खानदानी श्रीमंती, करोडोंच्या गाड्या पण Saif Ali Khan चा जीव वाचवायला रिक्षाच कामी आली | News Today

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 163

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 12 днів тому +103

    चोर नव्हता तो .पुर्वनियोजीत हल्ला होता .यामधे नोकर किंवा बायकोचा हात असू शकतो .करीनाची कसून चौकशी करावी .😂😂

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 12 днів тому +5

      Correct bolala bhavu..

    • @SachinPansare-u8m
      @SachinPansare-u8m 11 днів тому +2

      Kareena lafd

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 11 днів тому +7

      करीना बद्दल असं बोलू नकोस, कधी काळी मला खूप आवडत होती 😅

    • @MANSHOWm
      @MANSHOWm 11 днів тому

      😂​@@surajkkr3280

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 11 днів тому +1

      @surajkkr3280 ho amhala mahit aahe, shaheed chya pan agodar tu hotas, mhanun tar tula sodun gelyabaddal ticha vachapa kadhayacha aahe,, aamachya mitrala sodun jate kaay..🤣🤣

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 12 днів тому +62

    एकेकाळी करीनाणाने शाहिद कपूर ला गरीब आहे म्हणुन सोडून दिलं.... आणि आता गरिबाच्या auto मधे नवऱ्याला घेऊन हॉस्पिटल ला गेली.....
    #मोहब्बत तो माफ कर देती है....लेकीन समय अपना बदला जरूर लेता है 💯

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 11 днів тому +2

      अरे बाबा, तो शाहीद कपूर पण पैसे वाला आहे 😂
      सेफ पेक्षा थोडा कमी 😅
      पण कपूर भावकी असल्याने नसेल जमलं

    • @Annapurna-s4j
      @Annapurna-s4j 11 днів тому +1

      Thoknara pn shahidach hota, nahi tar librandu gang radayla lagli asti

  • @RohitAgam-u7o
    @RohitAgam-u7o 11 днів тому +51

    हा काय लय मोठा समाज सेवक आहे काय एवढी किंमत देताय ह्याला

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 11 днів тому +1

      माय चा चिनना 😂

    • @blackpearl8034
      @blackpearl8034 11 днів тому

      संतोष देशमुख लय मोठा समाज सेवक होता का ?

    • @RohitAgam-u7o
      @RohitAgam-u7o 11 днів тому

      @@blackpearl8034 गोर गरीबांसाठी काम तरी करत होता

  • @rakeshghule5090
    @rakeshghule5090 12 днів тому +45

    काय टॉपीक उचलून धरलाय
    आज ३ दिवस झाले
    सकाळी झोपेतून उठल्या वर सईफ,
    जेवतानी सईफ, हगायला गेल्यावर सईफ,
    रात्री झोपताना सईफ😢 अरे काय चाललय?

    • @PrashantAshokwaniPaddy
      @PrashantAshokwaniPaddy 12 днів тому +3

      News walyanvcha ghari gift deto na

    • @Navgan_Collection
      @Navgan_Collection 12 днів тому +6

      हागायला जाताना मोबाईल बघायचाच कशाला 😂

    • @abc251-j
      @abc251-j 12 днів тому

      ​@@Navgan_Collectionसही पकडे हो 😂😂

    • @beautyqueen2833
      @beautyqueen2833 12 днів тому

      ​@@Navgan_Collection😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 11 днів тому

      😂😂😂​@@Navgan_Collection

  • @prashantkurane9658
    @prashantkurane9658 10 днів тому +1

    हे भावा लई भारी बोलला तू.... ! या गर्भ श्रीमंतांना कळू दे..!👌 येणे नागडे ....जाणे नागडे...!

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 12 днів тому +5

    खूप छान, डोळे उघडवणारी माहिती सांगितली 😊

  • @aquiline-m1590
    @aquiline-m1590 12 днів тому +24

    एखादा व्यक्ती श्रीमंत असणे हा त्याचा गुन्हा नाही, तर त्यामागे त्याचे कर्तृत्व किंवा नशीब असते. शेवटी एक व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हेच अधिक महत्त्वाचे.

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 11 днів тому

      वेड्या सांगण्याचा उद्देश हा आहे घरच्या महागड्या गाडीत नेले असते तर रक्ताने गाडी खराब झाली असती

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 11 днів тому

      गप रे माकडा, ईतिहास बघ यांचा, भेळ तिकडे खेळ करून नवाब खानदान

    • @aquiline-m1590
      @aquiline-m1590 11 днів тому

      @surajkkr3280 इतिहास तूच बघत बस. मी वर्तमान आणि भविष्य बघण्या मध्ये विश्वास करतो

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 11 днів тому

      ​@@surajkkr3280 sang bar Pataudi khandanacha itihas...

