स्मिताताई नमस्कार . तुम्ही सांगीतलेल्या पद्धतीने मी आज चिवडा बनविला.चिवडा खूपच छान आणि चवदार झाला.अत्यंत सोप्या पद्धतीने चिवडा बनविण्याची पद्धत सांगीतलेल्या मुळे आपले मन:पूर्वक आभार.
रेसिपी खूप छान आहे. खूप सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितली आहे आजी तुम्ही. आम्ही ह्या पद्धतीने करून पाहिला चिवडा. खूप छान झाला. सर्वांना खूप आवडला. Thank you so much
मी पण अशाच पध्दतीने चिवडा करते. गेली ५० वर्षे करते अजून चालुच आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना नवल वाटायच पोहे कसे आक्रसत नाहीत.आणि मऊ पडत नाही.हि आईची देणगी आहे.तिची खूप आभारी आहे.तुम्ही माझ्याच वयाच्या असाव्यात .मला एक छान जवळची बहिण मिळाली.असच छान दाखवत जा. मी पण नेहमी स्पर्धेत भाग घेते व बक्षीस पटकावते. तसेच झी मराठीवर (मनमानसी मानसी) शो त पदार्थ दाखवले होते.राणी गुणाजी शुटिंगला आल्या होत्या.लोकांनी खूप कौतुक केले होते.तुमच्याशी शेअर करावस वाटल. धन्यवाद.
just amazing mom ur smile ur saree ur presentation just amazing lots of love and may god bless u...and in your language aai mala tumcha aashirwad dya thanks again and take care...
आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पहिल्यांदा पोहे चिवडा बनवला तुम्ही सांगितल्या प्रमाणे उत्कृष्ट झाला सगळ्यांना आवडला नुसता खावत रहावा असाच झालंय धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजी🎉 शुभ दिपावली 2024
पूर्वी मऊ भात ,उकड ,फोडणीचा भात, शिळ्या पोळीचा लाडू असेच पदार्थ खावून आम्ही मोठै झालोय
मस्त मस्त मस्त ग आज्जी.
व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटलं.
वयाच्या मानाने आजही तुझ्या रेसिपीत खूप तरबेज आहेस आज्जी तु.
"*सुगरण माझी आज्जी*"
Khoopch mast
🙏🏻🙏🏻
Thanks for your reecepi I like your recepie very easygoing
आजी खूप छान रेसिपी आहे मी नक्की करून बघेन
खूप छान सांगितले आहे.तुमच्या सारखी मंडळी प्रेरणादायी असतात.धन्यवाद!
स्मिताताई नमस्कार .
तुम्ही सांगीतलेल्या पद्धतीने मी आज चिवडा बनविला.चिवडा खूपच छान आणि चवदार झाला.अत्यंत सोप्या पद्धतीने चिवडा बनविण्याची पद्धत सांगीतलेल्या मुळे आपले मन:पूर्वक आभार.
आजी,तुमचा उत्साह लाजबाब.....
चिवड्याची रेसिपी खुपच छान. धन्यवाद आजी
@@bhaktithakur9379Ppppppppplppppplpp😊😊0ppppppppppppppp0ppppppppppppp0pppp00000ppp000pp
आजी पोहे मुरमुरे चिवडा खूपच छान बनवला आम्ही नक्की करू धन्यवाद
ताई आपण मोकळी भाजणी करण्यासाठी पध्दत खुपच उत्तम आहे.
तुमचा चिवडा तर आवडलाच पण तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप आवडली धन्यवाद
आजी खूप खूप धन्यवाद
मी आज तुमच्या पद्धतीने चिवडा बनवून पाहिला.
चिवडा झालाय. सविस्तर आणि स्वादिष्ट 🥰🥰🥰🥰
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Bharich.....
खूप खूप छान सांगण्याची पद्धत , त्यामुळे चिवडा छानच होणार.
