संभाजी महाराजांचा मृत्यूनंतरचा वढु गावातील थक्क करणारा प्रवास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर वढु गावात त्यांचे तुकडे फेकले होते.संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले? तसेच वढू गावातील ग्रामस्थ यांनी आपले प्राण धोक्यात घालून, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना अखेरची प्राणवंदना कशी केली त्याबद्दल आजचा विडिओ आहे.
    #sambhaji_maharaj_history
    #swarajyarakshaksambhaji
    #रायप्पा
    #गणपत_महार

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @RajmudraOfficial
    @RajmudraOfficial  4 роки тому +334

    सदर विडिओ हा विश्वास पाटील यांच्या ' संभाजी ' कादंबरीतून घेतला गेला आहे.

    • @vishramshetkar4500
      @vishramshetkar4500 4 роки тому +5

      थँक्स् सर !

    • @rajeboss1630
      @rajeboss1630 4 роки тому +11

      तुम्ही संभाजी राजांची अधिक माहितीसाठी वा. सी. बेंद्रे यांची संभाजी राजांवरील चरित्र लेखन केले आहे ते refer करा...
      चरित्र लेखनात खोटे काही लिहता येत नाही त्याला पुरावे सादर करावे लागतात

    • @rajeboss1630
      @rajeboss1630 4 роки тому +7

      @@bagulnitin95 पण इथे मनोरंजन केले जात नाही दादा.. ते जे माहिती सांगतात ती बरोबर सांगतात...

    • @bagulnitin95
      @bagulnitin95 4 роки тому +2

      @@omishinde7555 omkar shinde हो आपन ज्याशब्दा चा प्रयोग मनोरंजन केला ना त्याच उत्तर मिळने अपेक्षीत.. शिंदे साहेब तुम्हाला नेमक कोणत मनोरंजन वाटल हे जरा सांगु शकता का??? आणी हो अर्धवट सांगु नका ...आणी हो सदरील माहिती ही शंभुराजे बदद्ल आहे.. दुसर्या कोनावर नाही उगाच वेगळ वळन देण्याच प्रयत्न करु नका.....

    • @bagulnitin95
      @bagulnitin95 4 роки тому +6

      @@rajeboss1630 माझ ही तेच मत आहे दादा.. परंतु एक ओमकार शिंदे या महाशय ल वाटत आहे कांदबरी मध्ये मनोरंजन आहे... तेच त्याना विचारतोय नेमक मनोरंजन कोनत वाटल यांना .....

  • @gauravfakatkar350
    @gauravfakatkar350 10 місяців тому +20

    खरंच किती पुण्याई असेल त्या महार समाजाची ज्यांनी संभाजी राजांना त्यांच्या मातीत अंत्यविधी केला 😢😢🚩

  • @akashjawale4052
    @akashjawale4052 Рік тому +37

    गोविंद महार आणि त्यांचे सहकारी यांचे खुप मोलाचं योगदान.... सलाम 🙏

  • @भारतमाताकीजय-थ3म

    खूप छान वाचन केले आणि अज्ञात मावळ्यांनी शंभूराजांचे अंत्यसंस्कार केले त्या स्वराज्यप्रेमी गोविंद महार यांना भावपूर्ण मानाचा त्रिवार मुजरा !!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 Рік тому +4

      विनम्र अभिवादन गणपत माहार यांना

    • @mayurchavan5611
      @mayurchavan5611 Рік тому +3

      पाणी आल डोळ्यात जय शंभूराजे

  • @mahendrasalvi9864
    @mahendrasalvi9864 3 роки тому +105

    जनाबाई व गोविंद महार तसेच संपूर्ण गावातील लोकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे. छ्त्रपती संभाजी महाराज यांना मनाचं मुजरा

  • @hiraeth7108
    @hiraeth7108 3 роки тому +505

    भावांनो जेंव्हा मी गेलो वडू गावाला तेंव्हा तिथल्या माथी चे दोन्ही गुडघे खाली ठेऊन चुंबन घेतले आणि मनातल्या मनात विचार आला की या पावन मातीवर माझ्या राजांची पाऊल पडलेली होती आणि खूप छान वाटलं मला...🙂🙏🏾

  • @gaurav56789
    @gaurav56789 3 роки тому +279

    ४०० वर्षा पूर्वी ची एकता आज दिसून येत नाही. जाती जाती मधे वाद आहेत .तू मोटा की मी मोटा ,द्वेष,ईर्षा.
    छत्रपती शिवजी महाराज आणि संभाजी महाराज ही अशी शक्ति आहे जी पूर्ण महाराष्ट्राला एकत्र अणु शकते.

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 3 роки тому +10

      समाजद्रोही भटांनी समाज पोखरून टाकलाय, वर ते हिंदूही नाहीत.

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 роки тому +1

      khr ahe

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 2 роки тому +5

      🙏दादा , महाराणा प्रताप, क्षत्रपती शिवाजी महाराज महाकवी भुषण , क्षत्रपती संभाजी महाराज, महान मित्र कवी कलश , हे संपूर्ण भारताचे आराध्य हाेते. संकुचित विचार करुन का आपल्या आराध्य महाराजा ना काेकण , महाराष्ट्र पुरते मर्यादित करने मह्णजे हिंदवी स्वराज्य चा अपमान करने आहे. क्षत्रपती शिवाजी महाराज चे राजा जयसिंह ना लिहलेले पत्र वाचावे मग सगळ्या सनातन भारतीय च्या मनातुन जातीय प्रांतीय विष नष्ट हाेतील आणी सनातन भारतीय हिंदवी समाज एकमुष्ठ हाेउन सशक्त बलवान हाेणार.।

    • @SanatanAngel
      @SanatanAngel Рік тому +2

      @@advocated.m.shuklgarje1257 क्षत्रपती नव्हे तर छत्रपती असे लिहा. वकील आहात आपण राव तरी सुद्धा.......

