Farm Loan Waive : सरकार कर्जमाफीसाठी आकडेवारी गोळा करत असल्याचा दावा | Pik Karja | Farmer Loan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024

КОМЕНТАРІ • 536

  • @anilbodke662
    @anilbodke662 Місяць тому +71

    कर्जमाफी करताना नियमित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे , कारण कर्ज नियमित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

  • @user-fi1bb4ln9r
    @user-fi1bb4ln9r Місяць тому +172

    शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूप गरज आहे नाहीतर येणार सरकारी युतीचे येणार नाही महाविकास आघाडीचा असेल हे सत्ताधाऱ्यांना ध्यानात ठेवावे

  • @KrushnaGadekar-ql4nt
    @KrushnaGadekar-ql4nt Місяць тому +134

    खरी गरज आहे कर्जे माफ करण्याची

  • @user-ed2uz5xo9m
    @user-ed2uz5xo9m Місяць тому +41

    संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे कृषि मंत्री साहेब

  • @ABpatil10
    @ABpatil10 Місяць тому +57

    नियमीत कर्ज भरणाय्रांचेही कर्ज माफ करावे 🙏

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 Місяць тому +56

    शेतकऱ्यांना 2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी

  • @rushikesh7
    @rushikesh7 Місяць тому +332

    जो कर्जमाफ करेल त्याला मतदान विधानसभा 2024

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 Місяць тому +44

    कर्जमाफी सरसकट दिली पाहिजे म्हणजे ज्यामध्ये थकबाकीदार आणि नियमित कर्ज भरणारे सर्व शेतकरी समान धरावे

  • @ashwinghate6366
    @ashwinghate6366 Місяць тому +54

    कर्जमाफी तेही सगळ्यांना , जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 Місяць тому +34

    सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यावश्यक गरज आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफी द्या तुम्हाला निवडणुकीमध्ये भरघोस मत मिळतील शेतकऱ्यांकडून 🙏

  • @user-qp5bp4ln3r
    @user-qp5bp4ln3r Місяць тому +56

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 Місяць тому +54

    विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी झाली तरच महायुती सत्तेत येऊ शकते अन्यथा पराभव निश्चित आहे

  • @user-ct5dk8eb8i
    @user-ct5dk8eb8i Місяць тому +131

    कर्जमाफीसाठी फडणवीस साहेबांनी जर नियम लावले तर त्यांना मतदान करताना नियम लावणार सरसकट चालू बाकी वाल्याची कर्जमाफी व्हायलाच पाहिजे

  • @shankargade4779
    @shankargade4779 Місяць тому +37

    कर्ज माफी झालीच पाहिजे.

  • @user-sz1ib5fc8h
    @user-sz1ib5fc8h Місяць тому +32

    जो कर्ज माफ करणार त्यांना च शेतकरी मतदान करणार मी शेतकरी जय किसान

  • @AmolBhong-jg7or
    @AmolBhong-jg7or Місяць тому +48

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा तर महाराष्ट्रातील शेतकरी टिकेल

  • @basavrajjavalkote2500
    @basavrajjavalkote2500 Місяць тому +98

    कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर मतदान होणार नाही

  • @yogeshhurbade8648
    @yogeshhurbade8648 Місяць тому +49

    सरसकट कर्जमाफी करतील तर येतील हे निवडून नाही तर काही खर नाही

    • @jayramkale2854
      @jayramkale2854 Місяць тому +2

      शेतकऱ्यांसाठी एक गाजर दाखवू नका म्हणजे झाले

  • @yogeshpunde5476
    @yogeshpunde5476 Місяць тому +86

    कर्ज माफी आवश्यक आहे

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 Місяць тому +8

    आम्हाला वाटतं ॲग्रोवन जसे शेतकरी विषयी अलर्ट आहे त्या पद्धतीने सरकारला सुद्धा कर्जमाफी करण्यास भाग पाडावे कारण पत्रकारितेत फार मोठा अधिकार आहे

