अटकपूर्व जामीन कसा मिळवतात? I अटकपूर्व जामीन म्हणजे काय I How to get Anticipatory Bail I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • ‪@advocatepramoddhokale‬ #अटकपूर्व_जामीन,#Anticipatory_ bail
    #bail
    अटकपूर्व जामीन कसा मिळतो असा प्रश्न हल्ली बऱ्याच जणांना पडतो. निरपराध व्यक्तींना खोट्या तक्रारींमुळे अटक होण्याची शक्यता असते. कधी एखाद्याची राजकीय किंवा सामाजिक प्रतिष्ठा कलंकित करण्यासाठी तर कधी वैयक्तिक हेव्या दाव्यामुळे अश्या तक्रारी होत असतात.
    काही कायद्यांमध्ये जसे महिला आणि इतर कायद्यात असलेल्या दखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांना संबंधित व्यक्ती ला अटक करावी लागते. अश्यावेळी अटकपूर्व जामिनासाठी आपण अर्ज करू शकतो. या व्हिडिओ मध्ये ही माहिती आपल्याला मिळेल.
    / @advocatepramoddhokale
    Please subscribe to my channel and forward it.

КОМЕНТАРІ • 107

  • @muskanshaikh4302
    @muskanshaikh4302 3 роки тому +4

    अटक पूर्व जमीन साठी कोर्टाने लेखी पत्र दिल्यावर पोलिस आरोपी ला आटक करू शकते का?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय झाला असेल आणि तसा आदेश देण्यात आला असेल तर पोलिस अटक करू शकत नाहीत.

    • @muskanshaikh4302
      @muskanshaikh4302 3 роки тому

      @@advocatepramoddhokale आदेश येऊन सुद्धा काही महिने काही अडचणी मुळे उशीर झाला तर .पोलिस स्टेशन ने जमीन घेण्यास अडचण येते का?

    • @anandgawade9676
      @anandgawade9676 Рік тому

      FIR बद्दल माहिती द्यावी

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 місяці тому

      या विषयीचा व्हिडिओ पहा

  • @medicallaboratorytechnolog9466
    @medicallaboratorytechnolog9466 6 днів тому

    खूप छान माहिती आहे.
    धन्यवाद सर!

  • @ushadhage8670
    @ushadhage8670 3 роки тому +4

    विषय छान पध्दतीने हाताळलाय..व उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद..!

  • @jaihind7491
    @jaihind7491 2 роки тому +8

    साहेब हा कायदा कलम फक्त गरीबांसाठी आहे..पैशावाल्यांना काही फरक पडत नाही आणि त्यांच काही बिघड़त नाही..पोलीस पैसे खावुन चार्जशीट चांगल रंगवतात..

  • @vinodalhat353
    @vinodalhat353 2 роки тому +2

    Nice video and great information sir thanks

  • @dilipjain7908
    @dilipjain7908 3 роки тому +2

    अंतरिम जामीन किती दिवसाची मिळते,सर कलम ४०८,४२०,३४,४३(ब) जे ६६ एवढे कलम लावलेली असली तर जामीन मिळतो का ?

  • @mysambhajinagar
    @mysambhajinagar 2 роки тому +2

    Sir 374 ची खोटी केस टाकली असता अटकपूर्व जामीन मिळते का. त्या साठी काय करावे.

  • @user-xv2kh7wu9o
    @user-xv2kh7wu9o 3 роки тому +1

    छान

  • @ravindrabhide436
    @ravindrabhide436 3 роки тому +1

    Well explained !!

  • @kesarinathkesarkar2199
    @kesarinathkesarkar2199 3 роки тому +1

    Veri good👍

  • @hakkesantosh6429
    @hakkesantosh6429 6 місяців тому

    Hello sir....
    Good evening sir...
    जो आरोपी असतो तोच पळून जातो मग त्यालाच अटक पूर्वी जमीन का मिळावी....
    आणि जो गुन्हा करत नाही त्यालाच पोलीस उचलतात मग काय करायचं त्याबद्दल....

  • @indiaincredible.7108
    @indiaincredible.7108 2 роки тому

    जामीन ची फिस किंवा रक्कम किती असते. खर्च किती येतो.कागदपत्रे कोणती लागतात? दखलपात्र गुन्ह्याला जामीन मिळत नाही का ?

  • @Advsantoshwaghmarelatur
    @Advsantoshwaghmarelatur 2 роки тому +1

    Nice

  • @AnuRaj-eb4sk
    @AnuRaj-eb4sk Рік тому

    Sir mazhyawar khota gunha dakhal (65e )zhalay 2020 madhye gawat tevha lockdown hote Ani mi punyat hoto,mala mahit navhte ata mi kahi kamasathi police verification Sathi aplay Kela tar mala mahit padle ki mazhyavar khatla Chalu ahe Ani ata arreste warrant nighala ata Kay karave

  • @saniyashaikh9158
    @saniyashaikh9158 Рік тому

    Nice vidio and god informetion thank you sir aamcha gharala lon ghetle aahe parantu lokdown madhe hapte thakit aslene bankene gharawar taba gheun lok kele ahe amhala rahnesathi dusari jaga kothehi uplabdha nasalene lok todun pravesh kela tar atak hota ka tyas atak purva jsmin deta yeto ka krupays amhala margdarshan karave

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Рік тому

      तुम्ही वकिलांना भेटा मग लॉक तोडण्याचा विचार करा

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 Рік тому

    खुप छान विडीओ,
    सर अर्ज कसा करायचा अटकपूर्व जामीन चा!