खूप छान चिवडा, आज्जी तुम्ही पण स्वस्थ आणि आनंदी राहा आणि अशाच छान छान रेसिपी आम्हाला शिकवा 👏😊❤️🌹
Nice Good 👍👍👌👌like
Aai khup chhhan❤
धन्यवाद आजी
मी करून पाहिला, चिवडा चविष्ट झाला..
खूप सोपी रेसिपी आहे...
रेसिपी खूप छान आहे. खूप सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितली आहे आजी तुम्ही. आम्ही ह्या पद्धतीने करून पाहिला चिवडा. खूप छान झाला. सर्वांना खूप आवडला.
Thank you so much
मस्त बनवला आजी
छान रेसिपी.
तुम्ही दाखविलेली पध्दत फारच चांगली आहे धन्यवाद🙏👍
khup aavadli
खुब छान मसःत
❤very nice
अगदी छान योग्य पद्धतीने चिवड्याची receipe दाखविली....खूप धन्यवाद ताई..
रेसिपी एकदम उत्तम, सुंदर शब्दात समजावून सांगण्याची पद्धत आवडली
खुपच छान पद्धत..... अतिशय सोपी आणि सुट्सुटीत रेसीपी!
🙏🏻🙏🏻
Aji,khamang was ala Ani tondala Pani sutla poot bharl!!😀 hoshar Aayi
P
@@smitaoakvlogsseyar
Excellent recipe & you are personally working on it really great
Dear Smita how do I subscribe to your videos
Sunder, chivada banvla aahe salam Tai
धन्यवाद काकू, खूप छान, सोप्या पद्धतीने किती सुरेख चिवडा होतो हे दाखविले तुम्हीआणि कृती समजावून सांगितली❤😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 1:06 1:07 1:07 1:07 1:08 1:08
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 1:40 1:40 1:40 1:41 1:41 1:41 1:42 1:42
Khup chan vatl aaji tumchi chivda recipe
Gelya varshi Ani aaj donhi vela tumchi recipe cha chivda banavla, khup masta zala aai❤ty for this simple recipe
आजी 🙏🏻नमस्ते ...खुपचं छान झाला आहे चिवडा😋😋.....माझ्या आईने पण मला असाच चिवडा शिकवला आहे....माझ्या सासरी सर्वांना माझ्या हातचा चिवडा खूप आवडतो.
👍🏻👍🏻
खूप सुंदर छान. चिवडा करण्याची पध्दत. आहे ताई.
मी पण अशाच पध्दतीने चिवडा करते. गेली ५० वर्षे करते अजून चालुच आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना नवल वाटायच पोहे कसे आक्रसत नाहीत.आणि मऊ पडत नाही.हि आईची देणगी आहे.तिची खूप आभारी आहे.तुम्ही माझ्याच वयाच्या असाव्यात .मला एक छान जवळची बहिण मिळाली.असच छान दाखवत जा. मी पण नेहमी स्पर्धेत भाग घेते व बक्षीस पटकावते. तसेच झी मराठीवर (मनमानसी मानसी) शो त पदार्थ दाखवले होते.राणी गुणाजी शुटिंगला आल्या होत्या.लोकांनी खूप कौतुक केले होते.तुमच्याशी शेअर करावस वाटल. धन्यवाद.
🙏🏻🙏🏻
खूपच मस्त आई. भाजके पोहे पण असाच पद्धती ने केला तर चालेल का ? पोलीस मला सांगा.
Praise the Lord. Khoop chhan. God Bless you.
ताई खूप सोप्या पद्धतीने चिवडा
बनवून दाखविलात.
खूप धन्यवाद.
आजीच्या चिवडा बनविण्याच्या कृतीला तोड नाही , खूप छान!
खूप छान, मस्त
आजीमाझसारखाचिवडाकरता
@@abhakulkarni8940 आजी चिवडा मस्त दाखवलाय मी करून बघते धन्यवाद
आई तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.तुम्ही छान गोड शब्दात सांगता समजेल आशा भाषेत रेसिपी चांगली वाटली धन्यवाद आई 🙏💐
Old is gold,this Nani till to day is aspiration to the young ones.nice recipe.🎉
खरोखर आपण चिवडा खूपच छान बनविले आहे. बघुनच चांगली चव असेल ह्यात तिळ भर सुध्दा क्षंका नाही. धन्यवाद आजी.