  • @ganeshdhage30
    @ganeshdhage30 Місяць тому +18

    शेतकरी खूपच व्यथित झाला आहे कर्जमाफी करणे अति आवश्यक आहे

  • @user-yh3vy3nc2y
    @user-yh3vy3nc2y Місяць тому +12

    चालू कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा माफी मिळावी, कारण फक्त सिविल चांगले राहावे, बँक खात्याला होल्ड लागू नये म्हणून सावकारी व्याजाने पैसे काढून काहींनी कर्ज भरलेले आहे, आणि कर्ज भरणे म्हणजे गुन्हा नाही असा मॅसेज शेतकऱ्यामध्ये जावा ही अपेक्षा

  • @amolsuryawanshi9243
    @amolsuryawanshi9243 Місяць тому +73

    कितीही योजना आना, पण शेतकरी कर्ज माफी आणि मराठा आरक्षण ह्या दोन गोष्टी केल्या तरच यांचं सरकार येईल अनेथा लोकसभे सारखा कार्येक्रम होणार

  • @ravindratambe2795
    @ravindratambe2795 Місяць тому +27

    कर्जमाफी दिली तर थकबाकी वाल्यांची होईल😅 ज्यांनी काही ॲडजस्टमेंट करून भरले मार्च एंडला त्यांचं अवघड आहे

  • @balugophane8898
    @balugophane8898 Місяць тому +21

    कर्जे माफी झालीच पाहिजे तर बिजपी निवडणूक जिकतील🎉🎉

  • @govinddzademurumbaker9528
    @govinddzademurumbaker9528 Місяць тому +13

    जे सरकार माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं डोक्यावरचे कर्ज माफ करील येणाऱ्या काळात त्यालाच मतदान

  • @user-ht4ml9oe7l
    @user-ht4ml9oe7l Місяць тому +18

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे

  • @yogitachaudhari6322
    @yogitachaudhari6322 Місяць тому +38

    सरसकट कर्जमाफी द्या

  • @mahadevkhandebharad574
    @mahadevkhandebharad574 Місяць тому +112

    कर्जमाफी जर झाली नाही तर बीजेपीचा टांगा पलटी होणार

  • @gauravchavhan6355
    @gauravchavhan6355 Місяць тому +16

    कर्जमाफी करा नाही तर विधानसभा विसरा

  • @SunilBogulwar-hr2wz
    @SunilBogulwar-hr2wz Місяць тому +14

    कर्ज माफ झाली तर ... शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल 😢

  • @pandharinathgaikwad
    @pandharinathgaikwad Місяць тому +36

    कर्जमाफी झाली तर 100% निवडून येईल

  • @vasantraokatkar3515
    @vasantraokatkar3515 Місяць тому +11

    यावर्षी आमचे पीककर्ज रिनिवल करून घेतले बॅकेने आमचाही विचार केला पाहिजे

  • @dhananjaykadam646
    @dhananjaykadam646 Місяць тому +30

    आमचं मतदान कर्जमाफी करणार्याला

  • @user-vp6wn1bq4d
    @user-vp6wn1bq4d Місяць тому +9

    कर्जमाफी करा शेतकऱ्यांना वाचवा

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Місяць тому +9

    कर्ज माफि वास्तवात झाल्याशिवाय आता शेतकरी विस्वास ठेवनार नाही फुसक्या घोषणा नको नायतर मतदान फुसकच होनार😊😊😊😊

  • @ShivajiSonawane-s4c
    @ShivajiSonawane-s4c Місяць тому +9

    शेती कर्ज माफी झाली पाहिजे

  • @anildagade116
    @anildagade116 Місяць тому +3

    नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफ झालं पाहिजे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Місяць тому +17

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 3 लाख कर्ज माफी द्यावी

  • @ganeshshinde2757
    @ganeshshinde2757 Місяць тому +6

    धन्यवाद 🙏

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 Місяць тому +6

    3 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी झाली आणि सर्व जिल्हा ची नाहीतर सत्ताधारी ना मतदान करणार नाही. अस सर्वत्र social media वर गेलं पाहिजे

