पैसा झाला मोठा : मृत्यूपत्राचे फायदे(अर्थ आणि कायदेविषयक विश्लेषण)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2024
  • पैसा झाला मोठा : मृत्यूपत्राचे फायदे(अर्थ आणि कायदेविषयक विश्लेषण)

КОМЕНТАРІ • 35

  • @vickyingale5628
    @vickyingale5628 3 місяці тому +1

    खूप खूप धन्यवाद सर... 🙏

  • @oviparab4044
    @oviparab4044 Рік тому +1

    2005 मधे शेवटचे मृत्युपत्र बनवलं आहे कोर्ट नमूद आहे जर change करायचं असेल तर होऊ शकते का?

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 6 місяців тому

    धन्यवाद सर

  • @subhashugalmugale5462
    @subhashugalmugale5462 7 місяців тому

    Khup chan

  • @vishrantiramteke1066
    @vishrantiramteke1066 2 роки тому

    Sir vadilanchya swakstoparjit propertyche aai mrutyupatra keval ekach varasache nave Banu shakte Kay? aai phakt nomini astanna

  • @vishrantiramteke1066
    @vishrantiramteke1066 2 роки тому +1

    sir vadilanchya mrutyunantar aai phakt nomini aahe Tila phakt ekach varsala mrutyupatra dware vadiloparjit vadilanni swataha kharedi keleli property will karun deta yete ka?plz sir margdarshan Kara.

  • @kamdhenu449
    @kamdhenu449 6 місяців тому

    माझ्या आईने मृत्यूपूर्वी मृत्यू पत्र केले आहे मी तलाठी साहेब याच्या कडे गेलो असता त्यांनी घरातील इतर लोकांना नोटीस देणे गरजेचे आहे असे सांगितले मग सगळ्यांना नोटीस देणे गरजेचे आहे तर मृत्यू पत्र करण्याचा काय फायदा

  • @surendradekate1116
    @surendradekate1116 5 років тому +3

    नमस्कार सर- वडिलांच्या नावाची शेती वडील गेल्यानंतर आईला ही शेती कुणाला द्यायचा आहे हा निर्णय ती नाही घेऊ शकत का? कारण की तीच्याजवल राहायला घर पण नाही आहे. फक्त राहिलेली आहे ती शेती. आणि वडिलांची पेंशन.

  • @deepalivarute3562
    @deepalivarute3562 5 років тому +2

    Sir maja ek question ahe aajobanchya mrutu ntr tyanchi misess ekach mulachya navavr srv proparty kru shkte ka

  • @Ashk327
    @Ashk327 Рік тому

    माझे कडे साधे पत्र आहे ते कसे लागू करायचे.तलाठी ने परत केले आहे.पैशाअभावी पाच वर्षझाले तसेच ठेवले आहे.

  • @jvjoshi1247
    @jvjoshi1247 4 роки тому +1

    बॅकग्राऊंड म्युझिक शून्य करणं आवश्यक आहे

  • @abasahebmahadik4231
    @abasahebmahadik4231 4 роки тому

    Amr
    Mrutum
    Patra inresp of whitch type proparty we can do?

  • @bharatkakade2864
    @bharatkakade2864 2 роки тому

    मुत्युपत्र लिहनारे व्यकतीचे वय किती असले पाहीजे व वयाचे ९० चया पुढचे वय चालते का

  • @jonitalobo4352
    @jonitalobo4352 Рік тому

    If flat husband and wife ke nam e hai and if husband or wife dath done ese ak ka deth hota hai tho flat kisko milega

  • @raiendraakolkar39
    @raiendraakolkar39 5 років тому

    Sir maze age 42 ahe pn mazya chulte ani vdilanche vatp zale nahi mla te jmin kraychi ahe kashi kravi

  • @sanjaythorat655
    @sanjaythorat655 Рік тому

    मृत्युपत्र बनवायला साधारण किती रुपये लागतात

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 4 роки тому +3

    मृत्यू पत्र चे पुढे वाद होवू शकतात म्हणून कोर्टात त्यांची नोंद करावी म्हणजे जास्त वाद होऊ शकत नाही

  • @hiramanjadhav5580
    @hiramanjadhav5580 4 роки тому

    Useful information

  • @dineshgangurde7087
    @dineshgangurde7087 3 роки тому

    माझी शेत जमीन देवस्थान ईनाम वर्ग 3 असून ती मी माझ्या काकांची आहे त्यांनी मला मृत्यूपत्र रजिस्टर ऑफिस मध्ये करून दिले तरी ही तलाठी नोंद करीत नाही

  • @विलासबोधले-न7व

    आविवाहीत व्यक्ती म्रुत्यपत्र कर सकताहै क्या

    • @vickyingale5628
      @vickyingale5628 3 місяці тому

      18 + कोणीही करू शकते

  • @zpschoolskills
    @zpschoolskills 4 роки тому

    मृत्यूपत्र करताना जर डॉक्टर नसेल तर कोणत्या अडचणी येऊ शकतात,व मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला पती व मुले मयत झाली व सदरील व्यक्ती आपल्या भावाच्या नावाने मृत्यूपत्र लिहून ठेवले तर त्यांना दुसरं कोणी चुलत यावर आक्षेप घेऊ शकतात का

  • @akshaychougule7170
    @akshaychougule7170 5 років тому +5

    नमस्कार सर . एक प्रश्न होता समजा वडिलांना मृत्यूपत्रा मध्ये सगळी प्रॉपर्टी मुलाची नावे केली असेल आणि मुलींच्या/बहिणीच्या नावे काय केलं नसेल तर बहिणी त्यावर आक्षेप घेऊ शकतात का? त्यांना प्रॉपर्टी द्यावी लागेल का?
    मुलाने वडिलांची सेवा केली आहे त्यामुळे त्यांनी त्याला सर्व दिला आहे.
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @manojvalvi9636
    @manojvalvi9636 4 роки тому

    सर मृत्यपत्र नैसर्गिक मुलांना डावलून केलेलं असेल तर

  • @shrikantpatil9495
    @shrikantpatil9495 5 років тому +1

    Music avoid kara

    • @ashokmagar5940
      @ashokmagar5940 5 років тому

      वठटटटटटटटटटटटट

  • @prakashthombre3775
    @prakashthombre3775 2 роки тому

    Please. Delete. Sound. Music

  • @vinayakrao96jadhav
    @vinayakrao96jadhav 4 роки тому

    म्युवजिक बंद करा

  • @sandeepsagavakar8126
    @sandeepsagavakar8126 Рік тому

    खर्च किती येतो