आम्ही सासुरवाडीला मामिंसाठी घर का बांधले 🥰 | बायकोचे सुंदर माहेर | S For Satish | Sakhari (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 922

  • @bharatigalande8760
    @bharatigalande8760 2 роки тому +7

    मुलींच्या आईलाही आनंदात जगण्याचा अधिकार आहे, असा आदर्श सर्वांनी ठेवा.खूपच छान केलेस बेटा आईसाठी.

  • @Aaksach4872
    @Aaksach4872 2 роки тому +82

    माऊलीला उरलेलं आयुष्यात छान घराचा आनंद घेता येईल...........लय भारी केल👌👌👌..........😊😊😊😊😊 ........... चांगल्या कार्यासाठी कमेंट्सद्वारे कौतुक व्हायला हवं👍🙏👍🙏🙏...............तसेच जर काही नाही आवडलं तर सभ्य भाषेत विरोधपर कमेंट्स व्हायला हव्यात 😜😜😜😜..............जय शिवराय सतिश भाऊ

  • @nikisworld2284
    @nikisworld2284 2 роки тому +230

    खुप छान विचार आहेत दादा तुमचे आणि वहिनीचे 🙏🙏 ह्यात तुमच्या आईला पण श्रेय दिल पाहिजे कारण त्यांनी कुणाच हि न ऐकता तुम्हाला सासुरवाडीला घर बांधण्यासाठी प्रोत्साहन दिल 🙏🙏 असेच छान राहा तुम्हाला काही कमी पडू शकणार नाही श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs 2 роки тому +58

    भाऊ खुप सुंदर विचार तुमचे आहेत की तुम्ही वहिनींच्या आईसाठी निविन घर बांधले, तुमचा खुप अभिमान वाटतो आम्हाला. लोक काही म्हणोत आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, आई वडिलांचे छत्र नसणे ही केवढी मोठी गोष्ट असते ते आम्हाला माहीत आहे , आणि ते जिवंत असताना त्यांच्यासाठी काही कारणे हे आपलं पुण्याचं आहे, असो परमेश्वर नेहमी तुमच्या पाठीशी राहील हीच आमची देवाकडे प्रार्थना, नेहमी असेच आनंदी रहा 🙏🙏

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 роки тому +12

    खुप छान घर बांधून वर्षा आईचे आशिर्वाद घेतले तुला जोडीदार चांगला व चांगल्या विचार करणारा मिळाला हे तुझे पूर्व जन्मांचे सचित लोकांचा विचार करू नकोस सुखात रहा आनंदात रहा

  • @nehakulkarni2423
    @nehakulkarni2423 2 роки тому +30

    तुमचा हेतू खुप चांगला आहे, विचार खुप चांगले आहेत, प्रामाणिक मेहनत आहे, योग्य मार्गावर वाटचाल सुरु आहे. अशा माणसांच्या पाठीशी परमेश्वर सदैव असतो. आणि महत्वाचे म्हणजे जावई हा मुला प्रमाणे असतो. इतरांसाठी आदर्श आहे. वर्षा तू एक गुणी मुलगी आणि गुणी सुन आहेस. असेच रहा

  • @दिपालीगायकर
    @दिपालीगायकर 2 роки тому +19

    खूप चांगले विचार आहेत दोघांचेही किती ऐक मेंकांना समजून घेता

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +28

    You are doing a good job Satish.... God bless you 🙏 🙏🙏🙏 मुलाची कमी तू भरून काढली आहेस 🙏🙏🙏🙏

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 роки тому +4

    दादा, मस्तच सुंदर घर झालंय तुझ्या सासूबाईंचं,
    मला तुझ्या सासूबाईंचा स्वभाव खूप आवडतो, अगदी माझ्या आईसारखाच..!
    खूपच साध्या आहेत त्या, देवावर त्यांची खूपच श्रद्धा आहे..!
    आम्ही पण लवकरच येऊ तुमच्या नवीन घरी🤗👍