Tai, mast , super se upar 🙏🏻🙏🏻, thank you .
just amazing mom ur smile ur saree ur presentation just amazing lots of love and may god bless u...and in your language aai mala tumcha aashirwad dya thanks again and take care...
Khup chan paddhat are chivda banavnyachi. Nakki karun baghu.
🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Very well explained..you are so pure and sweet Aaji..God Bless you with good health, happiness and your sweet smiling energetic face..
मस्तच शिकवला चिवडा करायला ! धन्यवाद हसतमुख आजी🎉❤
Very delicious chiwda ajji. God bless you always. Thanks for sharing
खुपचं छान चिवडा बनवाय ची सोपी साधी विधी आजी खुपचं माहिती आहे ❤
@@sanyogitawadikar4177
Mo
चिवड्याची रेसिपी खूप सुंदर दाखवलीत. मॅडम
खूपच सुंदर मला आवडली तुमची पद्धत... धन्यवाद 🙏
Annapurna Aahat Aai tumhi.
Chan mahiti shant pane dilit.
No repitation.
God bless you Aai.
मावशी खूप छान पद्धतीने सांगितलेत तुम्ही, हुशार आहात
Khupach chan kelat mavashi..
Thanks to both of you for giving us the in-depth meaning of lingodbhavan.May Swami bless you all to give us many more such insights Sairam
Very nice and tasty, liked your method of explaining! 👍👌
छान आहे चीवडा ..
खूप सुंदर खरच तुमची पध्दत सोपी आणि झटपट आहे
Khoob chain chura
खूपच छान पद्धत आहे..तुमचे टिप्स प्रत्येक खेपेस खूप छान होते..तुमचे अनुभव आम्हाला खूप कामाचे वाटले..Thx a lot..
खूप छान. क्रम बदलून चिवड्याची सोपी पद्धत छान आहे.
खुप छान मावशी, तुम्ही सोप्या पध्दतीने कसा चवीष्ठ खमंग चीवडा करावा हे समजावून सांगीतला.
मावशी मला माझ्या आईची आठवण आली
🙏🙏🙏
13:31
छान. झाला चिवडा मावशीची आठवण आली
Kuph chaançho
Excellent presentations!
Kya baat hai.
Love & regards 🙏❤️
कढीपत्ता विसरलात का.? असे मला वाटते
Very nice. I use to add salt later after everything was done. But next time I am going to make it the way it is done in your video. Thank you.
Grahan
खूपच छान पाककृती आणि तुमची सांगण्याची पध्दत खूप आवडली. धन्यवाद!🙏
खूप छान झाला आहे तुमच्या पद्धतीने केलेला चिवडा ❤ आताच केला. खूप तेलकट नाही व मीठ अगदी प्रमाणात. मस्तच
Beautiful and simple way of explaining Tai.Your time tasted recipe of Chewda is definitely amazing.
Thanks and may God grant you good health
खुप छान बनवला आजी चिवडा👌🙏🙏
Behut Sundar recipe 👍👍
Mouthwatering recipe. Explained very nicely. Thanks ajji... 🙏🏼🙏🏼
खुब छान पण खोबरं चे काफ छान केले तुम्ही मस्त
Mast 👍
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद.
खुप प्रेमाने समजावुन सांगीतलं.
धन्यवाद.
🙏👌
Excellent.
Very energetic
AND enthusistic
Ahh tumhi.
👌. Well said
mast uttam
👌🏼👌🏼
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजी 💐🙏
शुभ दीपावली 🙏🏻🙏🏻
खूपच छान
Very tasty and healthy. Thank you
शुभ दीपावली 🙏🏻🙏🏻
खूप छान
खूप छान
खूपच छान,, चीवड्या सोबत आपला ह्या वयातील सादरीकरण खुपचं सुंदर आहे,,,,
Khup Chan chivada kela aaji dhanyavad
Shree Swami Samarth 🙏 👌👍
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch Chan,
@@ramaghulepatil5802 आजिची aatvan झाली
आई चिवडा खूपच छान बनवले 🙏
खुप छान आहे ताई ❤️❤️
खूप छान वाटले
Thank, सेम पिंच
फारच छान. सांगण्याची पद्धत पण लक्षात राहण्या सारखी.
