श्री खंडोबा आणि श्री तुळजाभवानी एकमेकांचे बहीण-भाऊ आहेत की पति-पत्नी रहस्य बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))
    .......................................................……......................
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    उपासना शिबिराला येऊन सर्व आधी व्याधींवर उपासना शिकवली जाते जसे की,संसारिकप्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपासना व समुपदेशन,माळ परडीची ज्ञानमाळ म्हणजेच गुरूदीक्षा तसेच व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपासना तसेच शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून ईश्वरी उपसनेद्वारे सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 273

  • @vijayanikam8358
    @vijayanikam8358 2 дні тому +1

    एक नंबर अप्रतिम बोधप्रद संदेश दिला गुरुजी आपण अप्रतीम संदेश दिला आहे धन्यवाद सर आभारी आहोत नमस्कार आपला विडिओ मला खुप खुप आवडला

  • @Shubhangidadasahebgore
    @Shubhangidadasahebgore 4 місяці тому +7

    आई राजा उदो उदो 🙏❤️ येडूसरीचा उदो उदो 🙏❤️
    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏❤️😊

  • @atuljadhav6521
    @atuljadhav6521 8 місяців тому +7

    जय जगदंब भाऊ खूप चांगली माहिती मिळाली आजपर्यंत असा अशा ज्ञानापासून आम्ही वंचित होतो तुमच्यामुळे खूप चांगल्या गोष्टींचा उलगडा होत धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 8 місяців тому +7

    जय जगदंब भाऊ तुम्ही जी माहिती देतात त्यामुळे आमचा खुप अभ्यास होतो त्यामुळे आम्ही खुप आनंदी होतो की आमचे तुम्ही गुरूवर्य आहात

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 8 місяців тому +7

    आई राजा उदो उदो सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार

  • @guravdinesh
    @guravdinesh 8 місяців тому +10

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    गुरुजी खूप दिवस हा संभ्रम निर्माण झाला होता तो दुर केला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mandakiniswami8860
    @mandakiniswami8860 2 місяці тому

    खुप सुंदर आई राधा उद्देश ओम नमः शिवाय खुप आनंद झाला

  • @smitapadwalkar8670
    @smitapadwalkar8670 2 місяці тому +3

    छान माहिती दिलीत गुरुजी 🙏🙏

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 8 місяців тому +2

    जंय जगदंब गुरुजी आपण खरोखरच कमाल करता.हे नितळ सत्य आहे कशी कमाल हो.जय जगदंब

  • @a..to..z2931
    @a..to..z2931 8 місяців тому +10

    💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱आई राजा उदो उदो🔱💐💐🔱आई राजा उदो उदो🔱💐💐🔱आई राजा उदो उदो🔱💐💐🔱आई राजा उदो उदो🔱💐💐🔱आई राजा उदो उदो🔱💐

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 8 місяців тому +4

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏 खूप छान माहिती दिली आहे

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 8 місяців тому +4

    आई राजा उदो उदो सदानंदाचा येळकोट जय मल्हार💐🙏🙏🙏💐

  • @hemavaste1184
    @hemavaste1184 17 днів тому

    आई राधा उदो उदो तुळजा भवानी माते की❤

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 8 місяців тому +5

    जय जगदंब सर 🙏 खूप छान माहिती सांगितली तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार आई राजा उधे उधे 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +1

      जय जगदंब

    • @rameshpardale7898
      @rameshpardale7898 8 місяців тому

      ​@@jagdambadevisansthanगुरुजी मला हे सांगा की उचिष्ट गणपति ची शक्ती विघ्नेश्वरी हीनेच रिद्धी सिध्दी चा अवतार घेतला होता का 🙏🏻🙏🏻 मला हे सांगावे कृपा करावी

    • @rameshpardale7898
      @rameshpardale7898 8 місяців тому

      ​@@jagdambadevisansthanम्हणजे गुरुजी मला एक संभ्रम झाला आहे जेव्हा महागणपतीने उचिश्ट गणपतीचा अवतार घेतला त्या अवतारात त्याची पत्नी विघणेशेवरी देवी सांगितली जाते पण जेव्हा महागणपती गौरी पुत्र गणेशाचं रूप घेतो तेव्हा विघ्नेश्वरी देवी रिद्धी सिध्दी चा अवतार घेते का 🙄 की विघ्नेश्वरी देवी आणि रिद्धी सिध्दी या वेगवगळ्या देवी आहेत का माझा हा संभ्रम शांत करावा थोडक्यात हे सांगावे की गणपतीची पत्नी रिद्धी सिध्दी या विघ्नेश्वरी देवीच्या अवतार आहेत का कृपया हे सांगण्याची कृपा करावी 🙏🏻🙏🏻🙏🏻 कारण गणपती माझे इष्टदेव आहेत

