आंबा तेलाचा बनव काकडा/गायक/Ravi waghmare खंडोबा आणि भवानी मातेच पहिल्यांदाच एकत्र गाणं
Вставка
- Опубліковано 8 гру 2021
- भवानी मातेच आणि खंडोबा देवाच काय नाथ आहे आणि काकडा कोणाचा आहे आणि दिवटी बुधली कोणाची आहे हे सगळे या गाण्यात आहे म्हणून खंडोबा देवाचं आणि भवानी मातेच पहिल्यांदाच एकत्र गाणं बनवलं आहे खूपच छान विषय तुम्हाला नक्कीच आवडेल
कवी शाहीर
विजय भोळे
गायक /रवी वाघमारे
मोबाईल क्र.9130233303
संगीत संयोजक d j भूषण .विलास डावखर.रोशन भिसे.
कोरस शाहीर दीपक साळवे. रोशन भिसे.दीपक वाघ.
टीप . गाण्याची कोणीही कॉपी करू नये
कीव्हा दुसऱ्या कुठल्याही अकाउंट वर
अपलोड करू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल सर्व अधिकार मर्यादित आहेत.
#ambabaisong
#devibhktigit
#raviwaghmaresong
#khndobasong
#marathidjsong
#devibhktigit
#trendingsong
मिलियन च्या पुढेच....
अंबा तेलाचा बनव काकडा...
अप्रतिम...
❤😢😮😅😅
येळकोट येळकोट जय मल्हार,1 नंबर सर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😊😊😊😊😊
येलकोट येलकोट जय मल्हार. आई राजे ऊदे ऊदे.🙏🙏🙏🙏लय छान गान🙏
तुम्ही माझ्या गाण्याला इतके प्रेम दिले त्या बद्दल मी सगळ्यांचा खूप खूप रूनी आहे खर तर मला तुमच्या सगळ्यांपासून खूप खूप प्रेरणा मिळते जेव्हा तुम्ही माझे गाणे ऐकता आणि तुमचे हे उपकार मी कधीच फेडू शकत नाही पण नक्कीच तुमच्या साठी अजून खूप खूप सुंदर गाणे गायचा प्रयत्न करेल आणि ते तुमच्या पर्यंत पोहोचवेल
माझ्या गाण्यावर प्रेम करणाऱया सगळ्यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No send me sir
@@shreebabarofficial7548 9130233303👍
तुमचा गाणे खूपच सुंदर
आईच्या गर्भात उमगली क्षणाचाही वेळ जे शिक्षण म्हणजे ज्ञान
किती छान सुंदर
Waa very good and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song 🙏👍 kkaadddaaakkk music 🎶🎶🌹 beautiful Avaj 👌 no 1 ch 👌 bhaut badiya hai Ravi sir 🙏🌹
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏आई राजे उदे उदे. 🙏🙏
Yelkot yelkot jay malhar.
aai raja udo udo.
nice song....
रवी भाऊ खुप छान झाल गाणं
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
रवीभाऊ जबरदस्त कडक एकच नंबर अप्रतिम गाणं गायलेत तुम्ही आंबामातेच सुमधुर आवाजात मला खूप तुमचं गाणं आणि आवाज आवडला मन प्रसन्न झालं पुढे ही अशीच नवीन नवीन गाणी लिहित रहा आणि गात रहा
माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुमच्या गाण्याला लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍 शुभेच्छुक - हरिश्चंद्र हिरामण भालेराव ( कीर्तन C 412 )
ज़य मल्हारी बाबा 🙏 ज़य मल्हारी
Khup chan ravi bhau ....khup sunder gayle ..apratim likhan viju bhau
1नंबर👌👌👌👌
Jadu avajachi bhau chan
ही माहीती कुठे वाचायला मीळेल. खुप छान वाटले गान ऐकुन.
Kadak
Superhit hoil
आय भवानी चा उदो उदो 😍😍😍
सदानंदाचा येळकोट ♥️येळकोट येळकोट जय मल्हार 😍😍😍😍😍 सुंदर गाणं दादा 😍😍🤩
Kadak raje 👌👑👑
खुप छान आवाज आहे तुमचा एकच नंबर
Khup chan ravi bhau...... Apratim likhan Viju bhau
खूप सुंदर गायन दादा मी दिवसातून दहा वेळेस तरी ऐकतो मी पण एक छोटासा कलावंत आहे जय शिव मल्हार
एक नंबर भावा रवी परांजपे दादा
Amhi hi katha junya lokankadun aikli aahe
Pan Tyat Ulek Saptshrungi Aaicha aahe
Jai Ambe🙏
Nice👏👏 ravi bhau
1no गाने आहे, man trupt hote.