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 11 днів тому +4

    अगदी खर आहे गरीबाची रिक्षाच कामी येते.मोठ्या गाड्या बंद पडल्यावर.

  • @proboy8824
    @proboy8824 11 днів тому +12

    अरे मी तर रिक्षा ची न्यूज बघायला आलो तुम्ही पण मीडिया वाल्या सारखे सुरू झाले😅 रिक्षा च नाव दाखवून सैफ ची बायोग्रफी दाखवली तुम्ही

  • @anjanakharat6176
    @anjanakharat6176 11 днів тому +1

    कोणाला ही कमी लेखू नका कधी कोण कामास येईल सांगता येत नाही हेच फक्त सत्य आहे बाकी सर्व मनाचे खेळ ❤❤❤

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 12 днів тому +4

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 12 днів тому +20

    सुशांत सिंग राजपूत चां काळ आठवला एकाही बाॅलीवुडने एक चकार शब्द काढला नाही त्यात हेही कुटुंब होतं करिनाच स्टेटमेंट ही आठवतं . स्वतः वर वेळ आली की कळतं वेळ हाच आपला आरसा दाखवतो.. असो.

    • @pratikjire3717
      @pratikjire3717 12 днів тому

      Te sushant ganjedi ganja piun fashi ghetla tyach kay

  • @dukeboy4579
    @dukeboy4579 11 днів тому +1

    End ekdam perfect & best topic var ahe!

  • @Nsg8416
    @Nsg8416 11 днів тому

    शेवटी,Khup chaaan sandesh dila Bhau

  • @rameshwarthadke8407
    @rameshwarthadke8407 12 днів тому +2

    Nice bhau

  • @sachinmore4545
    @sachinmore4545 11 днів тому +6

    प्रवासासाठी ओला उबेर ला प्राधान्य देणाऱ्यांना ही सांगा वेळेला रिक्षाच कामी येते.

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 11 днів тому +8

    Auto wala,नव्हे, जीवन data!❤

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 11 днів тому +5

    1200 कोटी फक्त?ईथे घरगड्याची संपत्ती2000 करोड आहे

  • @SangitaZinjad
    @SangitaZinjad 12 днів тому

    Khup chhan message ❤

  • @sagarborkar3458
    @sagarborkar3458 12 днів тому +9

    खानदानी श्रीमंती, कशाला सांगताय भाऊ हल्ला कसा झाला तेवढच सांगायचं असत सविस्तर तुम्ही विषय दुसरीकडेच नेता मेन मुद्दा काय आहे ते सांगताच नाही

  • @rvktikar3565
    @rvktikar3565 12 днів тому +3

    रिक्षा चालक no1

  • @Shivanee_11
    @Shivanee_11 11 днів тому

    Nice information

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 12 днів тому +7

    तशी ही त्याने आणि करीनाने बच्चे तयार करण्याची फॅक्टरी उघडली होती.

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 11 днів тому

      तू काढ ना बच्चे तुला कोणी रोखल आहे, उटत नाही तुझा की तुझी लायकी नाही, फकीर भिकार छोट, लुख्ख्या, तुझ्या सारख्या ल काढून तुझे च आईवडील पछतावले असतील

  • @BhagwanRanveer
    @BhagwanRanveer 12 днів тому +5

    अजून सैफ वर ४/५ व्हिडिओ विषयच भारी येण्याची शकता..

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 11 днів тому

      या प्रथमेश च आयुष्य दुसऱ्या ची धुणीभांडी करण्यात जाणार 😂😂

  • @soniyajadhav972
    @soniyajadhav972 11 днів тому

    👌🙏

  • @sandipkale2600
    @sandipkale2600 11 днів тому

    Hi sir akole talukayat ek ghatana ghadali ahe tay ver vedio banava

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs 11 днів тому

    🌹🙏🌹 very good sir, god bless toyouall.... 🌹🙏🌹

  • @dailympsc
    @dailympsc 12 днів тому +9

    Bhai BJP आल्यापासून बिहार मिर्झापूर Up ची Feeling Maharashtra मधे येतो... BJP Hai tu मुमकिन आहे ना

  • @nilamkhaire9120
    @nilamkhaire9120 11 днів тому +1

    Are pan auto madhun ka gela sang ki

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g 12 днів тому +6

    जनतेला काहि देणघेण नाहि

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 11 днів тому +1

    त्याची गाडी खराब होईल म्हणून तो रिक्षा ने गेला असेल...