खूपच छान आहे
Thank you aunty
मस्त दिसते
Nalini bahut sunder
चिवड्याची रेसिपी खुपच छान ❤❤🎉🎉😊
Kaku कित्ती छान chivada dakhavlat.khup sopa पण छान tips पण dilyat.khup dhanyawad
Annapurnabai namaskar,thank you for sharing easy process of making Poha chivda ❤
Amazing recipe. Tried it and it came out super delicious. Dhanyavad Auntyji from US
Give ingredients and measurements in english we don't known marati
Beautiful ❤
Buautiful 👌👌👌👍👍👏⚘
आज्जीबाई सुंदर आहे 💖🥰
झक्कास . ईश्वर तुम्हाला सदैव निरोगी आनंदी आयुष्य देवो. प्रत्येक रेसीपी तुमच्या तोंडातून ऐकायला खुप मजा येते.
Khoop Chaan
👌👌❤
Nice chivda
खूपच छान सांगितले आजी तुम्ही.
ह्या पद्धतीने करुन पाहिन, चिवडा.
धन्यवाद.
Khup chaan zaalaa chivada. Thank you.
आत्ताच आजीने सांगीतल्या प्रमाणे केला. अतिशय चवदार झाला चिवडा😊. आजीला खुप खुप धन्यवाद. 🙏
Khup Sunder method ne tumhi shikhwila Thanks Aaji❤
आजी चुडा बनवायची पद्धत फार छान वसोपी आहे मधून मधून सागितलेल्या टिप्स नी चुडा फार चविष्ट बनतो।आजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद।
अगदी थोड्या वेळात खमंग चिवडा माई आपण करून दाखवला त्या साठी धन्यवाद.दिवाळीला असाच चिवडा करणार.😊
Khup chhan,soppi and tasty 😋 recipe 😊
Aaaaaaaaaaji khup chhan recipe sangitli thank you❤
लाजवाब चिवडा, आजी. धन्यवाद.
Ajji your chivda recipe is ultimate. Khup khup chaan hoto maza chivda since I have seen your recipe. Thankyou a countless times.
धन्यवाद मावशी खूप छान चिवडा झाला आहे.
Aai khup chan chivda banvlat.kgupah mast😊
आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पहिल्यांदा पोहे चिवडा बनवला तुम्ही सांगितल्या प्रमाणे उत्कृष्ट झाला सगळ्यांना आवडला नुसता खावत रहावा असाच झालंय धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजी🎉 शुभ दिपावली 2024
Very Nice, oil free good for health, GOD BLESS U mummy
आजी तुम्ही छान पद्धतीने सांगितली आवडली ही रेसिपी मला
चिवडा खूपच छान दिसतो आहे. करण्याची पद्धत पण तुम्ही छान दाखवली त.
खूपच छान रेसिपी सांगितली. आजी.
Khup chan chopada recipe dhanyawad smita tai
आई तुझी चिवडा बनवणे ची पध्दत मला खूप आवडली... समजून सांगणे ची पध्दत पण खूप छान आहे.
Khup khup Chan chivda dakhvla aaji kharach kahi chotya chotya tips etkya Sundar sangitlya ,khup mast mi nakki chivda banvun baghnar.
Khupach, chan.
छान समजावून सांगत कृतीचे सुंदर सादरीकरण. धन्यवाद ताई.
आई, तुमची चिवडा करण्याची आगळीवेगळी पद्धत खूप आवडली . असा खमंग चिवडा सर्वांना निश्चितच आवडेल.
धन्यवाद.
अशोक मोडक.
उत्तम प्रकारे झटपट केलात काकू बघूनच स्वादिष्ट आहे ते समजतंय