Sorry to be so off topic but does anybody know a tool to get back into an instagram account?? I was stupid lost the password. I love any help you can give me!
खरंच खूप छान आहे छत्रपती शंभूराजे च्या वाघिणीचा म्हणजेच भवानी बाई चा वाडा , आणि त्यांच्या साठी किती अभिमानाची गोष्ट आहे हि की छत्रपती संभाजीराजे हे फक्त त्यांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे धर्म रक्षक म्हणून ओळखले जातेत , यापेक्षा अजून कोणती मोठी अपेक्षा करते एक मुलगी आपल्या वडिलांकडून की तिच्या वडिलांचं नाव संपूर्ण जगाला माहित आहे छत्रपती संभाजीराजे यांना आम्ही आमचे कायम राजे मानत आलो आहोत कारण ते एकच अशे होते या जगामध्ये ज्यांच्यासमोर मरणालाही पश्चाताप झाला असेल 😭😭😭😭😭, खरच खुप आठवण येते छत्रपती शंभुराजे ची पण शंभूराजे कायम आमच्या मनामध्ये जिवंत होते जिवंत असतील आणि जिवंत राहतील जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत तोपर्यंत आमच्या मनातले हे स्थान शंभूराजेन शिवाय कोणीच घेऊ शकत नाही , कारण शंभू राजें सारखे कोणी दुसर असूच शकत नाही . 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩 धाकले धनीना मानाचा मुजरा 🙏🙏🙏 आणि अभिनंदन एका शिवभक्ताचे 🚩🚩
सागर भाऊ आपण खूपच सुंदर प्रकारे मराठी स्वराज्याचा इतिहास आम्हा लोकांपर्यत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार .जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी 🌹🏵️🌄💛🇮🇳🌹
सागर दादा जेवढे मावळे 🚩 आहेत त्यांच्या वाड्यानां भेट देऊन आम्हाला इतिहास सांगावा हि इच्छा आहे जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवशंभू धाकल्या धन्याची कन्या भवानी बाई साहेब यांच्या विषयी आत्तापर्यंत आम्ही अनभिज्ञ होतो आपल्या मुळे आम्हाला इतिहास माहिती झाला अतिशय सुंदर आणी ज्ञानवर्धक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.
३५० वर्षे पर्यंत हा वाडा किती शाबूत आहे नाही तर आताची बांधकामे ३० वर्षे सुध्दा टिकत नाहीत वाडे दाखवल्या बद्दल धन्यवाद "जय महाराष्ट्र" "जय भवानी" "जय शिवाजी"
ऐतिहसीक वारसा जपणे हे आज खूप म्हत्त्वाचे आहे आपण यासाठी काही प्रयत्न करूया असे मला वाटते आपण अशा काही योजना राबवू शकतो का जमेल तशी मदत आम्ही पण करू त्यासिठी💫💫
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ..नुकतेच विश्वास पाटील यांनी लिहले ले संभाजी ह्ये पुस्तक वाचले आपला व्हिडिओ पाहून इतिहास समोर आला ..आणि खूप वाईट वाटले मनाला आपल्या च जवळ च्या माणसांनी एका बलाढ्य योद्धा ला आपल्या स्वार्थासाठी शत्रू च्या हवाली केले ..
