Aai bhin bhau vadil fanily mansik trass hatumche ktub ahe etkya varsha pasun sambal karatt swatche sarkash swat pasi phije tyaat je ahe tyche per person donor tumhi dele ahe ka tyazt vaperson vadil tycha mulga ani mag tycha mulga mulgi hai kase hand karyche gav hisaa tycha vayktit donor hissa kiti ha vishye shrimant manush asel tychd kese mansik tras bot astil tyche srakshan chrcha hot fasnuk hote
2004 ला आमच्या आजोबा च्या वाटण्या झाल्या त्या नंतर आमच्या वाटण्या झाल्या नाहीत खूप दा प्रयत्न करून पण वाटण्या होत नाही कधी काका तयार होत नाही तर कधी आत्या. 2010 मध्ये आजी ने माझ्या आई च्या नावे केस करून कोर्ट काढून निर्णय घेतला की वाटण्या करून ध्या. हा निकाल 2014 मध्ये लागला त्या नंतर बऱ्याच वेळेस घरात बसून वाटण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला पण कधी काका कधी आत्या मुदामून वाटण्या टाळत राहिले. आता काका तयार आहेत परंतु आत्या अजिबात तयार नाही बोलत नाही भेट घेत नाहीत आम्ही 5 काका तयार आहोत फक्त एक आत्या तयार नाही तर आम्हाला आमच्या वाटण्या कश्या मार्गी लावाव्या लागतील ह्या बदल काही मार्गदर्शन मिळू शकले का ..?
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏽🙏🏽🌹 मैडमजी
Aai bhin bhau vadil fanily mansik trass hatumche ktub ahe etkya varsha pasun sambal karatt swatche sarkash swat pasi phije tyaat je ahe tyche per person donor tumhi dele ahe ka tyazt vaperson vadil tycha mulga ani mag tycha mulga mulgi hai kase hand karyche gav hisaa tycha vayktit donor hissa kiti ha vishye shrimant manush asel tychd kese mansik tras bot astil tyche srakshan chrcha hot fasnuk hote
वडीलोपारजीत जागेवर घर बांधतांना कसे नावे करावी.
Nagarpaliket vadilanchya mrutyu nantar gharpatti navavar karnyasathi kahi charges astat ka....plz rpl
Nhii
2004 ला आमच्या आजोबा च्या वाटण्या झाल्या त्या नंतर आमच्या वाटण्या झाल्या नाहीत खूप दा प्रयत्न करून पण वाटण्या होत नाही कधी काका तयार होत नाही तर कधी आत्या.
2010 मध्ये आजी ने माझ्या आई च्या नावे केस करून कोर्ट काढून निर्णय घेतला की वाटण्या करून ध्या. हा निकाल 2014 मध्ये लागला त्या नंतर बऱ्याच वेळेस घरात बसून वाटण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला पण कधी काका कधी आत्या मुदामून वाटण्या टाळत राहिले.
आता काका तयार आहेत परंतु आत्या अजिबात तयार नाही बोलत नाही भेट घेत नाहीत
आम्ही 5 काका तयार आहोत फक्त एक आत्या तयार नाही तर आम्हाला आमच्या वाटण्या कश्या मार्गी लावाव्या लागतील
ह्या बदल काही मार्गदर्शन मिळू शकले का ..?