प्रमोद, सकृत दर्शनी कठीण आणि नकोसा वाटणारा विषय हसत खेळत समजावून देण्याची तुझी हातोटी विलक्षण आहे. अत्यंत सुंदर व सुलभ सादरीकरण केले आहे ज्यामुळे कायद्याची सुप्त भिती मनात असलेले माझ्यासारखे अनेक सामान्य नागरीक नक्कीच खुश होत आहेत. धन्यवाद व अभिनंदन. ❤
नमस्कार🙏 आपण खूप छान सांगितले आहे. इच्छापत्रात रिअल इस्टेट, शेअर्स,FD इत्यादी बायकोच्या नांवे करावेत व त्यावेळेस बायको हयात नसेल तर मुलांच्या नावाने करावे असे लिहिता येते का?
सर फसवणूक करून घेतलेले दस्त कशा कशा पद्धतीने रद्द होत असतात त्यावर व्हिडिओ बनवा किंवा सर्वोच्च न्यायालयाचे त्यावरचे निकाल कशा पद्धतीने यशस्वी झाले आहेत ते व्हिडिओ लिंक पाठवा किंवा व्हिडिओ बनवा
नमस्कार🙏 आपण खूप छान सांगितले आहेत. इच्छापत्रात रिअल इस्टेट, शेअर्स,FD इत्यादी बायकोच्या नावांवर करावेत, पण त्या वेळेस बायको हयात नसेल तर मुलांच्या नावावर करावेत असे लिहिले तर मान्य होते का?
प्रमोद, सकृत दर्शनी कठीण आणि नकोसा वाटणारा विषय हसत खेळत समजावून देण्याची तुझी हातोटी विलक्षण आहे. अत्यंत सुंदर व सुलभ सादरीकरण केले आहे ज्यामुळे कायद्याची सुप्त भिती मनात असलेले माझ्यासारखे अनेक सामान्य नागरीक नक्कीच खुश होत आहेत. धन्यवाद व अभिनंदन. ❤
Thanks
Bhavishyat milu shakanarya kinva arjit kelelya property will madhye takata yetat ka?
होय
नमस्कार🙏
आपण खूप छान सांगितले आहे.
इच्छापत्रात रिअल इस्टेट, शेअर्स,FD इत्यादी बायकोच्या नांवे करावेत व त्यावेळेस बायको हयात नसेल तर मुलांच्या नावाने करावे असे लिहिता येते का?
होय
Khup chan mahiti
खुप चांगली माहिती दिली साहेब धन्यवाद साहेब 🙏
सर फसवणूक करून घेतलेले दस्त कशा कशा पद्धतीने रद्द होत असतात त्यावर व्हिडिओ बनवा किंवा सर्वोच्च न्यायालयाचे त्यावरचे निकाल कशा पद्धतीने यशस्वी झाले आहेत ते व्हिडिओ लिंक पाठवा किंवा व्हिडिओ बनवा
खरंच, छान व्हिडिओ... आपल्या उपक्रमास सदिच्छा...
I am proud of u
All the vbest
Yogini Godbole
Thanks
Very informative and useful video...thanks a lot AD. PRAMODJI....
नमस्कार🙏
आपण खूप छान सांगितले आहेत.
इच्छापत्रात रिअल इस्टेट, शेअर्स,FD इत्यादी बायकोच्या नावांवर करावेत, पण त्या वेळेस बायको हयात नसेल तर मुलांच्या नावावर करावेत असे लिहिले तर मान्य होते का?
Ho चालेल
धन्यवाद🙏
Chan atishay upyukt mahiti 👍.mi 62 varshachi jesth nagarik aahe ...mi 2012 pasun Mr. pasun vegalu rahate pan aamacha divorce zhalela nahi ..mi maz ichha Patra banaval aahe. .maze sarv mi mazya mulila dile aahe ... Tar Mr.kahi harkat ghevu shakatat ka?? Pl.reply dya 🙏🙏
नाही
Thank you so much 🙏🙏aai ambabai kayam tumachya pathishi raho.... 🙏
आपला फोन नंबर व कार्यालय पत्ता दिला तर बर होईल
9820680788