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 Рік тому +2

      @@SanatanAngel रावसाहेब, काेर्ट , मधे देवनागरी चा वापर नाही हाेत . Predominantly English being used. 😃

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 4 роки тому +541

    खूप वाईट झाले माझ्या राजा बाबत.... आयुष्य भर नुसते कष्ट, छळ, कप ट, कारस्थान यांना तोंड देत....स्वराज्य सांभाळले. ....... आणि यांचा शेवट इतका वाईट 😭😭😭😭

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 роки тому +27

      याला कारन एकच गनोजी शिर्के ची वतनाबद्दल ची आस व त्याला कानोजि काकांची फूस जय शिवराय जय शंभूराजे

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 4 роки тому +20

      असे आपल्याला खरेच वाटते? महाराजांना घुमवू शकणरे ब्राम्हण गणोजी व इतर मराठ्यांची सहज दिशाभूल करु शकत नव्हते? ते नीच कपटी लोक आपल्या सारख्या साध्या लोकांना कळणे फारच कठीण आहे.

    • @sumithendre3906
      @sumithendre3906 4 роки тому +11

      वडू तुळापूर ला गेल्यावर डोळ्यात पाणी येत..हे सर्व ऐकून..

    • @shivshankarbarkale7174
      @shivshankarbarkale7174 4 роки тому +3

      मस्त भाऊ

    • @sudhakarmulay167
      @sudhakarmulay167 4 роки тому +4

      Jai shambhuraje

  • @dnyaneshwarovhal
    @dnyaneshwarovhal 3 роки тому +35

    देवप्पा महाराज,रायप्पा महाराज, गोविंद महाराज,आणि वढू गावातील गावकरी,जन परटीन,पाटील ताई,,आणि समस्थ गावकरी याना त्रिवार वंदन,,आणि संभाजी राजे यांना, कोटि कोटि प्रणाम।।🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @karunashirodkar5083
    @karunashirodkar5083 3 роки тому +53

    धन्य तो गोविंद महार ती जिजा परतीन ज्यांनी राज्यांच्या शूर पुत्राला सन्मानाने अग्नी दिला धन्य तो गाव ज्याने सिंह पुत्राला आपल्या कुशीत चीर निद्रा दिली गर्व आहे मला ह्या भूमीत जन्म घेतल्याचा त्रिवार वंदन🙏🙏🙏

    • @buddhadeepgawali2152
      @buddhadeepgawali2152 2 роки тому +5

      इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हत्ते नंतर शरीराला कोणी हात सुद्दा लावू नाये असा फर्मान काढला पण महार जातीचे गणपत महार गोविंद महार आणि रायप्पा महार यांनी भीती न बाळगता आपल्या राजाच्या शरीराचे तुकडे गोळा करून आपल्या जागेवर त्यांना अग्नी दिली अंत्यसंस्कार केले ते महान कार्य करणारे महार आताचे बौद्ध समाज आहे...पण ही गोष्ट काही जातीवादी नीच प्रवृत्ती च्या लोकांना हे पटणार नाही पण सत्य इतिहास हाच आहे

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 Рік тому +1

      खरोखर च धन्य आहे तो गाव आणि ते बांधवच ज्यांनी कुठलीही तमा न बालगता माझ्या राजाला अग्णी दिला कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

  • @overtaker3295
    @overtaker3295 4 роки тому +257

    डोळ्यात पाणी आले रे रयतेच्या माय बाप राजाची व्यथा,त्रास ऐकून आणि गर्व ही आहे या वीर भूमीचा
    नमो बुध्दाय जय शिवराय जय भीम जय भारत

  • @nitinmane8932
    @nitinmane8932 3 роки тому +28

    खूप छान विडिओ बनवला, इतिहास लोकांना समजला पाहिजे,
    "गोविंद महार ,कोण होता त्या पेक्षा त्याने काय केलं ,
    ते कार्य पाहून तुम्ही त्यांचा उल्लेख या विडिओ मध्ये केला ,या बद्धल आभार,
    आज काही समाज कंटक छत्रपतींना जातींमध्ये वाटून,
    दंगली घडवत आहे,
    तरुण पिढीने याचा विचार करून आपण वाद ना करता ,
    जगा समोर आपल्या राज्यांची प्रराक्रमाची ओळख जगाला करून दिली पाहिजे,
    सर्व प्रार्थना स्तळ जतन केली पहाणे,
    जय जिजाऊ, जय शिवराय,

  • @ajitmore3911
    @ajitmore3911 4 роки тому +60

    आज नुसता .. ऐकलं तर डोळ्यात पाणी आलं.. महाराज तुम्हास मुजरा ,,आणि गावकऱ्यांच्या धाडसाला माझा सलाम 🙏

  • @amoljogdand7223
    @amoljogdand7223 4 роки тому +25

    मला अभिमान आहे माझ्या राज्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा जे कि जिवाच्या आखरी स्वासापर्यंत झुकले नाहीत ,महाराजांसारखा महान शूरवीर पुन्हा होणार नाही आणि अभिमान आहे माझ्या पूर्वजांचा गोविंद महार, देवप्पा महार , रायप्पा महार त्याच बरोबर सर्व महार मावळ्यांचा, धन्य मानतो मी स्वताला कि अशा शूर महारांचा मी वंशज आहे. छत्रपती संभाजी महाराज, गोविंद महार, देवप्पा महार , रायप्पा महार त्याच बरोबर सर्व महार मावळ्यांना त्रिवार अभिनवादन जय शिवराय जय शंभुराजे जय भीम नमो बुद्धाय

  • @gorakhsatav188
    @gorakhsatav188 Рік тому +67

    आम्ही आठ दिवसाला राजेंच्या दशर्नाला जातो आम्ही फाल्गुन महिना आजही सुथक पाळतो आमच्या देवाचं बलिदान आम्ही विसरू शकत नाही आणि कोणाला विसरू देणार नाही 😭😭