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 2 місяці тому +3

    जय जगदंब गुरुजी

  • @satishshingate1018
    @satishshingate1018 4 місяці тому +2

    तुमचा देवी देवतांची विषयावर अभ्यास खुप आहे .मी तुमचा खुप आदर करतो गुरुदेव

  • @sunilbudhvant5347
    @sunilbudhvant5347 8 місяців тому +2

    Om Shree Tulja bhavani Mata ji ki Jay 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎

  • @sunilbudhvant5347
    @sunilbudhvant5347 8 місяців тому +2

    Om Shree Khanderav Maharaj ki Jay 🍎🍎🍎🍎🍎🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 8 місяців тому +1

    नमस्कार गुरूदेव. तुम्ही पौराणिक उलगडा करून सांगता विश्वासनीय आहे मि तुमचा आभारी आहे

  • @satishshingate1018
    @satishshingate1018 4 місяці тому

    खूप सुंदर अप्रतिम आहे मला आवंडंली प्रणाम सरजी

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 8 місяців тому +2

    जय जगंदमब गुरुजीई छान मायतीई दीलीई

  • @user-lj7jr2rt1l
    @user-lj7jr2rt1l 8 місяців тому

    हो खुपचछान सांगितले - आईराजा उदो उदो येळकोट येळकोट जय मल्हार

  • @urmilajagadale
    @urmilajagadale 12 днів тому

    आता पिढीला फार छान माहिती दिली आहे

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x 7 місяців тому +1

    चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @saigaikar6569
    @saigaikar6569 8 місяців тому +1

    गुरूजी अतिशय महत्वाची माहिती दिली जय जगदंबे

  • @user-nc5lp7bt7f
    @user-nc5lp7bt7f 2 місяці тому +2

    Khup sundar❤

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 8 місяців тому +1

    खुप खुप खुपच सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @mandakiniwagh8798
    @mandakiniwagh8798 2 місяці тому

    आज्ञे लोक आहे आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 8 місяців тому +2

    जय जगदंब गुरूजी येळकोट येळकोट जय मल्हार आई राजा उदो उदो

  • @chandrakantsalvi6656
    @chandrakantsalvi6656 8 місяців тому +3

    🙏🙏🙏 सर आपण जे मार्गदर्शन करता खरोखर अतुलनीय आहे. त्यामागील आपला अभ्यास/ मेहनत कौतुकास्पद धन्यवाद

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 8 місяців тому +2

    जय जगदंब गुरुजी खुप छान माहिती सांगितली .जय तुळजाभवानी माता 🌹🙏 जय खंडेराव महाराज 🌹🙏

  • @cdnawale7974
    @cdnawale7974 8 місяців тому +3

    Khup chhan sir

  • @latabenwagh2292
    @latabenwagh2292 4 місяці тому +1

    खुप छान सांगितले महाराज

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 8 місяців тому +3

    जय मल्हार शिव मल्हार 🙏🙏🙏🙏

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 8 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ गुरुजी!

  • @GitaPadwal-ff6cy
    @GitaPadwal-ff6cy 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली भाऊ अशीच माहिती देत जावा 🙏🙏

  • @user-uc2lx2qn9z
    @user-uc2lx2qn9z 8 місяців тому +2

    Kharach khup Chan mahiti ah sir

  • @PradnyaSomvanshi
    @PradnyaSomvanshi 4 місяці тому

    गुरुजी तुम्ही सांगितलेली कथा खूप सुंदर आहे

  • @satishtongle2899
    @satishtongle2899 8 місяців тому +3

    🙏जय जगदंब 🙏जय मल्हार 🙏श्री गुरुदेव दत्त खुप छान माहिती

    • @jayantbharambe6892
      @jayantbharambe6892 8 місяців тому

      Chukichi mahiti ahe

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai 6 місяців тому

      ​@@jayantbharambe6892मग तुला काय माहिती आहे बाळा .चूक की बरोबर हे ठरवणारा तू कोण ?