नितीन जी मदने सर आपण हिंदवी स्वराज्याचे संरक्षक सेवक यांचे वाडे वस्ती व त्यांच्या ऐतिहासिक वस्तू आपण फार दूरदृष्टी ठेवून दाखवत आहात आपले खूप खूप अभिनंदन व पुढील ऐतिहासिक सरदार वंशज लोकांच्या संग्रहित पूजनीय शस्त्रास्त्रे दाखवता व आम्हाला ते पाहायला मिळतात खुप खुप धन्यवाद आपले जय श्रीराम
सागर दादा तुझे किती कौतुक करावे तेवढे कमीच पडेल , शब्द नाही माझ्या कडे पण तुझे खरंच खूप मनापासून आभार ,💐💐 आम्ही शाळेमध्ये असताना इतिहास शिकलो पण अशी माहिती शाळेत सुध्दा दिली नाही पण अमोल कोल्हे, जगंदमा क्रियशन टिव्हीच्या मालिकांमुळे इतिहास कळाला आणि युट्यूब मुळे सागर दादा मुळे त्यामुळे मला स्वतःला असे वाटते की त्यावेळी आपण का नाही आलो जन्माला.खरं आहे शिवाजी महाराजांनी जगायचे कसे ते शिकवले आणि संभाजी महाराजांनी मरायचे कसे शिकविले. जय शिवराय जय शंभुराजे यांना त्रिवार वंदन 🙏🙏⛳⛳💐💐🙏🙏
सागरजी आपलं कार्य फार अनमोल आहे छत्रपती थोरले महाराज यांचे एकुण 8 लग्न झाली होती आपण त्या 8ही राणीसाहेबांची माहिती दिली तर फार मौल्यवान माहिती मिळेल आजच्या पिढीला
सागर साहेब तारळे गावाला आम्ही 2. वेळा भेट दिली आहे तेथिल रहाणारे वयोवृद्ध असामी माननिय आबा साहेब राजे महाडिक यानि आमचे आदरातिथ्य करुन ईतिहास कथन केला वाडा फिरून दाखवला आपण परत आज तारळे गावाची सैर घडवुन आणली मी आबासाहेब राजे महाडिक आणि आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद
मी श्रीम.उषा जयवंत कांबळे माझे तारळे हे सासरचं मूळ गाव असून आम्ही वर्षातून इथल्या नवलाई ग्रामदेवतेला जात असतो.पण ह्या स्थळाची कोणीही महती सांगितली नाही.नेहमी पहात होतो. ऐतिहासिक माहिती कोणीही दिली नाही.आपल्या माध्ममातून ती प्रकाशात आली.खरोखर धन्यवाद.
Khoop chhan mahiti, Sagar ji, nehamipramane. Bhavani Baai na koti koti vandan.🙏 Feeling very much proud. Aai Bhavani varunach Maharajani aplya muliche nav Bhavani Baai ase thevle asnar. Shambhu Rajanchya Taaisahebana koti koti vandan. Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhu Raje 🚩🚩🚩
खूपच छान व प्रेरणादायी माहिती सागरदादा. तुम्ही दिलेल्या यु ट्यूब वरील माहितीमुळे प्रेरणा मिळाली. मी आताच दि.6-6-2022 (सोमवारी ) भेट देऊन आलो.(500/600 किलोमीटरचा प्रवास करून.उत्तर महाराष्ट्र साक्री जी धुळे )मात्र वाड्यात पाय ठेवल्याबरोबर प्रवासाचा सर्व थकवा कुठल्या कुठे पळून गेला. खरच खूप प्रेरणा मिळाली. अशीच ऐतिहासिक माहिती मिळत राहावी. धन्यवाद 🙏🙏
सागर तु खूप छान माहीती सांगतोस. भवानीबाईना मानाचा मुजरा💐🙏🙏🙏 तसेच, त्यांचे १३वे वंशजांनी ही वाड्या छान रित्या देखभाल केली आहे, परंतू या काळात त्यांना या वाड्याची पुर्णपणे देखभाल किंवा डागडुजी करता येत नसेल. अन् नाही होऊ शकत. कारण हा वाडा अतिशय भव्य आहे. तरी सरकारने या कडे लक्ष दिले तर या वास्तूला आणखीन टिकवता येईल व आपल्यासारखे यापुढची पिढी असा भव्य वाडा पाहु शकतील आणि त्यांना ही आपल्या शिवाजी महाराजांबद्दल जास्त आदर, अभिमान वाटू लागेल. जय भवानी!💐🙏🙏🙏जय शिवाजी💐🙏🙏🙏