Ekdum mast👌
खुप छान गान आहे मला आवडले मी सारख सारख ऐकते
Ek no. Ravi bhau 👍👌👌 khoop chhan gayl
Jabardast bhau apratim💐💐💐
Bhau tumhi ambabaiche je gane gaile aahe te layech bhari chal pn zakas h ❤❤❤❤
एकदम सुपर संगित आहे ,बोल खुप संदर
सोन्याची ज़ेज़ुरी दीवे माल्हारी 🙏
🙏❤️💐 खूप छान भाऊ जय मल्हार 🌹💐🙏❤️
Bola Aai Saheb Aai Raja udo udo Sada nandacha udo udo Yal kot yalkot Jai malhar
खूप खूप मनापासून तुमचे आभार आपले महाराष्ट्राचे आराध्या कुलदैवत श्री जेजुरीचे खंडेराया आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आई भवानी अंबाबाई यांच्या कथेतून गाण्याच्या रुपात खूप छान संदेश दिला आहे खूप आभार खुप छान झालं गाणं रवि भाऊ साहेब खुप चांगल्या पद्धतीने गाणं लीहल आणि गायलं आहे अप्रतिम तुम्हाला फूडच्या गाण्यांसाठी आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏💯💯💯💯💯💯❤️
Ek number song
अप्रतिम गायन ।।जय मल्हार।।🙏🙏🙏🙏🙏
🌹लय भारी🙏🌹
खुप छान भाऊ 👌
Ravi bhau खूपच छा न
Khup aai mayalu ahe kharch
Kadepatar Maharaj ki Jai ,yalkot yalkot Jai malha
Wha bhau khup chan ❤️❤️❤️🙏
GEHFHF💓💓🙏
Ek number bhau
खूप छान आहे
❤your big fan
🚩🚩खुप छान। 🚩बोला ॐ श्री सदा आनंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार।🚩🚩
खूपच सुंदर अप्रतिम दादा
खप छान गाण भाऊ येळकोट येळकोट जय मल्हार तुलजा भवानी आई नावण चांगभल आई राजा ऊदे ऊदे 🙏🚩🚩🔱📿📿👌👌
Bharrrri Mast 👌💐💐💐👍
भाऊ एक नंबर गाणं ..
रवी दादा 1 नंबर भाई
KHUP CHAN AAHE SONG
DADA MAST AAHE SONG
ज़य मल्हारी बाबा ❤
ऐकच नंबर👌
खुप छान रवि भाऊ👌👍..
Very Very nice Song Ravi bhau
लय भारी काकड़ा खूप छान ♥️👌👌🙏👌
1nambr 🙏🙏🙏👌👌👌🤟👌👌👌👌💐💐❤️❤️❤️❤️
Dada khup chhan kadak zal song
Ravi waghmare shet ek number gaan👍👍👍
ज़य मल्हारी बाबा 🙏
Khup chan ahe gana me roj 2 Vela aaikto 👍👍
Ossm bhau
Superb
मस्त आहे
Ek nmbr
Angavar Kata yeto gan Aiklyavar khup Chan Aawaj aani Bol Aahet
Bhau 1No. Chan 👌👌👍
म्होसोबाची गाणी पण व्हिडिओ टाका
Nice om namo martand bhairavay
Very nice aajun navin gaani taka
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 4:44 4:45 ppppp s 😅😅😅😅😅
Nice song nice sound good luck
Khupch bhari ❣️👍👍
Khup chaan
रवी भाऊ खूपच छान गायलंय गाण👌👌💯
Ravi bhau ekch नंबर
खूप खूप छान रवी
खुपच छान गाण झाल रवी भाऊ
🚩 येळकोट येळकोट जय मल्हार 🌿 शुभ रविवार 🌹🙏🚩 आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो
खूप छान वाटल मण एकदम भरून गेल हे गाण ऐकूण एळकोट एळकोट जय मल्हार तुळजाभवानी माता की जय 🙏🏻🎂
मन प्रसन्न झाल
यळकोट यळकोट जय मल्हार
अति सुंदर 🙏🙏💐💐🌹🌹👌👌
आमचे मार्गदर्शक
1 च नंबर दादा
लय जबरदस्त भाऊ अभिनंदन
तुमचा आशीर्वाद आहे दादा
काय गाण आहे भाऊ मस्त
एकच नंबर
kadakkkk Bhau
Aawaj 1no aahe tumacha
Khup chan Bhau
अप्रतिम आवाज आणि गाणं खूप सुंदर
Jay Bhawani
Khup khup bhariii awaz bhau aahe mazaa
खुप मस्त गान आहे विजय भाऊ
जय मल्हार
Music tr nad khulaaaa chhhhh👌🙏🙏
खूप छान
Bhau एक no aai तुळजा भवानी च गाणं आणि मार्तंड मल्हार ♥️😍