  • @laxamangarkhede2214
    @laxamangarkhede2214 Місяць тому +11

    रेगुलर वाल्यांना कर्जमाफी दिली नाही तर रेगुलर वाले तुम्हाला पडणार तुम्हाला पडणार

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Місяць тому +12

    कर्जमाफी केली तरच शेतकरी मतदान करणार

  • @sachinchormale254
    @sachinchormale254 Місяць тому +4

    सतार साहेब धन्यवाद

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Місяць тому +2

    ❤❤ जय जवान जय किसान शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे ❤❤

  • @user-ms2eu2vg6v
    @user-ms2eu2vg6v Місяць тому +2

    कर्जमाफी झलीच पाहिजे सर सर बळीराजा सर्व जगाचा पोशिंदा आहे म्हणून तो उपाशी राहता कामा नये .ही प्रमाणिक इच्छा vyata करतो सिर

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 Місяць тому +2

    ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं आहे त्यांना ३ लाख रुपये.रोख व
    दिले पाहिजे

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 Місяць тому +1

    2024 पर्यंत कर्जमाफ झालंच पाहिजे

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 Місяць тому +7

    आहो दादा हे फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट दयावी अन्यथा शेतकरी लोकसभेपक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय राहनार म्हणून लबाडाच आवतन जेवल्या शिवाय खर नाही सतार साहेबानी होइल तेवहडय लवकर दयावी उद्योग पतीचे कर्ज माफ करायला कशाच विचार केला नाही मग शेतकरयाला दयायला काय आडचन हे हे त्यानी

    • @mangeshbadar5835
      @mangeshbadar5835 Місяць тому

      2019 ते डिसेंबर 2024 पर्यंत

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 Місяць тому +12

    ह्या फडणवीस चा टांगा पलटी केल्याशिवाय शेतकरी कर्ज माफी होनार नाही बहुतेक

    • @pratiksultane75
      @pratiksultane75 23 дні тому

      @@navnathwabale4908 टांगा पलटी केल्याशिवाय कर्ज माफी नाही.

  • @pruthvirajguldagad9074
    @pruthvirajguldagad9074 Місяць тому +1

    सरसकट कर्जमाफी करावी चालू बाकी व थकबाकी अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तरच पिती सरकार सत्तेवर येईल

  • @rajuwagh5469
    @rajuwagh5469 Місяць тому +4

    कर्ज माफ करा

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Місяць тому +2

    सर्व शेतकऱ्यांनी जो पक्ष कर्जमाफी करेल त्यालाच मतदान द्यावे💯

  • @sanjaydandge6215
    @sanjaydandge6215 Місяць тому +3

    पिक कर्ज माफ व्हायला पाहिजे सर

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Місяць тому +4

    साहेब ही फक्त घोषणा आहे निवडणुकीसाठी प्रत्यक्षात मिळणे खूपच कठिन आहे

  • @bhagwatakat9673
    @bhagwatakat9673 Місяць тому +4

    सर सगट कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @raybhanshende7329
    @raybhanshende7329 26 днів тому +1

    2024 पर्यंत सरसकट कर्ज माफ झाले पाहिजे

  • @tukaramjadhao9707
    @tukaramjadhao9707 Місяць тому +2

    कर्ज माफी अवश्य आहे या कर्ज पुणरगठन तरी केले तरी चालते कारण दोन वर्षात शेतकरीवर्ग खुप च लाॅस मधे आहे, कारण खर्च व उत्पादन मधे बराच फरक आहे मजुरीचे व रोजंदारी चे व शेत मालाचे रेट खुपच वाढुण आहे व त्या नुसार कापुस व सोयाबीन चे विक्रीचे रेट खुपच कमी आहे व नापीकी अवकाळी मौसम मुळे शेतकरीवर्ग मेटा कुटीस आला आहे त्या मुळे कर्ज माफी खुपच गरजेची आहे शेतकरीवर्गाला आधार दील्या शिवाय काहीच खरे नाही

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 Місяць тому +2

    मस्त दादा पण 2024 पर्यंत माफ होईल का सर???

