चलो अच्छा है , ऐसी बीमारी आनी चाहीए..लोग सुधरेगे..घरमे बैठेगे,, होटल, माॅल, मार्केट नही जाएगे...फिजुल खर्चा नही होगा...बर्थ डे पार्टीया नही होगी..सनबर्न , पोलिटीकल रेली, जुलुस, नही होगे...लोगोको कम खर्चेमे कैसे एडजस्ट करना फिरसे(करोना) मालुम हो जाएगा.. This is best to improve human style of living
डॉक्टरांना वाक्य पूर्ण का नाही करू दिले.???? पूर्ण ऐकायचं च नसत तर मते जाणून का घेतात तुम्ही पत्रकार. बाकी ,dr.गोडसे लोकांना बिलकुल घाबरवत नाहीत इतरांसारखे. धन्यवाद डॉक्टर.❤
वाक्य पूर्ण करू दिले नाही कारण त्यांनी कुठीलीही सनसनाटी निर्माण केली नाही,लोकांना घबरवल नाही,जर त्यांनी सनसनाटी निर्माण केली असती समाजात भीती निर्माण होईल असे काही बोलले असते तर मुलाखत अजून लांबवली असती आणि दिवसभर दाखवली असती...
चलो अच्छा है , ऐसी बीमारी आनी चाहीए..लोग सुधरेगे..घरमे बैठेगे,, होटल, माॅल, मार्केट नही जाएगे...फिजुल खर्चा नही होगा...बर्थ डे पार्टीया नही होगी..सनबर्न , पोलिटीकल रेली, जुलुस, नही होगे...लोगोको कम खर्चेमे कैसे एडजस्ट करना फिरसे(करोना) मालुम हो जाएगा.. This is best to improve human style of living
चलो अच्छा है , ऐसी बीमारी आनी चाहीए..लोग सुधरेगे..घरमे बैठेगे,, होटल, माॅल, मार्केट नही जाएगे...फिजुल खर्चा नही होगा...बर्थ डे पार्टीया नही होगी..सनबर्न , पोलिटीकल रेली, जुलुस, नही होगे...लोगोको कम खर्चेमे कैसे एडजस्ट करना फिरसे(करोना) मालुम हो जाएगा.. This is best to improve human style of living
डॉक्टर गोडसे सर आपण कोरोना काळात फार उपयुक्त मार्गदर्शन केले जे इतरांना जमले नाही आपले सदस्य आभार महाराष्ट्र शासनाने आपणास महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा ही सरकारला विनंती
बातमी वाले बायांना सारखे झाले आहेत एकदा का बातमी मिळाली किं झालं गाव पेटवायला मोकळे 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️ तुम्हाला काय करायचं जो जन्माला आला आहे त्याला काहींना काहींना होणार आहेत. तुम्ही त्या dr नीट बोलून पण देत नाही आहे. तुम्हांला फक्त निगेटिव्ह बातमी पाहिजे आहे. आणि संजय राऊत आणि राजकारण आहेच तुम्हांला. बातम्या म्हणजे लावा लाव्या झाल्या आहेत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 सगळे बातमी चैलन बंद करा फक्त दूरदर्शन चालू राहूदे
बोलू तर द्या पूर्ण, टेस्टिंग मधे जर HMPV positive आलाच तर इतर महागड्या विकारांचे उपचार जे रोग झालेच नाहीत ते करायची गरच उरत नाही म्हणून टेस्टिंग आवश्यक असते.
खरंच हे सर्व चॅनल वाले जनतेला मूर्ख बनवत आहेत, खरी दहशत जनतेमध्ये हे न्यूज चैनल वाले पसरवत आहेत. जनतेने अशा बातमीपत्र पासून साधन व्हावे, आणि या चॅनल वाल्यांना चांगला चोप द्यावा. अतिशय पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने हे बातम्या, दहशत पसरवण्याचा काम चालू आहे. जय भिम जयक्रांती .