    • @sumitpatil9108
      @sumitpatil9108 Рік тому

      तुम्ही कुठे राहता

    • @sumitpatil9108
      @sumitpatil9108 Рік тому +1

      बलिदान मास पाळता तुम्ही छान वाटलं

    • @ajitswayamwar7532
      @ajitswayamwar7532 Рік тому

      👌👌🚩

  • @poojajaykar4104
    @poojajaykar4104 Рік тому +9

    ज्यांची कहाणी ऐकून अंगावर काटा येतो तोच माझा शिवबा,आणि संभाजी त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत,आपण काही केलो तरी हे उपकार फेडू शकत नाही,फक्त एवढं सांगते जय शिवाजी💐💐

  • @prakashbhingardive2573
    @prakashbhingardive2573 Рік тому +51

    गर्व आहे महार असल्याचा जय भीम

  • @rahulvetal933
    @rahulvetal933 4 роки тому +95

    🙏नक्किच गावच्या पुर्वजांनी खुप मोठ पुण्य केलं म्हणुन गावकर्यांना माझ्या देवाचा छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार करण्याचे भाग्य लाभले 🙏🚩 जय शंभूराजे 🚩

  • @bhairavnathgavana1793
    @bhairavnathgavana1793 4 роки тому +179

    जय शंभुराजे.....गोवींद महार व जना परटीन यांना माझा मुजरा

    • @vbh4315
      @vbh4315 4 роки тому +5

      Khota itihas ahe ha.
      Govind jadu maray hota.

    • @yashpalingle6755
      @yashpalingle6755 3 роки тому +3

      Jay shamburaje

    • @NarayanAher-ez3bf
      @NarayanAher-ez3bf 3 роки тому +2

      I also salute them

    • @raosahebkalbhor314
      @raosahebkalbhor314 3 роки тому +1

      तपती लाल सलिया सह ली,
      पर आंखे ना वो झुकी थी!
      ज़बान काट दी औरंग ने,
      फिर भी रहम ना मांगी थी!
      छिल गया था बदन सारा,
      फिरभी सर नही झुका था!
      धरम पर मीट गया वो,
      शेर शिवा का छावा था !🙏🚩

  • @vaishalisakhale7602
    @vaishalisakhale7602 4 роки тому +19

    खूपच छान माहिती दिली आहे . डोळे भरुन आले, आणि खूप वाईट वाटले कि माझ्या राजाला ज्या वेदना झाल्या असातील त्याचा विचार करूनच अंगावर शहारे येतात. जय शंभू राजे तुम्हाला मानाचा मुजरा

  • @prashantm7587
    @prashantm7587 4 роки тому +169

    धन्य ते शिवशंभू राजे, धन्य ते गोविंद महार मावळे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 4 роки тому +90

    थोर माझा राजा..कोटी कोटी प्रणाम..video पाहताना अश्रूला वाट मोकळी केली..धन्य धन्य शंभुराजे

    • @swatinarvekar5764
      @swatinarvekar5764 3 роки тому +1

      डोळ्यांत रक्ताचे अश्रू यावेत एवढा त्रास मनाला होतो.संभाजी राजांवर अशाप्रकाची वेळ यायला नाही पाहिजे होती. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पराक्रमी पुत्र होता.

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 Рік тому

      जय गोविंद महार , जनाबाई comments मध्ये टाकायला लाज वाटते का..यलाच म्हंटत, जानिव राहत नाही लोकन्ना

  • @ashajitekar1091
    @ashajitekar1091 4 роки тому +2

    Atishay sundr mahiti dili abhiman vatla shambhurajacha sanmaan rakhanasathi ladha denare dhany dhany aahet natmastk houn namskar jay bhavani jaysambhajiraje

  • @poonamkale6505
    @poonamkale6505 4 роки тому +12

    खरं तर संभाजी महाराजांचा इतिहास हा तुमचा मुळेच समजला डॉ दादा. खूप खूप आभार मानतो तुमचे. जय महाराष्ट्र.

  • @bhushangosavi415
    @bhushangosavi415 Рік тому +2

    निशब्द झालो खुप छळ सहन केला छत्रपती संभाजी महाराजांनी

  • @nikhilwaghade9698
    @nikhilwaghade9698 2 роки тому +19

    भाऊ डोळ्यात पाणी आल माझ्या हे सर्व ऐकुन रे..😭😭😭. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 3 роки тому +80

    गोंवींद महार खरा मावळा. जींदाबाद. शंभू महाराज जिंदाबाद.

  • @sayalideshpande7224
    @sayalideshpande7224 4 роки тому +11

    डोळ्यात पाणी आलं ही कथा कानावर पडल्या नंतर खरच अंगावर काटा येणारी आणि स्वराज्य साठी आपणही काहीतरी करावं असं वाटेल अशी ही कथा आहे. जय भवानी जय शिवाजी जय संभाजी🚩🚩🚩

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 Рік тому

      जय गोविंद महार , जनाबाई मध्ये टाकायला लाज वाटते का..यलाच म्हंटत, जानिव राहत नाही लोकन्ना

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 4 роки тому +217

    अमर रहे.. अमर रहे... गोविंद महार, अमर रहे...😢😢
    जय शंबू राजे,

  • @sachinsutar8302
    @sachinsutar8302 4 роки тому +60

    खूपच छान माहिती दिली भाऊ जय शंभू राजे
    आईकतानि माझ्या डोळे भरले

  • @pandujadhav3321
    @pandujadhav3321 4 роки тому +33

    अंगावर काटा आला हि सत्य कथा ऐकुन . अभीमान आहे मराठी असल्याचा .छ्त्रपती संभाजी महाराज अमर रहे .