  • @rupeshshinde6449
    @rupeshshinde6449 11 днів тому +1

    फक्त शिंदे

  • @djsambhapure
    @djsambhapure 11 днів тому

    Aaj pahilenda tuche shabd aavadle 🎉

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 11 днів тому +6

    वाल्मिक कराड पेक्षा श्रीमंत आहे का?😅

  • @BhaskarDesale-um1sc
    @BhaskarDesale-um1sc 11 днів тому

    याची चौकशी करा सेफ चि

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 11 днів тому +2

    अरे कशाला इतका इशु करता, रिक्षा महत्त्वाची कि जीव महत्त्वाचा, अरे दारात गाडी नव्हती ती गाडी पार्किंग मध्ये होती, गाडी बाहेर काढेपर्यंत जीव गेला असता.

  • @cuteveeraofficial7321
    @cuteveeraofficial7321 11 днів тому +1

    शाहिद कपूर ची कसुन तपासणी करा😂

  • @jayshrishinde4328
    @jayshrishinde4328 12 днів тому +2

    एवढी संपत्ती पण रिक्षा कामाला आली

  • @ShivdasKhetre
    @ShivdasKhetre 11 днів тому +3

    आफगानी। तो हीदूना। लुटुन

  • @vikramjadhav-sm6fc
    @vikramjadhav-sm6fc 12 днів тому

    प्रथमेश सर तुमचं knowlege Ani बोलण्याची शैली अप्रमित 👍🙏

  • @harshadpatil5688
    @harshadpatil5688 11 днів тому

    7:10

  • @laxmankardak1895
    @laxmankardak1895 11 днів тому

    रिक्षावालयाला प्रसिद्धी मिळाल्यामुळे कदाचित रिक्षावाला राजकारणात पडू शकतो,प्रथम नगरसेवक व पूढे मंत्री असा प्रवास होऊ शकतो.😅

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 11 днів тому

    देशात सैफ पण सेफ नाहीये

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 12 днів тому +4

    जनतेला काही देणे घेणे नाही ज्वलंत समस्या वर बोलत चला मिडिया चां 75%वेळ फालतू गोष्टींवर खर्च होत आहे

  • @akashgite-dl4iu
    @akashgite-dl4iu 11 днів тому

    कोणी छोट मोठ नसत

  • @pradipsanap7991
    @pradipsanap7991 11 днів тому

    बॉलीवुड कलाकार आता सुरक्षित नाही त्यामुळे
    प्रत्येक कलाकाराच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी त्यांच्या बेड व रूम मध्ये एक हवालदार झोपावा
    महाराष्ट्र शासन लवकर भरती करणार
    😂😂😂

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 12 днів тому +2

    शांतिदूत शाहिद. त्यामुळे विरोधक मुघल सेना आता शांत.

  • @tejaspabale5551
    @tejaspabale5551 11 днів тому

    शेवटी वेळेला.......💯

  • @suhasgaming
    @suhasgaming 11 днів тому

    ये सब जो हुवा हे ये सब प्लांनिंग हे

  • @prashantjadhav2765
    @prashantjadhav2765 11 днів тому +1

    Ya news sati me tumal unsubscribe kayla ahi. Faltu new var bolu naka ajun khup chaglay new ahi

  • @mithileshbattalwad8639
    @mithileshbattalwad8639 11 днів тому

    ऑटो चा सांगा हो लवकर

  • @anjalishinde2436
    @anjalishinde2436 11 днів тому

    बुडत्याला काडीचा आधार.

  • @chinmaydesai2014
    @chinmaydesai2014 11 днів тому

    Correct analysis sir 👍

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 11 днів тому

      वाहवा केली बाकी काही नाही

  • @vish5718
    @vish5718 11 днів тому

    Kahi upyog ny ayla evdha paisa asta tar amhi gavakadchi pora sharat neli asti rakhan mhanun

  • @geetajoshi782
    @geetajoshi782 12 днів тому

    It's true ...respect one and all..

