माझ्या घोडेस्वारीचं गुपित.. A,B,C…”P” | Shivpratap Garudjhep | 5 Oct 2022 | Dr. Amol Kolhe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 187

  • @balasahebsadakal746
    @balasahebsadakal746 2 роки тому +48

    दादा पूजा वरील तुमच प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं पण ह्यातून एक लक्षात येतंय तुम्ही माणूस म्हणून खूप महान आहात

  • @latakadam8086
    @latakadam8086 Рік тому +5

    माणसं अविश्वास दाखवतात पण प्राणी फार प्रामाणिक प्रयत्न करतात.खूप छान साथ दिली 🐎पुजारा भावपूर्ण श्रद्धांजली,🙏💐💐💐🙏 मनाला भिडणारी भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात 🙏जय शिवराय 💐

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale 2 роки тому +26

    अमोल दादा, खरंच पूजा ने तुला खूपच मोलाची साथ दिली आहे . अवघ्या महाराष्ट्राच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या तुझ्यासारख्या शिवशंभू च्या मावळ्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी जणू तिने आपल्या समर्थ खांद्यांवर (पाठीवर ) पेलली होती. तुझ्या व्यक्तिमत्वाच्या अजिंक्य अश्या गारुडातून माणसेच काय मुकी जनावरेही सुटलेली नाहीत. तुझ्या आणि तुझ्या विचारांच्या सावलीत आलेला कोणीही प्राणिमात्र कायमस्वरूपी तुझ्या व्यक्तिमत्वाच्या आणि तुझ्या स्वभावाच्या अधीन होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आई तुळजाभवानी पूजाच्या आत्म्याला चिरशांति देवो. पूजा सगळ्यांच्याच कायमस्वरूपी स्मरणात राहील.🙏🙏🙏

  • @ujwalmanekar8215
    @ujwalmanekar8215 2 роки тому +30

    डोळ्यातुन पाणी आलं 🙏
    भावपूर्ण श्रद्धांजली पुजा...💐😢

  • @narmadajadhav340
    @narmadajadhav340 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली पुजा

  • @shrutiashtul9905
    @shrutiashtul9905 7 місяців тому +1

    Rest in peace dear Puja 😊❤
    Kalach hadapsar madhe shivputra sambhaji he mahanatya witness karnyachi mala sandhi milali
    Ani mahanatya itka mesmerizing aslya ne...me tya baddal aaj search kel ...tyatun ch tumchya Ani Puja chya ya God natya baddal kalal❤
    Thank you so much for sharing this information 🥰
    Raja shiv chattrapati madhil amchya avdtya scenes che credits he purn pane Puja la jatat💐💐

  • @vaishnaviparmaj333
    @vaishnaviparmaj333 2 роки тому +21

    Sir tumhi jya veli shivaji maharajanchya roll madhe godyavar basata tya veli mala maharaj cha aahet asa vatat jay shivray jay Shambhuraje 🙏🚩🚩🚩🤗🤗🤗😍😍😍🥳

  • @dnyaneshwarsirsat979
    @dnyaneshwarsirsat979 2 роки тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा,,, ऐकून खुप दुःख वाटलं सर, पूजा गेली डोळ्यात पाणी आलं, खरं आहे ह्या आजच्या जगात माणसांपेक्षा मुखी जनावराचा खुप लळा लावून जातात,,,

  • @sanjivdesai5678
    @sanjivdesai5678 Рік тому +1

    Nishabhddha raje Chatrapati 😭😭😭😭😭😭🙏🌼🌼🌼🌼🌹🌼🌼🌼🌼🙏👍Ishwar pujachya Aatmyas Chirshanti labho Hich Ishwarcharani Prathana God bless you 🙏🙏🙏🌼🙏🙏🙏🌹

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली पुजा तुला खुप ऐकून वाईट वाटलं अमोल दादा मला नेहमी तुमचं काम बघायला आवडतं खरे शिवाजी महाराज तुंम्ही शोभून दिसतात