  • @sureshhapse3061
    @sureshhapse3061 Місяць тому +3

    शेतकर्याची कर्ज माफी झाली तरच हे सरकार सत्तेत येईल नाही तर यांनी स्वप्नेच बघत रहावे

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 Місяць тому +1

    Good news दिली सर तुम्ही खूप समाधान वाटले

  • @ShahadevKhandare
    @ShahadevKhandare Місяць тому +3

    कर्ज माफी जालीतर शेतकर्यांचे. डोक्यावर चे वज कमी होईल फायदा सरकारला होइल

  • @avinashpawar1443
    @avinashpawar1443 6 днів тому

    चालू कर्ज उचलणारा शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे

  • @only8028
    @only8028 Місяць тому +15

    निवडणूक लागण्या आधी सर्व प्रोसेस पुर्ण झाली तरच मतदान होईल अन्यथा घोषणा करून चालणार नाही

  • @SadashivNagre
    @SadashivNagre Місяць тому +29

    फक्त दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा, जास्ती नको, पण कोणतीही निकष ना ठेवता, कर्ज माफी झाली तर कोणतेही विरोधक आपणास पाडू शकणार नाही, आपले सरकार बहुमतांनी निवडून येईल, यात शंका नाही.

  • @sanjivanijaybhaye7644
    @sanjivanijaybhaye7644 Місяць тому +4

    कर्जमाफी कर्जमाफी करत असताना कोणतेही निकष न लावता सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली पाहिजेत पहिला कर्जमाफी अजूनही झालेला नाही म्हणून निकष कमी लावा

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 Місяць тому +3

    सरसकट कर्ज माफ करून भाजप सरकारने येथुन मागे शेतकऱ्यांवर झालेलाआनयाय दुर करावा नियमित कर्जफेड करणार्या शेतकऱ्यांवर अन्याय करु नये सराकारने तयाचा प्रथम विचार करुन निर्णय घेण्यात यावा

  • @PramodGawali-d7q
    @PramodGawali-d7q Місяць тому +5

    कर्ज माफी पेक्शा
    शेतकऱ्यास मालाला भाव पाहीजे .

  • @pandurangpandit5135
    @pandurangpandit5135 Місяць тому +3

    31 मार्च 2024 पर्यंत थकीत झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्जाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याची दोन लाखापर्यंत का होईना कर्जमाफी करावी. त्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही.

  • @user-sz1ib5fc8h
    @user-sz1ib5fc8h Місяць тому +10

    कर्ज माफ करा आणि सत्ता स्थापन करा जय किसान

  • @sajjansinghthakur7655
    @sajjansinghthakur7655 Місяць тому +3

    फुकट्या योजना साठी पैसा आहे,पण शेतकर्यांचे मालाला भाव नाही.सोयाबीन पूर्ण वर्षभर हमी भावापेक्षा कमी भावाने विकले गेले,काय केले सरकारने?कर्जमाफी करून शेतकऱ्यांना जरूर मदत करावी,सर्वच शेत मालाला योग्य भाव मिळावा.विधानसभा निवडणूक आहेच की,शेतकरी बांधव योग्य निर्णय घेतील.😊😂😂😊

  • @dipakkalaskar2804
    @dipakkalaskar2804 Місяць тому +3

    दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी ज्या प्रकारे मागे उद्धव ठाकरे साहेबांनी दिली होती त्याप्रमाणे

  • @user-pq5dk4lo7f
    @user-pq5dk4lo7f Місяць тому +4

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरयांना काय देणार त्याचा पण विचार व्हायला हवा

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Місяць тому +3

    सरसकट सर्वच कर्ज माफ करावे.....

  • @user-ir6dr4yd8e
    @user-ir6dr4yd8e Місяць тому

    कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची

  • @bhanudasborse8883
    @bhanudasborse8883 Місяць тому +1

    Ata paryant akhi mantri karj maphybaddal bolla, nahi pan sattar sahebana khup khup dhanyavad shetkari varg deile karan te aktech, clear karjmaphy baddal bolale, jay, kisan.

