घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे | gheta naam vithobache parvat jalati papache

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    घेता नाम विठोबाचे | पर्वत जळती पापाचे | gheta naam vithobache parvat jalati papache | सेना महाराज abhang....
    संत सेना महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    घेता नाम विठोबाचे
    घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे
    घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे
    पर्वत जळती पापाचे
    घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे अभंग
    घेता नाम विठोबाचे | पर्वत जळती पापाचे
    घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे अभंग
    घेता नाम विठोबाचे पर्वत जळतिल पापाचे
    घेता नाम विठोबाचे पर्वत
    घेता नाम विठोबाचे अभंग
    अभंग घेता नाम विठोबाचे
    पर्वत जळती पापांचे
    घेता नाम विठोबाचे हार्मोनियम नोटेशन
    gheta naam vithobache
    gheta naam vithobache parvat jalti papache
    gheta nam vithobache
    gheta naam vithobache abhang
    parvat jalati papache
    gheta naam vithobache parvat
    gheta naam vithobache bhajan
    gheta naam vithobache parvat jalati papache
    geeta naam vithobache abhang
    gheta naam vithobache parvat jalti papache abhang
    gheta nam vithobache parvat jalati papache
    gheta nam vithobache parwat jalati papache
    gheta naam gheta naam vithobache parvat jaltil papache
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

КОМЕНТАРІ • 31

  • @mangalsingbedwal3603
    @mangalsingbedwal3603 5 місяців тому +1

    खूब सुंदर माऊली 👌👌 जय जय राम कृष्ण हरी

  • @sandeepkasabale6017
    @sandeepkasabale6017 Рік тому +3

    👌👌👌🙏🙏 खूप छान....माऊली

  • @JIVANMMPopale
    @JIVANMMPopale Рік тому +1

    सुंदर महाराज छान गायला अभंग

  • @DeepakVaidya-o2m
    @DeepakVaidya-o2m Рік тому +1

    एकदम मस्त चालीत गायला अभिनंदन

  • @tejramsdhurve7690
    @tejramsdhurve7690 Рік тому +1

    झाली गरंबाजी रचना गीत सतं तुकाराम महाराज

  • @ujjwalashinde8683
    @ujjwalashinde8683 11 місяців тому +3

    खूप छान 👌

  • @arjunsutar1487
    @arjunsutar1487 Рік тому +1

    खूप सुंदर महाराज

  • @रामदासपाटीलवारले

    🙏साष्टांग दंडवत हो$$$$$$$$$$$
    माऊली.👌

  • @madhuriawati9292
    @madhuriawati9292 3 місяці тому +1

    अप्रतिम ❤

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Рік тому +2

    खूपच सुंदर अभंग फारच छान खूपच गोड आवाजात सादर केले सर🌺🙏🏻🌺🙏🏻🌺

  • @NanaKhedekar-u1e
    @NanaKhedekar-u1e Рік тому +2

    खुप छान सर

  • @sunilsonwane6525
    @sunilsonwane6525 Рік тому +1

    काय सांगू देवा न्यानोबाची ख्याती
    कीरवानी रागात नोटेशन द्या माऊली
    🙏🙏

  • @anilkarche1329
    @anilkarche1329 Рік тому +1

    खुप छान आहे

  • @naganathkakade8076
    @naganathkakade8076 Рік тому +1

    खूप सुंदर

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 Рік тому +2

    नमस्कार सर किती गोड मधुर आवाजात अभंग गायलात चालही खुप छान लावली धन्यवाद सर 👌👌👌👌👍👍👍🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 Рік тому +1

    नमस्कार सर खुप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @VidyaShitole-n7x
    @VidyaShitole-n7x Місяць тому

    Kup chan

  • @namdeomunde6007
    @namdeomunde6007 2 місяці тому +1

    ❤❤❤

  • @madhukarmahanubhav6828
    @madhukarmahanubhav6828 Рік тому +3

    खुप छान आहे 👌👌🌹

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Рік тому

    Apratim sundar 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩

  • @vinodmakhale4389
    @vinodmakhale4389 Місяць тому +1

    Alap madhe bhajan ghet raha mauli ajun godava vadate Plz 🎉

  • @sambhajitambe4649
    @sambhajitambe4649 Рік тому

    जय हरि तांबे डोनगाव ता पैठण जि छ संभाजीनगर 🙏🙏

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 Рік тому

    सुंदर अभंग आहे ..

  • @DeepakTuranar
    @DeepakTuranar Рік тому +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @ranjendrachobe1736
    @ranjendrachobe1736 5 місяців тому +1

    ❤❤❤😢😢😢😢😢❤❤😊😊

  • @saritakachale959
    @saritakachale959 Рік тому +1

    👍👍

  • @satishmahajan4330
    @satishmahajan4330 Рік тому

    🙏🌹👌🙏🌹👍🌹👌🌹🙏🌹

  • @vilasgudulkar5217
    @vilasgudulkar5217 2 місяці тому

    Notetin pl

  • @vaibhavwagh4738
    @vaibhavwagh4738 Рік тому +1

    महाराज प्लीज फोन नंबर द्या ना तुमचा

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Рік тому +1

      डिस्क्रिपशन मध्ये आहे बघा