  • @shubhrasrecipevlogs2844
    @shubhrasrecipevlogs2844 2 роки тому +26

    वर्षा बरोबर बोलतेस आईने खूप कष्ट केलेत मी पाहिलंय केळशीला आमच्या घरी तुझी आई रोज गोयला (लाकडाची मोळी) घेऊन यायची आता आईला सुखात राहू दे सतिशचे आणि तूझे विचार चांगले आहेत

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +4

    Chan घर बांधले आहे..".घर पहावे बांधून"आई ला मागील बाजूस जागा मिळाली आहे... पडवी खूपच खचली होती...छान आठवणी असतात लहानपणीच्या...नक्कीच...👍👍मुलीचा ही हक्क असतो...सतीश तुझ्या आईचा पाठिंबा. खूपचं छान....तू आधार दिलास खरंच कौतुास्पद...!!मामी छान समाधानानी राहतील... खूपखूप आशीर्वाद तुम्हाला...✋✋✋

  • @prashantmore3361
    @prashantmore3361 2 роки тому +2

    Tumche videos mhanaje manala denar a sukhad Anubhav. Khup chhhan

  • @neetaovalekarpathare4781
    @neetaovalekarpathare4781 2 роки тому +57

    तुमचे विचार खूप चांगले आहेत सासू असली तरी ती आपली आईचं आहे. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत ह्या जाणीवेने तुम्ही घर बांधले ह्यात तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला व तुमच्या मुलांना आयुष्यात कधीचं काही कमी पडू देणार नाहीत. तुमचे आयुष्य खूप आनंदात व सुखासमाधानाने जाईल. काहीचं काळजी करु नका. आजकाळच्या काळात स्वतःची मुले पण आईवडिलांचा एवढा विचार करत नाहीत. तुम्ही तर सासूसाठी केलेत. धन्य ती माऊली. तिला आज खूप अभिमान वाटत असेल की वर्षासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली. एखादा मुलगा पण जे करुन दाखवू शकणार नाही ते वर्षाने आणि सतिश तू करुन दाखवलेस. तुम्हाला पुढील सुखमय आयुष्यासाठी सदिच्छा

    • @meenavartak3041
      @meenavartak3041 2 роки тому

      Amhala tar khoop
      Anand zala ki tumhi
      Maml sathi navin ghar Bandhat ahat.
      Sankuchit vruttichya
      Mansankade laksha
      Devu Naka. Tumhala
      Kai karaiche ahe ha
      Tumcha prashna ahe.
      Tyamule pratyekveli
      Spashikaran dile pahije ase nahi.

    • @neetaovalekarpathare4781
      @neetaovalekarpathare4781 2 роки тому +3

      बरोबर कोणी काय करायचे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. तुम्ही स्वत: कष्ट करुन घर उभारले आहे. लोकांना तुमचे चांगले पहावत नाही. हा मानवजातीचा दोष आहे. तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका आपले कर्म करत रहा. देव आहे तुमच्या पाठीशी. येवढे विडियो बनवून स्पष्टीकरण देण्याची खरचं गरज नाही.

    • @PranjuPradnuMummy
      @PranjuPradnuMummy 2 роки тому

      Thanku so much tai😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 роки тому

      Thank you

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 роки тому +1

    वा सतिश खुप सुंदर विचार आहेत तुझे व तुझ्या बायकोने सुध्दा छान साथ दिली आहे दोघेही मस्त बोलले वर्षाची आई सुध्दा खुप कष्टाळू आहे साघीसरळ व शांत वृत्तीची आहे वर्षाची आई खुप सुंदर घर बांधले आहे असेच सुखात आंनदात व मजेत रहा देव बरे करो

  • @RitujAndShravani
    @RitujAndShravani 2 роки тому +4

    निर्मळ मन आहे तुमचे दोघांचे...
    तुम्हा दोघांची विचार मिळते जुळते आहे...
    त्या मुळे हे पुण्य लाभते आहे तुम्हाला
    आई चे आशीर्वाद तुम्हाला सदैव पाठीशी आहे...

