श्री तुळजाभवानी चे माहेर कोणते आहे ?त्यामागचा इतिहास पहिल्यांदा ऐका चॅनेलवर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 384

  • @ashoksurase4549
    @ashoksurase4549 Рік тому +11

    🙏🙏🙏 काय बोलावं गुरुजी काहीच सुचत नाहीये तुम्ही आईबद्दल ही कथा सांगितली आणि आई तुळजाभवानी माते बद्दल प्रेमा पोटी ह्या आईच्या भक्तीमुळे आईने बक्ताघरी वास केला आई मुलगी झाली हे सगळे एकूण मन प्रसन्न झाले आणि नयनी आईसाठी अश्रू अनावर झाले 🙏जय कुलस्वामिनी श्री जगदंबा आईसाहेब तुळजाभवानी मातेचा 🙏🤩🥳🌼🌼

  • @kaslayramesh113
    @kaslayramesh113 Рік тому +2

    *आई भवानीचा इतिहास ऐकताना मन अतिशय भरुन आलं.असं वाटलं..हा इतिहास आपण यांची डोळा..याची देही प्रत्यक्षात दर्शन घेत पहात आहोत.❤*

  • @kavitamohite2936
    @kavitamohite2936 Рік тому +6

    दादा आपले खूप खूप धन्यवाद आपण खूप अनमोल अशी माहिती दिली आहे याचं मोल कधीच कोणी लावू शकणार नाही, धन्य ते जानकोजी बाबा आणि त्यांची भक्ती, आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @rakeshmagar4891
    @rakeshmagar4891 Місяць тому

    खूप छान होती कथा
    जणू आईं तुळजभवानी स्वतः कथा सांगत आहे.

  • @sangrambhosale9737
    @sangrambhosale9737 Рік тому +13

    आई अंबेचा उदोउदो, ज्श्री भवानी देव्यै नमः ❤🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @latadesai4737
    @latadesai4737 10 місяців тому

    खरंच कुलस्वामिनी आई साहेब तुळजाभवानी माता ची कथा श्रवण करुन मन‌ भरुन आले आई तुळजाभवानी तुझे कृपाशीर्वाद सर्व भक्तांना लाभो हीच तुझ्या चरणी प्रार्थना

  • @Cartoon793
    @Cartoon793 Рік тому +10

    🙏🙏 आई तुळजाभवानीचा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanlekurwale2237
    @mohanlekurwale2237 Рік тому +2

    खूप महत्त्वाची माहिती दिली. आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणास चांगले आयुरारोग्य लाभो आशी प्रार्थना करतो. आईचा उदोउदो. 🙏🙏🚩🚩

  • @rajendradesai3846
    @rajendradesai3846 Рік тому +1

    अतीशय सुंदर महीती मिळाली गुरूजी धन्यवाद आपणास

  • @sampadapanchal9976
    @sampadapanchal9976 Рік тому +2

    jai jagdamba mauli🌹🌹🙏🙏
    khup chan mahiti dilit ji konala mahitach nasel kharach dolyatun pani aale khup chan mauli🙏🙏

  • @vipulsahamate6817
    @vipulsahamate6817 9 місяців тому +1

    Khup atishay sundar

  • @ashishsawant9115
    @ashishsawant9115 9 місяців тому

    MAZI AAI MAZI MUMMA MAHARASHTRACHI WAGHINI AAI TULJABHAVANI MUMMA YOU ALWAYS WITH ME MUMMU LOVE 💕 YOU ALWAYS

  • @ravindranathghadi9537
    @ravindranathghadi9537 Рік тому +1

    दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. श्री तूर्जा भवानी नमः

  • @premadhav7640
    @premadhav7640 Рік тому +1

    Hi Mahiti ekun mazyatr dolyatch Pani aale😢 very nice 👌😍

  • @sunitababar5214
    @sunitababar5214 10 місяців тому +1

    आईची माया बघुन डोळे पाणावले तुळजाभवानी मातेचा विजय असो उदो उदो अंबाबाईचा ❤❤❤

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z 9 місяців тому

    खरंच! किती मोठ्ठ भाग्य आहे व निस्सीम भक्ती आहे. थँक्स तुमचे खूप छान माहिती दिली जी माहीत नव्हती.👍👍

