काळ आला जीव गेला देह राहिला | दुःखद प्रसंगा वरील भजन | अवश्य ऐका |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- काळ आला जीव गेला देह राहिला
सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला ||धृ||
जन्मभरी संसारी तू जे कर्म केले
एका हाताने केले दुसऱ्याने भरले
देह मृत्युमुखी सदैव हा राहिला || १||
जोवरी जीवन तोवरी वेडी सारी माया
आत्मा निघून गेल्यावर बुडाली ही दुनिया
भार दुःखाचा सदैव हा वाहिला ||२||
बायका मुले जिवलगाने आक्रोश केला
घडीचा तमाशा नंतर विसर हा पडला
सारा खजिना हा जाग्यावरी राहिला ||३||
माऊली, राम कृष्ण हरी.ऐकून मनाला गहिवरून आले.माझे माझे म्हणून काही अर्थ नाही.सतकर्म करून म्हातारपणी आनंदी राहा.ज्याने जन्म घातला त्यांचे नामस्मरण करीत राहावे.
खूपच अप्रतिम माऊली
जय हरी माऊली
खुप छान 🎉
खूप छान माऊली तुमच्या कंठात साक्षात सरस्वती सहवास आहे
खूप सुंदर माऊली राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
जय हरी माऊली
खुपच छान अभंग सुंदर चाल सुरेश वाडकर याच खालोखाल आवाज आहे तुमचा माऊली राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏 जय हरी माऊली 🌹🌹
खुप सुंदर माऊली ❤
🎉🎉🎉🎉🎉 12:33 😢
खुप छान माऊली धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
Outstanding Bhajan.ram.krishna.hari.mauli
खूपच छान आवाज जय हरी माऊली🎉
👏👏👏👏👏 राम कृष्ण हरी खूप छान माऊली
Khup chan aavdale aaplyala .🚩🙏
वावा माऊली
Khup.Sunder.Mauli.mast.👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👍
खूप छान अभंग
जय माउली खुप खूप छान माऊली काश्मीर मध्ये तुमचा गायन आवाज आणि तो दर्द भरा अभंग माझ्या कानी पडला माझे मन प्रसन्न झाले मी एक फौजी आहेजय हरि
✅मी पण फौजी आहे मेजर
🎉
Wah wah kay Aawaj aahe, Lay bhari maulik, mn prasann zhale Aasech Aabhang Pathvit jane, so Thanks🙏❤🚩🙏
एकच नंबर माऊली ❤
अप्रतिम खुप खुप सुंदर माऊली
खूपच सुंदर दादा
राम कुष्ण हरी माऊली धन्यवाद 🙏खुप छान तुम्हाला माझ्यातर्फे रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
खूप सुंदर भजन ❤
खुप च हृदय स्पर्शी अभंग आहे . आणि तुम्ही गायलय पण खुप छान दादा
खूप छान आहे माऊली
Excellent खुप छान
Ati Sundar Ramkrushna Hari Jay Hari
खूप छान भजन केल भाऊ
एकनाथ काळे तुमच्या आवाजाला सलाम करतो
जय हरी विठ्ठल...
राम कृष्ण हरि मांउली
खरंच खूपच छान आणि माहिती सुद्धा,,🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
एकच नंबर तुमचा आवाज आणि गायन व गीत
खूपच सुंदर भजन आणि चाल 💐💐💐🙏
खूप छान गायन धन्यवाद ❤❤
भरी माऊली
खूप छान गीत आहे दादा धन्यवाद 🙏
खुप छान आवाज रामकृष्ण हरि भाऊ खुप छान भजन चाल पण खुप छान मनाला समाधान वाटले धन्यवाद
खुप छान माऊली जयजयरामकूष्णहरी
जय हरी विठ्ठल भैय्या खुप सुंदर गीत व आवाज एकदम गोड लयभारी ❤❤❤❤❤🎉
Ramkrushn Hari Mauli
श्री स्वामी समर्थ
खूप खूप छान सुंदर अभंग अभिनंदन माऊली
Best aabhang gaaela ho guruji
खुप सुंदर...👌🙏🙏
खूपच छान व अर्थ पूर्ण 🎉
खुप छान माउली
खूप खूप छान माऊली काश्मीर मध्ये तुमचा आवाज ऐकू न मन प्रसन्न झाले मी एक सैं निक आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय हरी
खरो खर्च काळजाला हात घालणारे हे अतिशय सुंदर अतिशय उत्तम नव्हे तर सर्वोत्तम गीत आहे 😊
काळजाला भिडणारे हे अतिशय सुंदर नव्हे तर सर्वोत्तम गीत आहे
खूप छान सर
Khupcha chhan aahe sir 👌👌👌🙏🙏🙏🙏
जीवनाचा सार सांगितलं भाऊ पेटी पण फार उत्तम
खुप खुप आवाज व चाल सुंदर आहे.
तुम्हाला ऐकून मन प्रसन्न होतं सर. धन्यवाद.
कमी वयामध्ये भरपूर अभ्यास
Aatishay sundhar anamol theyva tumche kade aahe tumacha aavaj khupkhup god god god aahe
Jai hari mauli
Very nice 👍👍
जय हरी माऊली 😢
Khup Chaan
राम कृष्ण हारी ❤
रामकृष्ण हरि माऊली
खूप छान.. 👌🏻💐🙏🏻
अतिशय सुंदर गीत गायनपण छान❤❤
छान रचना
Khup sunder heart touching
Khupach Chan abhang ,shabd hi chan aani gayan hi chan
अप्रतिम, रचना
जय हरी माऊली अभंग छान आहे
❤chhan awaj
खुप छान माउली 😢😢👌👌
खुप छानजी. जीवनाचा अर्थ पुर्ण अभंगांमध्ये. आहे 🙏🙏
अप्रतिम gayile sir khupch छान आजही मी हेच सांगेल की आपला आवाज म्हणजे अगदी सुरेश वाडकर ....पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
माऊली जयहरी तुम्हाला
खूप छान वाटत होते असे नेहमी ऐकावं वाटतं
Very nice narration
जय हरी मावलु
खुप छान 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हारि माऊली दादा खूप खूप छान गीत
भाऊखूपसंदर
12:37
छान अभंग गाता❤
खुप छान
जय जय राम कृष्ण हरी
जीवन कथा खूप छान ❤
वॉ खुप गोड आवाज : काळ आला जिव गेला = सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला ॥ .🥀🪔🙏👌👍
छान माऊली तुम्ही अर्थपूर्ण अभंग निवडता
धन्यवाद
Khup chan
सुंदर ' अप्रतीम अभंग .
khup sundar avaj va madur abhang
Atisunder rachana🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 खूप छान आवाज आहेत ऐकून समाधान वाटते.
जीवनातील अर्थपूर्ण अभंग अतिशय सुंदर गायलेला आहे
Ram Krishna Hari Mauli , dada tumhacha aawaj khup Sundar aahe , git hi Sundar aahe , jivanat Sukha sohala kuni pahila , khup jivanavar aadharit git aahe, te Khare aahe , fakt karmch aapalyaa barobar yate , dada hyaa Gita gailat tyaa Badal aapale danewad
गुरुवर्य एकनाथ काळे सर यांनी खूप छान भजन.गायल.आहे.कोठि.कोठि. धन्यवाद
धन्यवाद
खूप छान आहे भजन
Apratim sangit Mauli 🙏🙏🙏
🌹अप्रतिम 🌹🌹👌👌👍👍
एक खूपच छान सर
खरोखरच काळजाला लागणारा तुमचा आवाज❤❤❤❤❤
TFT bu
अप्रतिम खूप खुप छान ❤