फारच थोड्या लोकांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती जपून ठेवल्या आहेत. वंशजांचा आभारी आहोत हा वाडा सुस्थितीत ठेवल्या बद्दल. हि श्रीमंती खरच तुलने पलीकडे आहे. कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या इमारती पाहिल्या पण याचा रूपात कांही औरच आहे. छान अभिमान वाटतो पहातानाही
दादा, अमोल कोल्हेनी शिवाजी महाराज नी संभाजी महाराज ह्यांचा इतिहास सांगितला आणि तुम्ही त्यांच्या वंशज बद्दल माहिती देत आहात ,खुप छान वीडियो बनवला आहे, मी तुमचा वीडियो बघत असते, धन्यवाद
आपण जी एतिहासिक माहिती सर्वाना विडीओ मार्फत दाखवतात फार अभिमान वाटतो आपला इतिहास जवळच असतो परंतु कल्पना नसते आपण असेच इतिहासातील माहिती पाठवत रहावे धन्यवाद जय हिंद🇮🇳 आपणास सागावेअसे म्हणजे आमचे गाव पण एतिहासिक आहे नानीबाई चिखली ता. कागल जि. कोल्हापूर जसा भवानी बाई राजे महाडिक याचा वाडा आहे तसाच वाडा राजे नानीबाई घाटगे याचा नानीबाई चिखली गावात आहे
सागरजी खूप कष्टाने ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. वाड्याचा फक्त व्हराडाच पहायला मिळाला. त्याची आतली रचना, खोल्या, स्वयंपाकघर, वरच्या मजल्याची रचना दाखवली पाहिजे होती, म्हणजे त्याकाळातील संपूर्ण वास्तू रचना समजली असती. जय शिवराय🙏🏻
मनापासून धन्यवाद आणि आभार सागर जी फारच दुर्मिळ माहीती व मराठी अभिमान आपल्या व्हिडीओ पाहून समजला... तसेच आमच्या गावाजवळ बहादरपूर ता. पारोळा जि. जळगाव खांदेश येथे भारतातील दुसरे बद्रीनाथ मंदिर आहे ते स्वातंत्र्य पुर्व काळात श्रीमंत रामलालजी मिश्रा सपत्नीक चालत हिमालयात जाऊन यात्रा केली व परत गावी येऊन बद्रीनाथ भगवंताचे सुंदर दगडी बांधकामात भव्य मंदिर बांधले त्यांचा भव्य राजवाडा, गावतटबंदी भिंत बुरूज, हत्तीमोट विहीर असे बरेच पुरातन दर्शन घडते मी श्री. दिनकर पाटील रा. इंधवे ता. पारोळा मो. 8805519611
खुप खुप शुभेच्छा सागरजी, अप्रतिम महाडिकांचा राजवाडा. धर्मविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या भवानीबाई महाडिक याच्या 350 वर्षा पूर्वीच्या वाडयाचे चित्रीकरण सादर केले.ऐतिहासिक वारसा जपून ठेवणे /जपने ही सुध्दा मोलाची कामगिरी आहे. तरली गाव,ता.फलटण,जिल्हा सातारा.खरोखर त्या गावचे लोक भाग्यवान. छत्रपती संभाजी राजे याच्या पदस्पर्शाने झालेले गाव व सिंहाच्या छाव्यांची कन्या याचे वास्तव्य या गावी, या त्याच्या राजवाड्यांचे चित्रीकरण पाहुन धन्य वाटते. सागर जी सलाम तुमच्या कार्याला. जयशिवराय जय जिजाऊ जय धर्मविर शंभूराजे जय भवानी. 🙏⛳⛳🙏
सागर जी, खूप सुंदर माहिती दिली आहे, असेच नवनवीन माहिती साठी आम्ही आतूर आहोत.👌
धन्यवाद बेटा खूप छान माहिती दिली याची खुप गरज आहे नवीन.पुढचा पिढी साठी
खूप सुंदर माहिती दिली आहे 👍
Khup chan aahe itihaas chan aahe
Nice information
Sorry to be so off topic but does anybody know a tool to get back into an instagram account??
I was stupid lost the password. I love any help you can give me!