  • @SwagatKhurd
    @SwagatKhurd 11 днів тому

    Are ha sagala khel chalu aahe hyancha

  • @aviipatil
    @aviipatil 11 днів тому

    सारता सरना एवढी संपत्ती वाल्मिक कराड हसून हसून दमला

  • @soorumhatre1163
    @soorumhatre1163 10 днів тому

    गाड्यांची माहिती मिळाली

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 11 днів тому

    कोण म्हणतं रिक्शावाले गरीब असतात

  • @DnyaneshwarJadhav-x3k
    @DnyaneshwarJadhav-x3k 11 днів тому

    हा काय लयी देशभक्त आहे त्याला काय महत्व देत आहे

    • @dilipshinde1058
      @dilipshinde1058 11 днів тому

      कारण आपल्यासारखे देशभक्त youtube वर देशभक्ती करतात म्हणून

  • @tuneloftime
    @tuneloftime 11 днів тому +1

    श्रीमंत असणे चूकीचे नाही.. तूमही कशाला जळताय..
    .

    • @dilipshinde1058
      @dilipshinde1058 11 днів тому

      दुसरं काय करता येत नाही राव

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 11 днів тому +2

    त्याच्या मुलाला car चालवता येत नव्हती का

  • @Knasiroddin
    @Knasiroddin 11 днів тому

    He mahit timepass watali

  • @SharadBhosale-l6z
    @SharadBhosale-l6z 11 днів тому

    गप बसा एव्हडी कशाला किंमत देता, काही गरिबाला मदत करत नाहीत, बिनकामाचा नट.

  • @vrushankkamble7862
    @vrushankkamble7862 11 днів тому

    Tumhala ky karaychay riksha aso ki gadi?

  • @akashmankar2937
    @akashmankar2937 11 днів тому

    Shrimanta sobat ch ek gosht saif chya goshti varun lakshat yete ki ola uber book karnare shevati kamat riksha ch yeto mhanun riksha vachvayla hava

  • @tanyak2689
    @tanyak2689 11 днів тому +1

    पोराला गाडी चालवण्यासाठी शिकवा

    • @dilipshinde1058
      @dilipshinde1058 11 днів тому

      रिक्षा शिकऊया

    • @tanyak2689
      @tanyak2689 11 днів тому

      @dilipshinde1058 very good, luxurious gadya nahi chalavata yet ter riksha tari chalava

  • @akashmudhale5914
    @akashmudhale5914 11 днів тому

    Celebrity sathi 10 police teams ani mag samanya nagarika sathi kay😮😮😮

  • @AdityaGaikwad4455
    @AdityaGaikwad4455 11 днів тому

    Shevti rickshawala ni baji marli 👌

  • @rashmivartak-zt1mk
    @rashmivartak-zt1mk 12 днів тому +1

    Not property save life. Want to be good human being

  • @drsheetal2568
    @drsheetal2568 11 днів тому

    Saif should give atleast 200000 to rikshawala...it's worth

  • @malhardeshpande4563
    @malhardeshpande4563 11 днів тому

    येळला केळं अन् ऊपवासाला सिताफळं😂

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 12 днів тому +3

    Cleaning cost of range rover High. Auto cleaning is easy just bucket of water 😂😂😂😂

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 11 днів тому +1

    tya garib rickshawalaya che paise dilet tya khadus ne

  • @ChandrakantKudale-mo9uf
    @ChandrakantKudale-mo9uf 11 днів тому

    तुम्हांला कोण म्हणले दरोडा होता खोटा प्रचार करू नका

  • @VishnnuJumde
    @VishnnuJumde 11 днів тому

    Tyachi gadi kharab jhali asti n रक्ताने manun auto ne gela asel😂

  • @maheshchavan6922
    @maheshchavan6922 12 днів тому +1

    Bhai neighbour relation not maintained by his pr team......so doesnot matter how much money he had

  • @sainathparasnis9533
    @sainathparasnis9533 11 днів тому +1

    Yevday lad kasala

    • @dilipshinde1058
      @dilipshinde1058 11 днів тому

      आपल्या सारख्या निरुद्योगी लोकांसाठी timepass

  • @nileshmane5786
    @nileshmane5786 11 днів тому +1

    Kay faltu video karta tumi😡 mhane rickshaw kami aali himmat asel tr sarkar la sawal kara.. Ki aaj mumbai madhe kayda Suvevstha chi vat kashi lagli aahe... Jithe celebrity mumbait surakshit nahi..tithe sarva sadharan lok kashi surakshit asu shaktat..