  • @nareshshelke8843
    @nareshshelke8843 2 роки тому +2

    तुमचे दोघांचे विचार खुप चांगले आहेत.दिवसेंदिवस तुमची प्रगती होवो हिच मि बाप्पा चरणी प्रार्थना करतो.

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 2 роки тому +18

    देवा यांच भल कर देवा यांच कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @anilmohite96
    @anilmohite96 2 роки тому +20

    अतिशय छान विचार आहेत.आपल्या सारखे गुणी जावई त्याना भेटले फार आनंद वाटतो.वहिनी तर फारच गुणि आहेत.दोन्ही घर त्यानी छान जपलीत.शुभेच्छा दोघाना

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 роки тому +6

    दादा आणि वहिनी खरंच तुम्ही खूप छान काम केलं...
    त्या माऊलीला उरलेले तिचं आयुष्य अगदी सुखा समाधान मध्ये घालवता येईल.... श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत... प्रत्येक लेकीचा तिच्या आई-वडिलांमध्ये जीव असतो पण एका जावयाने पण त्यांना आपली आई वडील म्हणून त्यांच्यासाठी करायला पाहिजे ते तुम्ही केलं खरंच ग्रेट आहात सतीश दादा 👌👍

  • @madhavisawardekar8355
    @madhavisawardekar8355 2 роки тому +3

    खरोखरच तुमचे विचार खूपच छान आहे . तुम्ही हे सांगत असतांना माझे मन भरून आले .आम्ही सुद्धा अशा संकटातुन बाहेर आलेलो आहे .दादा तुम्ही फारच चांगले आहात .आजकाल असे कोणी करीत नाही . पण लक्षात ठेवा तुम्हाल मोठ्याचा भरभरून आशीर्वाद आहे . तुम्ही नक्कीच ह्यातुन बाहेर येणार माझा तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहे .

  • @adinathraur7964
    @adinathraur7964 2 роки тому +12

    डोळ्यात पाणी आले... खूप संघर्ष करतात तुम्ही दोघे ...

  • @sharadutekar
    @sharadutekar 2 роки тому +3

    माझा डोळ्यातून खर पाणी आल. तुम्ही दोघे जा प्रमाणे प्रामाणिक राहता त्यामुळे तुम्ही खुश राहता. आयुष्यात हेच खर सुख आहे. तुम्ही दोघेही खूप लकी आहात एकमेकांना भेटलात.

  • @kishortalawade9886
    @kishortalawade9886 2 роки тому +3

    खुप छान विचार आहे दादा तुमचे... तुमच्या कार्याला मना पासून सलाम...🙏🙏🙏

  • @shwetasansare1873
    @shwetasansare1873 2 роки тому +1

    खूप छान असेच प्रत्येक जावयाने विचार केला तर किती सुंदर आहेत विचार तुमचे आणि समजूतदार पणा

  • @usnaik4u
    @usnaik4u 2 роки тому +6

    सतिश भाऊ काही लोक कितीही चांगल काम केले तरी बोलणार आणि नाही केलं तरी बोलणार म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष्य करा. वहिनींच्या डोळ्यातील पाणी सगळं सांगून जातात कि तुमचा हेतू निस्वार्थी आणि प्रामाणिक आहे. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात खूप यश देऊं दे 🙏🏻

  • @kokniprathmesh9940
    @kokniprathmesh9940 2 роки тому +8

    दादा वाहिनी तुम्ही खूप छान आहात 👌🏻👌🏻विचार ही सुदंर आहेत तुमचे 👍🏻अशीच मदत करा तुम्ही अजून यशस्वी व्हालं 🙏👍🏻

