हो महाराज तुम्ही बरोबर म्हटले, गुरु मार्ग केला, परंतू आम्हाला योग्य असा मार्ग, आणि जप करण्यासाठी योग्य खंडोबाचा बीज मंत्र मिळाला नाही, हि एकच माझी खंत आहे आणि ती मी सांगतो आहे, मंग ज्ञान मिळवण्यासाठी ईकडे तिकडे पळावं लागत आहे
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद परंतु आज मी संध्यकळी 5,45 च्या सुमारास व्हिडिओ पहिला तेव्हा आरती चालु असताना पूर्ण अंगात संचार भरल्यासारखे वाटते आणि नंतर खूप प्रसन्न वाटले याचा अर्थ काय निघतो नमो आदेश गुरुजी
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब 🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🙏🏼🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏻🪷🪷🪷🙏🏼🪷🙏🏻🪷🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏼🙏🏻🪷🙏🏼🙏🏻🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🙏🏻🪷🙏🏼🙏🏻🪷🙏🏼🙏🏻🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🙏🏼🙏🏼🙏🏼🪷🙏🏼🙏🏻🪷🙏🏼
Dhanyawad guruji khoop chan mahiti sangitali tumhi amhala tar hehi mahit navre khandobachehi ghat basatat amhi kiti andha kar bache ahe he mala aj kalake koti koti dhanyawad 🙏
🙏🌹💐🌹🚩Om Namo Aadesh Guruji Jay Mallahar 🙏🚩Guruji Mi Om shiv Mallahar Martanbay namh Asa jmap karto Tar Kahi chukiche Asel Tar Krupaya Margdakhva 🌹💐🌹🙏🚩Aamhi Dole Asun Kahi HI Disat Nahi Mala Shibirala yeyache Aahe Parantu Kahi Suchat Nahi Mala guru Diksha Aaplya Kadunch Gheyahi Aahe Kalubay Chya Navan Chang Bhal 🌹💐🌹🚩Mi Bhayrav Nathancha Mantra🌹💐🌹🚩 Om Shree Kalbhayrav Nathay Kalikay Namah Asa Pan Mantra Bolto🌹💐🌹 🚩Jay Gurudev🌹💐🌹🚩😮 Namo Aadesh🌹💐🌹 🚩 Jagdamb Jagdamb 🚩🌹💐🌹🕉💥🔱🔥🌹💐🌹🙏
गुप्तधन काय असते ,किती प्रकारचे असते त्यावर कोणत्या शक्त्या असतात ते किती भयंकर असते , ते काढणे योग्य असते का , गुप्तधन जीव घेतो का ,घराखाली असल्यास त्या घरात राहणे योग्य असते का यावर विडिओ बनवा
नमो आदेश गुरुजी एक प्रश्न आहे माझा की देवघरात् खंडोबा व मार्तंड भैरव या दोन टाक बनवयला पाहिजे की है दोन्ही एकच देव आहे मनुन खंडोबा चे एक टाक बनवले पाहिजे
नमस्कार करते प्राध्यापक आंधळे सर आपले सर्व व्हिडिओ मी पाहत आहे 75 वर्षाची मी एक आजी आहे आपले सर्व व्हिडिओ मार्गदर्शन करता आपल्या आध्यात्मिक ज्ञान शैक्षणिक ज्ञान हे पाहून खूप आनंद वाटतो नमस्कार करते पुणे हडपसर वरून मी बोलत आहे अंधश्रद्धे वरील व इतर व्हिडिओ मी पाहते मराठी भाषा शुद्ध अशी आहे नमस्कार करते मी ही सर्व ग्रंथ वाचलेले आहेत त्यामुळे आपल्या बद्दल मला कौतुक वाटते आपल्याला जन्म देणारी धन्य ती माऊली आहे नमस्कार नमस्कार करते आशीर्वाद असू द्या
खुप छान माहिती सांगितली आहे.
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी नमो आदेश जय जगदंब जय मातादी.
