ह्या पद्धतीने जर गावरान कुकूट पालन केले तर, 100% फायद्यात रहाल, काय म्हणाले सागर माळी:poultry farmin

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лип 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, पालघर मधील एक मुक्त संचार कुक्कुटपालन शेड बघणार आहोत. उमेश पाटील या तरुणाने 100 कोंबड्यांपासून सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे आठशे कोंबड्या आहेत. उमेश पाटील हे, गावरान अंडी व पिल्ले विकून चांगला नफा कमवतात. ते एस एम कंपनीचे इंक्युबेटर वापरतात. आणि ते आज चांगल्या पद्धतीने नफा कमवतात. ते सुरुवातीला नॅचरल पद्धतीने हेचिंग करत होते. पण त्यांना म्हणावासा त्यातून नफा भेटत नव्हता, त्यानंतर त्यांनी एसएम इंक्युबेटर चे मालक, सागर माळी यांच्याशी चर्चा करून, त्यांची एस एम इनक्युबेटर ही मशीन खरेदी केली, ते आता आज चांगल्या पद्धतीने नफा कमवतात, त्यांचा एकंदरीत प्रवास कसा राहिला ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
    SM इंक्युबेटर खरेदी करण्यासाठी संपर्क सागर माळी मो नं- 7020525035
    मु. पो. पालघर
    #poultry_farming #egg_incubator #kisan_agrotech #free_range_poultry_farming
    Hello farmer friends, today through this video we are going to see an open air poultry shed in Palghar. Umesh Patil, a young man, started with 100 chickens. Today they have eight hundred chickens. Umesh Patil, Gavran earns good profit by selling eggs and chicks. They use the incubator of SM company. And they are making good profit today. Initially they were hatching naturally. But he said he was not getting any profit from it, then he discussed with the owner of SM Incubator, Sagar Mali, and bought his SM Incubator machine, he is now making good profit, how his overall journey was, today we will see through this video. are
    To purchase SM Incubator Contact Sagar Mali Mo No- 7020525035 Mr.
    Po. Palghar
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 4

  • @lalitjadhav3421
    @lalitjadhav3421 6 місяців тому +2

    कुकुटपालनात खुप नावाजलेले व्यक्ती उमेश पाटील कुकुटपालनात जर कोणी नविन काम करत असाल तर उमेश पाटील सरांचा नक्की मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यावे

  • @hiralalpatil1572
    @hiralalpatil1572 6 місяців тому

    Aai ch video Cchan bangle hi cchan sir❤❤❤❤

  • @avinashgharat1536
    @avinashgharat1536 6 місяців тому +1

    Yogya kukkutpalak v inquators cHi mulakhat Ghetali Sir Thank you

  • @bharatbhavsar6686
    @bharatbhavsar6686 6 місяців тому

    नंबर भेटेल का सरानचा