गोड खावंस वाटत पण घरात साहित्य नसेल तर आजीच्या पारंपरिक पद्धतीने बनवा खुसखुशीत गुळाच्या सांजोरी....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2020
  • #सांजोरी #Jaggerysweets #gulachyasanjori
    सामग्री :
    2 फुलपात्र रवा (2 bowl rava )
    1 फुलपात्र गूळ (1 bowl jaggery)
    3 चमचा साजूक तूप (3 spoon ghee)
    1 वाटी मैदा (1 bowl maida flour)
    चवीनुसार मीठ (salt )
    सुक खोबरं (dessicated coconut )
    इलायची (cardamom
    खसखस (poppy seeds
    चारोळी (chironji)
    तेल (oil)

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @AapliAajiOfficial
    @AapliAajiOfficial  4 роки тому +78

    नमस्ते , मी ( आजींचा नातू ) यश !😊

  • @anilchandrabhanbhalerao1954
    @anilchandrabhanbhalerao1954 2 роки тому

    Ekach number

  • @poojaborude5324
    @poojaborude5324 3 роки тому +10

    आजी तुमच्या रेसिपी खूप छान असतात.मला ही सांजोरी च्या पुर्यांची रेसिपी हवीच होती. गावाकडे लग्नात बनवतात खूप छान असतात

  • @Priya-pq2qi

    Khup chan!!

  • @aartibenke7031
    @aartibenke7031 4 роки тому +25

    आणखी एक पूर्वी आमच्या सातारला बुत्तीसाठी म्हणजे शिदोरीसाठी हा पदार्थ आणि सोबत लाटीव वडी घेऊनच लेकीच्या घरी जायचे

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 4 роки тому +50

    आजी तुमची पितळे ची भांडी खूप छान!!!

  • @aurchanasalvi9066
    @aurchanasalvi9066 4 роки тому

    खूप छान आजी

  • @vrushali7011
    @vrushali7011 Рік тому

    Khup mast aajji

  • @lavanyajadhav5856
    @lavanyajadhav5856 4 роки тому +13

    निर्लेप ,नाॅनस्टीक भांडी फिक्की पडतील ह्या भांड्यापुढे ...किती सुरेख निगुतीनं तुम्ही भांडी ठेवलीत ..... 😍😍😍

  • @poorvachaudhary3233
    @poorvachaudhary3233 3 роки тому +9

    आजी तुमच्या सांजोऱ्या खूप छान आहे.👌👌🙂🙂

  • @omkarjathar8897
    @omkarjathar8897 4 роки тому

    Aaji khupach mast

  • @kalpanaugale885
    @kalpanaugale885 4 роки тому +15

    खूप छान सांजोरी केली आज्जी तुम्ही 👌👌माझ्या माहेरी खान्देशाला आखाजी ला सांजोरी करतात 👍👍👍

  • @jyotiwaghmare3790
    @jyotiwaghmare3790 4 роки тому +1

    मी ज्योती वाघमारे येरवडा पुणे,आज्जी बाईंची रेसीपी खरच खुप छान वाटली,बेसनाचे लाडु,सांजोर्याच्या पुर्या अप्रतीम रेसीपी, रेसीपी पेक्षाहि आज्जीबाईच बोलणं फार आवडलं.त्यांच्या बोलण्यातहि एक गोडवा आहे,आणी त्या एवढ्या निर्धास्तपणे रेसिपी सांगतात, मी आज पहिल्यांदाच आज्जीची रेसीपी पाहिली आज्जींचं फार कौतुक वाटलं.thank you so much आज्जी, आज्जी बाईंच्या आधुनिकतेकडे चाल्लेल्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 4 роки тому +1

    खूप छान आई.सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे की तुमच्या स्वयंपाक घरातील सर्व भांडी एकदम स्वच्छ व चकचकीत असतात. तुमच्या कडून खूप काय शिकण्यासारखे आहे. तुमच्या सर्व रेसिपी लय भारी त्याला तर तोडच नाही. खूप खूप आभार. धन्यवाद.

  • @shridhardhasyogcounciler8
    @shridhardhasyogcounciler8 4 роки тому +4

    आजी एकदम घरगुती वातावरण शब्दातला जिव्हाळा आणि देशी मागील पिढीच स्मरण करून देणारा आजीचा मायाळू स्वभाव .आजी अंतकरणापासून चरण स्पर्श.

  • @SupriyaparagsonarSonar
    @SupriyaparagsonarSonar 4 роки тому +1

    आजी सांजोरी खूप छान बनवली आहे तोंडाला पाणी सुटले मी पण बनवून बघेल नक्की

  • @mangalkoli7674
    @mangalkoli7674 Рік тому +1

    आई सांजोरी आवडली प्रयत्न करते छान केलेत धन्यवाद

  • @vijayadake1096
    @vijayadake1096 4 роки тому +6

    आजी मला खूप आवडते सांजोरी आमच्याकडे ही रुखवतात आणि वर्‍हाडाला खायला देतात सांजोरी..खूप छान आजी..👌

  • @chandalibagade8279
    @chandalibagade8279 3 роки тому +1

    मला खुप दिवसा पासून रवा सांजोरी करायची होती ,,, धन्यवाद आजी खुप सोप्या प्रकारे दाखवली ,,❤️❤️

  • @sunitapatil-xq2qw
    @sunitapatil-xq2qw 3 роки тому +1

    सांजोरी, खूप छान रेसिपी आजींची