  • @nirmalaaher1416
    @nirmalaaher1416 7 місяців тому

    खुप महत्वाची माहिती सांगितली सर तुमचा अभ्यास अतुलनीय आहे 🎉🙏🙏

  • @bhagiratidukare1368
    @bhagiratidukare1368 8 місяців тому +3

    धन्यवाद गुरुजी छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 8 місяців тому +2

    Vedio chan aahe dhanyawad sir

  • @bhagyashreeshinde6181
    @bhagyashreeshinde6181 8 місяців тому +3

    आई राजा उदो उदो ❤️🙏🏻

  • @user-ll3of2el8s
    @user-ll3of2el8s 21 день тому

    जय मल्हार ❤ जय तुळजा भवानी आई ❤ यळकोट यळकोट जय मल्हार आई राजा उदो उदो

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 8 місяців тому +3

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @sujatawadgeri498
    @sujatawadgeri498 7 днів тому

    Yelkot Yelkot Jai Malhar 🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏💐🌹💐

  • @sujatawadgeri498
    @sujatawadgeri498 7 днів тому

    Shri Tulja bhavani cha udo udo🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 8 місяців тому +3

    Aai tulja aai jai mahalar 🙏🙏🌸🙏🙏

  • @mayureshadagaleadagle4550
    @mayureshadagaleadagle4550 7 місяців тому +1

    गुरूजी नळदुर्ग येथील खंडोबा देवाचा इतिहास संगाना

  • @anandbalekar9646
    @anandbalekar9646 3 місяці тому

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sushilaghule8814
    @sushilaghule8814 8 місяців тому +1

    खूपच महत्त्व पूर्ण माहिती❤

  • @RameshwarBhanudasMundhe-qn6ck
    @RameshwarBhanudasMundhe-qn6ck 8 місяців тому +1

    जय जगदंबा सर

  • @sharadkadam1578
    @sharadkadam1578 4 місяці тому

    अति सुंदर महाराज 🙏

  • @vijayaavate8534
    @vijayaavate8534 23 дні тому

    येळकोट येळकोट जय जय मल्हार

  • @dilipthakar2250
    @dilipthakar2250 8 місяців тому

    Khup chhan tulja mata ki jay jay malhar

  • @sangitakshirsagar2921
    @sangitakshirsagar2921 8 місяців тому +1

    छान माहिती दिली समजावून सांगितले धन्यवाद गुरूजी🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavigade8841
    @vaibhavigade8841 4 місяці тому

    खुप छान मार्गदर्शन करता सर

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd 8 місяців тому +2

    अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद गुरूजी

  • @snehakulkarni9783
    @snehakulkarni9783 8 місяців тому +1

    Khup chhan mahiti dili guruji tumhi, 🙏

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 8 місяців тому +1

    खूप सुंदर गुरुजी

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 8 місяців тому +1

    जय माता दी जय जगदंब सर

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 8 місяців тому +1

    छान माहिती दिली गुरूजी आपण.

  • @anitagaikwad7211
    @anitagaikwad7211 8 місяців тому +1

    खूप छान माहिती सांगितली गुरूजी

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 8 місяців тому +6

    Speechless video 💫💫💫🙏🏻🙏🏻🙏🏻 Jai jagdamb & Jai malhar

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @user-ec9jt8ob9x
    @user-ec9jt8ob9x 8 місяців тому +4

    गुरुजी तुम्ही जी माहिती सांगितलेली आहे ती सत्य आहे गुरुजी ड्युटी आणि बुधली तुळजाभवानीची आहे परंतु तुळजाभवानी मातेकडे मल्हारी आले आणि ड्युटी बुधली मागितले कारण मल्हारी सांनी सांगितले की मला बानुबाई कडे जायचं आणि माळसाबाईने खूप अंधार केलेला आहे मला काही दिसत नाही मग पुन्हा विनंती करू लागले मल्हारी की मला बुधली आणि ड्युटी दे मला बानूकडे जायचं आहे तर तिने म्हणली मग मी काय करू मलाही पहाटे जोगवायला जायचं असते तर त्यांना म्हणला शिंप्याकड जाऊन चिंध्या अन त्या चिन्हाचा तू बाण बनव आणि त्याचा तो पोत तयार झाला आणि हे उजाड करून तू जाऊ शकतेस अशा पद्धतीने माझे वडील वडील सांगत होते माझे वडील आराधी होते ते आता हयात नाहीत

  • @satishshingate1018
    @satishshingate1018 4 місяці тому

    सरजी तुम्ही ग्रेट आहात

  • @vitthalbankar8698
    @vitthalbankar8698 17 днів тому

    खूपच छान माहिती आहे

  • @Om.Gujare
    @Om.Gujare 2 місяці тому

    Khup chaan

  • @chandanshirse4458
    @chandanshirse4458 8 місяців тому

    Dhanyavaad tumcha vedic dharma. Bramhan dhrma tumhala lakhlabh hoo❤

  • @user-es7ht7ww9x
    @user-es7ht7ww9x 8 місяців тому +2

    Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤

  • @sujatachavan8287
    @sujatachavan8287 2 місяці тому +1

    काय खर आहे काय समजत नाही कोण म्हणत तुळजा भवानी लक्ष्मीचा अवतार आहे आणि कोण म्हणत पार्वती देवी चा अवतार आहे

