साहेब हाय कोर्ट मुंबई येथे आमच्या 2 हजार कामगार ची vda केस चालू आहे त्याचा नंबर खोटा छापून कामगार प्रतिनिधि नी निवडणूक लढवली आणि जिंकली.. आता आम्हाला त्या कामगार प्रतिनिधि वर खोटा केस नो छापून आमची फसवणूक केली आणि कोर्टाचा अपमान पण केला अशी तक्रार करायची आहे.. तसा मसुदा सांगावा आपणं
माझ्या मित्राने मला जवळपास दिड लाख रूपयांना फसवलं आहे तशी मी लेखी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती पण पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला आणि कोर्टात जायला सांगितले आहे.पोलीसांनी संबंधित व्यक्तीची साधी विचारपूस सुध्दा केली नाही ह्याचे मला खूप आश्चर्य वाटते.
सर नमस्कार मी माजी सैनिक आहे सर मला गव्हर्मेंट फाईल करतो 80 लाख रु ची त्या साठी माझकडून 3.25 लाख घेतले काही dacoment घेतले याला 2 वर्ष zhali मी फाईल करू नको मला माझे पैसे परत कर असे सांगितले पण तो देतो आज उद्या करत आहे तर सर प्लीज सल्ला द्या मी काय करू कोठे कंप्लेंट करू
साहेब मी माझ्या भावकीमधील एका व्यक्तीला माझ्याच नावावर टेम्पो घेऊन दिला होता. २ महीने झाले त्यानी १ पण हप्त्या भरला नाही. हप्त्यावाले आता आम्हाला त्रास देत आहेत काय करावे प्लीज सांगा
ते टेम्पो तुमच्या मालकीचा आहे आणि तुमच्या नावावर आहे....त्या मुळे तुम्ही त्याच्या कारवाई करु शकता...तुमचा टेम्पो त्याने चोरून घेवून गेला अशी फिर्याद दाखल करा....
namskar sir ek driver kadun mi panvel varun lift ghetli pune la jayla bhada 250 rs tharla matr 20km antaravr yeun tyani mazyakadun 300rs mangitle v malaaata paise de mi tula 50rs deto mi paise dile nanatr lonavla chya ghatat tyane mala madhech utarvle var to return mumbai chya margane gela maze paise n parat karta tar aani phone kela tar paise deto deto ase 15 divas sangitla aani shevti aaj paise det nahi asa bolun mala block kelay aata mala sanga mi masi takrar kontya poilce station madhe dakhal karu ? panvel la ki lonavla la ? please replay vishay paisacha nahi pan vishwas thevun samorchyane fasvnuk kelyacha
भाउ मला,, बिल्डिंग मध्ये 2- व्हीलर ची पार्किंग दिलेली नाही. सर्व फ्लॅट धारक दोन-दोन गाड्या लावतात.मला गाडी लावता येत नाही. पोलिस ठाण्यात लेखी तक्रार कशी करायची,,,,,
सर. माझी पण सरपंच. ताई खासरे रा. नांदगाव. का. त. हिंगणघाट यांच्या मुलाने 10000 ने फसवनूक केली आहे.. आणि माझे पैसे देण्यास टोपी वर टोपी देउन राहीला आहे.... पोलीस पाटील समोर मला धमक्या देऊन राहीला आहे..
नमस्कार सर, आपली ही माहिती खूप छान आहे. पण माझा एक प्रश्न आहे कि, माझे वडील हे आमच्यापासून विभक्त आहेत, मी माझ्या मुलीचे जातीचे दाखले काढणेसाठी लागणारी कागदपत्रे वडिलांकडून तंटामुक्ती समिती मार्फत मागितली होती. माझ्या वडिलांनी तंटामुक्ती समोर मी वकिलांमार्फत कागदपत्रे देतो असे सांगितले आहे. तसा झालेला निर्णय तंटामुक्ती समितीने मला लेखी दिला आहे, त्यावर माझ्या वडिलांनी सह्या केल्या आहेत. पण एक वर्ष झाले अजून ते दाखले देत नाही आहेत. ह्या परिस्थितीत मी वरील फसवणुकीची केस करू शकतो काय? किंवा त्यासाठी दुसरे कोणते कलम आहे? कृपया माहिती द्यावी...
