Kolhapur TV
Kolhapur TV
  • 88
  • 935 519
शिवछत्रपतींच्या राजमुद्रेचा पन्हाळगडावरील विहिरीत होतोय भास | Kolhapur TV
तुम्हाला माहित आहे का? काचेसारखे पाणी असलेल्या विहिरीची रहस्यमय कहानी.
जय शिवाजी जय भवानी म्हटलं तर प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. अंगात शंभर हत्तींचे बळ संचारतं. आपल्या राजाच्या विलक्षण महा पराक्रमाचे आजही आपण स्मरण करत राहतो. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असं रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलं. शिवछत्रपतींची राजमुद्रा हा आपला प्रेरणादायी ठेवा.‌ पन्हाळगडावर ऐतिहासिक विहिरीमध्ये या राजमुद्रेचा भास होतो. महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर अशी विहीर अस्तित्वात नसल्याचे अभ्यासक सांगतात.‌ या ऐतिहासिक विहिरीच्या संदर्भाने इतिहासाचे सोनेरी पान आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळेल.‌
#ShivajiMaharaj #PanhalaFort #HistoricalWell #Rajmudra #MaharashtraHistory #ShivajisEmpire #ShivajisForts #AncientMysteries #HistoricPanhalaWell #ShivajisLegacy #MarathiHistory #IndiasHistory #PanhalaGadh
Переглядів: 1 412

Відео

शिवछत्रपतींचा हा दडलेला इतिहास बघून तुम्ही थक्क व्हाल | Kolhapur TV
Переглядів 3,3 тис.21 день тому
छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत. रयतेचे राज्य निर्माण करून जगातील पहिल्या लोकशाहीची स्थापना आपल्या या राजाने केली. अखंड हिंदुस्थानच्या मनामनात आणि इथल्या कणाकणात शिवछत्रपतींची प्रेरणा आहे. कोल्हापुरातील पन्हाळगडाला शिवछत्रपतींचा दीर्घकाळ सहवास लाभला. त्यामुळे पन्हाळगड हे महापराक्रमाचे जिवंत स्मारक आहे. इतिहासातील अपरिचित असे पवित्र स्थान पन्हाळगडावर आहे. या पवित्र वास्तूबद्दल इतिहास अभ्यासका...
कोल्हापुरातील ओरिजिनल सोन्याचा खजिना | Kolhapur TV
Переглядів 3,2 тис.28 днів тому
कोल्हापुरी गुळाचा स्वाद जगभर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरातील ओरिजिनल गुळ, ज्याची सातासमुद्रापार मागणी आहे, त्याची पारंपरिक तयार करण्याची प्रक्रिया आज आपण पाहणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये, आपण करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील चौगुले यांच्या घाण्यावर गुळ कसा तयार होतो हे जाणून घेणार आहोत. कोल्हापुरातील युनिक आणि ऐतिहासिक गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यासाठी आजच कोल्हापूर TV चॅनेलला सबस्क्राइब करा. व्हि...
कोल्हापुरी बाणा म्हणूनच ओळखला जातो जगभर | Kolhapur TV
Переглядів 41 тис.Місяць тому
कोल्हापूरची माणसं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कोल्हापुरी बाणा हा इथला स्थायीभाव आहे. कणखर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कोल्हापूर हे प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे. इथल्या माणसांचे जसे वेगळेपण दिसते तसेच इथल्या मातीचा म्हणून एक खास गुण आहे. इथल्या मातीत पराक्रम आहे . रांगडेपणा आहे. कोल्हापूरकर प्रांजळ आहेत. अन्यायाविरुद्ध पेटून उठतात.‌ त्यामुळेच नेहमीच व्यवस्थेविरोधात आवाज उठणारा जिल्हा म्हणून ओळ कायम ठेवू...
कोल्हापुरातील मुलींना असा हवा आहे जोडीदार - कोल्हापूर TV
Переглядів 159 тис.Місяць тому
#MatrimonyExpectations #MarriageThoughts #GirlsPerspective #CooperationInMarriage #CooperationVsWealth #ModernMarriage #RelationshipGoals #CooperationMatters #PartnerExpectations #CooperationOrWealth #MarriageTalks #KolhapurTV #RelationshipDialogues #MarriageInsights #GirlsViews #RealTalk #Kolhapur #KolhapurCulture #KolhapurTalks #KolhapurVibes #KolhapurLifestyle #KolhapurMarriage #KolhapurComm...
महायुतीचा विजय आणि EVM वादांवर जनतेच्या प्रतिक्रिया | Kolhapur TV
Переглядів 3,4 тис.2 місяці тому
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला, तर महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. याचदरम्यान, EVM मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोठा वाद सुरू आहे. आम्ही Kolhapur TV च्या माध्यमातून जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. व्हिडिओमध्ये तुम्हाला या निकालावर लोकांची मतं, EVM वादावर त्यांची मते आणि सोशल मीडियावरील चर्चेचा आढावा पाहायला मिळेल. 👉 व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास Like, Share आ...
