- 97
- 2 162 478
eknath music melody
Приєднався 14 гру 2020
Music Video, Notation Video, Marathi Bhakti Songs, Please Like, Comment, Comment & Share
झाले बदनाम देवा तुझे पायी | हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण गवळण | अवश्य व्हिडिओ पहा |
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || धृ ||
भर झोपेतून दचकून उठते
मूर्ती सावळी समोर दिसते
सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || १ ||
शिरी घेऊन गोरस माठ
हळूहळू चढते मथुरेचा घाट
या या कृष्णाला सांगावं काही
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || २ ||
एका जनार्दनी विनविते राधा
कृष्णा तू लागू नको आमूच्या नादा
सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || ३ ||
चित्त संसारी लागत नाही || धृ ||
भर झोपेतून दचकून उठते
मूर्ती सावळी समोर दिसते
सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || १ ||
शिरी घेऊन गोरस माठ
हळूहळू चढते मथुरेचा घाट
या या कृष्णाला सांगावं काही
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || २ ||
एका जनार्दनी विनविते राधा
कृष्णा तू लागू नको आमूच्या नादा
सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || ३ ||
Переглядів: 5 473
Відео
नॉन स्टॉप ७ गवळणी | एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ | अवश्य पहा |
Переглядів 2,5 тис.4 місяці тому
नॉन स्टॉप ७ गवळणी | एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ | अवश्य पहा |
उदंड पाहिले उदंड ऐकिले | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण भजन | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 2,7 тис.4 місяці тому
उदंड पाहिले उदंड ऐकिले | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण भजन | व्हिडिओ अवश्य पहा |
आम्ही विठ्ठलाचे वारकरी | नोटेशनसहित सुपरहिट भजन | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 6 тис.5 місяців тому
आम्हि विठ्ठलाचे वारकरि* *ठायि ठायि विठ्ठल ठायि ठायि पंडरी* *आता अंतरंग झाले पांडुरंग* *तुळ्शि माळ गळा जाहलो नित्संग* *डोळा चंद्रभागा तीर्थ हि अंतरि*।।१।। *आम्हि ज्ञानदेव आम्हि नामदेव* *आम्हि एकनाथ आम्हि पुंडलीक* *आम्हि सोतों युक्ता रंगतों गजरि*।।२।। *चालविले जाते झाले जनायिते* *तोच फिरवितो जाते ब्रम्हांडाचे*
जोडूनिया धन उत्तम व्यवहारे | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 1,9 тис.5 місяців тому
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥ उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥ परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रीया सदा बहिणी माया ॥२॥ भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥३॥ शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥४॥ तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥
जाऊदे घट भरण्या यमुनेला | सुपरहिट गवळण | हार्मोनियम नोटेशनसहित | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 6 тис.5 місяців тому
जाऊदे घट भरण्या यमुनेला |मला रे अडवू नको नंदलाला ||धृ|| यमुनेचा तो अवघड घाट | चढता चढता दुखती पाठ कृष्णा ओढू नको रे पदराला | कान्हा ओढू नको रे पदराला ||१|| पिचकारी मधुनी भरुनी रंग | रंगा माझी भिजले अंग कृष्णा ओढू नको रे पदराला काना | ओढू नको रे पदराला ||२|| एका जनार्दनी गोप गोपिका तल्लीन | झाल्या हरी चरणाला कृष्णा ओढू नको रे पदराला काना | ओढू नको रे पदराला ||३||
जगी जीवनाचे सार | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण भक्तीगीत |व्हिडिओ आवश्य पहा |
Переглядів 1,7 тис.5 місяців тому
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥ जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुः जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्व...