  • @satishbhandareshirdhon5666
    @satishbhandareshirdhon5666 3 роки тому +2

    अंतरिम जामीन म्हणजे काय ,व त्याचा कालावधी किती व तो मिळाला की परत अटक होते का कृपया माहिती द्यावी सर

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      Regular जामीन अर्ज सुनावणीला जर वेळ लागणार असेल तर अंतरिम जामीन मागता येतो.

  • @darekar
    @darekar 9 місяців тому

    सर 452 ipc साठी अटक पूर्व जामीन मिळतो का

  • @sunitaganage6512
    @sunitaganage6512 Рік тому

    TX sir

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 Рік тому

    Goods 👍

  • @tukaramdeshmukh6326
    @tukaramdeshmukh6326 5 місяців тому

    माझ्या प्रश्न असा होता, सत्र न्यायालयाने अटक पुर्व जामीन फेटाळण्या अगोदरच उच्च न्यायालयात जाता येते का ?

  • @hakkesantosh6429
    @hakkesantosh6429 6 місяців тому

    अचानक पोलीस येतात आणि उचलतात मग त्या व्यक्तीने कसा पळ काढायचा आणि अटक पूर्वी जमीन कडा घेयच साहेब

  • @ganeshzine1010
    @ganeshzine1010 10 місяців тому

    Sir mala patsansthe ne court madhe jamindar magitla ahe pan mazhyakade shetkari jamindar nahi. Tar mi kay karave. Settlement karayla mi tayar ahe payment saha. Tar kay mala jamindar dyavach lagel kay.

  • @GaneshGond-p4y
    @GaneshGond-p4y 3 місяці тому

    सर पैसा समोर कांहीच नही कारण 302कलम लागल्या वर40/45दिवसात आरोपीला बेल मिळते तर कायदा कुठे ठरेल गरिबांचा जिव जातो व आरोपी खुला फिरतो कारण पैसा हा सध्या सर्व काही आहे सर हे घडलेल आहे सर आरोपीला परतआटक होते का

  • @abhijeetlolage9960
    @abhijeetlolage9960 2 роки тому

    1person ko anticeptory bail kitni bar milti hai

  • @govindarathod1702
    @govindarathod1702 3 місяці тому

    अटक पूर्व जामीन सत्र न्यायालयात प्रलंबित असताना पोलिस अटक करू शकतात का

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 місяці тому

      इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन उत्तर देता येईल

    • @govindarathod1702
      @govindarathod1702 3 місяці тому

      ​@@advocatepramoddhokale
      कोणत्या गोष्टी आहेत सर

  • @shekharchougule2211
    @shekharchougule2211 11 місяців тому

    कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केल्यानंतर ,जामीन मिळेपर्यंत पोलीसांना अटक करता येतो का..

  • @karunalandage6608
    @karunalandage6608 3 роки тому

    Jr aropi rugn asel tr atak purv jamin milu shkto ka

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      त्याला ट्रीटमेंट साठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते
      अटकपूर्व जामीन आणि रुग्ण असण्याचा संबंध नाही.

  • @vikrambansode6728
    @vikrambansode6728 Рік тому

    Sir mala tumchaa shi bolaych He

  • @sanketpatil8725
    @sanketpatil8725 Рік тому

    Sir 4 dates miss zalya startingchya tar aata kaay karaave laagel virodhi chya vakilaane aata 5th date dili aahe kaay karaav sir aata please reply

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Рік тому +1

      म्हणजे काय झालं

    • @sanketpatil8725
      @sanketpatil8725 Рік тому

      @@advocatepramoddhokale sir mazya aai var eka lady ne case keliye court madhe len den sambaddhi paishyachya relative tar te parat n kelayacha gunha daakhal kela aahe aani aamhi te paise parat pan kele hote but te sagl व्यवहार vishwasaavr hota aani as zaalay me khup ghabrun geloy ghari pan naahi sangitl me date yetaayat vakil chya every month la😥😥

    • @sanketpatil8725
      @sanketpatil8725 Рік тому

      @@advocatepramoddhokale 4 dates aalya aataparyant next month chi aahe aata kaay karaav please kaahitri saanga sir

