तलावात रूप पाहणारे 'भगवती देवीचे मंदिर' | धामापूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 175

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Рік тому

    भगवती देवीचे दर्शन या व्हिडिओ मुळे झाले मंदिर सभामंडप खूपच सुंदर आहे मंदिराचे पुजारी यांनी माहिती व्यवस्थित दिली
    मस्त
    मुक्ता ताई या प्रकारे वेग वेगळ्या ठिकाणी जात जा व आम्हाला माहिती देत जा

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 3 роки тому +8

    फारच सुंदर मंदिर आणी मंदिर परिसर, अशी जुनी मंदिरे खुप कमी बघायला मिळतात 👌great

  • @abhijeetkumbhar5462
    @abhijeetkumbhar5462 2 роки тому

    तुमचे सगळे व्हिडिओ मस्त आहेत.....मला आवडतात जवळ जवळ सगळे व्हिडिओ पाहिलेत....पण तुमच्या बोलण्याच्या पध्दतीने पुन्हा पुन्हा पाहावं अस वाटत.....खरा आनंद तर तेव्हा झाला तुम्ही कोल्हापूर च्या आहात......☺️☺️

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 роки тому +1

    खुप सुंदर तुमचे प्रत्येक व्हिडिओ जबरदस्त असतात नवीन काहीतरी बघायला मिळते 👍

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 3 роки тому

    Khup Chhan aani Sundar video

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому

    खूप सुंदर देऊळ आहे.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ बनवला

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 3 роки тому +1

    फारच सुंदर आणि छान, कृपया व्हिडिओ मध्येच ठिकाणाची माहिती दिलितर फार छान होईल

  • @akshaykoliphotography1837
    @akshaykoliphotography1837 3 роки тому

    खुप छान व्हिडिओ 👌👌ताई

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 роки тому

    अप्रतिम...खुप छान व्हिडिओ आणि माहिती

  • @manjushasathe3546
    @manjushasathe3546 3 роки тому +1

    नेहमी प्रमाणे वेगळे पणा या चित्राणात दिसतो. कोकणातील विविधता छान दाखवतेस. 👍👍

  • @narayanshinde6444
    @narayanshinde6444 3 роки тому

    फार सुंदर आणि सुबक

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 3 роки тому

    Kubh saras.....Mukta.....

  • @amitpawar8396
    @amitpawar8396 2 роки тому

    Khup mast video.

  • @savleshvargaikwad5442
    @savleshvargaikwad5442 3 роки тому

    farah apratim ma bhagvati mandir ani parisar ani tevdach sunder tuz sadrikaran mukta

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 2 роки тому

    मस्तच 👌👌👌👌👌

  • @prabhakarmunj0991
    @prabhakarmunj0991 3 роки тому

    Mukta Khup Chaan Video ahe...

  • @niveditamayekar5498
    @niveditamayekar5498 Рік тому

    Mi mlvn mdhech rahate, barech divs bhagvati devi chya mandirat jaychi ichcha hoti. Mlvn te kudal yeta jatana nehmi mandir pahayche pan ya na tya karnane mandirat jane hot nvhte. Pan aaj tuzya videochya madhyamatun deviche darshan zale aani ichcha purn zali. Dhanyawad Mukta ☺️

