किती छान बोलतेस गं बाळा तू .शेतीची खूपच छान ,विस्तृत माहिती देतेस .आंतरपिकही किती छान प्रकारे घेतलंय .खूप ज्ञान आहे तुला शेतीच .हाडांची शेतकरी आहेस .मी ही शेतकरी कुटुंबातील खान्देशची .जळगाव आमचं गाव. म्हणून अगदी तुझे Video न विसरता कौतुकाने पहाते .पोरी शाब्बास .Social media चा चांगल्या प्रकारे वापर करतेस.काय शिकलोय गं खूपच ज्ञानी आहेस .तुझे यजमान कष्टकरी आहेतच . ,दोघे चिमुकले गोड अशीच छान रहा .आम्हाला शेतीची माहिती देत रहा .तुला अनेक आशिर्वाद .🙏🙏
ताई तुम्हाला मी आज पासुन मानस बहिण मानतो मला बहिण नाही मी व तुमची वहिणी उच्च शिक्षित आहोत मी शाळेत लिपीक आहे तुमची वहिणी बी.एड. आहेत परंतु घरी राहुन मुले खुप चांगले घडले मला शेतीची खूप खूप आवड आहेत..मार्गदर्शन करा
खूप छान 👌👌👌👍🌹 आजच्या पिढीला खूप छान मार्गदर्शन करत आहात. आजच्या पिढीला तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुमचा विडीओ आवर्जून बघावा हे माझं मत आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐❤
खूप छान तुमची दोघांची मेहनत आहे ,व त्यांचे फळ देव तुम्हाला नक्कीच देईल , विडिओ खूप छान आवडला ,व तुमचे खूप कौतुक आहे ,श्रम व एवढे कष्ट करूनही चेह-यावर तुमच्या हास्य आहे ,असेच आनंदी रहा व तुमची खूप भरभराट होऊ दे हीच परमेश्वरा जवळ सदिच्छा करते , आपणं महाबळेश्वर ला कुठल्या गावांत आहात ,जवळ पासची काही खूण सांगा म्हणजे कधी येणं झालं तर मला नक्की आवडेल तुम्हाला व तुमच्या शेताला भेट द्यायला ,👍
Superb . Very nice , Agriculture Vlog Video Creations . Our Emotional regards 🙏🙏 . Our Prayers for kind blessings of almighty God for all of you . Aaplya Marathi bhashet , sheti vishyavar shetkari Jiwanachya bhavnatmak anubhav antermanala shahri Jiwan shaili peksha jyast aapulkicha aanand janvto . Very nice Video Creations . Our Emotional regards .
आम्ही पण बटाटा लावला आहे एक क्विंटल दिवाळी मध्ये लागन केली आहे पुसेगाव येथून बियाणे आणले खुप छान आले आहे एका बटाटा मध्ये एक ते सव्वा किलो बटाटा मिळेल काळी जमीन असल्याने खूप मोठी झाली आहेत आमचे गाव सांगली जिल्हा तालुका तासगाव मधील मणेराजुरी आहे
ताई तुम्ही एवढी माहिती देता हर प्रकारची माहिती देता एवढी सुंदर माहिती देता तुम्ही काय ॲग्रीकल्चर मधून शिक्षण घेतलेले आहे का तुमचा हा प्रतीक व्हिडिओ बघत असतो मी सुद्धा डोंगर माथ्याचा शेतकरी आहे तुम्ही एवढी माहिती सांगता तुमचं कौतुक वाटते बस धन्यवाद
व्हिडीओ खूपच आवडला मला ही शेतीची खूप आवड आहे पण आमची शेती नाही तर तुमचे व्हिडीओ बघून शेतीची हौस भागवयाची आहे असेच शेतीचे छान छान व्हिडीओ बनवा व तुमचे गाव कोणते कोठे आहे ही शेती ते सांगा धन्यवाद 🙏🙏👌👌
किती छान बोलतेस गं बाळा तू .शेतीची खूपच छान ,विस्तृत माहिती देतेस .आंतरपिकही किती छान प्रकारे घेतलंय .खूप ज्ञान आहे तुला शेतीच .हाडांची शेतकरी आहेस .मी ही शेतकरी कुटुंबातील खान्देशची .जळगाव आमचं गाव. म्हणून अगदी तुझे Video न विसरता कौतुकाने पहाते .पोरी शाब्बास .Social media चा चांगल्या प्रकारे वापर करतेस.काय शिकलोय गं खूपच ज्ञानी आहेस .तुझे यजमान कष्टकरी आहेतच . ,दोघे चिमुकले गोड अशीच छान रहा .आम्हाला शेतीची माहिती देत रहा .तुला अनेक आशिर्वाद .🙏🙏
आम्हाला शेतीची काहीच माहिती नाही पण तुमच्याकडून आम्हाला शेतीची बरीच माहिती मिळाली,तुमचे कष्ट वाया जाणार नाही, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मस्तच एकदम केलीये शेती,आवडल आपल्याला, अभिनंदन.