    • @user-gn4yp8gn6t
      @user-gn4yp8gn6t 15 днів тому

      Ho na mi pepar wachal ki amrawati chi amba devi tich tulajapurchi bhwani Kolhapur chi mahalkshmi ya ekch

  • @user-nh9wb7od4k
    @user-nh9wb7od4k 8 місяців тому +1

    जय मल्हार भोलेनाथ

  • @shubhadaprabhune205
    @shubhadaprabhune205 8 місяців тому

    गूरुजी छान माहिती सांगीतली

  • @vishnujagtap3066
    @vishnujagtap3066 2 місяці тому

    अतिशय सुंदर गुरु

  • @ujwalakadambande8804
    @ujwalakadambande8804 27 днів тому

    Mast mahiti sangitali 👌🏽

  • @dkgamersvalley6105
    @dkgamersvalley6105 2 місяці тому +1

    येळकोट येळकोट जय मल्हार.

  • @BajiraoGaykvad
    @BajiraoGaykvad 20 днів тому

    खूपच छान महितिदीली

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 7 місяців тому

    छान वाटले

  • @rajendrarode7671
    @rajendrarode7671 8 місяців тому +2

    जय मल्हार 🕉🕉

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 8 місяців тому

    खूप छान प्रकारे समजावून सांगितले 🙏🙏🙏🙏🙏

  • @savitaadkekar1787
    @savitaadkekar1787 8 місяців тому

    Khoop sudar mahiti sangitali guruji apan danyawad

  • @sushiladumbre7581
    @sushiladumbre7581 8 місяців тому +1

    जय जगदंब
    नमो आदेश खूप अप्रतिम माहिती

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 8 місяців тому +1

    Jai malhar guruji

  • @ravindrakulkarni8577
    @ravindrakulkarni8577 Місяць тому

    जय काली माता जय हो

  • @user-zo7hv4wc9w
    @user-zo7hv4wc9w 7 місяців тому

    Khup. Sundar. Mahiti. Dile

  • @jayshriwaghere1562
    @jayshriwaghere1562 5 місяців тому +2

    तूमचे वडिल शिक्षक होते का pt teacher तुम्ही तसेच दिसता so विचारल
    माहिती खुपच छान देता

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 місяців тому

      नाही माझे वडील मी लहान असतांनाच वारले आहेत व ते पेशाने शिक्षक नव्हते,मी स्वतः शिक्षक म्हणून नोकरीला आहे

  • @tejaswinibagade5485
    @tejaswinibagade5485 8 місяців тому

    Namaskar, majh kuldaivat aai tuljabhavabi ani jejuri che khanderaya ahet. Apn mahiti dilit tyanaddal khup mansvi abhar🙏

  • @TruptiNaik-yx9ts
    @TruptiNaik-yx9ts Місяць тому

    Shree khandoba prassan🙏❤️🚩🚩🙏

  • @nandinipr4420
    @nandinipr4420 7 місяців тому

    Kupha chan samjaval 🙏👌 thank you 🙏.

  • @user-kh9he3ib1u
    @user-kh9he3ib1u 7 місяців тому

    छान आहे ही गोष्ट खरी आहे पण

  • @sapanapradhan1827
    @sapanapradhan1827 7 місяців тому

    Khupch changli mahiti dili

  • @janardhankorde6790
    @janardhankorde6790 6 місяців тому

    Khup chhan

  • @geetadahake995
    @geetadahake995 8 місяців тому

    छान माहिती दिली गुरुजी आपण 🙏🙏👌

  • @sahadevgujare3508
    @sahadevgujare3508 7 місяців тому

    सर खूप छान माहिती धन्यवाद

  • @milindingale3716
    @milindingale3716 8 місяців тому

    छान माहीती दादा

  • @shardahatkar7428
    @shardahatkar7428 8 місяців тому

    आई tulaja भवानी ♥️♥️♥️🙏🙏 जय खंडेराया 🙏🙏♥️🙏

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 4 місяці тому

    आई भवानी मातादि

  • @namdeonalawade1190
    @namdeonalawade1190 8 місяців тому

    आई जगदंबा उदोउदो 🙏🙏