  • @suyogkulkarni7720
    @suyogkulkarni7720 3 роки тому +1

    खूप सुंदर मंदिर आहे

  • @arvyanakti6793
    @arvyanakti6793 3 роки тому

    खूपच सुंदर

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 3 роки тому

    मुक्ता , तसा मी मालवणचा आणि काळसे& धामापूर माझ्या काकूचे माहेर त्या अनुषंगाने वरील पवित्र ठिकाण दूरून पाहीले होते. परंतु आज तुझ्या कृपेने या भगवती मंदिरा सोबत , नारायण आणि सातेरी मातेच्या मंदिराची ही उत्तम माहीती मिळाली. सुंदर छायाचित्रण आणि अभ्यास पूर्ण माहीती दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तलावातील भगवती मातेच्या मंदिराचे प्रतिबिंब पाहून हरकून गेलो. या तलावाची एक अजून माहीती आहे लग्नातील दागिन्यांच्या परडीची. पण मंदिराचा इतिहास आणि शिल्पकला तसेच तलावाच्या पाण्याच्या वाटपा बध्दल छान माहीती मिळाली.
    आणि हो हे चित्रीकरण सादर करता करता तू लिलया storey tale अॅप बद्दल माहीती पण दिलीस त्याबद्दल धन्यवाद.
    मुक्ता तू या मंदिरात जाण्यासाठी ज्या ठिकाणी राहीली होतीस त्या बद्दल जरा माहीती देशील का?
    धन्यवाद.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      धन्यवाद😊🙏🏼
      मी वेंगुर्ल्यात बांबू होमस्टे इथे राहिलेले.

    • @anandmayekar872
      @anandmayekar872 3 роки тому

      @@MuktaNarvekar मी तुला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता

  • @shubh_kadam__
    @shubh_kadam__ 3 роки тому

    खूप छान video👌

  • @varshashaileshb
    @varshashaileshb 3 роки тому

    खूपच छान मंदिर आहे हे . मंदिरात गेल्यावर एकदम मन प्रसन्न होतं . दिवसभराच्या प्रवासानंतर या मंदिरात प्रवेश केल्यावर एकदम मन शांत होत . त्या तळ्या बद्दल काही माहिती सांगितली नाही काय तुम्हाला , तिथ मध्ये एक छोटं मंदिर आहे म्हणे दर वर्षी त्या देवीचा काय मान आहे तो तेथील लोक देतात .

  • @tasmairevandikar3294
    @tasmairevandikar3294 3 роки тому +3

    नमस्कार मुक्ता ताईं,
    तलावात रूप पाहणारे 'भगवती देवीचे मंदिर' -- हे शिर्शक च प्रचंड भारी आहे. सिनीमॅटोग्राफ़ी तर उत्तम होती आणि नरेशन पण छान होतं . आमच्या कारवार च्या अस्नोटी येथे पण सांतेरी देवींचं मंदिर आहे. तिथे पण नक्की भेट द्या तुम्ही, ताईं🙏🙏😊😊

  • @mangeshsuryarao2555
    @mangeshsuryarao2555 3 роки тому +1

    खुपच सुंदर मुक्ता. तुझ्या माध्यमातून भगवती देवी , नारायण मंदिर , सातेरी देवीचे दर्शन झाले. मन प्रसंन्न झाले. तुझ्या कामात सर्व देवी देवतांचे शुभाशीर्वाद तुला लाभोत हीच सदीच्छा. धन्यवाद.🙏🙏

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 3 роки тому +1

    श्री भगवती देवी ची मुर्ती खूप सुंदर होती आणी मला Video खूप आवडला

  • @shaileshjanawlkar9428
    @shaileshjanawlkar9428 2 роки тому

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 3 роки тому

    खुप सुंदर👌🏻... मन प्रसन्न करणारं वातावरण

  • @naitcher2407
    @naitcher2407 3 роки тому

    Super

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 роки тому

    पुरातन लाकडी नक्षीकाम केलेलं भगवती मंदिर अप्रतिम आहे .
    प्रत्येकांनी पुस्तक वाचले पाहिजे त्यातुनच विचार करण्यासाठी नवी दिशा मिळते. बोलण्याचे स्किल वाढते,possitive thinking वाढते.
    मला पुस्तक वाचायला आवडते. मी सध्या सुर्याची सावली- नितिन थोरात यांचे पुस्तक वाचत आहे.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      हो..खरंय..
      ग्रेट..आता स्टोरीटेल मध्ये ऑफर सुरू आहे..चेक करू शकता😊

  • @akshayanil1995
    @akshayanil1995 3 роки тому

    Mast video hota mam

  • @hungryheart9752
    @hungryheart9752 3 роки тому +1

    फारच मस्तं एपिसोड मुक्ताजी. मलापण अगदी असंच वाटतं की हे प्राचीन आणि निसर्ग सुंदर प्रदेश असेच राहावेत. पण माणसाची "विकासाची" हाव थांबत नाही. नाशिकजवळील पहिने या सुंदर ठिकाणी प्लॉटस विकायला काढले आहेत. डोकं फिरतं. पण खूप गोड व्हिडिओ

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 3 роки тому

    अप्रतिम

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Marvelous..