खरंच खूप छान आहे छत्रपती शंभूराजे च्या वाघिणीचा म्हणजेच भवानी बाई चा वाडा , आणि त्यांच्या साठी किती अभिमानाची गोष्ट आहे हि की छत्रपती संभाजीराजे हे फक्त त्यांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे धर्म रक्षक म्हणून ओळखले जातेत , यापेक्षा अजून कोणती मोठी अपेक्षा करते एक मुलगी आपल्या वडिलांकडून की तिच्या वडिलांचं नाव संपूर्ण जगाला माहित आहे छत्रपती संभाजीराजे यांना आम्ही आमचे कायम राजे मानत आलो आहोत कारण ते एकच अशे होते या जगामध्ये ज्यांच्यासमोर मरणालाही पश्चाताप झाला असेल 😭😭😭😭😭, खरच खुप आठवण येते छत्रपती शंभुराजे ची पण शंभूराजे कायम आमच्या मनामध्ये जिवंत होते जिवंत असतील आणि जिवंत राहतील जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत तोपर्यंत आमच्या मनातले हे स्थान शंभूराजेन शिवाय कोणीच घेऊ शकत नाही , कारण शंभू राजें सारखे कोणी दुसर असूच शकत नाही . 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩 धाकले धनीना मानाचा मुजरा 🙏🙏🙏 आणि अभिनंदन एका शिवभक्ताचे 🚩🚩
सागर दादा तुम्ही या वाड्याची खुप सुंदर अशी माहीती दिली आहे मी सुद्धा हा वाडा पाहिला आहे
मी श्रद्धा राजेमहाडिक
❤जय भवानी जय शिवाजी❤
या वाड्याच्या जतनासाठी शासनाने वार्षीक अनुदान दिले पाहिजे म्हणजे जुना इतिहास अनंत काळापर्यंत टिकून राहण्यासाठी मदत होईल.
जय शिवराय जय शंभुराजे
Great job SAGAR nice 👌👌👌👌🙏
मी पाटण तालुक्यातील असून मला माहित नव्हते हे ठिकाण धन्यवाद दादा या माहितीसाठी👍
मराठी माणसाला खर्या ऐतिहासीक माहीती दिल्याबद्धल खुप खुप आभार.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व वंशजांचे वाडे पहायला आवडतील. ऐतिहासिक वास्तू ,वस्तू पहायला आवडेल.
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩 . दादा तुमच्यामुळे आम्हाला शिवरायांबद्दल व संभाजी महाराजां बद्दल माहिती मिळते धन्यवाद दादा .
सागर भाऊ आपण खूपच सुंदर प्रकारे मराठी स्वराज्याचा इतिहास आम्हा लोकांपर्यत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार .जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी 🌹🏵️🌄💛🇮🇳🌹
खुप छान माहिती तुमच्या मुळे ही दुर्मिळ माहिती कळते धन्यवाद
सागर दादा जेवढे मावळे 🚩 आहेत त्यांच्या वाड्यानां भेट देऊन आम्हाला इतिहास सांगावा हि इच्छा आहे जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ऐतिहासिक वास्तूना शाळानी सहली नेऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती व महत्व सांगणे आवश्यक आहे.
Right 👑
निदान महाराष्ट्रातील किल्ले वाडे यांची माहिती असणारी पुस्तिका शाळेच्या अभ्यासक्रमात इतर वाचन म्हणुन तरी असले पाहिजे
शिवशंभू धाकल्या धन्याची कन्या भवानी बाई साहेब यांच्या विषयी आत्तापर्यंत आम्ही अनभिज्ञ होतो आपल्या मुळे आम्हाला इतिहास माहिती झाला अतिशय सुंदर आणी ज्ञानवर्धक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.
खूप छान वाटले राजे भवानी बाई यांचा वाडा व समाधी पाहून . धन्यवाद 🙏
सागर दादा तुन्ही खूप छान अगदी खोल म्हणजे आम्हाला माहित नसलेला इतिहासची माहिती सांगता..खूप खूप आभार तुमचे🙏🙏
शब्द नाही आहेत याचं वर्णन करायला खूप खूप सुंदर आहे 😊😊😊
३५० वर्षे पर्यंत हा वाडा किती शाबूत आहे नाही तर आताची बांधकामे ३० वर्षे सुध्दा टिकत नाहीत वाडे दाखवल्या बद्दल धन्यवाद "जय महाराष्ट्र" "जय भवानी" "जय शिवाजी"
खुपच सुंदर व्हिडीओ 👌👌🌹🙏
धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल....
खूप सुंदर वाडा पाहायला मिळाला शंभू कन्या भवाणीबाईंची समाधी पाहायला मिळाली खु आनंद वाटला
सागर साहेब धन्यवाद🙏आमचा महाडिकांचा दुर्मीळ इतिहासा ची माहिती सर्वांसमोर आणलीत.