नाम तुझे रे नारायणा | हार्मोनियम नोटेशनसहित अभंग | व्हिडिओ अवश्य पहा |eknath kale |
Переглядів 21 тис.5 місяців тому
नाम तुझे, नारायणा फोडी पाषाणाला पान्हा ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी, तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने, फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
पोरं तू गवळ्याची जरा थांब ना | सुपरहिट गवळण | हार्मोनियम नोटेशनसहित | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 7 тис.8 місяців тому
पोर तू गवळ्याची जरा थांब ना |काय ग तुझ्या माठात मला सांग ना सोन्याचा पाळणा रेशमाची दोरी | हलविता झोका गेला लांब ना ||१| दही दूध लोणी साखर पाणी | घुसळीता आला मला घाम ना ||२|| एका जनार्दनी पूर्ण कृपेने | अखंड असं मला लाभ ना ||३||
जय शिवशंकर जय गंगाधर | महाशिवरात्रि स्पेशल | सुप्रसिद्ध भजन | अवश्य ऐका |
Переглядів 2,8 тис.8 місяців тому
जय शिवशंकर, जय गंगाधर, करुणा-कर करतार हरे, जय कैलाशी, जय अविनाशी, सुखराशि, सुख-सार हरे जय शशि-शेखर, जय डमरू-धर जय-जय प्रेमागार हरे, जय त्रिपुरारी, जय मदहारी, अमित अनन्त अपार हरे, निर्गुण जय जय, सगुण अनामय, निराकार साकार हरे। पार्वती पति हर-हर शम्भो, पाहि पाहि दातार हरे॥ जय रामेश्वर, जय नागेश्वर वैद्यनाथ, केदार हरे, काशी-पति, श्री विश्वनाथ जय मंगलमय अघहार हरे,
शुद्ध नाही तुझी भावना | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण भजन |eknath kale |
Переглядів 17 тис.8 місяців тому
शुद्ध नाही तुझी भावना | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण भजन |eknath kale |
शिव भोळा चक्रवर्ती | हार्मोनियम नोटेशन प्रथमच | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 4,3 тис.9 місяців тому
शिव भोळा चक्रवर्ती। त्याचे पाय माझे चित्ती॥ वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥ धर्म अर्थ काम मोक्ष। शिव देखता प्रत्यक्ष। एका जनार्दनी शिव। निवारी कळीकाळाचा भेव॥
यारे नाचू प्रेमानंदे | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 15 тис.9 місяців тому
यारे नाचू प्रेमानंदे | राम नामाचीया छंदे ||धृ|| म्हणा श्री राम जय राम जय जय राम |भवसिंधू तारक नाम ||१|| ऐसी नामाची आवडी | काळ गेला देशोधडी ||२|| आवडीने नाम घोका | म्हणे जनार्दनी एका ||३||
नवलाची गोष्ट ऐक सखे बाई | हार्मोनियम नोटेशन | प्रथमच |व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 18 тис.10 місяців тому
नवलाची गोष्ट ऐक सखे बाई | हार्मोनियम नोटेशन | प्रथमच |व्हिडिओ अवश्य पहा |
लहानपण देगा देवा | हार्मोनियम नोटेशन | प्रथमच | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 8 тис.10 місяців тому
लहानपण देगा देवा | हार्मोनियम नोटेशन | प्रथमच | व्हिडिओ अवश्य पहा |
८ सुपरहिट अभंग | नॉन स्टॉप ऐका | सुमधुर आवाजामध्ये | non stop abhang |
Переглядів 12 тис.10 місяців тому
८ सुपरहिट अभंग | नॉन स्टॉप ऐका | सुमधुर आवाजामध्ये | non stop abhang |
निशाणा तुला दिसला ना | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण गीत प्रथमच | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 5 тис.10 місяців тому
निशाणा तुला दिसला ना | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण गीत प्रथमच | व्हिडिओ अवश्य पहा |
देव माझा विठू सावळा | हार्मोनियम नोटेशनसहित | प्रथमच |व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 1 тис.11 місяців тому
देव माझा विठू सावळा | हार्मोनियम नोटेशनसहित | प्रथमच |व्हिडिओ अवश्य पहा |
समाधी घेतली आळंदी | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण अभंग | घरबसल्या शिका |
Переглядів 14 тис.Рік тому
समाधी घेतली आळंदी | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण अभंग | घरबसल्या शिका |
वृंदावनी वेणू | हार्मोनियम नोटेशनसहित गवळण | अवश्य पहा | घरबसल्या शिका |
Переглядів 8 тис.Рік тому
वृंदावनी वेणू | हार्मोनियम नोटेशनसहित गवळण | अवश्य पहा | घरबसल्या शिका |
patta patta buta buta | beautiful song | lata mangeshkar | mohammad rafi |
Переглядів 529Рік тому
patta patta buta buta | beautiful song | lata mangeshkar | mohammad rafi |
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण गवळण | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 11 тис.Рік тому
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण गवळण | व्हिडिओ अवश्य पहा |
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | हार्मोनियम नोटेशनसहित संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा | घरबसल्या शिका
Переглядів 9 тис.Рік тому
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | हार्मोनियम नोटेशनसहित संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा | घरबसल्या शिका
कावळा हौसेने पाळीला| हार्मोनियम नोटेशनसहित संपूर्ण अभंग |व्हिडिओ अवश्य पहा | घरबसल्या शिका |
Переглядів 5 тис.Рік тому
कावळा हौसेने पाळीला| हार्मोनियम नोटेशनसहित संपूर्ण अभंग |व्हिडिओ अवश्य पहा | घरबसल्या शिका |
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण भक्तीगीत | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 4,3 тис.Рік тому
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण भक्तीगीत | व्हिडिओ अवश्य पहा |
विठ्ठला विठ्ठला नाम तुझे चांगले | हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा |
Переглядів 32 тис.Рік тому
विठ्ठला विठ्ठला नाम तुझे चांगले | हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा |
कधी भेटेल रघुपती | सुप्रसिद्ध अभंग | एकदा अवश्य ऐका | सुमधुर आवाजात |
Переглядів 1,6 тис.Рік тому
कधी भेटेल रघुपती | सुप्रसिद्ध अभंग | एकदा अवश्य ऐका | सुमधुर आवाजात |
गजानना श्री गणराया | हार्मोनियम नोटेशन | व्हिडिओ अवश्य पहा | आणि घरबसल्या शिका |
Переглядів 3,8 тис.Рік тому
गजानना श्री गणराया | हार्मोनियम नोटेशन | व्हिडिओ अवश्य पहा | आणि घरबसल्या शिका |
प्रसादिक आवाज
❤❤
खूप छान माऊली
❤❤❤❤ chan
छान, अप्रतिम गवळण
खुप छान माऊली धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
खुप छान राम कृष्ण हरी तबलाचाआवाज कमी झाला बाकी सर्व छान🙏
खूपच सुंदर गायन व नोटेशन 🎉🎉
वावा माऊली
आवाज खुप अप्रतिम आहे सर
🙏🌷🙏❤❤
खूप छान गवळण नोटेशन बघून वाजवायचा प्रयत्न करत आहे
खूप छान 👌👌🙏🙏
नमस्कार 🙏 सर, छान 👌 अप्रतिम आपल्यामुळे रियाज करण्या साठी प्रेरणा मिळते. धन्यवाद
सर प्लीज 🙏 पत्ता मिळेल , आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची विच्छा आहे.