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 Рік тому

      जय गोविंद महार , जनाबाई comments मध्ये टाकायला लाज वाटते का..यलाच म्हंटत, जानिव राहत नाही लोकन्ना

  • @dhirajdevkar8424
    @dhirajdevkar8424 4 роки тому +58

    नुसतं आपल्या राजांची किर्ती ऐकूनच अंगातील रक्त सळसळ करतं अशा राजांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏🚩🚩

    • @madhukarambadkar1654
      @madhukarambadkar1654 Рік тому

      संभाजीराजेना मानाचा मुजरा 🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹

  • @ANVAY-dj8dz
    @ANVAY-dj8dz 4 роки тому +16

    महापुरुषांना यातना कठिन !
    म्हणूनच शंभुराजांन पुढे औरंग्या हतबल झाला ! !
    आणि क्रौर्य कृत्याची सीमा पार करून गेला ! ! !
    मरताना बेवारस मौतिने मेला ! ! ! !
    आपण सादर केलेला विडिओ अतिशय सुंदर होता !
    डोळे भरून आले , कंठ दाटून आला ,
    मनं सुन्न झाले !
    ह्या दुःखद प्रसंगी गनपतराव व गांवकरी मंडळींचा अभिमान वाटला !
    जय जिजाऊ ! जय शिवराय ! ! जय शंभूराजे ! ! ! जयभीम ! ! ! !

  • @mayabhai645
    @mayabhai645 4 роки тому +274

    औरग्यांच्या नावाच या मातीत काय नाही पाहीजे .त्याची कबर पण नको.....संभाजी महाराज ग्रेट

    • @vpvp3249
      @vpvp3249 4 роки тому +14

      Brobor Bhau Pan Apli Hindu Lok Kdi Samzti Aplat Li Aplat Fandan Kartat Yecha Fayda Muslman hoto

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +16

      @@vpvp3249 मित्रा छ.शिवराय, छ.शंभूराजे मुसलमानांच्या नव्हे तर "मुस्लिम शासकांच्या " विरोधात होते.

    • @DScompany-qg5dx
      @DScompany-qg5dx 4 роки тому +11

      @@tularammeshram6578 pan Mitra tya aurangyache thadge kadhayala gele tari Muslim virodh karnarach

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +2

      @@DScompany-qg5dx धिरज भाऊ आपण अगदी बरोबर बोलताय. काही मुस्लिम हे धर्मांध आहेत तेच विरोध कळतील मात्र बरेचसे तटस्थ रहणार.

    • @gurus9997
      @gurus9997 4 роки тому +7

      औरंग्याच थडगं हिंदुस्थान च्या बाहेर काढल्यावरच मला शांती मिळेल
      जय शिवराय
      जय शंभूराजे
      जय भीम

  • @ganeshyeglewad6319
    @ganeshyeglewad6319 Рік тому +7

    जो पर्यंत माझ्या हृदयात जिव आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणी संभाजी महाराजांना विसरनार नाही जय शिवराय जय शंभुराजे ❤️🌹🙏

  • @thehinduhindustani8522
    @thehinduhindustani8522 4 роки тому +62

    ना भूतो ना भविष्यती......................9 आघाड्या वर लढणारा ...2लाख विरुध्द 6 लाख असा विषम लढा असतानाही एक ही लढाई न हारनारा.......9 वर्ष 1 ही किल्ला न जिंकू देणारा ......आणी 9 वर्ष हिंदुस्तानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यचा डंका वाजवनारा ................छत्रपती श्री शंभूराजे शिवाजीराजे भोसले .......

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Рік тому +4

    जय,जिजाऊ जय शिवराय ,जय शंभुराजे, धन्य ते महार, धन्य ती त्याकाळची प्रजा नतमस्तक तुमच्या सर्वांच्या कार्याला 🚩🙏

  • @karanranpise4799
    @karanranpise4799 4 роки тому +46

    गर्व नाही तर माज आहे मला मराठी असल्याचं .....छ्त्रपती संभाजी महाराज यांना मनाचं मुजरा

  • @sagarhulawale8822
    @sagarhulawale8822 4 роки тому +6

    खूप सुंदर.... शिवाजी महाराजांच्या ह्या छाव्याला मनाचा मुझरा.

  • @avinashgavhane4512
    @avinashgavhane4512 3 роки тому +3

    अप्रतिम..डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही..

  • @allinon123
    @allinon123 Рік тому +12

    संपूर्ण गावांचे उपकार आहेत आपल्यावर....रय्यापाजी जी महार गणपत ची महार यांचे उपकार आहेत आपल्यावर......धन्य आहेत ते...त्रिवार वंदन.....

  • @vidhyasakhare1433
    @vidhyasakhare1433 3 роки тому +24

    देवा.....मला आज पहिल्यांदा तुझा इतका राग आला....की video येकता येकता तटकन उठले आणि देव घरा जवळ जाऊन ढसा ढसा रडले.....देवा आम्ही काय पाप केल होत की आमच्या बापावर अशी वेळ आली होती.....आनि आता आम्हाला yekayla लावतोय.....😭😭

  • @user-gq3tw4kw9p
    @user-gq3tw4kw9p 8 місяців тому +2

    मला गर्व आहे की मी गोविंद महाराजां चा वंशज आहे,
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिम
    🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩
    😢🙏🙏🙏🙏🙏😢

  • @kuchhatke9854
    @kuchhatke9854 4 роки тому +12

    खूप छान माहिती डोळ्यात पाणी आलं 😭😓😥😢

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 4 роки тому +27

    संभाजी महाराज खरोखरच शूर वीर होते अंत्यंत देखना हूशार प्रंकाड पंडित असे शिवपूञ संभाजीमहाराजांना ञिवार वंदन अश्या तरूण राजपूञाला फार छळ करून आर्य विदेशी ब्राम्हनांनी आपल्या भारतात कपट निती वापरून मारले तरी देखील आमचे मराठे बामनांचे गूलामी करतात त्यांची संस्कृती मानतात त्यांचे देव देवता समजून पूजा करतात ही मानसिक गूलामी कधी बंद होणार विदेशी बामन व आम्ही मराठे यांचा काडीचाही संबध नाही आमचे खरे दैवत ओ बी सी कूणबी शाक्यवंशी भगवान गौतम बूध्द आहेत बूध्दांची संस्कृती हीच OBC SC ST VJNT यांची संस्कृती आहे अभ्यास करा वाचन करा बूध्द अॅन्ड हीज धम्म पूस्तक वाचा तूकाराम महारांज महात्मा फूले डाॅ बाबासाहेब आंबेडकर हेच सांगतात तूकाराम महारांजाना पण असेच बामनांनी मारले कधी सूधारणार आम्ही

    • @riteshs7912
      @riteshs7912 4 роки тому

      Jay shambhu raje raje bhau. Jaati vaad ha aaplya bhartat brahmins mule aala ahe. Shivaji maharajanche vichar khup chan hote pn aapn tyancha margavr chalnyacha sodun aapn brahmins sarkhe jaath dharm krt baslo. Maharajanni kdhich jaath dharman madhe bhedh bhav kela nvta. Pn hai kahi nayalak mansa shivaji maharajanchya navani jaativad krtat.

