आजी आई एकदम मस्त पापड बनविलेआहे , यावरून समजलं की तुम्ही किती छान पद्धतीने मांडले आहे. व सांगितले आहे वा...सुंदर, खमंग पापड.सहज सोपे आणि घरगुती पद्धतीने एकदमच मस्त!
आजी अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सांगता . तुमच्या सर्व रेसिपी छान असतात. तुम्ही असेच पदार्थ आम्हाला शिकवत रहा . तुम्हाला उंदड , निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏
आजी तुमच्या लाईव्ह गप्पा खूपच मस्त झाल्या . खरतर तुम्ही माझ्या पेक्षा 4 वर्षांनी लहान आहात. तरीही मी तुम्हाला आजीच म्हणतो. खरंच परमेश्वर कृपेनेन मला तुमच्या रूपाने एक छान प्रेमळ बहीणच मिळाली आहे. तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटून तुमच्या बरोबर बोलायचे आहे. सावेडी ला माझी सासुरवाडी आहे.कोरोना मुळे यंदा तिकडे येणं जमलंच नाही. आल्यावर नक्की भेटायला येईन. सध्याच्या परिस्थितीत तब्येतीला सांभाळा. धन्यवाद --- ,माधव भाऊ. .
आजी आई
एकदम मस्त पापड बनविलेआहे , यावरून समजलं की
तुम्ही किती छान पद्धतीने मांडले आहे. व सांगितले आहे
वा...सुंदर, खमंग पापड.सहज सोपे आणि घरगुती पद्धतीने
एकदमच मस्त!
आजी अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सांगता . तुमच्या सर्व रेसिपी छान असतात. तुम्ही असेच पदार्थ आम्हाला शिकवत रहा . तुम्हाला उंदड , निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏
खूप खूप छान वाटले बाळ ऐकून ☺️❤️
🙏🙏🙏
आजी खरंच तू सुगरण आहॆस... कित्ती छान
सांगतेस.. आणि किती सहज करून दाखवतेस... तुला किती धन्यवाद... 🙏🙏💐💐🙏🙏
माझी आई पण खूप छान तांदळाच्या उकडलेले पापड करायची😘miss u आई😢😥
Mast tips detay aaji khupach chan banavle papad👌
Khup. Chan. Mahiti. Samgitli. Mavshi.
Mipn. Tasgyach. Banivilya. Ahetn. Khup. Chan. .balyath
Khup. Khup. Aabhari. Ahe.
Mavshi
आनंद आहे बाळा
Aji Tumi Khoob Chan recipe banvte
Aaji khu chhan paddhati, thanks aaji.
आजी खूप सुगरण आहात तुम्ही तुमच्या रेसिपी मी सारख्या पाहात असते खूप छान पापडाची रेसिपी आहे👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹
Purne recipe khup Chavisth ani chan aste ani ajji sobat Video baghtana asa vat thaki Sonora Samor gappa challe ahet awesome
आनंद वाटला बाळा
Khup Chan me pn try karanar ahe
मी बनवून पाहिले पापड. छान झाले.thank u aajji
आजी....तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच पापड करून बघितले, खरंच खूप छान झाले....एक दा मसाल्याची पाटवडी ची भाजी दाखवा.
आजी खूप छान सांगता धन्यवाद
Aagi kup chan sngata tumi
Aajji tumchya bsngdya khup chan aahet
आजी खूप मस्त आम्ही समे recipe बनवली
आजी तांदूळ किती दिवस भिजू द्यायचे
Aii Ekadam mast mazi Aii pn banavyachi
Khup chhan aaji bai
फारच उत्कृष्ट
आजी ठुम्ही खूप छान रेसिपी सांगतात मला तुमची रेसिपी आवडते
1 no ajji.... Tumhi asa ahet tase kup bhari vattat.... Kup annad watla tumhala baghun
Thanku aaji ani tumcha video banvnare je koni ahet tyanla pn thanks
Kiti mast video dakhvta thanks mavshi
Lai bahri lagtya papdya aajji❤️mazi aajji pn ashich bolte khup premal 😘😘😘😘😘😘
मस्त आजी छान पापड्या बनवल्यात
Mi first time he papad banavale tumcha video pahun ekdum mast papad zale maze thank u aaji
धन्यवाद बाळ...खूप खूप आशीर्वाद तुला ❤️
Khupch mast
Tumcha channel surprise😂❤🥰
khup chan sangta aaji
Khup chann zalay papdya aaji
Khup chan ajji tumhi perfect banavta
Aaji tu boltes g bhari
Udyach bnvte aaji..mast
पापडी रेसिपी खूपच छान आजी,
आजी तुमच्या लाईव्ह गप्पा खूपच मस्त झाल्या . खरतर तुम्ही माझ्या पेक्षा 4 वर्षांनी लहान आहात. तरीही मी तुम्हाला आजीच म्हणतो. खरंच परमेश्वर कृपेनेन मला तुमच्या रूपाने एक छान प्रेमळ बहीणच मिळाली आहे. तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटून तुमच्या बरोबर बोलायचे आहे. सावेडी ला माझी
सासुरवाडी आहे.कोरोना मुळे यंदा तिकडे येणं जमलंच नाही. आल्यावर नक्की भेटायला येईन. सध्याच्या परिस्थितीत तब्येतीला सांभाळा. धन्यवाद --- ,माधव भाऊ.
.