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 2 роки тому +38

    समाजात अशा विचारांचे पण लोकं असतात त्यांनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं दादा आणि आपण आपले चांगले कार्य करत राहायचे

  • @ashutoshdisale944
    @ashutoshdisale944 2 роки тому +1

    खूप छान घर आहे आणि गाव तर त्याहून खूपच सुंदर आहे खूप आवडले मला तुमचे गाव आणि घर मस्त वाटतेय

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 2 роки тому +4

    Satish tula ek sangayche mhanje tuzya Ambivli che ghari sudha tu dudharna katavi. Ghar khuo june ahe te purna navyane bandhun mast madiche ghar tayar kar. Tuzyakadun gavcha nazara khup sunder disel.

  • @pradeepharekar1043
    @pradeepharekar1043 2 роки тому +1

    सतिश खुप चांगले विचार आहेत खूप आवडला व्हिडीओ असे अडचणी येतात चांगल्या कामासाठी खूप खूप धन्यवाद

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 роки тому +4

    वर्षाच्या आईला घर बांधून दिले खुप छान केले. तुम्हाला सर्वांचे खुप आशिर्वाद आहेत. तुमचे खुप सर्व ईच्छा पुर्ण होतील. सतिश तुमचेही घर स्वामी समर्थांच्या क्रुपेने लवकरच होईल.❤️❤️❤️❤️

  • @vijayranevlog982
    @vijayranevlog982 2 роки тому +2

    खुप छान दादा वहिनी लोकांचे मनावर घेऊ नका
    लोक ते बोलत राहणार त्याचा मुळे पण काय तरी शिकायला मिळते
    मेहनतीचे फळ हे गोड असते

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 2 роки тому +4

    खुप छान वर्षा ताई, तुम्ही खुप नशिबवान आहात, तुम्हाला सतिश दादा सारखे पती मिळाले, जे तुमच्या आईची मुलाप्रमाणे जबाबदारी घेऊन राहतात आणि त्यांची काळजी घेतात 🤩😍👍

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 2 роки тому +1

    दादा वहिनी तुमचे विचार छान आहेत.आपण चांगले आहोत ना झाल तर मग बोलणारी लोक खूप आहेत ,मला पण दोन मुली आहेत. मला पण घरातून खूप बोलायचं पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम आहे.जेव्हा पण घर बांधू तेव्हा माझ्या दोन्ही मुलींना पुढे जाऊन घरच्या लोकांनचा त्रास झाला नाही पाहिजे . आमच्या पाठी मागे येऊन दोघीही आनंदाने राहिल्या पाहिजेत. धन्यवाद दादा वहिनी तुमचे विचार खूप खूप छान 👌 आहेत.

  • @Abhishek.Banjare_Pune
    @Abhishek.Banjare_Pune 2 роки тому +13

    तुम्ही खराच खूप चांगला काम करताय.. लोकांच्या बोलण्या वर दुर्लकच्छा करा... We are with You and will always support you.. ❤💕💞

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 роки тому +1

    खूप बर वाटल वहीनीच्या आईसाठी घर बांधल तुमचे विचार सुद्धा चांगले आहेत खूप खूप सुखी राहा आदीशक्ती मातेचा आशीर्वाद राहो तुमच्या कुटूंबावर 🙏🙏🙏🙏

  • @chaitanyavibhute5416
    @chaitanyavibhute5416 2 роки тому +5

    आपला प्रपंच आपल्यालाच माहीत असतो.लोकांनी तुकाराम महाराजांना सुध्धा त्रास दिला होता.लोकांचा विचार करू नका सतीश.खूप छान काम करताय तुम्ही.अशेच पुढे जात रहा आणि खेतुरपल चा waterfall दाखवा.