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 4 роки тому +5

    खुपच सुंदर शंभूराज्यांचे आपल्या उत्तम मातृभाषेत वक्तव्य केलेत.
    धन्यवाद महाराष्ट्रतील सर्व जनतेकडून आपल्याला अनेक धन्यवाद
    जय हिंद
    जय भारत.
    जय शिवराय.
    जय शंभूराजे.

  • @dnyaneshwarubhedal6949
    @dnyaneshwarubhedal6949 4 роки тому +12

    सर्व धर्म समभाव हा भारतातील खरा शब्द आपला बाप आपल्याच जातीचा आसतो सर्व धर्म नाही तसेच🚩 संभाजी महाराज राजे होते आणि राजेच रहनार
    राजकीय लोकांना काय पंत गेले आणि राव चढले 🚩🚩🚩🚩

  • @santoshgavit1130
    @santoshgavit1130 4 роки тому +150

    अभिमान आहे वढू गावातील त्या लोकांचा त्यांनी राजाला शेवटचा मानाचा मुजरा अर्पण केला

    • @arunrajas9782
      @arunrajas9782 3 роки тому

      Kk oo o ko o no o oo k ko kk k look k oo oo kok mo kk kk koo kk

    • @arunrajas9782
      @arunrajas9782 3 роки тому

      Kkokpo kk k ok no okk k ko oo oo kkokpo kno okk ook ko kk ookk ok ko koo km oomk kk kk kk ok oo

    • @arunrajas9782
      @arunrajas9782 3 роки тому

      Oo k mon mon kk kk kk kk ok kk o

    • @buddhadeepgawali2152
      @buddhadeepgawali2152 2 роки тому

      इतिहास सांगतो आपल्या राजाच्या शरीराचे तुकडे गोळा करून त्याला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करणारे हे फक्त महार होते गोविंद महार रायप्पा महार आणि धाडस कारून हा पराक्रम केला....हे महार आताचे बौद्ध आहे...जय बुद्ध जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

  • @amitsalunkhe3217
    @amitsalunkhe3217 4 роки тому +17

    सार्थ अभिमान वाटतो.. संभाजी महाराजांचा ..असे राजे आपल्याला लाभले हे आपले परम भाग्य..
    अभिमान वाटतो या भूमीत जन्म घेण्याचा.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilassingsulane8582
    @vilassingsulane8582 Рік тому +14

    महार विरांना मानाचा मुजरा

  • @kailaspahurkar2849
    @kailaspahurkar2849 Рік тому +4

    गोविंद माहाराना शत शत नमन जयभिम जय सविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dravinashsakat9337
    @dravinashsakat9337 4 роки тому +61

    हे सगळं ऐकुन रक्त सळसळत.
    पण आपली मानसं फितुर झाल्यामुळे हे सगळं घडले

    • @user-fh1kj2cf8b
      @user-fh1kj2cf8b 4 роки тому +1

      खंडो बल्लाळ चिटणीस फितुर होता

    • @akthecyclist
      @akthecyclist 2 роки тому

      @@user-fh1kj2cf8b what about Ganoji Shirke

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 4 роки тому +153

    *आमास्नी माफी द्यावी संभूराया...*
    *जितं ४ मिनटं अनवानी पायी पायी जरी चाललो तरी आमच्या पायास्नी भेगा पडत्यात...*
    *४ मिनटं पंखा बंद केला तरी आमच्या अंगाची लाही लाही व्हते...*
    *४ मिनटं पापन्या झाकल्या तरी आमच्या डोळ्यांची तडफड व्हते....*
    *तिथं तुमी ४ न्हाई,*
    *१४ न्हाई,*
    *तब्बल ४० दिस.............*
    *४० दिस......म्हंजी सव्वा महिना....येवढं दिस त्यो पापी नराधम, नीच, हरामजादा औरंग्या तुमास्नी हाल हाल करीत ऱ्हाईला.*
    *कसं सहन केलंत ओ राजं...*
    *नियतीने पन कसा डाव मांडला तुमासंगं...*
    *राजं, आमास्नी खरंच माफ करा, येवढं समदं होऊन सुदीक त्या हराम्या औरंग्याचा नाव आमी आपल्या जिल्याला लावतोय...*
    *माफी द्यावी संभूराया आमास्नी...* 😢
    *माफी द्यावी..* 🙏🙏🙏
    *जय जिजाऊ*
    *जय शिवराय*
    *जय संभूराया*
    *जय महाराज्ञी येसूबाई*

    • @alkaghadge6556
      @alkaghadge6556 4 роки тому +14

      औरंगाबाद च नाव बदलून टाकायला पाहीजे

    • @rakeshdandekar9905
      @rakeshdandekar9905 4 роки тому +9

      अरे मग बदला ते नाव त्या हरामखोराचे नाव आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराज्यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या आपल्या पवित्र भुमिला त्याचे नाव देण्याईतका तो लायकीचा नाही आहे

    • @ankush07ankush89
      @ankush07ankush89 4 роки тому +1

      @@alkaghadge6556
      🚩🙏🚩

    • @ankush07ankush89
      @ankush07ankush89 4 роки тому +1

      @@rakeshdandekar9905
      🚩🙏🚩

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u 4 роки тому +2

      @@alkaghadge6556 शिवसेनेने बदलले होते संभाजीनगर

  • @roshanambavale6482
    @roshanambavale6482 4 роки тому +28

    जय शंभूराजे ,
    डोळ्यांतुन पाणी आल्या शिवाय राहत नाही .

