भारती ताई पण शेतकर्यांची नाही पद मिळाल्यावरच कोणीच कोणाच नाही प्रत्येक वेळी दोन लाख माट्रिक टन सरकार घेईल आणि घेतो काय केळ हा सरकार काहीही कामांचा नाही
सामान्य जनता दिवसाला किती किलो कांदा लागतो घरात.बाकी काही खातच नाही का..एक किलो कांदा 4 दिवस तरी पुरत असेल ना..मी स्वतः शेतकरी आहे.महिन्याला 5 किलो कांदा खूप होतो एका कुटुंबाला
2-4 राज्य जिंकले म्हणुन आलेला माज
फार महागाई झाली असं वाटतं तर पेट्रोल डिझेल वरील सर्व कर कमी करावा
नालायकांनां निर्यात बंदी रात्री 12वा करता आणि निर्यात बंदी उठवायला बैठकावर बैठका लाज वाटली पाहिजे
आपन येनारच महनुन हे माजले पण याची जागा दाखवू
जो कृषी मंत्री आहे त्यांनी कधी शेती केली आहे का
हुकुमशाही शासन
E,v,m, मुळे जणतेचा विचार करय नाही
डिझेल पेट्रोल गैस शेंगदाणा तेल यांचा भाव पंधरा वीस रुपये करा खावदया जनतेला
हे नाही करणा हे सरकार लाज वाटते का यांना हे पण भाव कमी करायला हो
2024 च्या निवडणुकीत भाजप ना भूतोन भविष्यते कायमचेच पाडा पाडा पाडा .
अरे बाबा लवकर निर्णय घ्या आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली.
👍🌹👍🙏
हे सरकार पाडा
शेतकऱ्याच्या मुळावरील सरकार आहे हे
कांदा शेतकरी सरकार पडणार
₹10 किलो विकला कालच कांदा
शेतकरी अडचणीत आणणारे सरकार
दोन तीन लाख टनांपर्यंत नाफेड खरेदी करणार एवढाच तोडगा काढणार ऊरलेला कांदा सडणार,मग मोदी पण सडणार
शेतकऱ्यांच्या कोणत्या मालाला भाव दिला या
शेतकरी विरोधी सरकार
झोपेत दगड टाकनारेसरकार
जाहीर पाठींबा
सिटितल्याचा विचार करतय सरकार पन शेतकर्यांचे काय
शेतकरी बांधवांनी गप्प बसुन चालणार नाही
Kandya la bhav bhetalach pahije nahitar tumche bhav kami karayla vel laganar nahi shetkryala 2024 madhe
भारतीबाई शेतक-यांच्या कांद्याला 3 हजाराचा भाव द्या,व तुमच्या मतदारांना फुकट वाटा
एक वर्षभर कोणीच कांदा पीक घेऊन का मग यांना कळेल शेतकऱ्याची किंमत
तीन ते चार आणि चॉकलेट 12 नीचे वसुली
😂😂 गोयल पान पराग द्या खयाल
हे फक्त तळ्यात मळ्यात चालू आहे
सरकारला अता शेतकरीवर्ग उत्तर देनार मतदान पेटीतून च
शेतकरी सरकारला कायमचं संपवणार आहेत,😢😢😢
Marg nahi nighala tar bhikarya sarakhe aamcya darat mat magayala yeu naka
भारती ताई पण शेतकर्यांची नाही पद मिळाल्यावरच कोणीच कोणाच नाही प्रत्येक वेळी दोन लाख माट्रिक टन सरकार घेईल आणि घेतो काय केळ हा सरकार काहीही कामांचा नाही
अजित कादां निर्यात चालू करा
सरकार ने कांदा खरेदी करून जनतेला फुकटात मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे.. शेतकरयांना लुटालूट चालविली आहे
Bjp मित्र पक्ष ला मतदान नाही
एक वर्षापासून कांद्याचे राडे यांचे डोके ठिकाणावर आहेत का सडेल कांद्याला बंदी केली
केद्र सरकारच नालाऐक आहे तो
भाजप सरकार शेतकऱ्याचे 2024 पर्यंत दाम दुप्पट मालाचे भाव कुठे दाम दुप्पट
Bhav kami kara kandyache 10 ru kilo kara
Central government %
सरकार पडनार
मोदी सरकार किसान विरोधी
शेतकरी नाही पिकवला तर. माती खातील. का
Golya gala Kendra sarkar la
Bjp. Sarkar. Satkri. Sati. Nihi. Satkri. Cha. Rakta pinar
"
BJP hatav
రైతులు వర్తిలలి
अरे भाऊ कांद्याचे भाव कमी करून मोदींनी सामान्य जनतेला दिलासा दिला आहे.
आम्ही काही सरकारी नोकरी करत नाही कांदा 70-80 रूपये किलोने कांदा खायला.
अरे तुला परवडत नसल तर खाउ नको...कांदा नाही खाल्ला तर मारणार नाही तू...
अरे भाऊ कांदा खाऊ नकोणा स्वस्त झाल्यावर खाय दिलासा कांद्यानेच मिळालाका
सामान्य जनता दिवसाला किती किलो कांदा लागतो घरात.बाकी काही खातच नाही का..एक किलो कांदा 4 दिवस तरी पुरत असेल ना..मी स्वतः शेतकरी आहे.महिन्याला 5 किलो कांदा खूप होतो एका कुटुंबाला
तुम्ही सर्वसामान्य आहे.आम्ही काय लखपती नाही
कांदा नाही खल्ला तरी बुल्ला उतातो भाऊ, लय महाग वातत असल तर खाऊ नकोर