ऐतिहसीक वारसा जपणे हे आज खूप म्हत्त्वाचे आहे आपण यासाठी काही प्रयत्न करूया असे मला वाटते आपण अशा काही योजना राबवू शकतो का जमेल तशी मदत आम्ही पण करू त्यासिठी💫💫
खुपच छान माहिती मिळाली .अशीच माहिति पुढेही मिळावी.खुप धन्यवाद.
खरंच किती छान आहे हे वाडे आपला इतिहास आपली संस्कृती 🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ..नुकतेच विश्वास पाटील यांनी लिहले ले संभाजी ह्ये पुस्तक वाचले आपला व्हिडिओ पाहून इतिहास समोर आला ..आणि खूप वाईट वाटले मनाला आपल्या च जवळ च्या माणसांनी एका बलाढ्य योद्धा ला आपल्या स्वार्थासाठी शत्रू च्या हवाली केले ..
सुंदर माहिती मिळाली
खूप सुंदर माहिती आपला इतिहास तुमच्यामुळे सगळ्यांना समजेल
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
सागर दादा खूप छान माहिती दिलीत. असं वाटते आपण राजेंच्या काळात आहोत
Khupach Chan video
खूप छान उपक्रम सागर सर, धन्यवाद आज तुमच्यामुळे हा ऐतिहासिक वाडा पाहता आला
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
सागर जी,महाराष्ट्रातील व कर्नाटकातील सुंदर सुंदर पुरातन वाड्यांची सफर तुमच्या माध्यमातून आम्हाला घडावी अशी अपेक्षा आहे, आपण मनावर घ्याल असे वाटते.
Maratha जातीचा अभिमान वाटतो,,आणि वाढतो,,,तुमचा अशा video mule,,,,best work,,,
खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय
Best epusode dada.... Mi parva pasun sagde video pahat aahe i like you.... 😇😇😇😇 सो happy
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
सागर तुम्ही सुंदर माहिती दिली.त्या बद्दल धन्यवाद.
नितीन जी मदने सर आपण हिंदवी स्वराज्याचे संरक्षक सेवक यांचे वाडे वस्ती व त्यांच्या ऐतिहासिक वस्तू आपण फार दूरदृष्टी ठेवून दाखवत आहात आपले खूप खूप अभिनंदन व पुढील ऐतिहासिक सरदार वंशज लोकांच्या संग्रहित पूजनीय शस्त्रास्त्रे दाखवता व आम्हाला ते पाहायला मिळतात खुप खुप धन्यवाद आपले जय श्रीराम
सागर मदने
Bhavanibai cha itihaas sangitlya badal khup Khup aabhar
🙏🙏खूपच सुंदर राजघराची रचना...👌व्हिडिओ दाखविल्याबद्दल धन्यवाद...,🙏💐
धन्यवाद सागर 👌👌माहिती दिली
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खूप छान माहिती, वाडा चांगल्या स्थितीत आहे,
Mst mahiti dili naveen mahiti sati ami atur ahot all the best👍💯
सागर दादा तुझे किती कौतुक करावे तेवढे कमीच पडेल , शब्द नाही माझ्या कडे पण तुझे खरंच खूप मनापासून आभार ,💐💐
आम्ही शाळेमध्ये असताना इतिहास शिकलो पण अशी माहिती शाळेत सुध्दा दिली नाही पण अमोल कोल्हे, जगंदमा क्रियशन टिव्हीच्या मालिकांमुळे इतिहास कळाला आणि युट्यूब मुळे सागर दादा मुळे त्यामुळे मला स्वतःला असे वाटते की त्यावेळी आपण का नाही आलो जन्माला.खरं आहे शिवाजी महाराजांनी जगायचे कसे ते शिकवले आणि संभाजी महाराजांनी मरायचे कसे शिकविले.
