कांदा निर्यात बंदी हा एकदम चुकीचा निर्णय आहे शेतकरी अवकाळी पावसाने गारपीटीने त्रस्त झालेले आहेत शेतकऱ्याला कर्जमाफीची अपेक्षा आहे सरकारने अनुदान द्यावे त्वरित पिक विमा देण्यात यावा तर सरकार चुकीचा निर्णय घेत आहे 2024 च्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल
शेतकरी ला.पैसा मिळायला.लागला तर सरकार ला ते शहन होत नाही वाटत राजकारन् बाजूला.ठेऊन शेतकऱ्याचा विचार करावा पहिलेच शेतकरी कर्ज बाजारी आहे मोदी सरकाणारे 2 हजार् देऊन शेतकरी विकत नाही घेतला 2 हजार देऊ नका पण शेत मालाला भाव द्या ही विंनती सरकारला
डॉ. भारती पवार आपण डॉ. आहात जरा मोदी व गोयल यांच्या तब्येतीत बिघाड झाला सदैव भारतीय शेतकरी असूनसुद्धा पाकिस्तानी किंवा इतर देशातील शेतकरी समजून भयंकर अन्याय करत आहे यांचा इलाज करावा. अस का करतात या आगोदर कोणत्याही सरकारने असे विचित्र प्रकार भारतीय शेतकरयान सोबत केले नाही.
C सुधारणा रे शेतकर्यानो 2०24 लक्षात राहु द्या!!! हे राजकारणी लुक्के आहेत यांना शेतकर्याशी काही देणे घेणे नाही आम्हाला पण सफरचंद काजू बदाम खावेशे वाटतात पण त्याच्यावर निर्यात बंदी झाली मला कधी आठवत नाही
आरे पोरा 70ते 75 गोणी लाल कांदा एक एकारात निघतो लाल कांदयाचा खच॔ 50000/_ रूपये येतो फुकटया लोकाना खाऊ घालयाचे तर रेशन दारू मटन चालू करावी भा ज प सरकारने
हे बीजेपी सरकार शेतकऱ्यांना मारून टाकेल, यांना पहिले सत्तेवरून पाडा मी बीजेपीचा समर्थक आहे पण शेतकऱ्यांचे हित बीजेपी सरकार पाहत नसेल तर काय उपयोग, यांना पाडा
जर शेतकरी वाचवायचा असेल तर बीजेपी ला हटवावेच लागेल नाहीतर शेतकरी पुढील काळात वाचुच शकत नाही
Barobar aahe
शेतकऱ्यांचा स्वतंत्र पक्ष असायला हवा आणि त्याला निवडून आनल तरच शेतकरी जगु शकेल.
@@DnyaneshwarSagar-z5d😅
अजित पवार तू सोमवारी मार्ग काढे पर्यन्त शेतकरी आणि व्यापारी कोलमंडून पडेल,योग्य निर्णय घेण्यासाठी मुहूर्त बघू नका,मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे
🥬🐦🐦🐧
सरकार भाव पूर्ण श्रदांजलि 😡😡😡
टीव्ही 9 मराठीचे धन्यवाद
महाराष्ट्रातील BJP हटवा महाराष्ट्र वाचवा✊✊
भाजपने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त करायचा ठरवला कापूस सोयाबीन कांदा भाव पाडले
कांदयला हमी भाव मिळावा.
भाव कमी झाल्यावर काय नियोजन करत हे सरकार.
फक्त कांदा च महाग दिसतो का या सरकारला.
महाराष्ट्र सरकार झोपले का,
अनुदान जर मार्ग निघत असेल तर ते अनुदान घाला सरकारच्या खिशात अपूर्ण परत असेल तर आधी निर्यात बंदी उठवा
या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
काही वर्षां पूर्वी एका भविष्यकाराने एक भविष्य वाणी केली 2024 मध्ये कांदा सोडून सर्व स्वस्त होईल
भाजप हाटवा देश व शेतकरी वाचवा
छान आपण माहिती दिली सरकार ला जाग येईल
मागच्या वर्षी कांद्याचे अनुदान आतापर्यंत दिल्याने वर्ष होत आले तर दुसरे कांद्याचे बाजार भाव काढून टाकलेले सरकारने सरकारचा पुराणिक शेतकरी आहेत
भाजपा हटाओ किसान बचाओ
जाहिर निषेध
शेतकऱ्यांनच बरं झाले व बघवत नाही सरकार ला😢
हे सरकार शेतकऱ्याला साडे साती आहे
कांदा निर्यात बंदी हा एकदम चुकीचा निर्णय आहे शेतकरी अवकाळी पावसाने गारपीटीने त्रस्त झालेले आहेत शेतकऱ्याला कर्जमाफीची अपेक्षा आहे सरकारने अनुदान द्यावे त्वरित पिक विमा देण्यात यावा तर सरकार चुकीचा निर्णय घेत आहे 2024 च्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल
कांदा बरोबर ऊस उत्पादक चिडले, इथेनॉल मुळे
जर ठाकरे सरकार असते तर आम्हा शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसते
बरोबर आहे ❤तर ❤कादा ❤ बंद ❤❤
सर्व शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करणार नाही असे शपथ अभियान सर्व देशात राबवावे तरच हे सरकार वठणीवर येईल
शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा यासंबंधीचे एक विधेयक पास करा.