हो महाराज तुम्ही बरोबर म्हटले, गुरु मार्ग केला, परंतू आम्हाला योग्य असा मार्ग, आणि जप करण्यासाठी योग्य खंडोबाचा बीज मंत्र मिळाला नाही, हि एकच माझी खंत आहे आणि ती मी सांगतो आहे, मंग ज्ञान मिळवण्यासाठी ईकडे तिकडे पळावं लागत आहे
आपण माझ्याकडे उपासना शिबिराला या,त्यानंतर खंडोबा ची दीक्षा घेउ शकता खंडोबाची सर्व शास्त्रशुद्ध माहिती व गुप्तमंत्र शिकवले जातील
मल्हार कृपा
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद परंतु आज मी संध्यकळी 5,45 च्या सुमारास व्हिडिओ पहिला तेव्हा आरती चालु असताना पूर्ण अंगात संचार भरल्यासारखे वाटते आणि नंतर खूप प्रसन्न वाटले याचा अर्थ काय निघतो नमो आदेश गुरुजी
ओम् श्री खंडे राव महाराज की जय हो 🎉❤
खूप सुंदर पूजा मांडली आहे भाऊ
मी पण सहा दिवस उपवास करते चंपा शष्टीचा जय मल्हार जय जगदंब
जय जगदंब ओम नमो आदेश गुरुजी
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी
जय जगदंबा ज्याचे कुलदैवत खंडोबाच्या सर्वांनी खंडोबाचे घट स्थापना करायचे असते का
Chan mahiti sangitali sir dhanyawad
जय जगदंब गुरुजी खुप छान माहिती दिलीत.काही प्रश्नांचा उलगडा झाला.धन्यवाद 🌹🌹🙏🙏
Chan mahiti dili namaste
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब 🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏼🙏🏼🙏🏼🪷🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏻🪷🪷🪷🙏🏼🪷🙏🏻🪷🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏼🙏🏻🪷🙏🏼🙏🏻🙏🏼🪷🙏🏻🙏🏼🙏🏻🪷🙏🏼🙏🏻🪷🙏🏼🙏🏻🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🙏🏼🙏🏼🙏🏼🪷🙏🏼🙏🏻🪷🙏🏼
खूप मस्त माहिती दिली धन्यवाद
जय मल्हार खुप मस्त महिती दुली
Khoopa chaan mahiti
25:03chan mahiti dili namaste
Jai Jagdamba ❤Jai Shri Mataji 🙏🏻🌀♥️🪷😇💫🙌
Chan mahite dile jay jgadamba
फारच सुंदर 🌹🌹🌹 अतीशय छान माहिती🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खूपच छान माहिती दिली आपण दादा.
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
खुप छान माहिती
जय जगदंब गुरुजी आमचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी आहे खुप छान माहिती दिली जय जगदंब यळकोट यळकोट जय मल्हार
आदेश नमो नमः, खूप छान माहिती दिलीत जय मल्हार
Dhanyawad guruji khoop chan mahiti sangitali tumhi amhala tar hehi mahit navre khandobachehi ghat basatat amhi kiti andha kar bache ahe he mala aj kalake koti koti dhanyawad 🙏
जंय जगदंब गुरुजी आपल्या चरणकमलावर साहेबरावचा साष्टांग दंडवत जय जगदंब
Jay JAGDAMB
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती
नैवेद्य कशाचा करावा हे सुद्धा सांगा दादा 🙏🏻... बरेच लोक माहिति नसल्याने काहीही नैवेद्य करतात
जय जगदंब
येळकोट येळकोट जय मल्हार
नमो आदेश गुरुजी.
आदेश सर🙏🙏🙏💐💐
जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🙏🙏🙏🙏🌹🌹
kuldaivat khandoba nasel tar khandoba cha ghat basvava kaplz guide Kara Guruji
Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad guruvary mazya kade bhdari , kotoba, budhali , varu , he mazyakade nahit tar chalel ka
Namo adesh guruji
Sir Indai devi ,baddal khi mahiti sangal ka ?? Indahati ( sakri,dhule).
जय मल्हार 🙏
Yelkot yelkot jay malahar
Guruji amhala shankhabarichi pn Pooja Kashi karyachi te sanga
ओम् श्री खंडेराव महाराज की जय हो
Sir खंडोबाच्या मंदिरातील शिवलिंग विषयी माहिती सांगा
जय जगदंब गुरुजी 🙏🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🍀
Jai malhar guruji ❤
जयोतीबाचे पण घटाचे महतव सांगा
Jai Jagdamb
Jay jagdamb guruji
Jay Malhar
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे घट बसवणार आहे. हि माहिती आजपर्यंत कोणीही दिली. गुरुदेव खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब गुरुवर्य
माती घेऊन त्या त धान्य घालायचं का सर
👏दंडवत गुरुजी
Mi ghat basvate Pan Champa shashti divshi devana snan ghalvi ka
सर.चागली.माहीती..दीली.आहे
जय जगदंब 🙏
सर खंडोबाची मोठी मूर्ती आपण कुठून घेतली आहे???