सर्वप्रथम मीडिया वाल्यांना विनंती की तुम्ही तुमच्या टीआरपीच्या नादात कितीतरी लोकांचे रोजगार हिरावून घेऊ नका..उगीच आकांड तांडव करून बातम्या द्यायच्या.. एकदा का लॉकडाऊन लागले की तुमचा धंदा चांगलाच जोमात येणार..पण कितीतरी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहतो तुमच्या हव्यासी वृत्तीपायी..कधीतरी शेतकऱ्यांचे ,शेतीमालाच्या भावाचे तळमळीने विश्लेषण करून थोडं तरी समाजाप्रती उतराई व्हा...
घाबरण्याची गरज नाही इथंपर्यंत ठीक आहे. पण हा RNA व्हायरस आहे, तो रूप बदलवतो मग कश्यावरुन HMPV नवीन स्वरूपात आला नसेल जो जास्त धोकादायक असेल.त्यामुळे दुर्लक्ष न करता सर्वानी काळजी घेतली पाहिजे आणि सरकारने देखील योग्य ती खबरदारी घ्यावी.
Lock down लावण्याआधी सरकारने बँक मध्ये पैसे टाका गरीब लोकांच्या आधीच मेल्याहून मेलयासारखे जिंदगी त्यांची आणि आता तर काय हे मोठे स्टँडर्ड आजार आणि जास्तच बत्तर जिंदगी...😢
Sir Tumi corona ch phili laat ale Ani dusari ale tya vale he sagitle hote ki kalgi karana sarkhe kahi nHi pan.....sir khup manase male....me phile ahe.
Dr गोडसे तुमचीच वाट बघत होतो, तुमच्या शिवाय pandemic आलेला समजत च नाही😂
hahahahahaa
😂😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂
हा नथुराम 😂
गोडसे सर आपण दुत आहात, अतिशय समाधानाची माहिती देतात,, आपले आरोग्य चांगले राहावे आशि आई तुळजभवानीच्या चरणी प्रार्थना करतो,, धन्यवाद साहेब
❤
लॉकडाऊन लागत नाही... तो पर्यत मिडीयावाले शांत बसणार नाहीत... हा वायरस जेव्हडा वायरल इन्फेक्शनमुळे पसरत नाही... तेव्हडा मिडीयामुळे पसरतो...😂😂😂😂😂😂
Agdi barobar 😅
मीडिया फोदी चालवतो ना
चूतिया गिरी लावली trp sathi
😂
बरोबर बीडची गुंडशाही झाकणार कशी गोदी मिडिया😂😂😂
पत्रकार जेवढे घाबरवता तेवढे कोणीच नाय घाबरवत. खुप्प छान माहिती Dr.
चलो अच्छा है , ऐसी बीमारी आनी चाहीए..लोग सुधरेगे..घरमे बैठेगे,, होटल, माॅल, मार्केट नही जाएगे...फिजुल खर्चा नही होगा...बर्थ डे पार्टीया नही होगी..सनबर्न , पोलिटीकल रेली, जुलुस, नही होगे...लोगोको कम खर्चेमे कैसे एडजस्ट करना फिरसे(करोना) मालुम हो जाएगा..
This is best to improve human style of living
डॉक्टरांना वाक्य पूर्ण का नाही करू दिले.????
पूर्ण ऐकायचं च नसत तर मते जाणून का घेतात तुम्ही पत्रकार.
बाकी ,dr.गोडसे लोकांना बिलकुल घाबरवत नाहीत इतरांसारखे.
धन्यवाद डॉक्टर.❤
वाक्य पूर्ण करू दिले नाही कारण त्यांनी कुठीलीही सनसनाटी निर्माण केली नाही,लोकांना घबरवल नाही,जर त्यांनी सनसनाटी निर्माण केली असती समाजात भीती निर्माण होईल असे काही बोलले असते तर मुलाखत अजून लांबवली असती आणि दिवसभर दाखवली असती...