कोल्हापुरात का झाला महाविकासचा सुफडासाफ? | Kolhapur TV
Переглядів 2,7 тис.2 місяці тому
कोल्हापुरात का झाला महाविकासचा सुफडासाफ? | Kolhapur TV
कोल्हापूरचा पुढील पालकमंत्री कोण होणार? । Kolhapur TV
Переглядів 32 тис.2 місяці тому
कोल्हापूरचा पुढील पालकमंत्री कोण होणार? । Kolhapur TV
इचलकरंजीचा निकाल हिंदुत्वावर | Kolhapur TV
Переглядів 8442 місяці тому
इचलकरंजीचा निकाल हिंदुत्वावर | Kolhapur TV
कोल्हापूरचे १० आमदार | Kolhapur TV
Переглядів 88 тис.2 місяці тому
कोल्हापूरचे १० आमदार | Kolhapur TV
कसबा बावड्यात राडा.... | राजकीय दोन गट भिडले प्रचंड तणाव | Kolhapur TV
Переглядів 2,1 тис.2 місяці тому
कसबा बावड्यात राडा.... | राजकीय दोन गट भिडले प्रचंड तणाव | Kolhapur TV
कागलमध्ये बोगस मतदान? समरजीत घाटगे यांचा पालकमंत्र्यांवर थेट आरोप | Kolhapur TV
Переглядів 1 тис.2 місяці тому
कागलमध्ये बोगस मतदान? समरजीत घाटगे यांचा पालकमंत्र्यांवर थेट आरोप | Kolhapur TV
₹२०००/- साठी तुमचं मत? तुमचा अधिकार, तुमचं मत..! | Kolhapur TV
Переглядів 1,7 тис.2 місяці тому
₹२०००/- साठी तुमचं मत? तुमचा अधिकार, तुमचं मत..! | Kolhapur TV
कोल्हापूर उत्तरची हाय होल्टेज लढत । Kolhapur TV
Переглядів 6 тис.2 місяці тому
कोल्हापूर उत्तरची हाय होल्टेज लढत । Kolhapur TV
राधानगरीत कोणाची हॅट्रिक | Kolhapur TV
Переглядів 6 тис.2 місяці тому
राधानगरीत कोणाची हॅट्रिक | Kolhapur TV
इचलकरंजी मतदार संघात चुरशीची लढत । Kolhapur TV
Переглядів 46 тис.2 місяці тому
इचलकरंजी मतदार संघात चुरशीची लढत । Kolhapur TV
कोल्हापूर महाविकासचा की महायुतीचा बालेकिल्ला राहणार । Kolhapur TV
Переглядів 6 тис.2 місяці тому
कोल्हापूर महाविकासचा की महायुतीचा बालेकिल्ला राहणार । Kolhapur TV
भोला नंदी सांगतोय सत्ता महायुतीची येणार की महाविकासची | पवार विरुद्ध पवार
Переглядів 4,6 тис.2 місяці тому
भोला नंदी सांगतोय सत्ता महायुतीची येणार की महाविकासची | पवार विरुद्ध पवार
जरांगेंचे मराठा कार्ड कोणाला भोवणार? । Kolhapur TV
Переглядів 7172 місяці тому
जरांगेंचे मराठा कार्ड कोणाला भोवणार? । Kolhapur TV
कोल्हापूरचे भावी आमदार कोण? - Kolhapur TV
Переглядів 42 тис.3 місяці тому
कोल्हापूरचे भावी आमदार कोण? - Kolhapur TV
का झाला कोल्हापूर मध्ये राजकीय भूकंप ? मधुरिमाराजेंच्या माघारी नंतर काय? - Kolhapur TV
Переглядів 10 тис.3 місяці тому
का झाला कोल्हापूर मध्ये राजकीय भूकंप ? मधुरिमाराजेंच्या माघारी नंतर काय? - Kolhapur TV
कोल्हापूरची जनतेला पाहिजे लाडका भाऊ मटण योजना - कोल्हापूर TV
Переглядів 2,8 тис.3 місяці тому
कोल्हापूरची जनतेला पाहिजे लाडका भाऊ मटण योजना - कोल्हापूर TV
विद्यार्थी व तरुण वर्गाची सध्याच्या राजकीय परिस्थीवर घेतलेली प्रकट प्रतिक्रिया । कोल्हापूर TV
Переглядів 14 тис.3 місяці тому
विद्यार्थी व तरुण वर्गाची सध्याच्या राजकीय परिस्थीवर घेतलेली प्रकट प्रतिक्रिया । कोल्हापूर TV
महाराष्ट्रात येणाऱ्या काळात होणार आहे पैशांचा पाऊस । कोल्हापूर TV
Переглядів 3,7 тис.3 місяці тому
महाराष्ट्रात येणाऱ्या काळात होणार आहे पैशांचा पाऊस । कोल्हापूर TV
विनय कोरे यांचा हबकी डाव - Kolhapur TV
Переглядів 19 тис.3 місяці тому
विनय कोरे यांचा हबकी डाव - Kolhapur TV
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींचा प्रवास - भाग २ | Kolhapur TV
Переглядів 2 тис.3 місяці тому
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींचा प्रवास - भाग २ | Kolhapur TV
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींचा प्रवास | Kolhapur TV
Переглядів 6 тис.3 місяці тому
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींचा प्रवास | Kolhapur TV
कोल्हापूरच्या रिक्षावाल्यान पंतप्रधानाला पाडलं।कोल्हापूरकरांना हत्तीची शिकार करायला आवडते|KolhapurTV
Переглядів 7 тис.3 місяці тому
कोल्हापूरच्या रिक्षावाल्यान पंतप्रधानाला पाडलं।कोल्हापूरकरांना हत्तीची शिकार करायला आवडते|KolhapurTV
कोल्हापुरात बंडाचे झेंडे | कोल्हापूरच्या राजकारणातील बंडखोर नेत्यांचा आढावा | कोल्हापूर TV
Переглядів 21 тис.4 місяці тому
कोल्हापुरात बंडाचे झेंडे | कोल्हापूरच्या राजकारणातील बंडखोर नेत्यांचा आढावा | कोल्हापूर TV