जय जगदंब भाऊ
यळकोट यळकोट जय मल्हार..
गुरूजी घट न भरता पुजा केली तर चालेल का
गुरूजी सोनार सिध्द, सिध्दनाथ मार्गदर्शनावर आधारित
व्हिडिओ बनवावे हि नम्र विनंती करतो.
येळकोट येळकोट जय मल्हार 🌼🌼
जय जगदंब
सर, आपले उपासना शिबीर किती दिवसांचे असते
❤❤❤
Ghat kadhi halvala ratri ki skali?
🙏🔱🕉🙏
नमस्कार गुरूजी आमचें कुलदैवत खोडेबाबा आहे तर.त्याचे देवस्थान कुठे आहे ते कळवावे
जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार
सर नमस्कार आमच्या कडे मंगसुळीचा खंडोबा आणि सर प्लीज मला घट बसविण्याची व्हिडिओ पाठवा ना सर
जय शिव मल्हार
👌👌👌
Sutaka kiti divas palave
जय जगदंब गुरूजी
Sir maze kul daiwat khandoba aahe lagnala 11 warsh zali fakt ek wela palila jaun aloy mazya gharche lok kadhich khandobala jat nahit dewache kahich karat nahit mi sasarpasun wegli rahate 5 warsh zali tar mi nittya sewa kay Karu shakte sanga plz maze mr dekhil ajibat dew manat nahit sansarat nehmi katkati suru aahet mala aawadte dewache karayla pan ajibat sath nahi kunachi plz mala kahitari upay sanga
पिवळ आसन चालेल का
जय
जज 10:28
🙏🌹💐🌹🚩Om Namo Aadesh Guruji Jay Mallahar 🙏🚩Guruji Mi Om shiv Mallahar Martanbay namh Asa jmap karto Tar Kahi chukiche Asel Tar Krupaya Margdakhva 🌹💐🌹🙏🚩Aamhi Dole Asun Kahi HI Disat Nahi Mala Shibirala yeyache Aahe Parantu Kahi Suchat Nahi Mala guru Diksha Aaplya Kadunch Gheyahi Aahe Kalubay Chya Navan Chang Bhal 🌹💐🌹🚩Mi Bhayrav Nathancha Mantra🌹💐🌹🚩 Om Shree Kalbhayrav Nathay Kalikay Namah Asa Pan Mantra Bolto🌹💐🌹 🚩Jay Gurudev🌹💐🌹🚩😮 Namo Aadesh🌹💐🌹 🚩 Jagdamb Jagdamb 🚩🌹💐🌹🕉💥🔱🔥🌹💐🌹🙏
येळकोट येळकोट जय मल्हार जय जगदंब
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय जगदंब सर 🙏
yelkot yelkot Jay malhar sadanadacha yelkot ghe khanderao Maharaj khi Jay.
दवणा म्हणजे काय
दवणा एक सुगंधी वनस्पती आहे जी जेजुरीजवळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे
गुप्तधन काय असते ,किती प्रकारचे असते
त्यावर कोणत्या शक्त्या असतात ते किती भयंकर असते , ते काढणे योग्य असते का , गुप्तधन जीव घेतो का ,घराखाली असल्यास त्या घरात राहणे योग्य असते का यावर विडिओ बनवा
आई राजा उदो उदो येळकोट येळकोट जय मल्हार
जय जगदंब गुरुजी
💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐
महिलांनी ही सप्तशती मल्हारी वाचावे का
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏👌👌
येळकोट येळकोट जय मल्हार
🙏🏽🙏🏽🙏🏽
🙏🙏🙏🌹
🙏
गुरुजींच्या चरणी श्री साष्टांग दंडवत तुळजापूर रंजना गायकवाड बोलते गुरुजी
जय मल्हार शिव मल्हार जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏
खरच खूप छान माहिती दिली जय मल्हार जय शिवा मल्हार🙏🙏🌺🌺
Amala sutk ale ahe tar upvas kshawar sodaycha .devachi puja nahi
सर ही पूजा उद्या मांडली तर
नमो आदेश गुरुजी एक प्रश्न आहे माझा की देवघरात् खंडोबा व मार्तंड भैरव या दोन टाक बनवयला पाहिजे की है दोन्ही एकच देव आहे मनुन खंडोबा चे एक टाक बनवले पाहिजे
दोन्ही देवता एकच आहे म्हणून एकच टाक हवा