Agadi barobar
Yes
फोदी मीडिया@@ashokmarathe8296
AAGAUPANAT PUDHE 😂😅
Dr Ravi Godse एकमेव व्यक्ती ज्यांनी कोविड दुसऱ्या लाटे मध्ये पण खूप सकारात्मक गोष्टी सांगितल्या होत्या ❤❤
काय भारी पत्रकार आहे, एक्सपर्ट ला प्रश्न विचारायचं आणि उत्तर ऐका च्या आधी धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल 🤣🤣🤣🤣
😂
Godse Pahatch Rahila 😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
झाला धंदा सुरू चायनल वाल्यांचा
चलो अच्छा है , ऐसी बीमारी आनी चाहीए..लोग सुधरेगे..घरमे बैठेगे,, होटल, माॅल, मार्केट नही जाएगे...फिजुल खर्चा नही होगा...बर्थ डे पार्टीया नही होगी..सनबर्न , पोलिटीकल रेली, जुलुस, नही होगे...लोगोको कम खर्चेमे कैसे एडजस्ट करना फिरसे(करोना) मालुम हो जाएगा..
This is best to improve human style of living
आम्ही काही घाबरलो नाहि सवय झाली एन्जॉय करतो
Jababdari mhnun kay ahr tumhala madum? Kay karta? Home loan vagere khi ahe ka?
लंवडया
धन्यवाद वेलकम टू इंडिया
🤬🤬🤬
भाड#"व🤬
@Chaitanya.23286 🤬🤬🤬
Maharashtra Me Aao 🙏,Dum Hai to rok ke bata HMPV
डॉ. ना जास्त बोलु दिल नाही.अपूर्ण मुलाखत.
Right
अजून 25-30 दिवसांचा कॉन्टॅक्ट ते एकच video देत होते, मग 30 दिवस काय करणार? विषय चघालायचा असतो तोडायचा नसतो 😀😀😀
खूप चांगली माहिती सांगितली सर धन्यवाद
Very good information Ravi sir,
सर तुमच्या मुळे खुप आधार वाटतो❤
आपण आमचे खरे मार्गदर्शक आहात सर.... त्या मुळे मी आणि माझे कुटुंब घाबरट नाही... धन्यवाद sir💐
डॉक्टरांना बोलून द्यायचं नव्हतं तर मुलाखत कशासाठी घेतली या चॅनल वाल्यांना साधी मॅनर्स देखील नाहीत
डॉ सल्ला देतात ते एकच नंबर आहे भारी नियोजन केले आहे
आम्ही डॉक्टर रवी गोडसे यांना फॉलो करतो त्यामुळे आम्हाला याची भीती नाही.
बहुतेक abp माझा ला ब्रेकिंग न्यूज हवी आहे म्हणूनच वाक्य पूर्ण करू दिले नाही आणि डॉक्टर साहेब no filter बोलतात. Salute डॉक्टसाहेब.
चलो अच्छा है , ऐसी बीमारी आनी चाहीए..लोग सुधरेगे..घरमे बैठेगे,, होटल, माॅल, मार्केट नही जाएगे...फिजुल खर्चा नही होगा...बर्थ डे पार्टीया नही होगी..सनबर्न , पोलिटीकल रेली, जुलुस, नही होगे...लोगोको कम खर्चेमे कैसे एडजस्ट करना फिरसे(करोना) मालुम हो जाएगा..
This is best to improve human style of living
सर आपण माहीती दीली म्हणजे समाधानकारक वाटत सर thank you ❤
Abp माझा ला काही वेगळं अपेक्षित होत 🤣 आणी गोडसेने वेगळं सांगितलं 😂 त्याना वाटलं काहीतरी मोठं सांगतील आणी हाहाहाहाहा कार माजेल 🤦🏻♂️
धन्यवाद 🙏🙏 डॉ गोडसे
रोजच्या आजारपणाला नवीन व्हायरस ची नावे द्यायची आणि लोकांना घरात बसून ठेवायचे हे षडयंत्र असच सुरू ठेवणार
तुमचे मनापासून आभार 🙏🙏
SHAME ON THE REPORTER FOR NOT LETTING HIM COMPLETE HIS SENTENCE
Thanks Dr saheb you give us much releef
डॉ गोडसे तुमचे विवेचन ऐकलं की शंका दूर होतात. म्हणून तुमची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. धन्यवाद तुम्हांला.
दिलासा देणारा एकमेव माणूस..........😊😊😊😊😊
Dr.Gose sir best Guidance
Good news for 10th and 12th students
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
Khup chhhan mahiti sir thanku
हे डॉ. चांगले आहेत.
पण न्युज वाले त्यांना बोलू देत नाहीत...
हे स्पष्ठ दिसत आहे.