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Рік тому +4

    😪😪😪शंभूराजे आपले आमच्यावरचे ऋण कसे हो फेडावे आम्ही😞 अनेक अनेक जन्म आमच्या रक्ताचा अभिषेक जरी आपल्या समाधीवर आम्ही केला तरी ते फीटू शकणार नाहीत हो राजे.
    ऱाजे आपणांस आमचा मानाचा प्रेमाचा मायेचा आणि प्रमाणिक त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🙏
    शब्द नाहीत हो राजे आपल्या विषयी प्रेम व्यक्त करायला.
    जनतेसाठी व स्वराज्यासाठी
    एवढं कोणी सोसतं का हो राजे 😪😪😪😪😪😓
    आमची लायकी सुध्दा नाही हो राजे एवढी 😭😭😭
    राजे परत या हो
    परत या
    परत या
    😭😭😭😭😭

  • @swapniljadhav585
    @swapniljadhav585 4 роки тому +5

    अवढ वाईट मरण माझ्या राजाच्या नशीबी आल, खूप वाईट वाटतं. किती निष्ठुर मृत्यु.
    डोळे भरुन आले.
    जय शंभुराजे 🙏

  • @rajendranate641
    @rajendranate641 3 роки тому +1

    खूप खूप छान ,खूप चांगला इतिहास समजुन घेण्याचे भाग्य लाभले,
    जय भवानी जय शिवाजी,

  • @sagarsalve4175
    @sagarsalve4175 3 роки тому +8

    गोविंद महार गणपत महार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छाञपती संभाजी महाराज चे खरे मावळे

  • @raosahebkalbhor314
    @raosahebkalbhor314 3 роки тому +20

    तपती लाल सलिया सह ली,
    पर आंखे ना वो झुकी थी!
    ज़बान काट दी औरंग ने,
    फिर भी रहम ना मांगी थी!
    छिल गया था बदन सारा,
    फिरभी सर नही झुका था!
    धरम पर मीट गया वो,
    शेर शिवा का छावा था !🙏🚩

  • @amarnagtilak530
    @amarnagtilak530 4 роки тому +130

    गर्व आहे मला मी स्वराज्य भुमित जल्मलो

    • @babushinde5781
      @babushinde5781 4 роки тому +2

      बरोबर पण आपण काय केलय राजांसाठी

    • @amarnagtilak530
      @amarnagtilak530 4 роки тому +4

      Babu Shinde शिव विचारातुन प्रेरना घेवू
      मराठा धर्माचे लैाकीक सांगु

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 4 роки тому +1

      जरा दमाने भाऊ. अजून सारे साप ठेचले नाहीत.

  • @unique_editor21
    @unique_editor21 Рік тому +2

    ऐकताना आपोआप डोळ्यातून पाणी आले 😞
    जय जिजाऊ।
    जय शिवराय।

  • @dayanandhanmante8207
    @dayanandhanmante8207 4 роки тому +248

    देवप्पा महाराज रायप्पा महाराज गोविंद गणपत महाराज यांना त्रिवार अभिनंदन जय शिवराय जय शंभुराजे जय भीम नमो बुद्धाय

    • @harshalinaware7804
      @harshalinaware7804 4 роки тому +7

      Yancha itihaas dakhvala gelach nhi ki serial ch shevat kela....yach episode chi vaat bght hoti...bt durdaivanii nhi bhtle

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 4 роки тому +3

      @@harshalinaware7804 bro yevdha danga ghadun gela tya mule. ikde doubt aahe naa shivle patil ki ganpat mahar

    • @sushamawaghmare6785
      @sushamawaghmare6785 4 роки тому +9

      Devppa mahar rayappa mahar aani govind mahar. Not maharaj bro. Aani kharach khup himmat dakhavli tya sarvani shambhu rajyansathi

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +14

      @@shrirangjoshi6497 जोशी साहेब इतिहास आपणदेखील जानता. महाराजांचे प्रेत शिवले कुणी ?,
      अंतिम संस्काराला जागा दिली कुणी ?
      अंतिम संस्कार केले कुणी ?
      यासाठी जे वाद घालतात त्यांना कुटिल-कारस्थानी समजावे.

    • @vbh4315
      @vbh4315 4 роки тому +2

      @@harshalinaware7804 itihas khota ahe tar dakhvnar kasa.
      Govind jadu maray hota.

  • @neelav.riswadkar.riswadkar4950
    @neelav.riswadkar.riswadkar4950 4 роки тому +12

    एक बाई स्वातंत्र्याची ज्योती पेटवून लोकांना जागृत करूशकते, ही अभिमानाची गोष्ट आहे संभाजी महाराजांना शतशः प्रणाम.

    • @vandanasonawne527
      @vandanasonawne527 3 роки тому

      बाई नाही, 🚩🙏आई🙏🚩
      🚩राष्ट्रमाता वीरांगणा🚩🇮🇳💐🙏शौर्याची खाण 🙏भगिनीं नो जपूया तिचा सम्मान💐🙏
      🚩जिजाऊ !
      शौर्याच्या नभी झळकतेय निरंतर जिची शान!
      ध्येय गाठताना जेंव्हा घ्याल तिची आन !
      यशाची गुरूकिल्ली असे ती जाण
      🙏 जय जिजाऊ💐🇮🇳🙏

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 Рік тому

      जय गोविंद महार , जनाबाई comments मध्ये टाकायला लाज वाटते का..यलाच म्हंटत, जानिव राहत नाही लोकन्ना

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 4 роки тому +20

    डोळ्यात अश्रू अनावर झाले.
    आतापर्यंत थोपवून धरले,पण ते अखेर ओघळलेच.
    धन्य धन्य, छत्रपती संभाजी महाराज।
    धन्य धन्य ते माता पिता।
    आणि धैर्य वान ही" वडू" गावची जनता।

