भाग्यवंता घरी भजन पूजन!त्याची वाट पाहे रघुनंदन!!जगाच्या बाजारी सर्व काही मिळे !परी हे दुर्लभ हरीचे नाम!!भाग्यवंता घरी ....पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्याई !तोची मुखी गाई हरीचे नाम!!भाग्यवंता घरी ....निळा म्हणे तुम्ही आतातरी जागा !रामकृष्ण म्हणा वेळोवेळा !!भाग्यवंता घरी ....
❤खुपच छान अभंग माऊली ❤❤❤❤❤
माऊली खूपच छान राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी एकनाथ काळे सर खूप सुंदर अभंग सादर केला गायन एकच नंबर खूपच छान👌👌👌👌
धन्यवाद सागर जी
सर ,खुपच छान❤❤❤
सर खूप छान गायन मला तुमचा आवाज खुप आवडतो राम कृष्ण हरि
धन्यवाद
अप्रतिम आवाज चाल सुंदर छान आहे धन्यवाद रामकृष्ण हरी
जय श्री विठ्ठल रुक्मिणी माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली 🚩🙏 जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है 🙏
Ram Krishna hari eknahta kale khoob song bhajan
छान छान अभंग गोरखनाथ फडतरे परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन
खुप छान आवाज छान आहे 🎉🎉
क्या बात है ,,, दादा आपला आवाज म्हणजे अगदी सुरेश वडकरजीन सारखा हुबेहूब वाटत आहे आणि गायले पण परफेक्ट ❤❤🎉🎉
खुप छान गायन वादन धन्यवाद माऊली तुमचे आभार मानतो
खूप सुंदर सोपे नोटेशन सांगितले आपण धन्यवाद सर
खूप छान
अप्रतीम, गायन. जय हरी. सर.❤❤
Sir Khup Chhan !
जय हरी माऊली खूप छान
Gayna phar chaan aahe
Jay hari mauli sas dandvat
खूप छान अभंग नोटेशन बद्दल धन्यवाद
काळे सर आवाज सुंदरच आहे स्वरात
खूप सुंदर अभंग एकनाथ सर
Ram krushna Hari very nice sir ❤❤❤
खुप छान महाराज धन्यवाद
अतिसुंदर 👌👌👍🙏🙏
भावगीत झिनी झिनी वाजे बिन या आशाताईनी गायलेल्या गाण्याचे नोटेशन द्यावे 🙏🙏
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने स्वर लिपी सहित सादरीकरण केले आहे.
खुप सुंदर ❤
खुप खुप छान आवाज,ताल लय,जय हरी महाराज 🎉
खुप छान अभंग व गायन अभिनंदन
Lai bhari avaj ahe dhanevad
सर एकच नंबर आहात
जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच मनमोहक
सुंदर।छान।वावा
जय हरी महाराज
सुंदर काळे माऊली.फार छान.
धन्यवाद
खुप छान महाराज
खूपच गोड महाराज .
👏👏आवाज १नं
धन्यवाद
mast very nice
Khup Chan gaile mharaj 😅
राम कृष्ण हरी 🙏
फारच सुंदर गायन माऊली
धन्यवाद
Very nice sir.
खूप छान
, राम कृष्ण हरी माऊली 🎉
4:20 रामकृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
धन्यवाद
फार छान,notation थोडे व्यवस्थित दिले तर खूप बरे होईल
नीळा,मने,तूम्ही, आत्तातरी, जागा,रामकृष्ण हरी ❤
अतिशय सुदंर
Good eaknath
Apratim gayan
beautiful singing
खूप सुंदर सर
खुप खुप छान माऊली कृपया यांचे नोटेशन पाठवावे
Khuapch chhan,sir
भाग्यवंता घरी भजन पूजन!त्याची वाट पाहे रघुनंदन!!जगाच्या बाजारी सर्व काही मिळे !परी हे दुर्लभ हरीचे नाम!!भाग्यवंता घरी ....पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्याई !तोची मुखी गाई हरीचे नाम!!भाग्यवंता घरी ....निळा म्हणे तुम्ही आतातरी जागा !रामकृष्ण म्हणा वेळोवेळा !!भाग्यवंता घरी ....
🎉🎉
खुप सुंदर माऊली गायन आणि वादन सुंदर धन्यवाद
किसन रसाळ खूपच छान एकनाथ सर एकच नंबर नोटेशन.🙏🙏🙏🙏🙏
Sundar mauli
धन्यवाद
खुपचसुंदरभजनअणिगायनजयहरी
धन्यवाद
❤❤❤
🙏🙏👌👌🚩
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद
चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा । हरिचे नामं घ्या रे निरंतर ॥ गुगल सर्च वर असे चरण आहे. अभंग नेमका कोणत्या संताचा आहे?
हो यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे
चोखामेळा संत यांचा असावा
Very very nice kale sir
धन्यवाद
सुंदर
धन्यवाद
Vithu maza lekurbala Harmonium Notishan daiy pl sir
Avaj chhan aahe pn pakvaj ekchach talat vajvla lagi vajvayla pahije hoti
राम कृष्ण हरी नोटेशन भिऊ नको मि तुझ्या पाठीशी आहे
आवाज अतिशय सुदंर
Mauli dhanya aaji din sant darshanycha hya abhanjache notacation send kara
महाराष्ट्रा मधे निसर्ग रम्य सुंदरते कोकण या चे नोटेशन कृपया देणे
Namaskar sirji please aabanchya aawajat samnpurn kakda Bhajan taka
कोणत्याही स्केलमध्ये वाजवले तर चालेल काय हे सांगा कृपया
कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती या अभंगाचे नोटेशन हवे आहे
Kali 2 che notetion share kara ..
काळी तीन ल वाजविता का काळी ऐक ल
काळे एक नोटेशन दया
धन्यवाद
सर,,अभंग,कोणताही,सादरकरा,पण,त्याचा,राग,कोणता,हेसुरवातीला,सांगावे,ही,विनंती. ,,,,
मो no मिळेल ka
नीळा,मने,तूम्ही, आत्तातरी, जागा,रामकृष्ण हरी ❤
धन्यवाद महाराज
❤❤❤
Khup chan