  • @priyankathakar2332
    @priyankathakar2332 3 роки тому

    Tumche vlogs kharach khup sunder niwant ani nitant anubhuti denare astat.

  • @anupkolge
    @anupkolge 3 роки тому +1

    Thanx for sharing it's my village

  • @amolbaviskar9394
    @amolbaviskar9394 3 роки тому

    खूपच सुंदर चित्रीकरण , त्यामध्ये तुमचा मधुर आवाज ऐकुन खूप छान वाटत !!!

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 3 роки тому

    अप़तिम. मंदिर परिसर व बाजूचे बारकावे छान टिपलेत.छान

  • @dineshpawar27
    @dineshpawar27 3 роки тому

    Like no. 208😊👍

  • @devidaslahane9191
    @devidaslahane9191 3 роки тому

    खूप छान माहीती मिळाली 💖 👌👍

  • @sureshtawde1585
    @sureshtawde1585 3 роки тому

    फारच छान
    सुभेच्छ्या💐💐💐💐

  • @kavitaphadnis9606
    @kavitaphadnis9606 3 роки тому +1

    छायाचित्रण आणि निवेदन दोन्हीही मस्त!
    धामापूर म्हंटले की पाहिले आठवते ते 'आहे मनोहार तरी...'सुनीताबाईंनी इतक्या सुंदर आठवणी लिहिल्या आहेत धामापूरच्या, तलाव आणि त्याची दंतकथा...

  • @keshavbhide5981
    @keshavbhide5981 3 роки тому

    फारच सुंदर व छान मंदिर आहे व छान blog 🙏👌👌

  • @popatsavade1396
    @popatsavade1396 3 роки тому

    Nice

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 3 роки тому +1

    अप्रतिम ठिकाण आहे मुक्ता ताई touch to my heart 🙂
    खूप चांगल्या पद्धतीने मंदिरातील कलाकुसर केलेली माहीती सांगितलीस....
    रोहित दादा मंदिराच द्रुष्यं मस्तच टिपल आपण..👌👍👍

  • @VickyHaraleVlogs
    @VickyHaraleVlogs 3 роки тому

    अप्रतिम खूप छान 👌👌👌

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 3 роки тому

    खुप छान व्हिडीओ, मी पण जाऊन आलो होतो बऱ्याच वर्षांपूर्वी.

  • @mayurrahate
    @mayurrahate 3 роки тому

    Khup Sundar aahe...

  • @tusharwanole4969
    @tusharwanole4969 Рік тому

    Good morning

  • @abdvirajmr.3605
    @abdvirajmr.3605 3 роки тому

    Ek no mukta..naad khula

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 роки тому

    Beautiful place 🥰🥰 Historical information so nice 💯👌👌🙏 great video 👍👍🙏🙏

  • @premsingchavan5365
    @premsingchavan5365 3 роки тому +1

    खूप छान मुक्ता ताई ❤️❤️❤️

  • @maheshrawool9183
    @maheshrawool9183 3 роки тому

    Nice 1👍

  • @santoshingavale9497
    @santoshingavale9497 3 роки тому

    खूप छान ,
    मंदिर ही फार सुंदर आहे

  • @ujwalagawade8837
    @ujwalagawade8837 Рік тому

    🙏🙏Khup Dhanywaad mukta Tula 20 Varsha nanter me Maze Gav Baghte ahe 😭😭😭 Miss you My DAD🥰🎉🎉 tula khoob khoob shubhechha 🤗👍👍😘😘🌴🌳🌲🏞️🌄🌈

  • @prasadwadekar7252
    @prasadwadekar7252 3 роки тому

    पुरातन पण सुंदर मंदिर आहे. 👌👌

  • @sunilshelkar89
    @sunilshelkar89 3 роки тому

    Masta video.