  • @chandrabhagakudale9622
    @chandrabhagakudale9622 Рік тому +1

    खुपच सुंदर माहीती सांगीतली आई राजा उदो उदो

  • @user-fv2dg3vv2k
    @user-fv2dg3vv2k 9 місяців тому

    🎉 खूप खूप धन्यवाद आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो.खुप छान माहिती मिळाली,😊🙏🌹🌺🌹💐

  • @user-kd1lj5zf8t
    @user-kd1lj5zf8t Рік тому +1

    आई राजा उदे उदे आई तुळजाभवानीचा उदे उदे

  • @DasaramJamkhande-ez9om
    @DasaramJamkhande-ez9om 7 місяців тому

    जय माता दी
    सत नमो आदेश आदेश
    माहीती आवडली चक अश्रु सुद्धा डोऴयात आले
    जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव वरूण

  • @nandinipatil3899
    @nandinipatil3899 Рік тому

    खरोखर आईतुळजामातेची माहिती छान दिली. जय तुळजामाते. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnujagtap3066
    @vishnujagtap3066 2 місяці тому

    गुरूजी खूप सुंदर डोळ्यांत पाणी आलं

  • @vinodsawant1621
    @vinodsawant1621 Рік тому +1

    आई भवानीची कॄपा सदैव अशा निस्सीम भक्तांवर राहो 🌹🙏

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Рік тому +18

    अतीशय सुंदर गुरुजी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🙏

  • @bharatisankhe6700
    @bharatisankhe6700 10 місяців тому +1

    आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +2

    ॐ श्री तुळजा भवानी दैवे नमः 🙏🌹🌹

  • @meenachaudhary5098
    @meenachaudhary5098 Рік тому +1

    जय 🙏🏻 माता आई तुळजाभवानी कोटी कोटी प्रणाम ,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌹

  • @veenarathod9613
    @veenarathod9613 Рік тому +1

    🙏🙏🌹🌹 कुलस्वामींनी तुळजा भवानी आई जगदंबा देवी 🙏🙏🌹🌹

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 Рік тому

    Khoop aanand jhala VA milala, Dhanyavad 🙏🙏 Bhavani mata Aai cha uday aasu de 🙏🙏

  • @ratankhochare9471
    @ratankhochare9471 Рік тому +1

    😊khup sundar mahiti dili jai shri tulja bhavani aai

  • @kalpanamore383
    @kalpanamore383 Рік тому

    Chhan mahiti ahe 👌 very nice
    👌🙏
    Aai tulja bhavani cha udo udo
    Jai bhavani Jai shivaji 🙏

  • @pravinjadhav1747
    @pravinjadhav1747 3 місяці тому

    Very Nice Information Sir,

  • @nileshmagar6554
    @nileshmagar6554 Рік тому +1

    🙏🌷💐 आई तुळजाभवानी च्या नावनं उदे उदे 💐🌷🙏

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 10 місяців тому

    खूप छान महिमा अंगावर शहारे आले खूप छान गुरुजी धन्यवाद❤❤

  • @btsfans3096
    @btsfans3096 10 місяців тому

    Jay bhavani koti koti naman

  • @sudhakarraymul3483
    @sudhakarraymul3483 10 місяців тому

    Khub Chan mahiti. Lokansamor anali

  • @yashwantludbe7
    @yashwantludbe7 Місяць тому

    कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चा ऊदो ऊदो.

  • @girijabaad8928
    @girijabaad8928 Рік тому +1

    नमस्कार गुरुजी.जय आईजगदंब,जय आई मातादी,जय आई सप्तसृगी,नमो आदेश,जय. आईकाळुबाई

  • @balkrushnalangote7920
    @balkrushnalangote7920 Рік тому +6

    आई भवानीचा उदो उदो तुझा आशिर्वाद सदैव असू दे.🙏

  • @rohinikulkarni1099
    @rohinikulkarni1099 9 місяців тому

    Khup subdar🎉

  • @ujwalakadam9164
    @ujwalakadam9164 Рік тому +2

    ॥श्री तुळजा भवानी आईसाहेब नमोस्तुते🌹🙏🙏🙏🌹

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 10 місяців тому

    Aai tulja Bhavani ki jay aai tuza ashirvad rau Dye mazya kutuBavar nirogi annadi tev manatalya eichya puran hou Dye aai mi pan teli ahe aai 🌹🙏🙏🌹♥️