  • @Tejaskorecreation
    @Tejaskorecreation Рік тому +6

    खरच पूजा मुळे आले स्वराज्य रक्षक संभाजी , गरुड झेप , राजा शिवछत्रपती ह्या मालिका गाजल्या . 🙏🏻🙏🏻

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 Рік тому +1

    खरोखर आपण घोडा चालवत नसतो तर घोडा आपल्याला फिरवत असतो.. पुजा सारखी घोडी लाभली.. भाग्यवान आहात.. पुजाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tumchyasathispecial
    @tumchyasathispecial 2 роки тому +3

    खरच खूप वाईट झालं आज या व्हिडिओमुळे पूजा गेल्याची बातमी मला कळली. शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाच्या चित्रकरण्याच्या वेळेस जेव्हा मी पूजाला पाहिलं ती ज्या सफाईने चालते ज्या सफाईने तुम्हाला घेऊन बिनधास्त सीन करते खरंच एखाद्या मुकप्राण्याला इतक्या सफाईने काम करता येतं आश्चर्य वाटलं. आज एक कलाकार म्हणून काम करताना मला तिच फार कौतुक वाटलं तिच्याबद्दल तिची तारीफ ऐकली की प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांना हीच घोडी लागते आणि पूजाची वाहवा ऐकली , तुमच पूजा प्रती प्रेम पाहिलं सॅल्युट तुम्हाला पण आज तिच्या जाण्याची बातमी ऐकली आणि खूप भरून आलं, असं वाटलं एक जवळची व्यक्ती गमावली. ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो! 🙏🌹😔

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 Рік тому

    धन्यवाद अमोल सर काय प्रेम आहे पूजावर तुमचे खर्च मुकी जनावरांना फक्त बोलता येत नाही हो 😢😢🙏🙏🙏🙏🙏

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 11 місяців тому +1

    Shivaji maharaj jase घोड्यान वरील प्रेम होते तसेच कोणाचेच नव्हते

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 Рік тому +2

    सर नात सांगत असताना माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आल

  • @pawar_swapnali28
    @pawar_swapnali28 Рік тому +1

    🙏💐bhavpurna sradhanjali Puja

  • @meghamore5266
    @meghamore5266 7 місяців тому

    🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली पूजा 🙏🙏 अतिशय मोलाची कामगिरी त्रिवार वंदन 🙏🙏🙏, खूपच प्रेमळ, मायाळू 🙏🙏,पूजा,,,, ऐकून खूपच वाईट वाटले, डोळ्यात पाणी आले, प्रामाणिक पणा, अतूट नातं लाख, लाख प्रणाम 🙏🙏🙏🙏 अमोल जी 🙏 तुमचे उत्कृष्ट काम, मेहनत, जिदद, त्यासाठी, माझा, अमोल जी, तुम्हाला सलाम 🙏🙏 पुत्र व्हावा ऐसा 🙏🙏

  • @badavepravin2560
    @badavepravin2560 Рік тому +1

    जय शीवराय अमोल भाऊ तूमचे वीचार आणी अंतकरण खरच खुप चांगल आहे तूमाला नमस्कार

  • @sayalisuryawanshi1428
    @sayalisuryawanshi1428 2 роки тому +5

    Sir, तुम्ही सांगत होतात पूजा आणि तुमची भेट झाली मग तुमचा झालेला पहिला shot नंतर केलेले नाटकाचे प्रयोग हे सगळं सांगत असताना तुमचं आणि पूजाचं झालेलं bonding पाहून खूप छान वाटलं. जेव्हा तुम्ही सांगितलत की तिच्या पायाला दुखापत झाली होती तेव्हा नकळत मनात वेगळीच भावना निर्माण झाली आणि तुम्ही जेव्हा सांगितलं की ती आता या जगात नाही तेव्हा नकळत डोळे भरून आले. माझ्या डोळ्यातून पाणी आले तेव्हा कळलं की तुम्हाला तर किती वाईट वाटलं असेल. तुम्ही खरचं great आहात, hat's off you Amol sir🙏🙏🙏.