  • @kalpeshmalve8992
    @kalpeshmalve8992 2 роки тому

    सतिश दादा आधुनिक विचारसरणी खुप काही सांगून जाते...अर्थात त्यात आपल्या आईचं देखील तितकंच सहकार्य आहे त्यामुळे आपण एवढ्या सहज एवढा मोठा निर्णय घेऊन वहिणींच्या माऊली ला आधार दिलात.... खुप यशस्वी व्हा....God Always with you

  • @sunilpawardp2910
    @sunilpawardp2910 2 роки тому +3

    सतीश दादा @ वहिनी तुमचे विचार खूप चांगले आहेत लोक फक्त बोलायला असतात बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखवणं महत्वाच असत तुम्ही मस्त काम करत आहात असेच पुढे जात रहा,.....👌👌👌👌

  • @sandeepshinde5177
    @sandeepshinde5177 2 роки тому

    खूप छान विचार ....मेहनतीचे चांगले फळ नक्की मिळेल... एक आदर्श मुलगी आणि जावई कसे असावेत याचे उत्तम उदाहरण... प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतः चं छोटंसं का होईना घरकुल असावं असं वाटतं, आईंना ही नक्की वाटत असेल, आणि त्यांची इच्छा पुर्ण केल्याने ईश्वराचे आशिर्वाद नक्की मिळतील.. तुम्हा दोघांची ही उत्तरोत्तर खूप प्रगती व्हावी हीच सदिच्छा...😊😊💐💐👌👌👍👍😊😊💐💐👍👍👌👌💐💐👌👌

  • @sayeedsurve4455
    @sayeedsurve4455 2 роки тому +26

    Great thought's due to your elders upbringing,keep going and do the best which will come to your kids.
    Sister Varsha has good soul and you're lucky to have such a great/sincere/humble life partner. She is "SARV GOON SUNMPURN".You must thank God extra for this.

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 2 роки тому +1

    दोघांचे खुप छान विचार तुमच्या दोघांच्या कुटुंबा साठी खुप खुप शुभेच्छा, आणी दोघांच खुप अभिनंदन.

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 2 роки тому +3

    तुमच्या मेहनतीला फळ मिळाले दादा👌 दोघांचे विचार खूप छान आहे

  • @rakhipatil1096
    @rakhipatil1096 2 роки тому +1

    मस्त घर बनवला तुम्ही वर्षाच्या आईचा 👍👍

  • @rajumhaskar2785
    @rajumhaskar2785 2 роки тому +9

    खूप चांगले केले, की तुम्ही सासूबाई घर नवीन बांधले, त्यांना गरज होती, तुम्ही पण ते पूर्ण केले, मला खूपच आवडले,तुमचा अभिमान आहे, मी राजू म्हसकर, रोहा, रायगड

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 роки тому

    खरंच खूप छान विचार आहेंत तुमचे. समजदार पणाने सगळं केले.... आई साठी खूप छान केले.... वर्षा खूप मेहनती आहेच... आई चें आशीर्वाद तुम्हांला.. आणि आमचे पण. चांगले च होणार तुमचे......

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 2 роки тому +4

    खुप छान विचार मांडले दोघांनी एक वाक्य छान होते माणसं सगळी चांगली असतात पण त्यांची वैचारिक बैठक चांगली हवी त्यावरून तो चांगला की वाईट हे ठरत असते. God bless you keep it up 👍🤚

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 2 роки тому +2

    खूप भावनीक क्षण आहेत भावा ऐकून मण खूप हेलावल वहिनीचे मण खूप दाटुन आले आहे बोलताना लाखात एक काम केले भावा तु 🙏😘

  • @meeraparanjape3520
    @meeraparanjape3520 2 роки тому +5

    अभिनंदन दादा आणि वहिनी अशीच प्रगती होवो तुमची
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @babulalagle205
    @babulalagle205 Рік тому

    छान विचार आहेत, जुने गाणे आठवले ... कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहणा. आज ना उद्या आईसाठी ही छान घर होईल, पण जो स्वतःला माघे ठेवून दुसऱ्या चा म्हणजेच मामीचा विचार करतो तोही ह्या काळात, मनापासून शुभेच्छा व आशिर्वाद. भविष्यात कधीही कशाची कमी पडणार नाही हा अनुभवाचा शब्द आहे.

