शिवछत्रपतींचा हा दडलेला इतिहास बघून तुम्ही थक्क व्हाल | Kolhapur TV

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 93

  • @SusmitaPatil-u1j
    @SusmitaPatil-u1j 14 днів тому +2

    छत्रपती शिवरायांच्या या ऐतिहासिक वास्तूची संपूर्ण माहिती खूप चांगली दिली आहे. ही वास्तू स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. हा दुर्लक्षित विषय लोकांसमोर मांडल्याबद्दल कोल्हापूर टीव्हीचे धन्यवाद....

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @sandipjadhav4206
    @sandipjadhav4206 14 днів тому +3

    उदयोन्मुख इतिहास संशोधक मानसिंग यांचे मनस्वी आभार..

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому +1

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @tusharporlekar3105
    @tusharporlekar3105 13 днів тому +1

    ज्या राजांनी स्वराज्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्याच आमच्या शिवबा राजांच्या पन्हाळ्यावरील त्यांच्या बालेकिल्ला आणि बाकी किल्ल्याचे अवशेषांचे होणारे नुकसान बघुन खूप वाईट वाटतेय...

    • @vijaykumarpatil7860
      @vijaykumarpatil7860 13 днів тому

      आपण हा वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाला भाग पाडूया.....

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @RAHULMISAL-e7n
    @RAHULMISAL-e7n 13 днів тому

    विजय दादा , खूप छान
    बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी समजल्या

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @AbhijeetPatil-q5x
    @AbhijeetPatil-q5x 13 днів тому

    कोल्हापूर टीव्ही चे आभार 🚩🚩🚩

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @ajeydalvi827
    @ajeydalvi827 14 днів тому +3

    🚩🚩🚩पन्हाळ्या वरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाची जागा आणि मध्ययुगीन युद्ध काळातील बालेकिल्ल्याचे महत्व सूचित केल्याबद्दल आभारी आहोत, महाराजांची वस्ती ज्या ठिकाणी होती ती जागा समजल्या नंतर या गडाबद्दलची आत्मीयता आणि अभिमान हजार पटीने वाढला आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  14 днів тому +1

      धन्यवाद….आपण महत्वपूर्ण अभिप्राय दिला त्याबद्दल.

  • @atishkumarpatil4200
    @atishkumarpatil4200 14 днів тому +2

    छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पन्हाळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे शिवछत्रपती ज्या वास्तुत दीर्घकाळ राहिले त्याबद्दलची माहिती दिल्याबद्दल कोल्हापूर टीव्ही चे खूप खूप धन्यवाद....

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  14 днів тому

      धन्यवाद…आपण मनापासून अभिप्राय दिला त्याबद्दल

  • @manojkale6128
    @manojkale6128 14 днів тому +3

    अंगावर रोमांच उभे राहिले हा व्हिडिओ बघत असताना... खूप चांगला विषय कोल्हापूर टीव्हीने मांडला आहे. खूप खूप धन्यवाद.....

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  14 днів тому

      धन्यवाद… आपण मनापासून अभिप्राय दिलात त्याबद्दल

  • @ganeshshinde5342
    @ganeshshinde5342 14 днів тому +2

    🚩लाख मोलाची माहिती दिली गायकवाड साहेब, अष्टपैलू व्यक्तीमत्व असणारे निर्भीड पत्रकार आमचे मित्र श्री विजय पाटील, आणि मानसिंग चव्हाण. धन्यवाद

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  14 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @rupeshpatilkolhapur564
    @rupeshpatilkolhapur564 14 днів тому +1

    राजवाड्याच्या भिंतीजवळ येताच तुतारी वाजली आणि अंगावर रोमांच उभारले. धन्यवाद कोल्हापूर टिव्ही

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @krishnalichavan4554
    @krishnalichavan4554 14 днів тому +4

    खूप सुंदर आणि अप्रतिम माहिती👏परिचित किल्ला व त्या गडाचा अपरिचित इतिहास ही संकल्पना घेऊन मानसिंग चव्हाण कायम मार्गदर्शन करत असतात व प्रत्येक वेळी त्यांच्या कडून नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळते. अनेकदा कोल्हापूरकर पन्हाळगड पहायला जातात परंतु आज पर्यंत कोणीही तो पूर्ण बघितला नाही. गडाची माहिती आणि इतिहास आपण खूप चांगल्या पद्धतीने लोकां पर्यंत पोहोचवत आहात त्या साठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा🚩👏

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @sanketgvlogs989
    @sanketgvlogs989 14 днів тому +1