  • @ashokphalak1707
    @ashokphalak1707 Рік тому +1

    माणसांची भावनेपेक्षा जिवलग व्यक्तीशी मुकी प्राणी जिवापाड प्रेम करतातच. भावनात्मक VDO.😢 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 2 роки тому +3

    खूपचं भावनात्मक..... प्राण्यांना आपण जीव लावला तर एक वेळ आपण विसरू पण प्राणी कधीच विसरत नाही,तर त्याहून दुप्पट, तिप्पट प्रेम ,जीव ते आपल्यावर करत असतात. तुमचं आणि आमच्या सर्वांचीच लाडकी पुजा हीचं नातं काही वेगळचं . अगदी शब्दांच्या पलीकडले. आज तुम्ही व्यक्त होत असताना पुजाबद्दलची अफाट माया,प्रेम , विश्वास सर्वच तुमच्या बोलण्यातून कळत होतं. शेवटला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद पुजा तुला कारण आज तु अमोल दादांना इतक्या सुरक्षितपणे आपल्या पाठीवर सांभाळलंस त्यासाठी.... always miss you पुजा. आता प्रत्येक महानाट्याचे प्रयोग असताना सर्वांत आधी घोडेस्वारी बघताना तुझी आठवण नक्कीच येत राहिलं.

  • @AkshayBandagar
    @AkshayBandagar 2 роки тому +6

    आजचा हा व्हिडिओ खूपच हृदयस्पर्शी होता, राजा शिवछत्रपती मलिकेपासून नंतर अनेक वेळा या घोड्याला तुमच्यासोबत पाहिलेलं पण तिच्या बद्दल एवढं माहीत न्हवत. आपला हा आगामी चित्रपट ब्लॉकबस्टर करणार आणि हीच पूजासाठी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल!🐎❤️💐

  • @pradeepmusale3091
    @pradeepmusale3091 Рік тому +3

    Missed a lot Puja 💐😌

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Рік тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा..💐💐🙏🚩

  • @sapnabaravkar2413
    @sapnabaravkar2413 Рік тому +1

    खरचं महाराज तुम्ही खूपचं छान आहात तुमच्या कडे बघताना असं वाटतं जणू महाराजच तुमच्या रूपाने आम्हाला भेटायला आले आहेत 🚩छत्रपतींच्या छाव्याला माझा मानाचा मुजरा🚩

  • @shilpajadhav701
    @shilpajadhav701 Рік тому +1

    साहेब मानाचा मुजरा तुम्हाला

  • @gaurigarude2777
    @gaurigarude2777 Рік тому +3

    अस्सल सोन् होती पूजा...अशि सोबत खरच् किती मोलाची असते...पूजा हि खुप सुंदर उदाहरण आहे...भावपूर्ण श्रद्धांजलि 🌹🌹

  • @ymcreation9517
    @ymcreation9517 2 роки тому +4

    भावपूर्ण श्रद्धाजंली पुजा एक अप्रतिम काम करुन दाखवणारी

  • @RoshanSanap-k6d
    @RoshanSanap-k6d 7 місяців тому

    दादा आज माझी पूर्व सीरिअल बघून झाली स्वराज्य रक्षक संभाजी महाराज पण आज तुमचं पूजा वरच प्रेम बघून डोळ्यात पाणी आल😢

  • @anandamathane6867
    @anandamathane6867 Рік тому

    मनाला भिडणारी भावना आहे सर
    पूजाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dineshshelar8972
    @dineshshelar8972 2 роки тому +8

    खूपच भावनात्मक....!!!
    भावपुर्ण श्रद्धांजली पुजा🙏🙏🙏

  • @mayaambekar4583
    @mayaambekar4583 Рік тому +2

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🚩🙏🚩🙏

  • @nalinigaikwad3954
    @nalinigaikwad3954 Рік тому +4

    Khup khup sad really tears can't stop.dada you are simply great.bhavpurna shradhanjali

  • @dnyaeshwarikanjane9791
    @dnyaeshwarikanjane9791 Рік тому +2

    डोळ्यातून पाणी आलं भावपुर्ण श्रद्धांजली पुजा

  • @dancersstudio4458
    @dancersstudio4458 Рік тому +1

    अमोल जी तुमची घोडेस्वारी खुपच भारी आहे.परवाच नाशिक ला तुमचे महानाट्य बघितले.आमच्या नाशिकरांनसाठी ही परवनीच होती.तुम्ही माझे आवडते अभिनेते आहात.