  • @lalitajadhav9497
    @lalitajadhav9497 2 роки тому +16

    Yes daughter can fulfill parents dream. Proud of u guys great wrok

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 2 роки тому +1

    Satish आणि वर्षा तुम्ही तुमच्या आईसाठी जे केले ते योग्य आहे तू त्या माऊलीlla aannd दिला तिचे सुख मिळवून दी ले आहेस

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 2 роки тому +8

    जे तुम्ही केलंय नाही ते बरोबर आहे तुम्ही जे मामी ना सुख देताय ते खूप छान आहे तुमचा विचार बरोबर आमचा तुमाला सपोर्ट आहे 🙏

  • @ashokdalvi2221
    @ashokdalvi2221 2 роки тому +2

    तुम्ही तुमच काम करत रहा तुम्हाला एक दिवस यश हे जरुर मिळेल आणि विडिओ बनवत रहा मला तुमचे विडिओ खुप खुप आवडतात आणि तुमच्या दोघांच्या ही आई (माऊलींना) माणाचा मुजरा 🙏धन्यवाद

  • @prachiteechivilkar6981
    @prachiteechivilkar6981 2 роки тому +4

    सतीश तुझा सारखा जावई आणि वर्षा सारखी मुलगी सर्वांना मिळो जी दोन्ही कडे पण सारखे लक्ष देतात आणि प्रेम करतात सतीश ची आई आणि वर्षा ची आई दोघी पण खूप शांत समाधानी आहेत

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 роки тому

    खूपच छान सुंदर अप्रतिम घर आणि घरातील माणस एवढ कष्टमय जीवन जगणे आणि उतारवयात चांगल जाऊ दे आईचे हे ईश्वर चरणी प्रार्थना वाडवडिलांच्या पुण्याई शिवाय सुख पदरात पडत नाही खूपच सुंदर विडीयो 🙏🙏

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 роки тому +21

    Satish bahu u are so grateful person and iam proud of u taking care of your mother in law in today's generation nobody can do this God bless you both bahu and love your video.🏠👍👍

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 роки тому +1

    काय त्या mammi माऊलीचे आशिर्वाद लाभले असतील, I am sure हे s for Satish channel खूप मोठे होणार. मस्त व्हिडिओ.

  • @karangawade6464
    @karangawade6464 2 роки тому +4

    Mast ghar ahe ani ganpti madhe ch dada amhla tumcha gharachi opening bhgaychi ahe amhi pan yevu opening😊😊😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 2 роки тому +1

    तुमचे दोघांचे विचार खूप चांगले आहेत. मागे बोलणारी लोक असतात. निंदकाचे घर असावे शेजारी.

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 2 роки тому +4

    Great thought if do to elders its blessing for u ,,whe n u r kids de take efforts to u ,,,, very nice ,,,Varsha u r really soft. humble ,,smily ,,all together very nice ,,, mast , v r all proud of u

  • @minalsawade1264
    @minalsawade1264 2 роки тому

    खरच.. खूपच छान जेव्हढे आपण आपल्या आई, वडिलांना करू तेवढे कमीच असते...

  • @DeepakKMore
    @DeepakKMore 2 роки тому +10

    tumchi jodi khup changli aahe, made for each other. God Bless You, from EUROPE.

  • @durgadurga7196
    @durgadurga7196 2 роки тому +2

    सतीश आणि वर्षा तुमचे विचार फार सुंदर आहेत कारण एखाद्या मुलीला जस आपले सासर सुंदर असाव, तर आपले माहेर सुंदर असल पाहिजे अशे वाटतेच आहे, आणि ते सर्व मुलीला मुलाना शक्य नाही होत, म्हणुन जास्त विचार करू नका आणि तुमच्या कामात आणि vlog मध्ये मेहनत करत रहा 🙏🙏🙌💞

  • @vanitagonsalves3674
    @vanitagonsalves3674 2 роки тому +9

    Ignore negative comments.. This beautiful house in Saakhri is all ur hardwork and will power.. All the best Daada.. God bless u n ur loving family..