  • @sieragrey
    @sieragrey 10 днів тому

    mela pahije hota, to kutra kahi motha nahiye tyach kahich kartutwa nahi kareena kapoor chya navryashivay tyala kahi mahatwa nahi.

  • @pawandusane2905
    @pawandusane2905 11 днів тому

    Riksha vale ko aisa nahi diya

  • @लोणार
    @लोणार 12 днів тому +4

    सरता सरणार नाही इतका पैसा?
    काही लाज वाटते का बोलायला? दोन मिनिटात भिकेला लावता येईल त्याला.
    पाकीट मिळालं तर मीडिया वाले काय बोलतील याचा नेम नाही

  • @फक्तआनंदघ्या

    माकडा बांद्रा येथे कधीच रिक्षा चालली नाही

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 11 днів тому

      chutya तिथे रिक्षा टॅक्सी दोन्ही चालतात झटू कधी गेला आहे का

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 12 днів тому

    लता मंगेशकर ची आठवण आली खुप शेवटी येले झाले

  • @MrMbhushan
    @MrMbhushan 11 днів тому

    निव्वळ बिनकामाचा व्हिडिओ आहे हा

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 11 днів тому

    त्याच्या मुलाला car चालवता येत नव्हती का...रिक्षा ने का नेले

  • @rohangawand985
    @rohangawand985 11 днів тому

    Mag Ata tyne vat baghat basychi hoti ka
    Kay faltu news dakhvata

  • @comedy-123-y6o
    @comedy-123-y6o 11 днів тому

    Very Shocking News Ek Nawab ka Beta Ka Murder ho gaya lekin Allah ki dua se bach gaya 😎😎😎😎😎😈😈😈😈😈😈

  • @pandharibodkhe8754
    @pandharibodkhe8754 11 днів тому

    Copied story from bhidu

  • @rupaliybx-xy6rt
    @rupaliybx-xy6rt 12 днів тому

    Khandani shrimanti hyavar 3_4 videos zaale ani te pun saif ali var... Pun toh paisa kutun alay kasa alay te kunala nahi kalu dele ahe... Tyacha purvjaani kiti paap kele ahet... Kiti garibanche ghar ghetle ahet kiti mar gele ahet te nahi mahit... Ani tyache cars collections... Tyat petrol nasel... Te asech show mhanun thevle astil... Daru ani drugs madhe padlele astat he khandhani shrimant aulade... He sarvana mahit ahe... Tyanchya kade kasala paisa nasto... Mhanun riksha kami ali... Nahitar kay.. Driver nahi mhanun kay porala driving yet nahi ka... 🤦‍♀️... Shivati je sangltle chan vichar te ekdum bhari hote 👍.. Hi shikvan apna sarvana aplya parents.. Ai vadil karun lahan pani shikvayche asatat... Aai che vichar tiche changle bodh he mulanche thinking shape kartat... Je nahi hot ahe... Ani te tumhi kela te chan... This makes ur channel... Good informative 👍

  • @Apkapyara
    @Apkapyara 12 днів тому

    एक रिक्शा तुझ्या नावाने

  • @adv.truptisalunkhe2179
    @adv.truptisalunkhe2179 12 днів тому

    are bhava tu saglich ejjat kadhalis ki madatila rikshaw manun 😂😅

  • @RadhiniThorat
    @RadhiniThorat 11 днів тому

    Well.educated.108.n.gover.ven.24.hours.hospetel.seva
    Suru.aahee.

  • @lordsachinp
    @lordsachinp 12 днів тому

    Mag kay tu janar hota ka??? Bol bhidu ut n var laksha de नाहीतर पैसे दुबतील

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 11 днів тому

    Chanel wale shahan pana shikwayche dhande aata band kara .....

  • @kallapapatil3413
    @kallapapatil3413 11 днів тому

    Midia aam aadamichi kadhi news det nahi mag asaya deshdrohi Saif cha vichar kasala karata?

  • @imbatman261
    @imbatman261 11 днів тому

    😂😂😂😂 bhau cha nusar car soda ani riksha chalva

  • @sidharthberde2607
    @sidharthberde2607 12 днів тому +2

    रिक्षा ने का हॉस्पिटलमध्ये नेलं हे सांगितलच नाही?

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 11 днів тому

    त्याच्या मुलाला car चालवता येत नव्हती का

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 11 днів тому

    त्याच्या मुलाला car चालवता येत नव्हती का

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 днів тому

      🤨 कार चालवायला सुध्दा हिंमत लागते 😂