  • @rajarampanchal8721
    @rajarampanchal8721 Місяць тому

    धन्यवाद अग्रवन

  • @kishorgodage9149
    @kishorgodage9149 Місяць тому +12

    कर्जमाफी करणे योग्य आहे मात्र जे कर्ज भरतात त्याचं पण घेतलेले कर्ज माफ केले पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांना अशीच सवय लागेल कर्ज थकवण्याची

    • @arjunvengurlekar8908
      @arjunvengurlekar8908 Місяць тому

      कर्ज थकवायची कोणाला हौस नाही 🙏

    • @kishorgodage9149
      @kishorgodage9149 Місяць тому

      @@arjunvengurlekar8908 बरीच जण फक्त कर्ज माफी होईल म्हणून कर्ज काढतात

  • @rajeshgaydhane4569
    @rajeshgaydhane4569 Місяць тому

    करायच पाहिजे जय जवान जय किसान

  • @KrushnajiWaghmare
    @KrushnajiWaghmare Місяць тому

    खुब छान माहिती दिली आहे

  • @sohamsonpir2886
    @sohamsonpir2886 Місяць тому +1

    2019/20/21 अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत .

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 Місяць тому +2

    विधानसभा निवडनुकिच्या अगोदर कर्जमाफी झाली तरच महायुतीचा विचार केला जाईल नसता टांगा पलटी झालाच समजा

  • @user-nt7ky4sy3t
    @user-nt7ky4sy3t Місяць тому

    सर्व शेतकऱ्याची दोन लाखा पर्यन्त सरसकट 2024 पर्यंन्त लवकरात लवकर पंधरा दिवसा त करावी

  • @manojshingarwade2320
    @manojshingarwade2320 Місяць тому +1

    नियमित कर्ज भरणाऱ्य शेतकऱ्याला कर्ज माफी पूर्ण द्यावि

  • @surajpatil2952
    @surajpatil2952 Місяць тому

    याना उद्योग जक लोकांचे कर्ज माफ कार्यासाठी पैसे आहे पण शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाही

  • @avinashchavan5438
    @avinashchavan5438 Місяць тому

    कर्ज माफी झालीच पाहिजे मुख्यमंत्री साहेब नाही झाली तर तुम्ही घरी जाल...

  • @kakajankar6147
    @kakajankar6147 Місяць тому

    कर्ज माफी व्हायला पाहिजे कारण शेतकरी आडच्नित आहेत

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 Місяць тому +1

    संपूर्ण कर्ज माफी करा

  • @vishwasraobhosale7146
    @vishwasraobhosale7146 Місяць тому

    सरकारने शेतकर्‍यांची सरसकट कर्ज माफी करावी.

  • @dadahinge6159
    @dadahinge6159 Місяць тому +1

    अभिनंदन, अभिनंदन,सर,

  • @jaysingpatil4341
    @jaysingpatil4341 Місяць тому +2

    साहेब शेतकरी संपला आहे साहेब शेतकरी तुमच्या मागे ठाम ऊभा राहनर कर्ज माफ करा साहेब

  • @vinayakkulkarni7852
    @vinayakkulkarni7852 11 днів тому

    शेतकर्याचे कर्ज माफ झाले पाहिजे

  • @Padmakarkale-li2pt
    @Padmakarkale-li2pt 3 дні тому

    कर्ज माफी. शेतकऱ्याची गरजेची आहे, आणी हे जर दिली नाही तर बिजिपि सरकारचे काही खरे नाही, काँग्रेस. कर्ज माफ करणारच

  • @satishmahalle2919
    @satishmahalle2919 Місяць тому

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @dattashingar4862
    @dattashingar4862 Місяць тому +1

    अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सरसकट सातबारा कोरा करावा

  • @bhagavatwable2428
    @bhagavatwable2428 Місяць тому

    सरकारने जर कर्जमाफी केली तर याच सरकारला शेतकरी आम्ही मतदान करू

  • @rameshkamble6570
    @rameshkamble6570 Місяць тому

    कर्जमाफी व्हायलाच पाहिजे

  • @rajendraghorpade6883
    @rajendraghorpade6883 Місяць тому

    नुसतेच पीक कर्ज माफ न करता दीर्घ मुदत कर्ज सुद्धा माफ झाले पाहिजे उदा,पाईप लाईन कर्ज

  • @abhisolanke9989
    @abhisolanke9989 Місяць тому

    कर्ज माफी झाली ...तरी पण सरकार पडली.... हे खर आहे ...

  • @VishuDeshu
    @VishuDeshu Місяць тому

    कर्ज माफ तेव्हाच मतदान❤❤