1 nomber ❤ reporting 🎉🎉
सोयाबीन चे बाजार शेतकरी मेल्यावर भाव वाढणार का❓
2024ला सरकार बदला शेतकरी वाचवा
आदरणीय शरद पवार साहेब तुम्ही कांद्याची निर्यात बाबत मैदानात उतरा🙏🙏
B. J. P. भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐 🙏
सरकार शेतकऱ्याच्या घरी चोरी करायचं कधी थांबवणार
एक नंबर रिपोर्टींग 👌
कांदा शेतकरी सरकार पडणार
महाराषट्रात भा जप कधीच सततेवर येणार नाहीत
काही नाही या सरकारला 2024 यांची जागा दाखवून देणे हाच एकमेव पर्याय आहे
गुजरातमध्ये शेगदाणे जास्त पिकतो म्हणून 130रू किलो महाराष्ट्र कांदा पिकतो म्हणून नियाँत बंदी लाज वाटत नाही का महाराष्ट्र मधील नेत्यांना
जर कांदा 5 रुपये झाला तर तुम्ही काय करता
शेतकरी ला.पैसा मिळायला.लागला तर सरकार ला ते शहन होत नाही वाटत राजकारन् बाजूला.ठेऊन शेतकऱ्याचा विचार करावा पहिलेच शेतकरी कर्ज बाजारी आहे मोदी सरकाणारे 2 हजार् देऊन शेतकरी विकत नाही घेतला 2 हजार देऊ नका पण शेत मालाला भाव द्या ही विंनती सरकारला
शिंदे साहेब गुजरात चा शेगदाणे130रू आहे महाराष्ट्र चा. कांदा का होवू शकत नाही
परत बी.जे.पि.ला मतदान नाही करायचे शेतकरी मित्रांनो
जो पक्ष विरोधी बाकावर असतो तोच पक्ष शेतकऱ्याच्या बाजूने असतो हा इतिहास आहे
शेतकरी विरोधी सरकारला जागा दाखवा 2024भाजपा मुक्त महाराष्ट्र करा
नार्वेकर ऐकत नाही.जाहिर निषेध
शासनाला म्हणावा तुम्हाला जर जमत नसेल तर राजीनामा द्या शेतकऱ्याची अशी हानी करू नका
शेतकरी,नोकरदार,व्यापारी समान ऊत्पन्न करी,तोच खरा कारभारी
नालायक विचार करतात शेती विषयक नेते शेतकरी पुत्र आहेत मन्ये😢
अजित पवार आता घे कमला बाई घे कला बाई
डॉ. भारती पवार आपण डॉ. आहात जरा मोदी व गोयल यांच्या तब्येतीत बिघाड झाला सदैव भारतीय शेतकरी असूनसुद्धा पाकिस्तानी किंवा इतर देशातील शेतकरी समजून भयंकर अन्याय करत आहे यांचा इलाज करावा. अस का करतात या आगोदर कोणत्याही सरकारने असे विचित्र प्रकार भारतीय शेतकरयान सोबत केले नाही.
