आमची लाडकी बहिण अस्मिता ताई खरोखरच सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसभरात खुप काम करून दमलेलि असुन स्वयंपाक बनवते आर्या शौर्या चार अभ्यास घेते त्यात दाजींची खुपचं मदत होते सलाम ताई आपल्या कार्याचा असेच कायम स्वरुपी हसत खेळत रहा
एक स्त्री ही आपल्या घरातील queen असते सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडते डय़ुटी तसेच घर दोन्हीही खूप छान विडिओ ताई राम कृष्ण हरी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
एक बाई ला किती पण बाहेर च केल तरी घरच पण करावे लागते माणसाचे जीवन तसे नाही न माणसाला फक्त बाहेरच च काम आसते स्त्रीला किती असतं नवकरी करावा वाटती नवकरी बरोबर सगळं घरातल पण बघावे लागते पहिले झाले ले लेकरं मोठे शांत च असतात लाहण खुप हाटी आणि आगाव असतात माझ्या पण मुली तशायच आहे मला तिन आहे मोठी शांत आहे लाहान खूप आगाव माझ्या मैत्रिणीच्या पण तशाच आहे लाहान मोठ्या शांत जावाचे पण लेकरं तशेच मोठे शांत लाहाण आगाव
वहीनी तुमचा आजचा विडीओ मनापासून खूप खूप खूप खूप आवडला असंच आमच्या सोबत बोलत जा वहीनी दादा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे हो वहीनी दादा नमस्कार तुम्हाला माझा व तुमच्या दोन्ही मुलींना मनापासून खूप खूप आशीर्वाद माझा दादा वहीनी
Tai mala ha tumcha video khup aawadla, ek stree cha aayushay asach asta, tumchyasarkhi aso wa majhyasarkhi grihini, well done tai, je kahi karat aahat tyat tumala khup Yash milo.
खरंच दादा वहिनी तुमची ड्युटी तर आहेच पण आपल्या मुलांची जी जिम्मेदारी आहे ती आपण एकदम तंतोतंत पूर्ण करता खूप छान वाटलं आज वहिनी तुम्ही खूप स्ट्रगल करता जीवनामध्ये आणि ते एका ताटात जेवण खूप छान आहे असंच प्रेम राहू द्या तुमच्या दोघांच्या मध्ये.
आमची लाडकी बहिण अस्मिता ताई खरोखरच सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसभरात खुप काम करून दमलेलि असुन स्वयंपाक बनवते आर्या शौर्या चार अभ्यास घेते त्यात दाजींची खुपचं मदत होते सलाम ताई आपल्या कार्याचा असेच कायम स्वरुपी हसत खेळत रहा
धन्यवाद
एक स्त्री ही आपल्या घरातील queen असते
सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडते
डय़ुटी तसेच घर दोन्हीही
खूप छान विडिओ ताई
राम कृष्ण हरी
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
धन्यवाद
तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
खाकिची शान महाराष्ट्राची जान जय महाराष्ट्र
एक बाई ला किती पण बाहेर च केल तरी घरच पण करावे लागते माणसाचे जीवन तसे नाही न माणसाला फक्त बाहेरच च काम आसते स्त्रीला किती असतं नवकरी करावा वाटती नवकरी बरोबर सगळं घरातल पण बघावे लागते पहिले झाले ले लेकरं मोठे शांत च असतात लाहण खुप हाटी आणि आगाव असतात माझ्या पण मुली तशायच आहे मला तिन आहे मोठी शांत आहे लाहान खूप आगाव माझ्या मैत्रिणीच्या पण तशाच आहे लाहान मोठ्या शांत जावाचे पण लेकरं तशेच मोठे शांत लाहाण आगाव
खरचं ताई तुमचा आज मी पहिल्यादांच विडियो पाहिला खुप छान वाटलं या आमच्या रत्नागिरी मध्ये दादानां घेऊन👍👍
वहीनी तुमचा आजचा विडीओ मनापासून खूप खूप खूप खूप आवडला असंच आमच्या सोबत बोलत जा वहीनी दादा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे हो वहीनी दादा नमस्कार तुम्हाला माझा व तुमच्या दोन्ही मुलींना मनापासून खूप खूप आशीर्वाद माझा दादा वहीनी
Khup Chan ... keep it up... Aadarsh jodpe ahat tumhi...
साहेब तुम्हचा स्वभाव राॅयल आहे मी तुम्हचे व्हिडिओ मनापासून पहातो साहेब मस्त वाटतय खूपच छान या आमच्या सांगोला पोलिस टेशनला धन्यवाद साहेब
नक्की येऊ
मला हा, रेडिओ, मनापासून, खुप खुप, आवडला, सर
,आसमिता, मॅडम, मला, हे,ऐकायला, खुप खुप, खुप छान, आवडते
मॅडम तुम्हाला जी वर्दी मिळाले आहे ती वर्दी मिळायला नशीब लागतं जशी वर्दी मिळवायला मेहनत घेतली आहे तशी मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा मेहनत करावी लागत आहे
तुम्ही एक आदर्श व्यक्तीमहत्व आहात..