  • @Gyaankibaat10
    @Gyaankibaat10 2 роки тому

    दादा किती छान बोलता दोघे.. आणि तुमच्या विचारात खरी श्रीमंती आहे

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 роки тому +13

    Good Job by both of you. Stay Blessed, always.

    • @isabelvasant7748
      @isabelvasant7748 2 роки тому

      God bless you and your family always,and help you to prosper in life safely

    • @viveknerurkar454
      @viveknerurkar454 2 роки тому

      God bless you..khup pragati kara..😊👍

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 роки тому

    खूप चांगले विचार आजच्या काळातही या विचाराचे माणसं आहेत खरोखर धन्यआहात आपण खूप खूप शुभेच्छा आपणाला

  • @kirtibelwalkar3345
    @kirtibelwalkar3345 2 роки тому +10

    विहीर बघावी खणून. घर बघावे बांधुन. छान झाले आता. 👍

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 2 роки тому

    तुमचे विचार खूप निर्मळ आहेत आणि यामुळेच आम्ही नेहमी तुमचे व्हिडिओ पाहतो...made for each other असेच आहात तुम्ही ...तुम्हाला देवाचे आशीर्वाद नेहमी मिळतील 🙏🙏

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 2 роки тому +5

    I am very proud of You Satish And Varsha.
    This is what I call true respect to Varsha's mother.
    People are jealous. Let then be. What you two are doing is पुण्यकर्म

  • @meenalghatkar8320
    @meenalghatkar8320 2 роки тому

    सतीश आणि वर्षा तुमच्या दोघांचे विचार खरंच खूप चांगले आहेत. लोकांकडे टीकेकडे जास्त लक्ष देऊ नका. आम्हाला अभिमान वाटतो सतीशचा. वर्षा तुला खूप चांगला नवरा आणि सासू मिळाली आहे. तुम्ही सधन माणसांपेक्षा खुप सुशिक्षित आणि मनाने सधन आहेत. असेच रहा. आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठी असतील. 💐💐

  • @pratikpuranik548
    @pratikpuranik548 2 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा सर्व इच्छा कामना पूर्ण करो

  • @nikhilamle6066
    @nikhilamle6066 2 роки тому +1

    दादा&वहिनी तुमचे विचार एकदम सुंदर आहेत i proud of you

  • @milindmore5702
    @milindmore5702 2 роки тому +6

    Paisa asala ki sagal hoto

  • @prashantkaudare8742
    @prashantkaudare8742 2 роки тому +2

    खुप सुंदर विचार आहे दादा तुझे आणि वहिनीचे....👍👍👍👌👌

  • @Amruta1437
    @Amruta1437 2 роки тому +7

    Great thoughts…. Which shows your upbringings👌🏻 lots of blessings to both of you ❤️ keep going ❤️❤️

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 роки тому +1

    लोकं दुतोंडी असतात तेव्हा जास्त लोड घ्यायचा नाय,मामींचा स्वभाव अतिशय प्रामाणिक आहे,तुमच्याकडुन जेव्हढे योगदान दिले जाते ते खूप महत्वाचे ठरते 💖👍👍

  • @gokulparvat5688
    @gokulparvat5688 2 роки тому +7

    दादा लोकांना मरू तिकडे आपण आपले काम करत राहायचे लोकांना फक्त येवढं च काम फक्त बस

  • @sandhyagaonkar2030
    @sandhyagaonkar2030 2 місяці тому

    खुप छान घर बांधल आहे आम्ही तुमचे विडीओज दररोज पाहतो

  • @kalpeshbhosale8360
    @kalpeshbhosale8360 2 роки тому +5

    दादा वहिनी चांगले विचार आहेत तुमचे लोकांचं विचार नाही करायचं लोक नाव ठेवायलाच असतात

  • @sarthaksakpal3840
    @sarthaksakpal3840 2 роки тому

    असे विचार समर्थांचे दहशत करू शकतात खूपच छान

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 роки тому +9

    V.touching vlog.God bless you Satish & Varsha.May all your dreams come true.