आपण फसवणुकीची केस करु शकत नाही...... तुम्हीला लागणारी कागदपत्र कोणती आहेत...जर ती public DOCUMENT asel tar ते स्वत तुम्ही अर्ज देऊन काढु शकता,जसे जातीचे प्रमाणपत्र, खासरा पञक ईत्यादी.....
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर , अत्यंत महत्वाची माहिती सोप्पा शब्दात सांगितली ❤
धन्यवाद
खूप. चांगली. माहिती. दिली. साहेब. धन्यवाद.
सर आपण चांगल्या प्रकारे माहिती दिलेली धन्यवाद
Thanks sir 🙏
Nice खूप महत्वाची माहिती दिली
साहेब
हाय कोर्ट मुंबई येथे आमच्या 2 हजार कामगार ची vda केस चालू आहे त्याचा नंबर खोटा छापून कामगार प्रतिनिधि नी निवडणूक लढवली आणि जिंकली..
आता आम्हाला त्या कामगार प्रतिनिधि वर खोटा केस नो छापून आमची फसवणूक केली आणि कोर्टाचा अपमान पण केला अशी तक्रार करायची आहे..
तसा मसुदा सांगावा आपणं
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर खुप छान माहिती दिलीत सर 💐🙏👍🏻
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
Khup chan mahiti aahe
सर माझ लग्न एका अशा मुलीशी झाला आहे जिला प्रजनन अवयवांची जन्मजात विक्रुती आहे mrkh syndrome आता मी काय करु😢
Apan tya grounds var divorce file kara tumcha divorce manjur houn jail
माझे पण तीन चार वर्षांपूर्वी माझी फसवणूक केली आहे सर धन्यवाद
Khup khup dhanyawad
माझ्या मित्राने मला जवळपास दिड लाख रूपयांना फसवलं आहे तशी मी लेखी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती पण पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला आणि कोर्टात जायला सांगितले आहे.पोलीसांनी संबंधित व्यक्तीची साधी विचारपूस सुध्दा केली नाही ह्याचे मला खूप आश्चर्य वाटते.
पोलीस हरामी असतात,ते सत्याच्या बाजूने नंसतात , मला खूप अनुभव आला या कुत्र्यांचा.
आपण कलम 156(3) नुसार न्यायालयात वकीला मार्फत अर्ज करा न्यायालय FIR नोंदवण्या बाबत आदेश देतील
पत्त्संस्त्थेव्वल्यानी फसवले नावावर काहीच संप्ती. ठेवली नसेल तर न्यायालयात जनतेची सगळी रक्कम मिळते का
हो...
आंदोलकाला मारहाण झाल्यास काय करावे
पोलीसांकडून मारहाण झाली का?
@@law_in_marathi गावातील लोकांनी उपोषण का करतोय म्हणून मारले तर काय करावे?
@@Itshrpatil आपण पोलीस स्टेशन ला जावून त्याच्या विरुद्ध FIR नोंदवा
सर नमस्कार मी माजी सैनिक आहे
सर मला गव्हर्मेंट फाईल करतो 80 लाख रु ची
त्या साठी माझकडून 3.25 लाख घेतले काही dacoment घेतले याला 2 वर्ष zhali मी फाईल करू नको मला माझे पैसे परत कर असे सांगितले
पण तो देतो आज उद्या करत आहे तर सर प्लीज सल्ला द्या मी काय करू कोठे कंप्लेंट करू
instagram.com/law_in_marathi?igsh=NWk4dmp1cDR4eGJy .....ya instagram account var msg kara
Sir please replay dya
पोलीस. निरीक्षक. यांनी. दखल पात्र व. आजामीनपत्र. गुन्ह्यांची FIR. जाणीव. पूर्वक. नोंदविला. नाही. त्यामुळे. त्याच्या.विरूढ. BNSS. च्या. कलम. १९९नुसार. FIR. नोंदतां. येईल. का. कृपा. करून. माहिती. द्या. ही. नम्र. विनंती.