खूप सुंदर
Khup chan
सर नमस्कार काळी चार मध्ये नोटेशन द्या ना सर
खूप छान अभंग
Mesubscraib kele apanhi support karava hi vinanti 🙏🙏
Gavlan chan gayali mauli notetion chan samjvilet sundar 🙏🙏
Subsraib kele ahe apanhi support karavahi vinanti
Subscraib kele apanhi support karava hi vinanti
Apan mala support karavahi vinanti
Ram krishna hari kharach khup chan ahe gayan.vadan ani avaj🙏🙏
Khup chan
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
राम कृष्ण हरी माऊली, खूप सुंदर माऊली 🙏🙏
खूप छान माऊली
Bai Bai jatey ga mhayrala Harmoniam Notishan daiy pl sir
Mahraj tumhcha contac no. Dya
वा!! अतिसुंदर आवाज गुरुमाऊली 👍🙏
सर तुम्ही गायलेले बोलवा विठ्ठल पहावा विठ्ठल नोटेशन द्या सर आलाप सोबत नोटेशन दिलं तर खूप आनंद होईल सर 🙏
खुप छान गायन केले.👌👌👌💐💐
अप्रतिम गौळण सुंदरच
एक नंबर सर
सर, सुंदर गवळण.चाल एकदम मस्त.नोटेशन छान समजावून सांगितले आहे.
धन्यवाद
सर, खूप सुंदर गवळण.चाल एकदम मस्त.नोटेशन छान समजावून सांगितले आहे धन्यवाद.
राम कृष्ण हरी सर हेच नोटेशन काळी एक वर वाजवू शकतो का सर
हो,पण खूप निरस होईल
अतिशय सुंदर गायन गवळण
धन्यवाद
किसन रसाळ शेनवडी सातारा.खूपच सुंदर गौळणीचे नोटैशन दिलेत.फारच.उत्तम . धन्यवाद.आपणास आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आपले सर्वांचे आभार अभिनंदन.🙏🙏🌹🌹👏👏👌
धन्यवाद
झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही || धृ || भर झोपेतून दचकून उठते मूर्ती सावळी समोर दिसते सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही || १ || शिरी घेऊन गोरस माठ हळूहळू चढते मथुरेचा घाट या या कृष्णाला सांगावं काही चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही || २ || एका जनार्दनी विनविते राधा कृष्णा तू लागू नको आमूच्या नादा सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही || ३ ||
आपण जे ही गाणे पेटीवरर वाजवतात त्या गाण्याचे नोटेशन देत जावे कृपया
खूप खूप सुंदर गायन 🙏
महाराष्ट्रा मधे निसर्ग रम्य सुंदरते कोकण या चे नोटेशन कृपया देणे
अ प्रतिम
आलाप खूप अवघड वाटतोय
टाळी वाजवून दाखवले तर कोणत्या मात्रेतून धरणेचे कळेल व उतारणी कळेल
ಧನ್ಯವಾದ ಗಳು❤
अतिशय सुंदर माऊली 🙏☝️
छान सादरीकरण, ऐकून प्रसन्न वाटलं. आपली अजून गाणी ऐकायला छान वाटेल. देरे कान्हा चोळी लुगडी या गाण्याचे नोटेशन द्यावे, ही विनंती. 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली❤
राग कुठला आहे ते सांगा
Khup chhan
खरंच खूपच छान आणि माहिती सुद्धा,,🙏🙏🙏🙏🙏👍👍👍