीर खासगी सावकारी करणारे यावर लिहावे
Such visionary woman force should definitely be nominated in the House of Parliament.
I am amazed by the way she is speaking in Marathi
👌 Salute to respected Mam
I have a strong feeling she was on bearish side
classic interview. you can invite her through a abp-moneylife joint endeavour for money management lectures.
एकदम छान मुलाखत....👌👌
👌
निखिल वागळे सरांना सुद्धा कधी आमंत्रित करा कट्ट्यावर ☺️😜
😂
Sundar marathi bolat aahet...
शेवटचा ज्ञानदाला लिहुन दिलेल्या प्रश्नावर दलाल madam नी सणसणीत उत्तर दिलं की it was UPA too.