शिमग्याचे आकाला गेलो माघारी 🥰 | आकाच्या गावी जाण्यासाठी जंगलातून केला प्रवास | S For Satish | Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 436

  • @sangitakarande7184
    @sangitakarande7184 2 роки тому +10

    वर्षां खूप छान आहे बरं वाटलं आपले प्रेम आत्या सासूबाई माघारी होळीला आणाला सतिश कीती छान आपुलकी आहे तुझ्या आई किती चांगली आहे माझ्य मन हे बघून भारावून होतंय

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 2 роки тому +13

    दादा कमाल आहे तुम्हा सर्वाची तरी हसत खेळत चालात hats off खूप खूप छान वातावरण. वर्षा हुशार आहे

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 роки тому +6

    नमस्कार सतीश. खुप छान विडीयो आहे, रानातील प्रवास आवडला व छान वाटला. सहकुटुंब रानातील प्रवास तुम्ही लोक सहजपणे करता, कौतुकास्पद आहे. धन्यवाद इतका छान विडीयो दाखवलाय 💐💐💐🌺🌺🙏 टाकळकर औरंगाबाद

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 2 роки тому +19

    भन्नाट व्हिडिओ सुपर आम्हाला ४० वर्ष मागे घेऊन गेलात बघताना आम्हाला आनंदाश्रु दाटून आले पुन्हा गावी गेल्यासारखे वाटले धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप आशिर्वाद

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @vilasambre8087
    @vilasambre8087 2 роки тому

    नमस्कार सतीश भाऊ
    आम्ही सुद्धा कोकणीच आहोत. त्यामुळे तुमचे व्हिडिओ जवळचे वाटतात. पुर्वी बायका माघारी येतो का वाट पहात असायच्या. कारण त्यांना सासुरवास असायचा. पण हल्ली बायका सणासुदीला आपल्या घरीच थांबतात त्या मुळे ही प्रथा कभी झाली आहे.
    पण तुम्हाला सलाम. आत्या माहेरी येणार नाही हे माहित असून सुद्धा तुम्ही माघारी जाण्याची प्रथा चालू ठेवली.
    खरच खूप छान वाटले. अशा प्रथा मुळे नाती जपली जातात. हे तुमच्या आईचे संस्कार आहेत आणि यासाठी तुम्हाला वर्षा ची छान साथ मिळते
    दोघींनाही माझा नमस्कार आणि प्रांजू पदूला प्रेम

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 2 роки тому +3

    प्रदनू जांभूळ खाऊन शी.. म्हणतोय.. किती गोड.. 😍 😂. वर्षा वहिनी ला साखरी च्या आजी ला बघून प्रेरणा मिळाली, झाडावर चढल्या लगेच.. 😂 आई काजू च्या झाडावर लेक जांभळाच्या एक्स्पर्ट आणि भारी एकदम, गावाची मज्जा किती मस्त.. किती सुंदर प्रथा आहे ही घरच्या माहेरवासीनीची आठवण आणि आदर ठेवायची. तिच्या चेहऱ्यावर पण डोंगरभर आनंद 😅 सन वार आले आता माझ्या माहेरची माणसं येणार.. ❤❤😍 खूपच सुंदर 🙏🏻

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +21

    गाव खूप सुंदर आणि सुखी वाटतं 🙌🏽
    पैवाट खूप कठीण आहे, आणि सतीश आज तुम्ही प्रदणू ला उचलून घेतलं, ते मस्तच केलं 😇

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 роки тому +7

    सतीश, पदुडीला खांद्यावर घेऊन एव्हडी डाग चढून आला. धन्य तुझी बाबा.पहिल्यांदा पण दोन वेळा ही डाग तू दाखवली आहेस.पण पुन्हा बघायला बरे वाटते.छान निसर्ग.

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @swapnilpatkar4722
    @swapnilpatkar4722 2 роки тому +21

    दादा, तुमचे गावाकडचे video पाहीले की मन प्रसन्न होते.
    तुम्ही आणि तुमची फॅमिली खूप छान आहे.
    असेच सुखी आनंदी राहा. आणि video बनवत रहा.

  • @nehakulkarni2423
    @nehakulkarni2423 2 роки тому +73

    खुपच सुंदर. सगळे छान दिसताय. वर्षा all rounder आहे

    • @royalenfiledclassic3503
      @royalenfiledclassic3503 2 роки тому

      Dada khup Chan video 😊 मुंबई गोवा हायवेचे काम update पाहण्यासाठी नक्की लिंक वर क्लिक करून चॅनल subscribe करा
      ua-cam.com/video/JrpzS3FSjqE/v-deo.html thanks you 😊😊