  • @madhurisonawane4050
    @madhurisonawane4050 Рік тому +1

    Khup chan mahiti milali dada jy bhvani

  • @kalpanadalvi9610
    @kalpanadalvi9610 Рік тому +1

    आई भवानी देवीचा उदो उदो 🙏🙏🙏⚘
    आजही...आशा अनेक दैवी अवताराची गरज आहे आई 😭🙏

  • @ruchikakale9354
    @ruchikakale9354 9 місяців тому

    Mata.jagdamba.ki.jay.thankyou

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Місяць тому

    Khupcha chhan

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 Рік тому +1

    Khup chhaan mahiti dili aapun 👏👏👏👋👋👍👍

  • @vijaychavan5462
    @vijaychavan5462 Рік тому +2

    सर जगदबेची माहीती खुपच छान आहे

  • @ashwiniakhade8812
    @ashwiniakhade8812 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ जगदंबा माता की जय

  • @jayaramsapakal6145
    @jayaramsapakal6145 Рік тому +1

    Khup chan mahiti sangitli Guruvarya 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Nehasawant678
    @Nehasawant678 Рік тому +1

    आई भवानी प्रसन्न. आई भवानी सर्वांना सुखी ठेव आनंदी ठेव

    • @NaliniChavan-vz8vf
      @NaliniChavan-vz8vf Рік тому +1

      आई तुळजाभवानी चा उदो उदो

  • @user-om4rv4ii8l
    @user-om4rv4ii8l 2 місяці тому

    माय तुळजभवानीचां उदो उदो ❤❤

  • @gunamalasangle8738
    @gunamalasangle8738 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली ❤ जय मातादी जय जगदंब

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 8 місяців тому

    आणिता गोविंद आराधीन आई राजा उदो उदो खूप छान माहिती आहे ❤

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Рік тому +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद केवढी शरधा त्या तेली कुटूंबियांना नमस्कार दादा

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 10 місяців тому

    Aai tulja Bhavani ki jay aai cha udo udo aai tuza ashirvad rau Dye 🌹🙏🙏🌹♥️

  • @vinodpatil4806
    @vinodpatil4806 Рік тому +1

    नमस्कार गुरुजी
    जय जगदंब जय दुर्गे
    ।। ॐ कुलदेवी श्री तुळजाभवानी माताय नमः।।

  • @bhagwanpatil7066
    @bhagwanpatil7066 Рік тому

    आई या
    तउळथथ
    आई तुळथ
    आई तुळजा भवानी चा उदोउदो

  • @kumudinimurkute8524
    @kumudinimurkute8524 Рік тому

    खूपच छान माहिती मिळाली 👌👌🙏🌹जय अंबा माता 🌹🙏🙏

  • @ashwiniakhade8812
    @ashwiniakhade8812 Рік тому

    आपली जगदंबा मातेची माहिती खुप खुप आवडली

  • @dayanandmore8942
    @dayanandmore8942 5 місяців тому

    Jay jagdamba

  • @sushilawandile3445
    @sushilawandile3445 Рік тому

    आई तुळजाभवानी चा ऊदो ऊदो 🌷 🌷 🌹 🍁 👃 👃 🌺🌺

  • @BhagwanKakad-il4iz
    @BhagwanKakad-il4iz 10 місяців тому

    खूप छान माहिती आहे सरजी

  • @user-pe7cf2br8o
    @user-pe7cf2br8o Рік тому

    Jay nadurga mata tulaja bhavani kotikoti pranam mataji ashich sarwanchya pathishi rahamate koti koti pranam yevadhi mahiti dilya baddal dhanyawad guruji

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Рік тому

    🌹🙏खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @anuragdeshmukh3598
    @anuragdeshmukh3598 10 місяців тому