अरे डॉक्टरला पूर्ण बोलून तरी द्या किमान 😂
Why did you not let Mr Ravi Godse complete his statement ? It shows you are biased
Khup khup dhanvat 🙏🏻🙏🏻🙏🏻
अरे विमान बंद करायला सांगा आधी😢
रवी सर ह्या न्यूज वाल्यांच्या थोबाडीत मारा प्लीज
हे बाळ काय चीनला गेले होते काय कशाला उगाच बातम्या देताय
Now our Marathi global expert is ON 😊
Chaan mahiti
खुप छान सर
छान विश्लेषण
Virus चा कर्दनकाळ dr रवी गोडसे 😂😂
डॉक्टर गोडसे सर आपण कोरोना काळात फार उपयुक्त मार्गदर्शन केले जे इतरांना जमले नाही आपले सदस्य आभार महाराष्ट्र शासनाने आपणास महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा ही सरकारला विनंती
आता या मीडिया लोकांना घाबरवून सोडणारच. मग राजकीय नेत्यांना खर्च कसं करता येईल?
Great person dr ravi sir
डॉ. गोडसे, ज्यांच्या उत्कृष्ट भाषाशैलीने मी नेहमीच प्रभावित होतो.
बातमी वाले बायांना सारखे झाले आहेत एकदा का बातमी मिळाली किं झालं गाव पेटवायला मोकळे 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️ तुम्हाला काय करायचं जो जन्माला आला आहे त्याला काहींना काहींना होणार आहेत. तुम्ही त्या dr नीट बोलून पण देत नाही आहे. तुम्हांला फक्त निगेटिव्ह बातमी पाहिजे आहे. आणि संजय राऊत आणि राजकारण आहेच तुम्हांला. बातम्या म्हणजे लावा लाव्या झाल्या आहेत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 सगळे बातमी चैलन बंद करा फक्त दूरदर्शन चालू राहूदे
Dr Tumi khup masta sangta tumchyamule khup dheer yeto
बोलू तर द्या पूर्ण, टेस्टिंग मधे जर HMPV positive आलाच तर इतर महागड्या विकारांचे उपचार जे रोग झालेच नाहीत ते करायची गरच उरत नाही म्हणून टेस्टिंग आवश्यक असते.
Dr. Shashank R. Joshi Indian dr रांचे ओपिनियन घ्यावे
Very very nice sir
यांच्या वर आता आम्हाला विश्वास नाही, कोरोना वेळी पण अस बोलत होते.
😂
भोसले साहेब दिसले म्हणजे pandemic ला सुरुवात झाली म्हणायचं😂
भोसले नाही गोडसे😂
Thanks doctor
पुन्हा थाळी वाजवायला लागणार बहुतेक
dombivali like muze kyon toda 🤣🤣
Dombivli यात माझी काय चुकी 😂
😂
डॉ. यांना बोलून द्यावे.
खरंच हे सर्व चॅनल वाले जनतेला मूर्ख बनवत आहेत, खरी दहशत जनतेमध्ये हे न्यूज चैनल वाले पसरवत आहेत. जनतेने अशा बातमीपत्र पासून साधन व्हावे, आणि या चॅनल वाल्यांना चांगला चोप द्यावा. अतिशय पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने हे बातम्या, दहशत पसरवण्याचा काम चालू आहे. जय भिम जयक्रांती .
Vary good information and dr godse u r great 👌
Covid la पण असच बोलत होते 😂😂 सिरीयस नाही
सर्वप्रथम मीडिया वाल्यांना विनंती की तुम्ही तुमच्या टीआरपीच्या नादात कितीतरी लोकांचे रोजगार हिरावून घेऊ नका..उगीच आकांड तांडव करून बातम्या द्यायच्या.. एकदा का लॉकडाऊन लागले की तुमचा धंदा चांगलाच जोमात येणार..पण कितीतरी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहतो तुमच्या हव्यासी वृत्तीपायी..कधीतरी शेतकऱ्यांचे ,शेतीमालाच्या भावाचे तळमळीने विश्लेषण करून थोडं तरी समाजाप्रती उतराई व्हा...