  • @ganeshjamdade5507
    @ganeshjamdade5507 7 місяців тому

    Sir माझ्यावर 307 ची केस padli aahe डिसेंबर मदीं मला मिळेल का अटक पूर्व जामीन 😢

  • @pradeeppandit3367
    @pradeeppandit3367 2 роки тому

    376 cha khota gunha taklay tyat hoin ka atakpurv

  • @navnathwaykar335
    @navnathwaykar335 6 місяців тому

    420 madhe अटकपूर्व जामीन मिळतो का

  • @saurabhmore8454
    @saurabhmore8454 Рік тому

    ३०७ मध्ये होतोय का अटक पूर्व आणि किती दिवस लागतील जामीन होयला

  • @kirangiri2769
    @kirangiri2769 Рік тому

    कलम ३२६ मध्ये किती दिवसात अटकपूर्व होतो सर

  • @shubhamkadlak9723
    @shubhamkadlak9723 3 роки тому

    अटक पूर्व जमीन झाल्या वर ज्यांनी केस केली आहे त्यांनी जात एखाद वेळीस भेटायला बोलावलं आणि त्यांना नकार धीला तर पुन्हा अटक होऊ शकते का

  • @entertainmentgame3408
    @entertainmentgame3408 Рік тому

    306 ला अटक पूर्व जमीन भेटू शेकतो का

  • @shivshankarpurushottammore1758
    @shivshankarpurushottammore1758 2 роки тому

    अटकपूर्व जामीन किती दिवस चालू शकतो....सर...

  • @atuljadhav5529
    @atuljadhav5529 Рік тому

    सर 326, 452 ला जामीन मिळू शकेल का

  • @sagarpawar-lo4qw
    @sagarpawar-lo4qw 2 роки тому

    अटक पूर्व जामीन सत्र न्यायालयाने रद्ध केला तर आपण परत सत्र न्यायालयात अटक पूर्व अर्ज किती वेळा करू शकतो

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      न्यायालयाने काही कारणामुळे अटकपूर्व जामीन रुद्ध केला असेल तर परत सत्र न्यायालयात जाता येत नाही
      उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देता येते का हे पाहावे

  • @bhaiyadahibhate4737
    @bhaiyadahibhate4737 2 роки тому

    सर खोटा गुन्हा दाखल असेल तर अटक जामिन कशी करावी 452 गुन्हा दाखल झाला

  • @shantaramkinnarkar1074
    @shantaramkinnarkar1074 3 роки тому

    छान व महत्वपूर्ण माहिती प्रमोद सर

  • @dattapisal8205
    @dattapisal8205 3 роки тому

    420/34 गुन्हा नोंद असुन आरोपीने आरोपीने अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे पण मला तो नामंजुर करायचा आहे काय करावे लागेल

  • @trishalajadhav8933
    @trishalajadhav8933 2 роки тому +2

    police he samajache rakshak aahet he saaf chukiche aahe.......aamchavr ashi vel aaliye fkt polisanmul aamch purn ghar jail mdhe aahe........aamcha nirdosh asnyache sgle proof police record mde astana pn...

  • @bapukharat6953
    @bapukharat6953 3 роки тому

    मोक्याच्या. गुण्यामध्ये जामीन होतो का. अटक पूर्वक

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      ते गुन्ह्यातील सहभाग, गुन्हेगाराची पार्श्वभूमी इत्यादी अनेक गोष्टी वर अवलंबून आहे

    • @rameshwarkondapure7433
      @rameshwarkondapure7433 Рік тому

      324 354 atak purv jamin milato ka sir

  • @trishalajadhav8933
    @trishalajadhav8933 2 роки тому

    kahi nahi o........sgl chukich aahe police n court nyay milvun n deta nirdosh n garib lokanna vinakaran trass detat....polisankde aaplya nirdosh asnycha proof asun pn police gunha lagu krtat.......

  • @Gaming____Fantatics
    @Gaming____Fantatics 7 місяців тому

    तुमचा नंबर मिळेल का

  • @virajgajarmal210
    @virajgajarmal210 2 роки тому

    मोबाईल नंबर काय आहे तुमचा

  • @mahadevmane8162
    @mahadevmane8162 2 роки тому

    सर 354 ब 452 असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आरोपीला 5दिवस झाले अटक करण्यात आली नाही तर आम्ही काय करावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      तुम्ही वरच्या पोलीस अधिकार्या कडे तक्रार करा

  • @nileshmahajan7800
    @nileshmahajan7800 2 роки тому

    Sir my elder brother was murdered by reletives and one person demanding to aatak purv jamin

  • @legalwings1598
    @legalwings1598 2 роки тому

    Sir please ek video offence related to religion

  • @maheshbarkale6912
    @maheshbarkale6912 3 роки тому

    307 आरोपीचा अर्ज कसा रद्द करावा माहीती सांगा

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      माझा FIR कसा रद्द करावा हा व्हिडिओ बघा

  • @dilipjain7908
    @dilipjain7908 3 роки тому

    फोन नं

  • @sagarmore431
    @sagarmore431 3 роки тому

    Hii sir number dyana whatsp

  • @poonamkumbhar9610
    @poonamkumbhar9610 Рік тому

    sir tumcha contact no plz.

  • @muskanshaikh4302
    @muskanshaikh4302 3 роки тому

    Sir kahi question vicharayache aslya s aamhi tumhala whatsap var message karu shakto ka

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar Рік тому

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या