    खुप सुंदर माहिती मानसिंग चव्हाण दादा व गायकवाड सर 🎉❤

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @kiranbondre169
    @kiranbondre169 14 днів тому +2

    पन्हाळ्याचा हा इतिहास आम्हाला पहिल्यांदाच कळाली.
    धन्यवाद खुप छान माहिती

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  14 днів тому

      धन्यवाद… आपण मनापासून अभिप्राय दिलात त्याबद्दल

    • @roshanparit3536
      @roshanparit3536 14 днів тому

      खूप चांगली माहिती दिली आहे.. धन्यवाद

  • @atishkumarpatil4200
    @atishkumarpatil4200 14 днів тому +2

    अतिशय सुंदर माहिती

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  14 днів тому

      धन्यवाद… आपण मनापासून अभिप्राय दिलात त्याबद्दल

  • @ramdasbhor7107
    @ramdasbhor7107 13 днів тому

    Very nice

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @anshumanbhosale3763
    @anshumanbhosale3763 14 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती.... खूप वेळा पन्हाळा पाहीला आहे... पण आज आपल्यामुळे आम्हाला अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली.... लवकरच तिथे जाऊन नतमस्तक होणार आहे.... धन्यवाद... मानसिंगराव... गायकवाड सर. कोल्हापूर टीव्ही 🙏🙏

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @satishpatil7669
    @satishpatil7669 13 днів тому

    नव्याने माहीत झालेला पन्हाळा… कोल्हापूर मधे असून ही माहीत नाही..!
    खूप अभिमानास्पद माहिती दादा…धन्यवाद…!

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @sushantmainmar7397
    @sushantmainmar7397 14 днів тому

    खऱ्या अर्थात आज संपूर्ण गड पाहायला मिळाला 🙏🏻

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @nileshthanekar225
    @nileshthanekar225 14 днів тому +1

    खूप छान माहिती 👍

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @AaryUlape
    @AaryUlape 14 днів тому

    शिवछत्रपतींच्या वास्तूचे जतन आणि संवर्धन व्हायला हवे. कोल्हापूर टीव्हीने खूप महत्त्वाचा विषय मांडला आहे. पन्हाळगडाची माहित नसलेली खूप चांगली माहिती मिळाली...

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @Rajdeshmukh9707
    @Rajdeshmukh9707 13 днів тому

    कोल्हापुर टीव्हीचे विषय ज्वलंत आणि महितिपूर्ण आहेत, वीडियो हे महत्वपूर्ण डॉक्यूमेंट आहे।

    • @vijaykumarpatil7860
      @vijaykumarpatil7860 13 днів тому

      ही वास्तू जतन व्हावी.. यासाठीचा प्रयत्न आहे..आपण सगळे याला हातभार लावूया.... पुरातत्त्व विभागाला कार्यतत्पर होण्यासाठी भाग पाडूया....

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @madanbodake1221
    @madanbodake1221 14 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती मिळाली,उदय राव कोल्हापूर टीव्ही मार्फत दाखविलेल्या या व्हिडिओ मुळे आपण पर्यावरण तज्ञ बरोबरच इतिहास अभ्यासक हे दिसते,खरे आहे, आपण दिलेली माहिती,छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा पाहणेत आला नव्हता तो आपण दाखविल्यामुळे आपण त्रिमुर्तंचे अभिनंदन करावयास पाहिजे,हा पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे, छत्रपतींचे 19 फेब्रुवारी जयंती पूर्वी साफ सफाई व्हावा ,त्यास शिव प्रेमी भकम साथ देतील,त्याला प्रसिद्धी मिळणे आवश्यक वाटते
    शिवाजमहाराजांच्या

    • @vijaykumarpatil7860
      @vijaykumarpatil7860 13 днів тому

      हे वास्तु संवर्धित आणि जतन 100% होईल... यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया... आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @amolsgadgil
    @amolsgadgil 14 днів тому +1

    कोल्हापूर TV चे खूप खूप आभार.... आम्हाला माहीत नसलेली माहिती दिल्याबद्दल.....

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @amolsgadgil
    @amolsgadgil 14 днів тому +2

    आम्हाला आमच्या राज्यांविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल......

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @SUNILPPATIL
    @SUNILPPATIL 14 днів тому +1

    खूप चांगली माहिती..

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @montesorybalmandir948
    @montesorybalmandir948 14 днів тому

    खूप छान माहिती मिळाली आज.तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात. अजून ही बरयाच लोकांना इतिहासाची एवढी माहिती नाहिएय.