साहेब आपले परत रक्कम कसे घेता येईल याबाबतीत थोडी माहिती द्यावी
साहेब मी माझ्या भावकीमधील एका व्यक्तीला माझ्याच नावावर टेम्पो घेऊन दिला होता. २ महीने झाले त्यानी १ पण हप्त्या भरला नाही. हप्त्यावाले आता आम्हाला त्रास देत आहेत काय करावे प्लीज सांगा
ते टेम्पो तुमच्या मालकीचा आहे आणि तुमच्या नावावर आहे....त्या मुळे तुम्ही त्याच्या कारवाई करु शकता...तुमचा टेम्पो त्याने चोरून घेवून गेला अशी फिर्याद दाखल करा....
धन्यवाद सर. अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपन दिली
namskar sir ek driver kadun mi panvel varun lift ghetli pune la jayla bhada 250 rs tharla
matr 20km antaravr yeun tyani mazyakadun 300rs mangitle v malaaata paise de mi tula 50rs deto mi paise dile
nanatr lonavla chya ghatat tyane mala madhech utarvle var to return mumbai chya margane gela
maze paise n parat karta
tar aani phone kela tar paise deto deto ase 15 divas sangitla aani shevti aaj paise det nahi asa bolun mala block kelay
aata mala sanga mi masi takrar kontya poilce station madhe dakhal karu ?
panvel la ki lonavla la ?
please replay
vishay paisacha nahi pan vishwas thevun samorchyane fasvnuk kelyacha
@@Jinks27 Lonavla police station mdhe fir dakhal kara
@@law_in_marathi ok sir
दिलेल्या रक्कम परत कसं घेता येईल याच्याबद्दल व्हिडिओ तयार करा
भाउ मला,, बिल्डिंग मध्ये 2- व्हीलर ची पार्किंग दिलेली नाही.
सर्व फ्लॅट धारक दोन-दोन गाड्या लावतात.मला गाडी लावता येत नाही.
पोलिस ठाण्यात लेखी तक्रार कशी करायची,,,,,
instagram.com/law_in_marathi?igsh=NWk4dmp1cDR4eGJy majhya instagram handle var msg kra
nice
सर. माझी पण सरपंच. ताई खासरे रा. नांदगाव. का. त. हिंगणघाट यांच्या मुलाने 10000 ने फसवनूक केली आहे.. आणि माझे पैसे देण्यास टोपी वर टोपी देउन राहीला आहे.... पोलीस पाटील समोर मला धमक्या देऊन राहीला आहे..
रितसर फिर्याद द्या.....फिर्याद कशी द्यावी हे कळत नसेल तर माझ्या instagram page var msg kara instagram.com/law_in_marathi?igsh=NWk4dmp1cDR4eGJy
Mla yekya porine फसवलं aahe tr kashi तक्रार kravi सांगा
Mazya instagram account msg kara instagram.com/law_in_marathi?igsh=NWk4dmp1cDR4eGJy
नमस्कार सर,
आपली ही माहिती खूप छान आहे. पण माझा एक प्रश्न आहे कि, माझे वडील हे आमच्यापासून विभक्त आहेत, मी माझ्या मुलीचे जातीचे दाखले काढणेसाठी लागणारी कागदपत्रे वडिलांकडून तंटामुक्ती समिती मार्फत मागितली होती. माझ्या वडिलांनी तंटामुक्ती समोर मी वकिलांमार्फत कागदपत्रे देतो असे सांगितले आहे. तसा झालेला निर्णय तंटामुक्ती समितीने मला लेखी दिला आहे, त्यावर माझ्या वडिलांनी सह्या केल्या आहेत. पण एक वर्ष झाले अजून ते दाखले देत नाही आहेत. ह्या परिस्थितीत मी वरील फसवणुकीची केस करू शकतो काय? किंवा त्यासाठी दुसरे कोणते कलम आहे?
कृपया माहिती द्यावी...
आपण फसवणुकीची केस करु शकत नाही...... तुम्हीला लागणारी कागदपत्र कोणती आहेत...जर ती public DOCUMENT asel tar ते स्वत तुम्ही अर्ज देऊन काढु शकता,जसे जातीचे प्रमाणपत्र, खासरा पञक ईत्यादी.....
Cilvil case asel tr 420 lau shkato ka
Chan
Chann
साहेब नंबर मिळेल का
Sir mazya card Varun fraud zala hota cyber cell ne amount hold keli ahe pn amount reversal sathi court order pahije Kay karave please help??
instagram.com/law_in_marathi?igshid=YzU1NGVlODEzOA== msg kara
धन्यवाद सर
धन्यवाद सर खुप छान माहिती