खुप छान आहे व्यवस्थित पार पाडतात सर्व काम तुम्ही थोडी पण चिडचिडेपणा करत नाही माझी छोटी बहीण पण मुंबईत आहे पोलिस ठाण्यात I proud of you tai
धन्यवाद
Khup chan ma'am tumcha video aarya aani sorya khup aavdtat mazya mulanna
Maharashtra police sthapan dinachya hardik shubhechha
ताई तुम्ही दोघे पण खूप खूप छान आहेत
Tai mala ha tumcha video khup aawadla, ek stree cha aayushay asach asta, tumchyasarkhi aso wa majhyasarkhi grihini, well done tai, je kahi karat aahat tyat tumala khup Yash milo.
Khup chan video🥰
Tai khup chan video aahe best jodi aahe tumchi mi sarve video bagte tumch 👍👌👌
Great mam 🙏🙏👍👍
छोटी छोटी कामे मुलींना पण सांगा सरांची पण मदत घ्या
खूप छान ताई तुमचा खूप अभिमान वाटतो कारण तुम्ही येवढी सगळे काम करू विडीवो बनवता 👌
Khup chan mdm
ग्रेट आहात तुम्ही दोघंही ताई खुपच छान
Great mam 👍👍👍
Tai.khup.chan.aahe
Khup chaan
👌👌👌👌👌👌👌
Khupch chan great work 🙏
Khup 👍 chan
खुप छान ताई
मस्तच 👌👌
Nice👌
Khup Chan video aahe tai 😘❤️
Khup Chan tai
Khar ahe mam 👌🏻
Khup Kam krtey Majhi tai
ग्रेट आहात तुम्ही तर
Maharashtra police 🚓🚨🙏
Vidio kup chan ahe👌
Khupch chan polis jodi
खाकीची शान महाराष्ट्राची जानू जय महाराष्ट्र
ताई 👌👌🔥🔥🔥
Khup chan Tai
म्यांडम व्हिडिओ एकच नंबर आहे
Shat shat Naman mam majha tumhala 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great Madam 👌👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏽
Bhari mam
👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Khoup chan tai tumcha regular routing 👍👌👌👌😊😊😊
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासारखे असतात 👍
तुमची कॅपॅसिटी खूप आहे तुम्हाला किती काम असतात तुम्हाला मदत करायला कोणीतरी ठेवायचं ना
Police Jodi 👌👌👌
ताई मलाही खूपच काम आहे सकाळी पाच वाजे पासून तर रात्री बारा वाजेपर्यंत ताई मी पण आमी दोघे एक काच ताटात जेवण करतो
Khup ch kam karta tai 👌👌
Nice didi,
Nice didi 👌👌👌👌👌👌
👍 great
Kup. Chan tai ..maz pn tumchya sarkh Kam aahe fast mde
Super se bhi upar tai
Nice 🥰🥰
U R Great mam 👌👌
खरच ताई तुम्हाला माहिती आहे त्रियाना किती काम असते तुमची कमाल आहे
छान आहे
Tai kharc tumhi kup chan veido banvta
Nice didi 👍 👌
👌👌👌👌
छान
Mam तुमची कमाल n थकता तुम्ही आनंदाने काम करता
Nice 💞💞💞
छान विडिओ असतात ताई तुमचे🥰🥰🥰🥰
🌺🌺🌺🌺🌺🌺
Mst
छान मॅडम
खुप छान
Mam lok (लोक) kontya pn goshatila nav thevtat pn aaj tumhi dakhaun dil ek bai kai kai karte te 👌🏻👌🏻👌🏻💯💯💯💯👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👌👌👌👌👌
Nice vlog nice family
Mam aachi snehl sorya sarkch krthe aani mothi shwetha krthe yekdha sagithlyavr lhan thsech krthath😘😘
👌👌👌👌👍♥️♥️
Very nice 👌
Thanks 😊
❤👍
खूप छान ताई
Very nice ताई
खुप च छान आहे ताई साहेब मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
धन्यवाद
Hard work mam
Thanks a lot
👌👌👌
❤
Good work
mi pan mam 2 mulanche aani gharchi kame karun spradha parika chi tayari kartey👍🙋♀
Very good
Good morning
👌👌
Nice didi
So nice police jodi
तुमच्या प्रतेक हिडीओ ला लाईक आहेत
धन्यवाद
Nice
👍🙂
ताई 👌👌
खरंच दादा वहिनी तुमची ड्युटी तर आहेच पण आपल्या मुलांची जी जिम्मेदारी आहे ती आपण एकदम तंतोतंत पूर्ण करता खूप छान वाटलं आज वहिनी तुम्ही खूप स्ट्रगल करता जीवनामध्ये
आणि ते एका ताटात जेवण खूप छान आहे असंच प्रेम राहू द्या तुमच्या दोघांच्या मध्ये.
Tai video chan hota walking la gelyavar muli kunakade thevlya hotya
मॅडम तुमच्या बारक्या मुलीसोबत एक विडिओ बनवा सर व तुमी। ती खूप छान बोलते
नक्की
ताई मी पंढरपूर तालुक्यात छोटे खेडे गाव तु बोलतेय ताई माझे बंधु पण पोलिस आहेत मुंबईमध्ये आहे
ताई आपल्या बहिणी एकदा या पंढरपुरला पांडुरंगा दर्शननाला या येनार नाही हे उत्तर द्या
Hi.tai