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @psjnpk
    @psjnpk 13 днів тому

    खूप छान माहिती🚩

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @anantpatil6863
    @anantpatil6863 13 днів тому

    Kolhapur TV che content ekdum hatke astat
    Chan mahiti

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  12 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @vishalmangure8638
    @vishalmangure8638 14 днів тому +1

    व्हिडीओ खूप माहितीपूर्ण आहे. लोकांना माहिती नसलेला विषय मांडल्याबद्दल धन्यवाद...
    व्हिडिओ बघताना अंगावर काटा आला. आपल्या राजाची ही पवित्र वास्तू पाहुन नतमस्तक झलोय.

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  14 днів тому

      धन्यवाद… आपण मनापासून अभिप्राय दिलात त्याबद्दल

  • @Dhanvantarijaikumarvlog
    @Dhanvantarijaikumarvlog 14 днів тому

    खूप छान माहिती दिली दादा 🙏🙏🙏🙏

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @aprnapatil2350
    @aprnapatil2350 14 днів тому

    माहित नसलेला इतिहास कोल्हापूर टीव्हीने उलगडून दाखवला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहताना खूप संदर्भ मिळतात..

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @ramdasbhor7107
    @ramdasbhor7107 13 днів тому

    Best information, thanks for new histrionic information

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @advitdixit
    @advitdixit 14 днів тому +2

    खूपच महत्वचा व्हिडिओ .. महाराजांचा वारसा जपायला पाहिजे sir ह्या वस्तूच्या साफसफाई साठी मी श्रमदान आणि १०००रु याची मदत करू इच्छितो कृपया मला मार्गदर्शन करा

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  14 днів тому

      तुमचा दृष्टिकोन खूपच बरोबर आहे! महाराजांचा वारसा जपणे आणि ऐतिहासिक वस्तूचा सांभाळ करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचं योगदान त्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल.

    • @vijaykumarpatil7860
      @vijaykumarpatil7860 13 днів тому

      आपण सगळे मिळून पुरातत्त्व विभागाला ही वास्तू जतन आणि संरक्षित करण्यासाठी भाग पाडू या

  • @shahajipatil3064
    @shahajipatil3064 11 днів тому

    अत्यंत कौतुकास्पद काम...

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  11 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @satishpatil5209
    @satishpatil5209 14 днів тому

    सुंदर माहिती

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @amolgadgil7974
    @amolgadgil7974 14 днів тому +1

    शासनाने हा व्हिडिओ पाहून.. आमच्या राजांचा बालेकिल्ला स्वच्छ करावा... 🚩🚩

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @patilpramodg
    @patilpramodg 11 днів тому

    🙏🙏🙏

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  11 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @sambhajiamol4016
    @sambhajiamol4016 14 днів тому +1

    एवढ्या वेळेला पन्हाळा किल्ल्यावरती गेलो..... पण कायम पडणारा प्रश्न म्हणजे आमचे राजे राहत कुठे होते???..... याचे उत्तर कोल्हापूर टीव्हीमुळे मिळालं

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @sukhadevgiri2417
    @sukhadevgiri2417 13 днів тому

    पन्हाळगडाची चाकोरीबाहेरील माहिती. किल्ले पन्हाळा म्हणजे तीन दरवाजा सज्जा कोटी, धान्याचे कोठार इतकंच नाही. आपण दिलेल्या सविस्तर माहितीतून अनेकांना नव्याने माहिती मिळाली आहे.

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  12 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @amolgadgil7974
    @amolgadgil7974 14 днів тому +1

    असे दर्जेदार व्हिडिओ आणि नवनवीन विषय पाहून...आता कोल्हापूर टीव्ही कडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.....

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @tusharporlekar3105
    @tusharporlekar3105 13 днів тому

    जरा पन्हाळगडावर वाढत चाललेले अतिक्रमण यावर पण प्रकाश टाकला तर बरे होईल....

    • @Kolhapur-TV
      @Kolhapur-TV  13 днів тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, कोल्हापूर TV हा कंटेंट दर्जेदार देणारा UA-cam चॅनेल आहे, जो कोल्हापूरसह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आजच कोल्हापूर TV चॅनलला Subscribe करा आणि Latest Updates मिळवा. आमच्या चॅनलसाठी काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा. तुमचा अमूल्य प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले कंटेंट तयार करण्यास प्रेरणा देईल.
      खूप खूप धन्यवाद

  • @Rajdeshmukh9707
    @Rajdeshmukh9707 13 днів тому

    Great information