छान ग शितल
ताई खूप छान माहिती देत
सितल आसा हा बाग तुझी शेती करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे मला खरंच आवडली अभीनदंन 🎉
खुप छान माहिती दिली.
ताई. तुमच्या कष्टाची हिरवाई बघून डोळे तृप्त झाले आहेत. खूपच छान माहिती सांगितली आहे. मनापासून आभार 🙏
कष्टाशिवाय जिद्दी शिवाय काहीच नाही खूप छान व्हिडिओ आहे
1 no
Khhup sundar mahiti..thanks
Khoop nice sheetal brevo
Khup chaan mahiti dili,
उत्तम शेती आहे 👍🙏
खूप छान माहिती दिलीत ताई
आमच्या सातारच्या शेतकऱ्यांचे रहाणे साधे पण विचार ...Brand. तुम्हालां पण नविन वर्षाच्या शुभेच्छा.
Mi pan satara sajjangadchi ahe...
Lai bhari tai yeu vatat ahe tumchya sheta madhe❤
खूप छान आहे तुमचे शेत मला आवडले
Excellent नियोजन
ताई तुम्हाला मी आज पासुन मानस बहिण मानतो मला बहिण नाही मी व तुमची वहिणी उच्च शिक्षित आहोत मी शाळेत लिपीक आहे तुमची वहिणी बी.एड. आहेत परंतु घरी राहुन मुले खुप चांगले घडले मला शेतीची खूप खूप आवड आहेत..मार्गदर्शन करा
❤
@@beedtimes-yy1fc⁸⁹⁹⁹
Very good स्ट्रॉबेरी
अगोदर तुमच्याकडे जमीन पाहिजे नुसती आवड काही कामाची नाही
Very nice Dada
Khup chan mahiti dilit sheetal .thank you
खूप छान
👌👌👌👌👍👍
❤❤❤ ek number
धुके धुके गुलाबी हवा 👌
खुप छान शेतीच नियोजन 👌
Khupch chhan sheti ahe tumchi
Khupch chhan aahe
खूप छान शीतल ताई...सेंद्रिय शेती खरेच विषमुक्त आहे...खूप छान प्रयोग...❤
Khup khup sundar vichar upkram lai bhri
ताई तुम्ही मला खूप आवडता.boltay khup chan.
Kiti sunder climet Duke thand gulabi gulabi hava, ek divas baghayala yave vatate....
मस्तच आहे
Khoop chyan aahat tumhi
Beta tu Kharche khup hushar ahes.tuzyamule barchart kahi shikhnya Sarthak ahe.khup garv wattotuze vdo pahilyaver.mulgi asavi tr Ashi.i am proud of my child.
छान पीक आहे 👍
खुप। सुंदर। शितल. ताई।
खूप छान 👌👌👌👍🌹
आजच्या पिढीला खूप छान मार्गदर्शन करत
आहात. आजच्या पिढीला तुमच्या कडून खूप
काही शिकण्यासारखे आहे. तुमचा विडीओ
आवर्जून बघावा हे माझं मत आहे. नवीन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐❤
Nice video👌👌
खूप छान तुमची दोघांची मेहनत आहे ,व त्यांचे फळ देव तुम्हाला नक्कीच देईल , विडिओ खूप छान आवडला ,व तुमचे खूप कौतुक आहे ,श्रम व एवढे कष्ट करूनही चेह-यावर तुमच्या हास्य आहे ,असेच आनंदी रहा व तुमची खूप भरभराट होऊ दे हीच परमेश्वरा जवळ सदिच्छा करते , आपणं महाबळेश्वर ला कुठल्या गावांत आहात ,जवळ पासची काही खूण सांगा म्हणजे कधी येणं झालं तर मला नक्की आवडेल तुम्हाला व तुमच्या शेताला भेट द्यायला ,👍
Khup chan ahe shate tumche❤😍👍
Khup chan tai. 🎉. Khup mehant karta tumi ani , chan knowledge ahe tumch . Tumala khup subheccha🎉
ताई, खूप छान माहिती!
