Loksatta Podcast: तडीपारीचा नेमका अर्थ काय? तडीपार करण्याचे अधिकार कोणाला?; जाणून घ्या
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- Loksatta Podcast: तडीपारीचा नेमका अर्थ काय? तडीपार करण्याचे अधिकार कोणाला?; जाणून घ्या
बऱ्याच वेळा अनेक गुन्ह्यांमध्ये आपण 'तडीपारीची कारवाई झाली' असं ऐकतो. पण या प्रकरणामुळे तडीपारीची कारवाई पुन्हा चर्चेत आली आहे. पण तडीपारीचा नेमका अर्थ काय? तडीपार करण्याचे अधिकार कोणाला? तडीपार कुणाला करतात? हे या पॉडकास्टमधून जाणून घेऊयात.. #fugitive #tadipaar #police #crime
.
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
चाणक्य 😭
Are dada he je polish vale aahet na pakke bhad khau aahet