  • @SuhasKulkarniVlogs1
    @SuhasKulkarniVlogs1 3 роки тому

    छान 👍

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 3 роки тому

    Nice video👌👌👌👌

  • @prakashtormal2590
    @prakashtormal2590 3 роки тому

    Khup sunder mandir aahe and khup chan information dili aahes tu tuzya mst language madhe👌👌

  • @shivanandhiremath1435
    @shivanandhiremath1435 3 роки тому +2

    It's a very calm , quiet & heavenly place... just 13-14 k.m. away from Kudal ....it's very perfect destination for Meditation lovers... I used to visit this place on my birthday 9th December.... since last 10 years ..
    Mukta Very Nice vlog... All the Best. .. keep it up. ...!
    ..

  • @rajutare1637
    @rajutare1637 3 роки тому

    Kothe aahes dhamapur

  • @venkateshjoshi5442
    @venkateshjoshi5442 2 роки тому

    मुक्ताताई तुम्ही एकदा नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शंखतिर्थ या गावी जरुर भेट द्या,कारण येथे श्री नृसिंह मंदिर, हेमांडपंथी आहे.गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे सुंदर नाभीस्थान म्हणुन पण ओळखले जाते.

  • @amolshinde8494
    @amolshinde8494 3 роки тому

    मुक्ता ताई तुझा आवाज खूप छान आहे आणि व्हिडिओ तर खूपच छान

  • @navalkale264
    @navalkale264 3 роки тому +1

    Mukta tuza Awaz khup Chan ahe

  • @QuicksupportMarathi
    @QuicksupportMarathi 3 роки тому

    ताई वाट पाहत होतो याची 👌

  • @sangramsnikam
    @sangramsnikam 3 роки тому

    काहीतरी विलक्षण टच असतो तुमच्या व्हिडिओमध्ये 👌

  • @sachinmandhare5628
    @sachinmandhare5628 3 роки тому

    खूपच सुंदर खूपच सुंदर सुरेल असा तुमचा आवाज आणि कोकणातील देवी दैवत खूपच सुरेख खूपच सुंदर मनाला भावेल असा तुमचा आवाज आणि मंदिराचे वर्णन हे ऐकून आता उठून तिथे जावेसे वाटत आहे एक पुणेकर

  • @VibesMarathi
    @VibesMarathi 3 роки тому +1

    Mast

  • @sourabhpadgaonkar9297
    @sourabhpadgaonkar9297 3 роки тому +1

    Kavichi design baddal kahi kalu shakel ka ani tumhala bhiti ka vatli touch karayla?

  • @SS-sh6ww
    @SS-sh6ww 3 роки тому

    Mi tumhala advise karin ki tumhi ek Macro Lens tumchya camera sathi ghya, khoop javalche & detailed photos & videos nighatil tumche.

  • @sagar33sawant
    @sagar33sawant 3 роки тому

    He dhamapur madhla mogarne nikamvadi he maza aajol aahe ... U shuld go to mogarnewadi
    U shuld go to jadhavwadi which is a tableland ...
    And akso go to amberi another wonerful village near by only just 4-5 km
    Also go to pinguli another picturesq village

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 3 роки тому

    ताई फारच सुंदर होता आजचा भाग , मी धामापूर पाहिले आहे, आजचा भाग पाहताना त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. खुप छान माहिती मिळाली.

  • @urmilapatil101
    @urmilapatil101 3 роки тому

    Khoop sunder video 👌

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      धन्यवाद

    • @sagar33sawant
      @sagar33sawant 3 роки тому

      @@MuktaNarvekar He dhamapur madhla mogarne nikamvadi he maza aajol aahe ... U shuld go to mogarnewadi
      U shuld go to jadhavwadi which is a tableland ...
      And akso go to amberi another wonerful village near by only just 4-5 km
      Also go to pinguli another picturesq village

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 роки тому

    खुप सुंदर 😍🥰👌 खुपच छान सादरीकरण👌👌👍🙏

  • @ajitwagare
    @ajitwagare 3 роки тому

    Khupch Chhan Mukta 👌👌
    Tumhala mi ek suggest karato, Tumhi Wakoba Mandircha Vlog kara.
    Barobar Doodhganga Damche pn Videos hoil.
    Ani aamhi Tya video chi Wat baghu.
    As Always Nice Video, Keep it up 👍