  • @santoshpatharkar9667
    @santoshpatharkar9667 4 роки тому +2

    Apratim khup chan .manala dravit karnara video Aahe

  • @dipalidighe7361
    @dipalidighe7361 2 роки тому +7

    साक्षात मृत्युला झुकविले शंभूराजे नी. धन्य ते शंभूराजे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @HealthyFoodByHemangi
    @HealthyFoodByHemangi Рік тому +2

    31 डिसेंबर 2022 ला छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदान स्थळ वढू व पवित्र समाधी स्थळ तुळापुर येथे दर्शनाला त्यांच्याच कृपेने गेलेलो...त्या पवित्र स्थळातच काही तरी वेगळी ऊर्जा आहे का जाणवत महाराज अजून आहेत तिथेच आपल्यात स्फ्रूर्ती, धर्माविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी आणि त्या पवित्र स्थळांना बघूनच डोळ्यातून पाणी वाहायला लागतेच. जणू आपल्या घरचीच व्यक्ती इथे चिरनिद्रा घेते...अनंत जन्म आपण घेतले तरी या दोन्ही महाराजांच्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकत..जेव्हा जेव्हा या भूमीवर जन्म मिळेल तो या दोन्ही महाराजांच्या सानिध्यात मिळो हीच ईशचरणी प्रार्थना...आणि अनंत ऋणी आहोत आपण सर्व जण त्या धाडसी जनाबाईंच्या, गणपत महार,राधाबाई पाटलीण आणि सर्व वढू च्या समस्त ग्रामस्थांचा🙏🚩👑 गावाची एकी काय करू शकते याचं जिवंत उदाहरण आहे हे पवित्र गाव🙏 ..तिथली पवित्र माती कपाळी लावताच जन्माच सार्थक झाल्यासारखे वाटले 🙏🚩👑किती त्रास सहन केला माझ्या राजाने धर्मासाठी आणि कवी कलशांनी आपल्या मैत्री साठी... धन्य आहेत सर्वच🙏🚩👑

  • @ramdasalkute7376
    @ramdasalkute7376 4 роки тому +31

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या

    • @gopalkale9966
      @gopalkale9966 3 роки тому

      जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @prachik5664
    @prachik5664 4 роки тому +52

    गुढपाडव्याच्या दिवशी हा प्रसंग आमच्या डोळ्यात दाटून येतो. खूप थरारक प्रसंगातून आमचा राजा छाती ठोक पणे सामोरा गेला.

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 3 роки тому +3

    खरच खपच हेलाऊ टाकनारे हे आहे इतिहास संभाजी राजाचा तुम्ही ऐकवित तुम्हाल धन्यवाद व प्रणाम 🚩🚩🚩🚩

  • @dineshshelar8972
    @dineshshelar8972 4 роки тому +17

    Shumbhuraje aapan dilele balidan Surya Chandra ase paryant smarnat rahil ...!!! Aapnas Manacha Trivar Mujara Dhanya Dhanya Shivputra SHAMBHURAJE
    🙏🙏🙏⛳⛳⛳

  • @vikastap1661
    @vikastap1661 Рік тому +4

    धन्य ते वडू गांवकरी धन्य तो गोविंद महार, जिजा परीटीन आणि पाटलीन यांचे आपल्या महाराष्ट्रावर अगणित उपकार आहेत. जय शिवाजी जय शंभूराजे

  • @gnpantulu1919
    @gnpantulu1919 4 роки тому +31

    Very much inspirational !!
    Hail to the glorious Maratha warriors !!

  • @MSBशिवभक्त
    @MSBशिवभक्त Рік тому +3

    जय शंभूराजे जय हो गोविद महार मावळा व जनाबाई ला शतूश : प्रणाम🙏🙏💐💐

  • @pravinthombe3112
    @pravinthombe3112 4 роки тому +3

    खूप छान आणि खरा इतिहास एकावलास धन्यवाद

  • @meenasuryawanshi3331
    @meenasuryawanshi3331 3 роки тому +8

    Vishram shetkar याच्यां विचाराशी सहमत आहे. कुठल्याही जाती धर्मातील व्यक्ती असो त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणें हीच खरी शंभू राजानां. श्रद्धांजलि .

  • @dhirajpatil4882
    @dhirajpatil4882 4 роки тому +33

    Salam tya Govind Mahar la jyani jivachi parwa n krta Maza Shambhu Rajala Jamin deun Agni dili...

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 3 роки тому +7

    संभाजीराजे म्हणजे अवघे विश्व देव त आहे असा राजा पुन्हा जन्माला होने नाही

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 4 роки тому +1

    Namaskar ! Khup sundar dada ! Apale he kathan kharokharach virashree jagavnare ani Chhatrappati Sabhaji Maharajanna mujara karayla lavnare ahe. Krutadnyata; amchyasathi evhadhi tasadi ghetlyabaddal.

  • @firbassproductionfbp2350
    @firbassproductionfbp2350 3 роки тому +4

    माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार ,त्या वेळेचा प्रसंग ऐकता आजही डोळे पाणावतात , तसं कार्यच होत संभाजी महाराजांच ..

  • @shreemanlegendfan8244
    @shreemanlegendfan8244 3 роки тому +2

    Khup bhari bhau....ek number sangit tu ...angala kata aala....dolyat pani aal yar....😭😭😭

  • @chandrakantjadhav9299
    @chandrakantjadhav9299 4 роки тому +134

    प्रथम त्या औरंगाबाद चे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर कसे लवकर करता येईल हे पाहिले पाहिजे. आज आपल्या देशाची वाट लावली आहे. यांच्या मनात औरंगजेब च आहे. हिंदू नो जागे व्हा. राजकारण बाजुला ठेवून एक व्हा. याना यांची जागा दाखवा

    • @mission_india
      @mission_india 4 роки тому +1

      बरोबर आहे भाऊ.🚩🚩🚩

    • @anirudhakutre4920
      @anirudhakutre4920 4 роки тому +8

      Tyasathi pahila aapn sarvani ek houya aapn sarv mul Hindu aahot ani aapn ek jhalo tarach aapla desh Hindavi swarajya rahil nahitr itr 54 desh jase Islam banle tasach aapl hi honar

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 4 роки тому

      Sambhaji nagar airport cha naav zhalay but aurangabad district ajun tya city cha pan badlayla hava. Problem ekach aahe muslim majority aslya mule . An Owaisi lover pan jasti aahe tikde as you know ki nakli secularism tar mul mantra aahe

    • @supriyakhot7932
      @supriyakhot7932 4 роки тому

      Chandrakant Jadha

    • @yogeshbelekar1720
      @yogeshbelekar1720 4 роки тому

      Barobar bolas Dada...