लाज वाटते भारत कृषी प्रधान देश आहे ऐकून 😂😂😂😂शेतकरी भिकारी होईल ना
पुढाऱ्यांना हाणा शेतकऱ्यांनी
हमारी मेहनत की कीमत हम कुद तय कर ग👍
C सुधारणा रे शेतकर्यानो 2०24 लक्षात राहु द्या!!! हे राजकारणी लुक्के आहेत यांना शेतकर्याशी काही देणे घेणे नाही आम्हाला पण सफरचंद काजू बदाम खावेशे वाटतात पण त्याच्यावर निर्यात बंदी झाली मला कधी आठवत नाही
हे सरकारच एकदा कांदा लावायला बोलवायला पाहिजे 😢😢
अख्ख्या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
निर्यात चालु करा साहेब
जे जाहीर केलय ते एकरकमी द्यायला पाहीजे होत पण टुकडे करुनही आजुन राहीलेल एकरकमी देता आल नाही हा मनमानी कारभार फक्त शिंदे साहेबच करु शकतात
भाजपा हटाव
कापसाला 14000 हाजार भाव दिया
Mala vatte aata shetkryanech pudhakar gheun dusrya deshat kanda niryat karava
सोयाबिन कापसाला योग्य भाव मिळालाच पाहिजे आ तुपकर साहेब यांचे मागे शेतकरी बांधवांनी पुर्ण ताकदीने ऊभे राहिले पाहिजे हि विनंती मी सुद्धा शेतकरी आहे
❤❤❤
थापाडे शिंदे सरकार आहे आज 800त1200आसे सोमवार किती तरी जातील अजित दादा पण मीसाळले शेतकरी विरोधी धोरणे यांना फडणवीस गुरू आहे
कमळाबाई ने शेतकरी यांचा10 वा 13 वर्षे श्राध सोबतच केलय...
He sarkar noko aamhala😢
आजच कॉन्फरेन्सने मिटटींग घ्या
दादा तुम्ही उपोशनाला बसा
सोमवार येतो का नाही शिंदे, देवेंद्र, अजित
तूमी आमला फुकटच काहीच देऊ नको आमचे माला भाव देया .लवकरच सरकारने निरायात चालू करा
कायमचीच निर्यातबंदी,शेतकरी झाला जायबंंदी
15रु हमी भाव मिळत नाही म्हणून स्पेशल आंदोलन केले होते आणि आता 25रू च्या पुढे आहे व ओला कांदा आहे
आरे पोरा 70ते 75 गोणी लाल कांदा एक एकारात निघतो लाल कांदयाचा खच॔ 50000/_ रूपये येतो फुकटया लोकाना खाऊ घालयाचे तर रेशन दारू मटन चालू करावी भा ज प सरकारने
Garpit zali bhau motya prmanat nuksan ahe 15terkay pn 20madhe pn karch sudha fitnar nhi
Te ganit tula nay samjnar tyala sheti lagti ghari mag samjal 15 ahe ka 25 fukat khaula nay samjnar
शेतकरी मेल्यावर तोडगा काढणार का व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी
कांदे लावायला आणि पाणी भरायला बोलवले पाहिजे हे पोपट लाज वाटली पाहिजे या सरकारला
कांदा अनुदान कधी देते
😢😢😢
गारपीट झाली आमचे कांदे संपले
Congress jindabad
Kahi honar nahi
Shett kadha tumhi 😄😃😁😬😀
शेतकरी1
मेला रे रे
हे बीजेपी सरकार शेतकऱ्यांना मारून टाकेल, यांना पहिले सत्तेवरून पाडा मी बीजेपीचा समर्थक आहे पण शेतकऱ्यांचे हित बीजेपी सरकार पाहत नसेल तर काय उपयोग, यांना पाडा
थातूर माथूर तोडगा निघेल दिल्लीला जाऊन
सरकार बगार आहे
आंदोलन अधिक से अधिक किस हो
तरी आमचे नेते गप्प का
द्या अजून मोदींना निवडून.... बेक्कार सरकार आहे
2024 la kondi sutnar BJP sodun mt kara pliz shetakari mitrano ek vha mitrano BJP hatao desh ka kisanon bachao
I it's 0:37
शेतकरी।।3000।।हाजार।।भावहता।।कादाल।।1200शेगल
और दो भाजपा को वोट
दुधाला भाव द्या 50 लिटर
😊
कारा बी.जी.पी.ला.मतदान
Piyush goael yacha rajinama ghya
भाजप चे सरकार चुलीत घाला
Shetkaryana jagu dyach nahi modi dhoran
Gelya vhrshach anudan kadi
Jishane nikash par rok lagaya.vo mantri se estifa de dena padega
Kamlabai ne ghat kela
❤❤❤😅😅😅😅
1nat an to shahana aajya jo shetkaryancha kayvari samjtoy to kuthlya bilat jaun basla
Faltu masej mat dalo
Somvari deli la jaun mujra karun ye
Eithun tuz vajan kami padat asel