जय शिवराय जय शंभुराजे यांना त्रिवार वंदन 🙏🙏⛳⛳💐💐🙏🙏
खुप खुप धन्यवाद
सागरजी आपलं कार्य फार अनमोल आहे छत्रपती थोरले महाराज यांचे एकुण 8 लग्न झाली होती आपण त्या 8ही राणीसाहेबांची माहिती दिली तर फार मौल्यवान माहिती मिळेल आजच्या पिढीला
सागर साहेब तारळे गावाला आम्ही 2. वेळा भेट दिली आहे तेथिल रहाणारे वयोवृद्ध असामी माननिय आबा साहेब राजे महाडिक यानि आमचे आदरातिथ्य करुन ईतिहास कथन केला वाडा फिरून दाखवला आपण परत आज तारळे गावाची सैर घडवुन आणली मी आबासाहेब राजे महाडिक आणि आपले आभार
व्यक्त करतो धन्यवाद
खुप छान माहीती देत आहात त्पा बद्धल धन्यवाद अशीच माहीती देत राहा आयुष्यमान भव.
धन्यवाद वाडा माहिते दिल्या बद्दल
मी श्रीम.उषा जयवंत कांबळे माझे तारळे हे सासरचं मूळ गाव असून आम्ही वर्षातून इथल्या नवलाई ग्रामदेवतेला जात असतो.पण ह्या स्थळाची कोणीही महती सांगितली नाही.नेहमी पहात होतो. ऐतिहासिक माहिती कोणीही दिली नाही.आपल्या माध्ममातून ती प्रकाशात आली.खरोखर धन्यवाद.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
Khoop chhan mahiti, Sagar ji, nehamipramane.
Bhavani Baai na koti koti vandan.🙏
Feeling very much proud.
Aai Bhavani varunach Maharajani aplya muliche nav Bhavani Baai ase thevle asnar.
Shambhu Rajanchya Taaisahebana koti koti vandan.
Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhu Raje
🚩🚩🚩
मेणा,पालखी आणि इतर पुरातन वस्तु शिवाय वास्तु अप्रतिम.दादा अप्रतिम व्हिडीओ.
खूपच सूंदर माहीती अशीच माहीती देत रहा.
Thanks dada amhala tumhi pratyek aitihasik mahiti detay thanks you🙏
एवढी छान ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
खुप छान माहिती देता साहेब तुम्ही
तुमचे हे कार्य अनमोल आहे......🙏🚩
चांगली आणि दुर्लक्षित माहिती समोर आणल्याबद्दल धन्यवाद. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे गोंड राजांचा किल्ला आहे.
Me chpur cha
हे माझे गाव आहे लहानपणापासून हा वाडा मी खुपदा बाहेरुन पाहिला होता ..
सागर दादा धन्यवाद , शुर महाडिक .घराण्या बददल छान माहिती दिलीत, .
खरोखरच पाहून मनाला खुप समाधान वाटते I like u
खुप छान माहिती.आजपर्यंत हे माहीतच नव्हतं. खुप छान विडीयो.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ☺🙏💐🚩🚩
@@SagarMadaneCreation खुप छान विडीयो बनवता तुम्ही,ही माहिती आणि स्थळं कुठुन शोधता तुम्ही.
मी उमरठ पाहीले आहे.
सागर, तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
सागर मदने साहेब तुमचे मनापासुन आभार....तीनशे वर्षापुर्वीच्या छत्रपतीच्या महाराजच्या इतिहासाच्या पाऊल खुना सर्वाच्या पर्यन्त पाेहचविन्याचे काम तुम्ही करताय ..🙏🙏🙏🙏तुमचे मनापान आभार..जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.....🙏🙏🙏
प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
Sagar sir khup chan mahiti det aahat tuhmi tya baddl kharch khup aabhari aahe thank u so much
😊😊😊🙏
Sorry mi chukun Shambhu Rajanchya taai saaheb mhanalo.
Shambhu Rajanchya kanya.
Waghachi Kanya.
Thank you Sagar ji.
Ashyach changlya goshti ani khara khura harvlela itihas jagasamor ana.
Tyachi ajchya kalat nitant awashakta aahe.
Thanks a million again.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान व प्रेरणादायी माहिती सागरदादा. तुम्ही दिलेल्या यु ट्यूब वरील माहितीमुळे प्रेरणा मिळाली. मी आताच दि.6-6-2022 (सोमवारी ) भेट देऊन आलो.(500/600 किलोमीटरचा प्रवास करून.उत्तर महाराष्ट्र साक्री जी धुळे )मात्र वाड्यात पाय ठेवल्याबरोबर प्रवासाचा सर्व थकवा कुठल्या कुठे पळून गेला. खरच खूप प्रेरणा मिळाली. अशीच ऐतिहासिक माहिती मिळत राहावी. धन्यवाद 🙏🙏
ग्रेट .... 👌👌❤
Thanks sagar for exploring our village history. We are feeling a very proud on our ancestors.