  • @arjunshelke3986
    @arjunshelke3986 2 роки тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अमोल कोल्हे साहेब🎂🎂

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 7 місяців тому

    अमोल सैंल्यूडं सर तुम्हाला जय शिवराय जय भीम जय संविधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @aniketmatale9565
    @aniketmatale9565 Рік тому +1

    Puja la Chirshanti labho...! 💐🙏🏻❤😓

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Рік тому +1

    Jay shivray 🚩

  • @kailaspawar4912
    @kailaspawar4912 Рік тому +1

    खुपचं भावनिक 😭

  • @ranjanaganeshkar8168
    @ranjanaganeshkar8168 7 місяців тому

    Amol sir miss you puja khrach khup bhavnik zale

  • @vishakhaaigole4545
    @vishakhaaigole4545 Рік тому +1

    भावपूर्ण श्रधांजली ,

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 Рік тому +1

    पुजा च्या कार्याला त्रिवार वंदन
    🌹👃🌹👃🌹👃🌹

  • @mahadevpatil1447
    @mahadevpatil1447 2 роки тому +2

    आदरणीय साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या अभिनयाने देशभर पोहोचविले आहे, आता परत एक महत्वाची महाराजांचे जीवनातील आग्रा भेटीचा प्रसंग घेऊन येत आहात अश्याच ऐतिहासिक मालिका, सिनेमा आमच्या साठी आणत जा 🙏

  • @dnyaneshwarvidyalayawarudc6222

    अप्रतिम.. साहेब...
    अतिशय भावुक व जिव्हाळ्याची घटना.
    पुजा ला भावपूर्ण श्रध्दांजली...

  • @swapnilkawade9974
    @swapnilkawade9974 2 роки тому +10

    दादा तुमचं आणि पूजा च नात काही वेगळच आहे....
    खूपच छान...

  • @vishalmeher7502
    @vishalmeher7502 2 роки тому +3

    पुजाला भावपूर्ण श्रद्धांली.

  • @sameermachale9957
    @sameermachale9957 2 роки тому +3

    खूप भावनिक केलंत....भावपूर्ण श्रद्धांजली

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 2 роки тому +2

    अप्रतिम साहेब... जय भवानी जय महाराष्ट्र... जबरदस्त😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓

  • @kalpnawagh1390
    @kalpnawagh1390 2 роки тому +1

    Jai Shivaray

  • @veenapate1097
    @veenapate1097 2 роки тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @SantoshSwami-g5w
    @SantoshSwami-g5w 11 місяців тому

    Bhavpurn shradhanjali pooja😢

  • @sachinarote7384
    @sachinarote7384 Рік тому +1

    पुजा.."भावपूर्ण श्रध्दांजली,,,!

  • @virendrabhokare9821
    @virendrabhokare9821 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा 🥲🥺😔💐🙏

  • @ankushchaudhari6197
    @ankushchaudhari6197 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ujwalakothawade5994
    @ujwalakothawade5994 2 роки тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा 🐎😭😭

  • @shubhangideshmukh9727
    @shubhangideshmukh9727 Рік тому +1

    ...पूजा...मानाचा मुजरा...😢🙏🙏

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 Рік тому

    आपणावर.शिवाची.कृपा आहे

  • @swarupamarade2467
    @swarupamarade2467 2 роки тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा😰😭

  • @shantasakore8768
    @shantasakore8768 Рік тому

    हीच खरी भतदया

  • @prathmeshkulkarni8103
    @prathmeshkulkarni8103 2 роки тому +1

    ही एक अनपेक्षित गोष्ट आहे दादा खरच खुप भयावह तुम्हाला देखील ही गोष्ट खुप अवघड गेली असणार कारण तुमचा आणि पुजा चा bond मी पाहिलाय खरच खुप मनाला चटका लावणारी गोष्ट