चला या आधी थाळ्या वाजवून झालेल्या आहेत आता घंटा वाजवायची आहे 😊😊😊
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
😂😂😂
पण यावेळी कोमट पाणी वाला घरकोंबडा पहायला नाही भेटणार ना 😢😢
Great dr. Godse sir ❤🙏
आम्ही काय घाबरतो का येऊ द्या.... लॉकडाऊन झाल तर बर वाटत...😂😂 दुसर काहीं नहीं अस तर घाबरता सगळेच
अरे बाई त्या डॉक्टराना बोलू तर द्यायचे पुर्ण ,के घाई झाली तुम्हांला , का खरे बोलत होते म्हणून भीती वाटली
🙏🙏
घाबरण्याची गरज नाही इथंपर्यंत ठीक आहे. पण हा RNA व्हायरस आहे, तो रूप बदलवतो मग कश्यावरुन HMPV नवीन स्वरूपात आला नसेल जो जास्त धोकादायक असेल.त्यामुळे दुर्लक्ष न करता सर्वानी काळजी घेतली पाहिजे आणि सरकारने देखील योग्य ती खबरदारी घ्यावी.
गोडसे सर यांना मी करोना पासून ओळखतो त्यांना पाहिलं की कॉन्फिडनस येतो ❤❤ धन्यवाद सर नाहीतर ही मीडिया वाले आहेत नुसता पसरवतात बातम्या
*गोडसे काका परत एकदा बिझी झाले!!* 😂😂
Abp ने, गोडसे साहेबांना का बोलू दिले नाही???? का असा पक्षपात????😡😡😡
HMPV ला घाबरू नका.. Virus शांत होईल...
Congratulations
फक्त आणि फक्त लॉकडाऊन ❤
या वेळी पत्रकार मीडिया सुद्धा बंद पाहिजे बघू कसा virus वाढतो ते यांच्या आयला 😃😃🤣
Lock down लावण्याआधी सरकारने बँक मध्ये पैसे टाका गरीब लोकांच्या आधीच मेल्याहून मेलयासारखे जिंदगी त्यांची आणि आता तर काय हे मोठे स्टँडर्ड आजार आणि जास्तच बत्तर जिंदगी...😢
News reporter चा चेहरा उतरला trp कसा वाढवणार आम्ही
Sir Tumi corona ch phili laat ale Ani dusari ale tya vale he sagitle hote ki kalgi karana sarkhe kahi nHi pan.....sir khup manase male....me phile ahe.
Media जास्त पसरवते 😁😁
Yipeeee......lockdown 🎉🎉
खूप मोठे doctor आहेत हे यांना पूर्णपणे बोलू दिले नाही आहे शेवटी हेच समझते कोणीही घाबरायची गरज नाही
घोडसे sir 👏🏻
abp माझा ला मुलाखत देऊ नये.
😎काळजी घ्या.काळजी घ्या.
Dr var सुरु,
आई य वेलकम सु स्वागतम 🎉😂
साहेब डोंबिवली चे आहेत का काय ❤
He aahe orignal virus विषयी..
Ha new mutation ahe or modified?
खरंतर मीडियात जास्त व्हायरस पसरवतात 😂😂
मी Dr रवी गोडसे ना फार मानतो,मी कोरोना ची कुठलीही भीती बाळगली नव्हती आणि vaccine पण घेतली नाही.
एवढ्या दिवसानंतर तुम्हाला बघून थोडा धक्का बसला..😅
हे बरोबर नाही तुम्ही डॉ. ना पूर्ण बोलू दिलं नाही
पूर्ण माहिती द्याच्या आधी का धन्यवाद बोलली.... अरे सर पूर्ण माहिती देते.... ना कि भीती पसरवीत तुम्हा मीडिया सारखे.....
Dr.Active to frightening people
Request to ABP maza = atleast listen what doctor saying, first complete there sentence and than you close the news,
करोना पूर्वी डॉ. गोडसे असेच म्हणाले होते. नंतर काय झाले आपण जनताच.
डॉक्टर ना पूर्ण बोलू द्यायला हवे होते. ते पुढे आणखी महत्वाचे बोलत होते. आपण त्यांना थांबवलेत हे योग्य नाही.
😂😂😅 त्यांना पूर्ण बोलून तर द्या😅😅😂