ताई खूप छान माहिती देतात
👌👌🥰 Ekdam bhari tai tumchi seti
👍
खूप छान ताई ❤ साहेब
खूप छान ताई साहेब
छान शेतकरी राजा मस्त विडीओ👌👌 असेच शेती विश ई विडीओ बनव यशस्वी हो
एकूण किती क्षेत्र आहे ताई तुझे. खूप छान variation ठेवले आहे भाज्यांचे. तुलाही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Didi❤
Mast👌👌👌👌👌🙏🙏🙏
ताई खूप छान दाखवली आहे तूम्ही शेती
खरच ताई आपण खुप मेहनत करता,सकाऴी पण तुम्ही व्हिडिओ क्टाकता खुप छान
राम राम शुभ रात्रि
Superb . Very nice , Agriculture Vlog Video Creations . Our Emotional regards 🙏🙏 . Our Prayers for kind blessings of almighty God for all of you . Aaplya Marathi bhashet , sheti vishyavar shetkari Jiwanachya bhavnatmak anubhav antermanala shahri Jiwan shaili peksha jyast aapulkicha aanand janvto . Very nice Video Creations . Our Emotional regards .
ताई तुमचे विडीओ खुप छान आहेत
ताई।खुपच।छान।अभिनंदन
खूप खूप छान
खुपच छान ताई गाव कुटले
Nice kup chan ❤😊
लागवड कशी केली जाते भाजी पिकाची त्याचा व्हिडिओ बनवा
खुपच छान ताई
खूप मेहनत आहे ताई all the best 😊
खूप खूप छान ताईला शुभेच्छा
Hi didi mast
👌👌
आम्ही पण बटाटा लावला आहे एक क्विंटल दिवाळी मध्ये लागन केली आहे पुसेगाव येथून बियाणे आणले खुप छान आले आहे एका बटाटा मध्ये एक ते सव्वा किलो बटाटा मिळेल काळी जमीन असल्याने खूप मोठी झाली आहेत आमचे गाव सांगली जिल्हा तालुका तासगाव मधील मणेराजुरी आहे
ताई खुप छान
खुप सुंदर ताई
जय जवान जय किसान जय शिवराय जय महाराष्ट्र ताई
तू किती शिकून आहे ताई खूपच छान ताई
शितल आजपासून तुला मी माझी सख्खी बहीण मानतो कारण मला बहीण नाही तू एकदम छान शेतकरी आहेस
मस्त व्हिडिओ आहे❤❤❤
ताई नावाप्रमाणे तुम्ही खूप शीतल आहात❤
Very nice.
ताई तूझ ऑरगॅनिक शेती पाहून खूप छान वाटलं तुझं शिक्षण काय आहे
Nice Tai
Navin varshachya khup khup Shubhecha Tumchi sheti chan pikvali aahe 🙏🙏
ताई तुम्ही एवढी माहिती देता हर प्रकारची माहिती देता एवढी सुंदर माहिती देता तुम्ही काय ॲग्रीकल्चर मधून शिक्षण घेतलेले आहे का तुमचा हा प्रतीक व्हिडिओ बघत असतो मी सुद्धा डोंगर माथ्याचा शेतकरी आहे तुम्ही एवढी माहिती सांगता तुमचं कौतुक वाटते बस धन्यवाद
खूप छान नियोजन केलंय ताई
व्हिडीओ खूपच आवडला मला ही शेतीची खूप आवड आहे पण आमची शेती नाही तर तुमचे व्हिडीओ बघून शेतीची हौस भागवयाची आहे असेच शेतीचे छान छान व्हिडीओ बनवा व तुमचे गाव कोणते कोठे आहे ही शेती ते सांगा धन्यवाद 🙏🙏👌👌
Tai tu khup chan ahes
Very nice Tai
👌🙏
Chanch. Shitaltai
Khup chan tai😊
👍👍💫💫👌
Tai tumhi sagle roll kiti chan nibhavt aahet sheti mule khup chan mala pan shetichi aavd ahe tumhala bhetaya che ahe please
खूप छान 👌👌❤️❤️
Chan
आवडला ताई
Very nice
Tai mi pn setakarin she pn amachyakad pani khup kmi ahe ya varsh I pauas pn kmi ahe ata sadya pyayala pani pn nhi amachyakad
Tai tuza away God aahe.tu na Mala khoop awaited.
ताई एकच नबर
मला तू खूप आवडतेस पण तुझ्या घरी मला यायचंय आता
किती एकर शेती आहे आपणाला
ताई सेंद्रिय शेती साठी एक गावरान किंवा खिल्लार गाय पाळा
Tumache shet chan aahe
Bhet deta yail ka aamhala
kali jaminit stoderi hoil ka
मी कोकणातील आहे पण तुम्हची जमिन देखील लाल मातीची दीसतेय पण हे आहे कुठे