  • @amolmunde9647
    @amolmunde9647 2 роки тому +4

    पूजा आठवणी आयकून आज मी स्वतः रडलो डॉ अमोल सर 😥😥😥
    मिस यु पूजा। 😥😥😥
    भावपूर्ण श्रद्धांजली🌺🌺

  • @santoshbhujbal944
    @santoshbhujbal944 2 роки тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा

  • @kb.6023
    @kb.6023 2 роки тому +1

    खरंच खुप छान 🚩⚔️⚔️🚩⚔️

  • @shriharikale2503
    @shriharikale2503 2 роки тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा....💐🙏

  • @々-r5k
    @々-r5k 2 роки тому +1

    भावनेच नात खुप गोड असत

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde 2 роки тому +2

    जय शिवराय सर 🙏🚩
    एका मुक्या जनावराला जरा जरी जीव लावला तरी ते जनावर त्यापेक्षा दुप्पट जीव लावतं, माया लावतं. सर तुमच्या भावना नक्कीच समजू शकते. एक मुकं जनावर सुद्धा कधी आपल्या घरातलं , मनाचं एक भाग होऊन जातं हे कळतंच नाही. सर काळजी घ्या. शिवप्रताप गरुडझेप चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा🙏

  • @adwaittawar1321
    @adwaittawar1321 2 роки тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा 🥺🙇🙏🚩

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 роки тому +8

    Goosebumps and tears

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 11 місяців тому

    Sir Puja che tumche नाते खूप छान रडू आले पूजा ला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 7 місяців тому

    Pranam tumhala

  • @historyofmaratha6607
    @historyofmaratha6607 2 роки тому +1

    सर पूजा खरच गुणवान होती 💐

  • @ravishetjadhav.sarpanch1600
    @ravishetjadhav.sarpanch1600 2 роки тому +2

    पुजास भावपुर्ण श्रद्धांजली

  • @milindbarve3334
    @milindbarve3334 7 місяців тому

    सलाम

  • @mohitraskar7585
    @mohitraskar7585 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली पूजा💐💐
    अप्रतिम साहेब🙏

  • @mopatil7965
    @mopatil7965 2 роки тому +1

    तुमच्यावर राजांचा आशीर्वाद आहे त्यामुळेच हे सगळं घडू शकतात असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे जय शिवराय

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 11 місяців тому

    शंभु🙏🙏. राजे🚩🚩

  • @vijaychavan802
    @vijaychavan802 Рік тому +2

    Very much touchy,sensitive clip seen ,in my life.I pray for both of the said ARTIST
    THANKFULNESS to workout for the audience, those who love them by Heart.
    Really salute for devotional work by Shri Amol Ji,
    YOU ARE GREAT, GREAT,GREAT.
    God Bless you always.

  • @hitmanfans3345
    @hitmanfans3345 2 роки тому +3

    Jay shivaray jay shambhu raje🙏🚩

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 Рік тому

    Greatamolji

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Рік тому +1

    GET EMOTIONAL, MISS YOU PUJA

  • @mayurideshmukh7052
    @mayurideshmukh7052 11 місяців тому

    पूजाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @prathmeshkulkarni8103
    @prathmeshkulkarni8103 2 роки тому +2

    अरे बापरे always miss you pooja😪

  • @ashokghodke2916
    @ashokghodke2916 2 роки тому +4

    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐. Very much heart touching Amolji your feelings felt and understood how much you are hurt