  • @abhishektulaskar7021
    @abhishektulaskar7021 3 роки тому +1

    Amazing historical information about the temple and it should be preserved by the locals

    • @vedantgawade1226
      @vedantgawade1226 Рік тому

      I am from dhamapur and I know it is in a very good condition

  • @sushantirale8576
    @sushantirale8576 3 роки тому

    Big fan here😍😍

  • @abhijitchothevlogs7509
    @abhijitchothevlogs7509 3 роки тому

    खूप छान झालाय व्हिडिओ.
    मीही storytel वर बरीचशी पुस्तके ऐकली आहेत.
    बनगरवाडी,सत्तांतर, बाजिंद,rich dad poor dad,पवना काठाचा धोंडी, वावटळ, addict ही पुस्तके मी ऐकलीत.
    संदीप कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, वल्लभ भिंगार्डे, मुक्ता बर्वे यांनी तुफान वाचन केलंय.

  • @akshatakharude9759
    @akshatakharude9759 Рік тому

    माझं सासर धामापूर

  • @MsMohan000
    @MsMohan000 3 роки тому

    उत्तम topic,

  • @raghunandanpai
    @raghunandanpai 3 роки тому

    Informative Konkan series vlogs 👌

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 роки тому

    मी storytell वर मृत्युंजय ऐकत आहे सध्या.
    Vlog खुप छान आहे,सुंदर मंदिर.
    छान चित्रीकरण.

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 3 роки тому +1

    खूप छान video मुक्ता... छान episode😊 आमच्या पुण्याच्या जवळ रामदरा मध्ये पण या एकदा.. 😊

  • @Suryawanshibhaskarrao
    @Suryawanshibhaskarrao 3 роки тому +1

    छान माहिती . कावी ची डिझाईन म्हणजे काय ?

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      कावी मातीचाच प्रकार असतो,त्यापासून चित्र रंगवतात

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 роки тому +1

    मला ही पुस्तक वाचाय खूप आवडतात❤🥰🥰😌😌

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 3 роки тому

    Khupach bhari ❤️

  • @sarangpanaskar6021
    @sarangpanaskar6021 3 роки тому

    माझी सासरवाडी आहे इथे

  • @vijayachavan3678
    @vijayachavan3678 3 роки тому

    मस्तच!👌👌❤

  • @prathmeshdate4842
    @prathmeshdate4842 3 роки тому +1

    Tai Dhamapur mhanje.. Sangmeshwar chya tikde ka..
    Khup mast ahe video❤

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      नाही.हे मालवण मधील आहे

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 3 роки тому

    Great performance

  • @shrutikulkarni4861
    @shrutikulkarni4861 3 роки тому

    Datta Mandir mangaon pn dakhava

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Рік тому

    सतेरी देवी दर्शन वा आश्र्चर्य च आहे नाही
    वारुळात वसलेली देवी

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 3 роки тому +1

    Marvelous and Splendid Video.
    Never knew how thirteen plus minutes flew away...
    ....so engrossed I was..
    Beautiful Narration
    Top class video clarity
    Awesome visuals.
    This is what vloggers and audience need..
    My best wishes 💐
    Thank You 💐

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @amolkaware9386
    @amolkaware9386 3 роки тому

    Very well , 👍

  • @amartilve
    @amartilve 3 роки тому +1

    As always you voice touch ❤️and yellow colour looks beautiful on you 👌😍

  • @varma9602
    @varma9602 3 роки тому

    Nice vlog. .mukta. ...

  • @ashishrege838
    @ashishrege838 3 роки тому +1

    माणगाव (सिंधुदुर्ग जिल्हा) येथील श्री यक्षिणी मंदिर येथील लाकडी कोरीवकाम सुध्दा प्रेक्षणीय आहे. एकदा भेट देऊन यावी.

  • @rajeshpujare7607
    @rajeshpujare7607 3 роки тому

    Superb shooting 👍👍👍

  • @biswanathdas5411
    @biswanathdas5411 3 роки тому +1

    Where it is located?.