  • @rajanighorui527
    @rajanighorui527 Рік тому

    खरंच खुप छान काम केल्यात सतिश भाऊ
    जावई असावा तर तुमच्या सारखा चांगल्या विचारांचा ||स्वामी समर्थ|| तुम्हाला दोघांना आणि तुमच्या कुटुंबाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही 👌🏻👌🏻💐💐🍫🍫👏👏👍🏻👍🏻💯🎉🎈🎊

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 2 роки тому +5

    खूप चांगले विचार 👌👌

  • @ganeshbagade3762
    @ganeshbagade3762 2 роки тому

    दादा वहीनी खरोखरचं तुमचे विचार खुप ग्रेट आहेत.तुमच्या विचारातून खुप शिकण्यासारखे आहेत . तुमच्या विचारांना सलाम.

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 роки тому +7

    Khub Chan Vlog Satish Dada. It's very rare to see these days that a Son - In - Laws will help In - Laws. Kalji Ghya

  • @anupamajadhav3890
    @anupamajadhav3890 2 роки тому +1

    तुम्हा दोघांना भरपूर आशीर्वाद

  • @pc-bk2dc
    @pc-bk2dc 2 роки тому +5

    Great varsha tai.your mother is so lucky because she have daughter like you.

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +1

    सतीश सारका जावई सर्वाँना मिळो 🙌🏽
    वर्षा पण आता खूप छान समजावून बोलते 🙌🏽

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 2 роки тому +4

    तुम्ही खुप चांगला निर्णय घेतला आहे लोक बोलतात त्याकडे लक्ष देत जाऊ नका

  • @prajktabharne2395
    @prajktabharne2395 2 роки тому

    खुप छान आई चा विचार करता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sangeethaanilnair8458
    @sangeethaanilnair8458 2 роки тому +6

    Keep it up bro always help others and God will help you in any way.

  • @pinku7707
    @pinku7707 2 роки тому +1

    खुप छान विचार आहेत दादा ..... ताई आपल्या आई साठी जे करता खुप आवडलं... लोकाच्या विचार करू नका...केलं तरी बोलतात आणि नाही केल तरी बोलतात...

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 2 роки тому +3

    तुमचे दोघांचे विचार खूप चांगले आहे म्हणून तुम्हाला सर्व चांगले वाटतात

  • @monikakale5718
    @monikakale5718 2 роки тому

    खूप सुदंर असा जावई सगळ्यांना मिळो.

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 2 роки тому +6

    God bless you Satish and family

  • @shwetakokate6973
    @shwetakokate6973 2 роки тому +1

    Khup chhan zale. Aamhi pn doghi bahini aamhi pn aaivadilana ghar bandhun dile gelya varshi maze vadil aamhala sodun gele ani aai alzheimer patient aahe ti aamhala olkhat pn nahi. Tila mich mazya ghari sambhalte. Vdilana agni pn mich dila. Mulga mulgi asa vichar koni nahi karaycha.
    Varsha tumchya aaila khup chhan aayushya labhu de sarva sukh tyana milude hich eshwarcharni prarthna🙏🙏

  • @sayalikamtekar2823
    @sayalikamtekar2823 2 роки тому +7

    Lots of love for Mami🥺♥

  • @rakeshlangi8708
    @rakeshlangi8708 2 роки тому +2

    सतिश दादा अणि वहिनी तुम्हा दोघांचे खुप छान विचार आहेत 👍