सागर तु खूप छान माहीती सांगतोस. भवानीबाईना मानाचा मुजरा💐🙏🙏🙏 तसेच, त्यांचे १३वे वंशजांनी ही वाड्या छान रित्या देखभाल केली आहे, परंतू या काळात त्यांना या वाड्याची पुर्णपणे देखभाल किंवा डागडुजी करता येत नसेल. अन् नाही होऊ शकत. कारण हा वाडा अतिशय भव्य आहे. तरी सरकारने या कडे लक्ष दिले तर या वास्तूला आणखीन टिकवता येईल व आपल्यासारखे यापुढची पिढी असा भव्य वाडा पाहु शकतील आणि त्यांना ही आपल्या शिवाजी महाराजांबद्दल जास्त आदर, अभिमान वाटू लागेल. जय भवानी!💐🙏🙏🙏जय शिवाजी💐🙏🙏🙏
Khup chhan design sir
Thanks Sagardada khup khup chaan
छान माहीत दिलीत वाडा सुंदर जतन केलेला आहे
अशी माहिती देता खूपच छान त्यांचं मुलीची माहिती देता खूप छान
तुमचंही कार्य अनमोल आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
फारच थोड्या लोकांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती जपून ठेवल्या आहेत. वंशजांचा आभारी आहोत हा वाडा सुस्थितीत ठेवल्या बद्दल. हि श्रीमंती खरच तुलने पलीकडे आहे. कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या इमारती पाहिल्या पण याचा रूपात कांही औरच आहे. छान अभिमान वाटतो पहातानाही
दादा, अमोल कोल्हेनी शिवाजी महाराज नी संभाजी महाराज ह्यांचा इतिहास सांगितला आणि तुम्ही त्यांच्या वंशज बद्दल माहिती देत आहात ,खुप छान वीडियो बनवला आहे, मी तुमचा वीडियो बघत असते, धन्यवाद
प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
अनमोल माहीती दिली।
जय भवानी बाई जय शंभूराजे
धन्यवाद दादा ❤😊🙏
Khup chan mahiti deta khup kahi aamal itihas mahiti nahi ti mahiti karun dyavi kharch khup sundar aahe jay bhavani jay shiv shambho
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
या माहिती साठी खूप खूप धन्यवाद सागर दादा. आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील माहूर गडाला एकदा नक्की भेट द्या.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे.
धन्यवाद दादा
नक्की त्या ठिकाणी भेट देऊ 🙏☺🚩
खूप छान हे कूठे वाचनात आले नाही
सागरजी आपले आभार आहेत.... आपल्यामुळे खुप इतिहास पाहायला मिळाला🙏🙏🙏🌺🌺🌺
आपण जी एतिहासिक माहिती सर्वाना विडीओ मार्फत दाखवतात फार अभिमान वाटतो आपला इतिहास जवळच असतो परंतु कल्पना नसते आपण असेच इतिहासातील माहिती पाठवत रहावे धन्यवाद जय हिंद🇮🇳 आपणास सागावेअसे म्हणजे आमचे गाव पण एतिहासिक आहे नानीबाई चिखली ता. कागल जि. कोल्हापूर जसा भवानी बाई राजे महाडिक याचा वाडा आहे तसाच वाडा राजे नानीबाई घाटगे याचा नानीबाई चिखली गावात आहे
सागर भाऊ खूप सुंदर माहिती दिली.