Aaji thanks khup Chan recipe ahe
मस्त 👌👌👍👍😋😋
खुपच सुंदर आई
नक्की बनव बाळा सांग मला
Aaji mast video aahe aani sarv chan aahet dhokala kiva papadyancha stand milato mhanaje patapat kam hoil eka veles 4 te 5 papadya hotil
❤️☺️☺️
Kiti mehanat ahe banvayla khatana 1 minit lagto 👌
😀😀
नमस्कार आजी🙏.... सगळ्या रेसीपीज खुप छान 👌👌...बुंदीची रेसीपी 1 नंबर👍.....आज हा व्हिडिओ पहाताना मला माझ्या आजीची आठवण आली
Ani tum cha resip mala kup awdty
धन्यवाद बाळ...😊 खूप खूप आशीर्वाद ❤️
लयं म्हणजे लयं भारी पापड्या झाल्यात... मावशी तुमच्या सारख्याच छान झाल्यात.. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
❤️
खुप छान आजी , अशाच छान रेसीपी घेऊन या .
Aaji tumhala ase recipe daakhvtana pahun khup chan proud feel hote mst saangta u are really amazing
Aaji tumhi kontya gavchya aahat papadi khup Chan zali aahe
Ajji masta receipe
आजी मी केले पापड खूप छान मस्त झाले आहेत आजी मी तूप पण केले खरचं खूप छान झाले आहेधन्यवाद आजी...🙏
aji khup chan shikvle
Khup chan ajji
Bhari Aaji bai chya papadya lai bhari Jaybhim Aaji bai🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Mst aaji. Tandul 3 diwas bhijat ghatle ki hech papad Chan aambat lagtat talale ki. Ani thand krayla ti plate amhi parati mdhe panyat kadhun thewto.
आजी तुम्ही खुपच छान पद्धतीने रेसीपीज सांगता..धन्यवाद आजी..लव यू☺️😍
Jeiiutititii5jor
Hhgvnb
Wow!!! Mastach.. Khup chhan sangitl aajji tumhi... Thank you🙏 😘
आजी खुपच छान पापडी बनवली
एकदम झाक आज्जी 👍👍👍
Ajiii tu khup mst recipes upload krtes g aaji mi tujhi khup mothi fan bnle aahe😘❤️❤️keep growing ajii😊
😊😊❤️❤️
Aaji recipe mast astat tumchay
धन्यवाद बाळ...😊
Khup chhan recipe aaji
Aaji tumhi mala savji kothimbir vadi style sangal ka
आजीची बोली भाषा छान आहे
😀😀
Aaji tumhi khup chhan recipe banavata.thanks aaji tumchya mule khup navnavin recipe shikayala milatat
Khup Chan aaji bai
Aaji mee pan tandlachy papadya keya khup chan zalya.
Kup mast aaji. Tumi mast kam krta tap tip pna ahe kup. Thnx
आजी खुप छान सांगितले आहे 😘लय भारी
आजी मी पण बनवल्या आहेत पापड्या खुप छान झाल्या आहेत
Nice👍👏
Mast aaji .tumhi khup aavadatat mla karn mla aaji nahiye miss u aaji
खूप छान आजी ❤👍🏻👍🏻👍🏻😊😊😊
Tumcya all recipes khup chan ahet
Thanku aaji👌👌
Aajji papdya panyat takun pan sui ne kadhta yetil ka?
खुप छान आजी
खूप छान पद्धत दाखविली आज्जी😊खूप छान झाल्या ह्या पद्धतीने केलेल्या पापड्या😊 मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.
धन्यवाद बाळ 😊
Dhokla kupch chan masth
धन्यवाद बाळ !! खुप खूप आशीर्वाद ❤️😊
Nice aaji
आजी आम्हला तुम्ही खुप आवडतात आणि तुमही बनविले ले पदार्थ पन, मला आज आजी नाही, पन माझी तुमच्यासरखी होती
खु छान
खुप मस्त
खूप सुंदर पापड्या
खूप खूप धन्यवाद
आजी... 🤗😍 बर झाल दाखवलत उन्हाळ्यात घरोघरी काही ना काही बनवतातच तुमची टीप कामी येईल 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद बेटा
आ आजी तुम्ही लई छान बोलत होतात तुम्ही खूप आभारी
आजी तुम्ही कुठे राहतात ते सांगा ना आम्हाला आजी तुम्ही कुठे
@@AapliAajiOfficial खरं आजी
U r Amazing aaji.. I tried it today and it turned out so well..
Thank You dear child ! 😊
मस्त आजी
Khup chaan aaji 👌👌
Aaji Khup chan shikavata .Tumhala bghun mala mazha aajichi Aathavan yete .
मला तुझी आजीचं समज बाळ...😊
Nice
आजी पापड खार किंवा सोडा नाही टाकायचा का...(please reply)
खुपच छान पापड्या दाखवलात आजी👌
धन्यवाद बाळ!!
आजी तुमच्या रसिपी खुप छान असतात.
धन्यवाद बाळ😊
Khup chhan aji
आजी किती छान बनवतेस ग
Very nice aaji
Aie kup chan mast
धन्यवाद बाळा
Mi jaroor karun pahil
Ahaji yur are really pure heart Ani nice recipe
Kiti divas bhijwayache
आजी तांदूळ कोणते घ्याचे इंद्रायणी तांदूळ चालेल का
बाळा शक्यतो जुना आणि जाडसर तांदूळ घे
Aaji papad banvtana plate la oil lavayach kay sangal