  • @VISHWTEJJADHAVOFFICIAL
    @VISHWTEJJADHAVOFFICIAL 2 роки тому +1

    खऱ्या अर्थाने अमोल दादा तुम्ही पूजा (घोडीवरती) केलेलं प्रेम हे निःस्वार्थ पणे केलेलं प्रेम आहे अहो अमोल दादा इतक्या वर्ष आपल्याबरोबर राहिलेली ती पूजा (घोडी) गेली हे कळल्यानंतर तुम्हाला काय वाटलं असेल हे आम्हाला समजतं नक्कीच तुम्ही तिझ्यावरती जिवा पाठ प्रेम केलं होत तिने हे तुम्हाला इतक्या वर्ष सांभाळून घेत तुमचे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचे सिन असतील किंवा अजून इतर मालिका किंवा चित्रपटातील सीन असतील तुमचं आणि पुजाच एक नाताच तयार झाल होते ती पूजा सोडून गेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटल रडू देखील आल असेल याला म्हणतात सच्चा मित्र तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या या लाडक्या पूजाला माझ्याकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली
    परंतु आता खचून चालणार नाही नवीन जोशान त्याच ऊर्जेने संबंध महाराष्ट्र तुमची वाट बघत आहे आम्हाला तुमच्या गरुड झेप चित्रपटाची आस लागलेली आहे एखाद्या च्यातकाला जशी पावसाची आस लागलेली असते तशी आम्हाला तुमच्या चित्रपटाची मालिकेची आस लागलेली असते.
    तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा!
    विश्वतेज मारुती जाधव (पंढरपूर)
    9359892189

  • @rajeshdurgude7437
    @rajeshdurgude7437 2 роки тому +1

    ग्रेट माणूस ..... जय शिवराय

  • @vaishnavipatil387
    @vaishnavipatil387 2 роки тому +1

    Jay bhavani Jay shivray 🙏

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 2 роки тому +1

    Dada❤️

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 2 роки тому +2

    दादा' मी Disney+hotstar वर तीच मालिका पाहत आहे ... जेव्हां जेव्हां तुम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारून घोड्यावर जाताना दिसतील.. त्यावेळी तुमच्या या आवडत्या घोडी ची आठवण होईल.....मी शाहिस्तेखानाची फजिती पर्यंत आलोय.... जोपर्यंत garudjhep चित्रपट नाही येत तोपर्यंत ही मालिका पाहत राहील.... सगळ्यात खतरनाक अफझल खान वध आहे या मालिकेमधे... तुमची ती विलक्षण चपळाई एक एक छोटे बारकावे अत्यंत परखड पने या मालिकेमध्ये मांडले गेले आहेत...... गरूडझेप चित्रपटासाठी आमच्या श्रीगोंदाकरांकडून खूप खूप शुभेच्छा.....जय शिवराय....🚩🚩🙏🙏

  • @suraj_hirade
    @suraj_hirade 2 роки тому

    Khup chan! bhavnik zalo sir amhi!

  • @Sanatani_256_
    @Sanatani_256_ 2 роки тому +3

    Sir ShivPratap Garudjhep Hindi Mei Kya 5th October Ko hi release Krega sare states mei

  • @vijayichake5467
    @vijayichake5467 7 місяців тому

    Good❤❤❤

  • @victriousvaishnavi
    @victriousvaishnavi 2 роки тому +3

    सर मला ते दिलेरखानाच्या छावणीतून जातांनाचे. मुल्ला अहमद सोबत झालेले युद्ध अजूनही खूप आठवते. त्यात तुम्ही घोड्यावर बसून खूपच छान. तलवारीने युद्ध केले होते. 😊

  • @mrunalsurve7263
    @mrunalsurve7263 2 роки тому +2

    Miss you Pooja 😭🥺

  • @digvijayshinde7528
    @digvijayshinde7528 11 місяців тому

    जय 🙏🙏 शिवराय 🚩🚩

  • @swatipatil6261
    @swatipatil6261 2 роки тому

    निशब्द सर
    ...

  • @roshnibusa2018
    @roshnibusa2018 Рік тому

    😭😭😭😭 khup radu aala sir ha video bhagun

  • @krushna_nawale
    @krushna_nawale 2 роки тому

    Sir always miss you swarjya rakshak sambahji malika plz dabale chalu krna

  • @omshinde5402
    @omshinde5402 2 роки тому +1

    Miss you pooja