जय शिवराय जय शंभूराजे
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
जय शिवराय जय शंभूराजे
Tumi khare mavale ahat , Etihasik mahit det ahat.ani jast loksparyant pohchawa hi sadichha❤
सागरी खूपच छान माहिती दिली आहे अशीच नवीन नवीन माहिती देत रहा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
सागरजी खूप कष्टाने ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. वाड्याचा फक्त व्हराडाच पहायला मिळाला. त्याची आतली रचना, खोल्या, स्वयंपाकघर, वरच्या मजल्याची रचना दाखवली पाहिजे होती, म्हणजे त्याकाळातील संपूर्ण वास्तू रचना समजली असती. जय शिवराय🙏🏻
सागर मदने साहेब आपण खूपच छान माहिती आणि ऐतिहासिक ठेव्याचे जतन करत आहात या बद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
हे हिंदी तुन संभाषन झाले असते तर अधिक पुर्ण महा भारतातील लोकाना
पोचले असते💓🙏💓🌹👍🏻
Hat's off bro 👍👍👍
🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳🙏
खूपच सुंदर आहे वाडा आणी ठेवलाही तसाच जतन करुन
मनापासून धन्यवाद आणि आभार सागर जी फारच दुर्मिळ माहीती व मराठी अभिमान आपल्या व्हिडीओ पाहून समजला...
तसेच आमच्या गावाजवळ बहादरपूर ता. पारोळा जि. जळगाव खांदेश येथे भारतातील दुसरे बद्रीनाथ मंदिर आहे ते स्वातंत्र्य पुर्व काळात श्रीमंत रामलालजी मिश्रा सपत्नीक चालत हिमालयात जाऊन यात्रा केली व परत गावी येऊन बद्रीनाथ भगवंताचे सुंदर दगडी बांधकामात भव्य मंदिर बांधले त्यांचा भव्य राजवाडा, गावतटबंदी भिंत बुरूज, हत्तीमोट विहीर असे बरेच पुरातन दर्शन घडते
मी श्री. दिनकर पाटील रा. इंधवे ता. पारोळा मो. 8805519611
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩👍
प्रशंसनीय कामगिरी. या कार्यात उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही सदिच्छा. या कार्यामुळे इतिहास/ ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळतेय.
खूप सुंदर माहिती दिली दादा 👌👌🙏🚩🚩
दादा तुमच्यामुळे असे ऐतिहासिक सुंदर राजवाड्याचे दर्शन आम्हास घडते नाहीतर आम्ही कधी बघायला गेलो असतो? धन्यवाद
Khup khup Garv vat to ki amhi mahan yodha amchya Shivaji Maharaj yanchya Maharashtrat janam ghetla,ani evdhi mahiti amala kadhi mahiti nvti,pan tumi amala evdhi mahiti deta khup abhari aho, tumcha ek pan episode mi sodat nhi ,mala khup avadte tumche bolne,sarva mahiti vevasthit sagne,sagla itihas dolyansamor yeto,Jai Shivaji ,jai jija mata,Jai Maharashtra,
Sagar Dada .... thanks for video.
Thank you. Rajyancha varasdarancha apan shodh gheta he khup punyache kaam aahe.
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
खुपच छान अशी माहीती साठी व्हिडीओ टाकत चाला ही पण इतिहास माहीती इतिहास ची जागृत ठेवण्याचे माध्याम आहे धन्यवाद
मनापासून आभार ☺️🙏
सागर दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩🚩
👌👌👌
Khup.chhan.mahiti.aahe.dhanyavad.
दादा तुम्ही खूप छान इतिहास दाखवत आहे तुमचे खूप खूप आभार
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप शुभेच्छा सागरजी, अप्रतिम महाडिकांचा राजवाडा.
धर्मविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या भवानीबाई महाडिक याच्या 350 वर्षा पूर्वीच्या वाडयाचे चित्रीकरण सादर केले.ऐतिहासिक वारसा जपून ठेवणे /जपने ही सुध्दा मोलाची कामगिरी आहे. तरली गाव,ता.फलटण,जिल्हा सातारा.खरोखर त्या गावचे लोक भाग्यवान. छत्रपती संभाजी राजे याच्या पदस्पर्शाने झालेले गाव व सिंहाच्या छाव्यांची कन्या याचे वास्तव्य या गावी, या त्याच्या राजवाड्यांचे चित्रीकरण पाहुन धन्य वाटते.
सागर जी सलाम तुमच्या कार्याला. जयशिवराय जय जिजाऊ जय धर्मविर शंभूराजे जय भवानी. 🙏⛳⛳🙏
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊❤
Tarle, tal-Patan, Dist- Satara
आपण छान माहिती दाखवत आहात.धन्यवाद