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 7 місяців тому +1

    आपल्यातील फितूर व गद्दार लोकांमुळे महाराजांवर ही वेळ आली हे फार वाईट आहे.

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 3 роки тому +8

    जय हो गोविंद महार व त्यांच्या नातेवाईक पण मला प्रश्न पडतो की महार समाजाला हे दिव्य करण्याचि व मोगल सत्ता येण्या एेवजी पेशवाई कशी आली, खरा इतिहास वेगळा असला पाहिजे, व सोईचा इतिहास कलम कसायांनी खरडला असावा, आपल्या ही असे प्रश्न पडत असावेत. जय शिवराय जय शंभू राजे जय भीम

  • @prakashtambitkar4789
    @prakashtambitkar4789 Рік тому +1

    जय शिवाजी! जय शंभूराजे!
    धन्य ती जनाबाई !माता माऊल्या!
    आणि महार मावळे!
    उत्कृष्ट माहिती, मन हेलावून टाकणारे 😭😭💔💔💔

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 Рік тому +3

    त्या विर माता भगिनींना मुजरा.
    अश्रूपूर्ण विनम्र अभिवादन 🙏🌹

  • @sanika0247
    @sanika0247 3 роки тому +1

    Bhau tuzya sangayche padat khup mast ahe .....

  • @rj6399-t7y
    @rj6399-t7y 4 роки тому +73

    मित्रा,
    काळजात जाणार video आहे.
    जनाबाई व गोविंद महार तसेच संपूर्ण गावातील लोकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.
    🙏🙏🙏🙏

  • @ranjanapandit3536
    @ranjanapandit3536 4 роки тому +13

    राजमुद्रा ऐकलं.अतिशय उत्तम!

  • @007_Sattya
    @007_Sattya 2 роки тому +5

    हि घटना ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतेइ
    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @santoshjamble3903
    @santoshjamble3903 Рік тому

    खरोखर हा परक्रम ऐकताना डोळ्यात पाणी आलं खरंच शब्दच निघत नाही आणि सूचत ही नाही........ पण जड अत:करणाने म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू.

  • @kishorpawar1211
    @kishorpawar1211 3 роки тому +6

    खरच डोळे भरुन आल्याशिवाय रहात नाही अणि अभिमान आहे की आम्ही हया मातीत जन्म घेतला आणि धन्य ती मन्डळी ज्यानी हे महान कार्य केले तेसर्वजण महान आहेत

  • @poojapandhare8440
    @poojapandhare8440 4 роки тому +1

    Kup chan mahiti sar nice vidiyo adedhkaranchi manse konala nahi ghabrath jay sivaji maharaj jay bhavani

  • @manishasaka8358
    @manishasaka8358 4 роки тому +6

    खरचं सुंदर

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 4 роки тому +85

    या सर्व गावाला. जनी परटीण ,पाटलीण बाई आणि गोविंद दादांना त्रीवार वंदन !!
    रायप्पा देवाप्पा बंधूंना तर साक्षात दंडवतच !!
    चांगल उत्कृष्ट सरस आणि सत्य व न्यायान चालणारे गुणी जन सर्वानाच आवडतात अस नाही.,गद्दार ...नरकुंडीच्या जनावरांना त्रास होतो अशा देवासमान महापुरुषांचा!!
    आमच हिंदुत्व शाबूत रहाव म्हणून मरणालाही लाजवण-या आमच्या या गुणी छत्रपती राजांना त्रीवार मुजरा, दंडवत !!

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +3

      छ.शंभूराजे हे स्वराज्य रक्षक होते धर्म रक्षक नव्हे.
      काहीतरी गैरसमज होतोय आपला.

    • @ravindragarud1622
      @ravindragarud1622 4 роки тому +4

      त्रिवार वंदन त्या वढू गावातील गावकरांना आणि गोविंद येसकरास 💐👍

    • @vbh4315
      @vbh4315 4 роки тому

      Govind jadu maray hota.

    • @rameshlavand653
      @rameshlavand653 4 роки тому

      Sneha Madhu छान आह

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 Рік тому

      @@vbh4315 मला वाटतं, त्यावेळी झाडू मारायला तुमचे पूर्वज सुध्दा होते म्हणून तुम्हाला माहिती असणार.खऱ्या इतिहासाबद्दल एवढा द्वेष का?

  • @laxmangurav1161
    @laxmangurav1161 4 роки тому +6

    खूपच वाईट झाले

  • @smitaparulekar9475
    @smitaparulekar9475 Рік тому +5

    🙏🏼 धन्य त्या गोविंद महाराचे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 роки тому +7

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @s-craftdrawing4375
    @s-craftdrawing4375 Рік тому +2

    जय शिवाजी जय संभाजी खुप दुःखा ची ती वेळ होती आजच ती घटना घडली आहे असी ती वेळ आहे दुष्टा नी किती अत्याचार केले आहे एक ही दुष्ट जीवंत राहानार नाही अशी मी शिव शंभू महादेवाला प्रार्थना करतो ज्यालोकानी स्वराज्या साठी आपले बलीदान दीले त्या सर्व महा पुरुष्याना छत छत नमन करतो दंडवत प्रनाम करतो आपन शेबु राज्याचा ईती हास सांगीतला मी आपले अभी नंदन वंदन करतो जय भवानी जय शिवाजी जय संभाजी🌹🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @globalholidays6369
    @globalholidays6369 4 роки тому +25

    धन्य धन्य संभाजीराजे धन्य तो गोविंद मावळा.. अन धन्य ती जनाबाई