    Khup sundar

  • @taiparit123
    @taiparit123 Рік тому +3

    🙏जय माता दि🙏🌹

  • @neetamohite5191
    @neetamohite5191 10 місяців тому

    खुफ छान माहिती दिली धन्यवाद 👌👍👏👏

  • @talmrudung
    @talmrudung Рік тому +1

    जय भवानी !! राम कृष्ण हरी माउली

  • @parineetadhamapurkar977
    @parineetadhamapurkar977 10 місяців тому

    नमस्कार गुरुजी आई तुळजाभवानी माता की जय

  • @prafulthombare6820
    @prafulthombare6820 Рік тому

    छान माहिती दिलीत तुम्ही गुरूजी नमो आदेश जय जगदंब 🙏

  • @shivajivarpe9553
    @shivajivarpe9553 Рік тому

    कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेकी जय

  • @pallavisambherao7721
    @pallavisambherao7721 8 місяців тому

    ❤आईसाहेब सदैव आपली कृपा असावी ❤

  • @nehajadhav1617
    @nehajadhav1617 9 місяців тому

    Om shree tuljabhavani devyee namaha 🙏🙏

  • @smitanjalishinde7467
    @smitanjalishinde7467 Рік тому

    आपण अनमोल asi mahiti dilybadl धन्यवाद 🙏

  • @VanitaNavgane-dw9cw
    @VanitaNavgane-dw9cw Рік тому

    Atishy sunir mahiti dilit guruji dhanyvad

  • @ashath5618
    @ashath5618 Рік тому

    Khup chhan ati sunder
    Jay bhawani🎉

  • @sonlivayrata8771
    @sonlivayrata8771 Рік тому +2

    अहो गुरुजी खूप छान हे खरी घटना आहे 🙏👌 अहमदनगर हे गाव आहे माझं मी त्या गावातच राहते बुरा नगरच्या तिथं

  • @nandinipr4420
    @nandinipr4420 Рік тому

    Thanks 🙏 Guruji, jai Tujha Bhavanimai namaha

  • @akkupermal6938
    @akkupermal6938 10 місяців тому

    Aai jagdamba 🙏🙏

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 Рік тому +2

    Jai Tulaja Bhawani Mata 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindranikam3871
    @ravindranikam3871 Рік тому +1

    Jai tuljabhawani mata ki Jai ho 🌹🌹👏

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 Рік тому

    Jay jagdamb

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 3 місяці тому

    जय जगदंब आई

  • @vijaysawant7150
    @vijaysawant7150 Рік тому

    अतिशय सुंदर धन्यवाद गुरुजी

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Рік тому

    Kiti sunder bhashet sangta chan vatate aikayala

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Рік тому

    खुपच सुंदर मा
    हितीपूर्ण विडीओ

  • @user-dt9ol7kv3x
    @user-dt9ol7kv3x 10 місяців тому

    श्री तुजाभवानी मातेचा उदो उदो .

  • @chaitya6578
    @chaitya6578 Рік тому

    फार फार सुंदर माहिती कुलस्वामिनी तुळजाभवानी माता कि जय

  • @user-cl6yc8ns6r
    @user-cl6yc8ns6r Рік тому

    Dhanyavaad🙏🙏

  • @prof.dr.bababorade
    @prof.dr.bababorade Рік тому

    खूप छान आणि अप्रतिम माहिती.

  • @sangitapawar2218
    @sangitapawar2218 7 місяців тому

    Jai ho

  • @neetamore8106
    @neetamore8106 Рік тому

    🙏🙏 || कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता || 🙏🙏

  • @shalangunjal6719
    @shalangunjal6719 10 місяців тому

    कुलस्वामिनी आई बद्दल खूप छान माहिती मिळाली.

  • @sanjayjadhav6062
    @sanjayjadhav6062 Рік тому

    तुळजाभवानीचा माहेरघर राहुरी आहे.

  • @navnathbansode1132
    @navnathbansode1132 Рік тому +1

    Jay santj

  • @sangeetakadam9306
    @sangeetakadam9306 Рік тому +3

    आई तुळजाभवानी चा उदो उदो 🌹🌹🌹🙏🙏🙏 जय भवानी

  • @shivsarnppabaste1148
    @shivsarnppabaste1148 10 місяців тому

    Jai jagadamba

  • @shardagodblessyoushipalkar4228

    Khup khup dhanywad Sir hi mahiti khup anmol ahe thanks a lot

  • @rekhadingorkar663
    @rekhadingorkar663 Рік тому +2

    जय तुळजा भवानी आई जय जनकोजी देवकर(तेली)🎉