पोक्सो कायदा काय असतो हे मी आज जाणून घेतले कारण आज दि. 23 जुलै रोजी आमच्या गावातील असाच एका मुलाला न्यायालयाने पोक्सो कायदा नुसार 20 वर्षाचा कठोर कारावास ची शीक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकून अखा गावातील मुल हादरेलत. 😢
सर जर मुलगा गुनेगार नसेल आणि मुदामून जर मुलगी किंवा त्याचे पालक एखाद्याला पोकॉसो act नुसार तक्रार दाखल केली असेल तर आणि तो वक्ती जर गुनेगार नसेल तर त्यावर काय उपाय आहे?
सर मुलीचे वय 16असेल आणि मुलांचे 23असेल आणि त्यांचे प्रेम असेल तर मुलीच्या घरी माहीत झाल्या नंतर मुलीने 376 दाखल केली तर मुलीच्या घरच्यांनी हणमार करून तर काय
मिञा मुलीची वय 16 असेल तर तीची संमती गृहीत धरता येत नाही... त्यामुळे कलम 376 सोबत तुमच्या विरुद्ध पोस्को कायदा लागु शकतो...खटला मध्ये तुम्ही निर्दोष सुटू शकता परंतु या मध्ये सहजा सहजा जामीन होत नाही
Punishing an adolescent boy who enters into a relationship with a minor girl and by treating him as an offender was not the objective of the POSCO Act.
@@law_in_marathi मित्रावर कलम 10 व कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आम्हांला काहीच तपास नव्हता आठवडा झाला अटक आहे त्यावर काही मार्गदर्शन मिळेल का सेंट्रल जेल ला आहे तो
@@somnathzaware5471 instagram.com/law_in_marathi?igsh=NWk4dmp1cDR4eGJy .....ya instagram handle var FIR chi picture send kara nanatr sarv mahiti devu shkto

खुप छान माहिती आहे सर
सर जर मुलगा गुनेगार नसेल आणि मुदामून जर मुलगी किंवा त्याचे पालक एखाद्याला पोकॉसो act नुसार तक्रार दाखल केली असेल तर आणि तो वक्ती जर गुनेगार नसेल तर त्यावर काय उपाय आहे?
FIR रजिस्टर झाला असेल आणि निर्दोष असल्याचे सबळ पुरावे असतील तर तुम्ही FIR रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागु शकता
Sir jr mulgi 16varshachi ahe pn tine froud krun 24varshachya mulala fasvle tr shiksha ky hoil
Lay सुंदर sir ❤
nice information nice video.
Thank you
Thanks sir mahiti delabadl
Hello sir je practical training che subject ahyt tyavar hi video banva plz DPC varti video banva plz 🙏
DRAFTING, PLEADING AND CONVEYANCING KA? Nakki praytn karin
@@law_in_marathi ho sir drafting pending and convencying tod lavkar video post Kara sir manje exam sati help hoil plz😢😢😢
सर मुलीचे वय 16असेल आणि मुलांचे 23असेल आणि त्यांचे प्रेम असेल तर मुलीच्या घरी माहीत झाल्या नंतर मुलीने 376 दाखल केली तर मुलीच्या घरच्यांनी हणमार करून तर काय
मिञा मुलीची वय 16 असेल तर तीची संमती गृहीत धरता येत नाही... त्यामुळे कलम 376 सोबत तुमच्या विरुद्ध पोस्को कायदा लागु शकतो...खटला मध्ये तुम्ही निर्दोष सुटू शकता परंतु या मध्ये सहजा सहजा जामीन होत नाही
Jamin hoto ka
केस च्या परिस्थितीत वर अवलंबून असते...जामीन होऊ शकते किंवा नाही....जामीन होऊ शकते
Who is libal for punishment for two minor children??
Punishing an adolescent boy who enters into a relationship with a minor girl and by treating him as an offender was not the objective of the POSCO Act.
ह्या कायद्यात अटक केली म्हणजे त्याच्या विरोधात पुरावे आहेत असे गृहीत धरावे का
कोणत्याही प्रकरणात प्रथम दर्शनी पुरावे असतील तर अटक करतात
@@law_in_marathi ह्या प्रकरणात बेल मिळण्याचे चान्स किती आहे
@@somnathzaware5471 जामीन होऊ शकतो