    • @arunaithikkat1871
      @arunaithikkat1871 2 роки тому +2

      Ti gavatunach aalyli ahey tiny hy sarva anubahvlyly ahey

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

    • @vinayakmarathe2530
      @vinayakmarathe2530 2 роки тому

      @@arunaithikkat1871 khup chan

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 2 роки тому +3

    सतीश जय महाराष्ट्र सतीश तुझा हा आजचा ब्लॉक हा फारच छान तुझा ब्लॉक पाहून असा वाटलं की पूर्वीचे लोक असेच पायी चालत जात होते त्यांची हा ब्लॉक पाहून आठवण आली बाकी ब्लॉक फारच छान

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому +1

    वा मस्त आहे घर अका व घर मामा सासु बाई प्रेमाने स्वगत देवघर पण मस्त रानवली गांव मिसेस दिक्षीत

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 2 роки тому +1

    गाव खूपच मस्त आहे पण वाट खूप अवघड आहे आम्हाला जमलं नसतं तुमच्या आई आणि mrs किती भर भर चालत होत्या 🙏🏻🙏🏻

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 2 роки тому +6

    आपल्या मामीना आपण घर बांधून देणार आहात खूप छान आहे आपल्याला एक सुचवावेसे वाटते आपल्या भारत सरकारकडून पंतप्रधान आवास निधी योजना अंतर्गत अडीच लाख रूपये मिळतात आता u.p. मधे बरयाच लोकांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आहे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी केलीत तर पैशाच्या बाबतीत सवडीचे होइल🙏👍

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 2 роки тому +2

    मस्त सतीश, तुझ्या बरोबर माझा पण रानातला प्रवास झाला,असं रानातून चालायला खूप छान वाटतं, वर्षा तर भारी आहे जांभळं काढायला झाडावरच चढली,आणि तुझी आत्या आणि आजी खूप प्रेमळ आहे,बाकी व्हीडिओ खूपच छान होती 👌👌👍

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 роки тому +1

    दादा खूपच सुंदर..निसर्गाच्या कुशीत दडलेलं तुझ्या आकाचे गांव.

  • @mansinagrale5856
    @mansinagrale5856 2 роки тому +18

    Dada tumcha kashtanna salute 🥰 thnx for giving us this beautiful experience 😍

    • @royalenfiledclassic3503
      @royalenfiledclassic3503 2 роки тому

      😊 मुंबई गोवा हायवेचे काम update पाहण्यासाठी नक्की लिंक वर क्लिक करून चॅनल subscribe करा
      ua-cam.com/video/JrpzS3FSjqE/v-deo.html thanks you 😊😊

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 роки тому +9

    एवढ्या लांब चालत गेलात.दुसरी काही सोय नव्हती का? जंगलातून जाण्याची मजा वेगळीच असते. जांभळे बघून तोंडाला पाणी सुटले. किती औषधी असतात. आम्हीपण लहानपणी झाडावर चढून जांभळे काढायचो. आता शहरात ना झाडे ना डोंगर. मजा आली व्हिडीओ बघून.

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ बनवलाय.गावी जावून आल्यासारखं वाटलं 👌👌👍
    आपली बोली भाषा,संस्कार , अजुनही गावपण जपलेलं गाव, रानवाटा, गावातील आजींचा काटकपणा.खुप छान 🙏
    माझं गाव हरेश्वर मधील भेंडखोल.चाळीस एक वर्षापूर्वी एस.टी.श्रीवर्धन दांडा येथपर्यंतच जायची.तेथून तरीने(छोटी वल्ह्याची बोट) पलीकडे कुरवडे आणि तेथून अशीच पायपीट करत डोंगर मार्गे भेंडखोलला जावं लागायचं.त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 роки тому +1

    सुंदर गाव आहे माझे बाबा असेच चालत सासरवाडीला जायाचे त्याची आठवन झाली ते आता या जगात नाही आहेत विडीयो खूपच छान

  • @paayvata
    @paayvata 2 роки тому +6

    संस्कृती आणि पिढीमधील फरक बघा...आत्याच्या सासू 80-90 वर्षाच्या असतील पण घरी पाहुणे आलेत तर डोक्यावर अगोदर पदर घेऊन मग समोर आल्या...

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 Рік тому

    खूपच सुंदर
    निसन आम्हाला माहिती आहे
    Ranvali मस्त
    सतीश सुरेख व्हिडिओ केलात तुम्ही
    All The Best 👍

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 роки тому +1

    मस्त गाव आहे मला घरात बसून रानाची मजा घेता आली मला गाव नाही त्यामुळे असे विडिओ खुप आवडतात यावेसे वाटते मजा आहे ज्यांची गाव आहे त्यांची स्वर्ग सुख

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +7

    "माघारी' आत्याला शिमगा सणासाठी बोलवणे.. बापरे!😳😳भर डोंगरातून रस्ता आहे..आई.v वर्षांनी छान साड्या नेसल्यात. सुंदर अप्रतिम नजरा गावाचा... झाडे झुडपे खूप आहेत. अरे 😳😳 किती दंम लागतोय दुसरा रस्ता नाहीय का?काय मस्त नजारा...वर्षा. वा!👍👌👌🤗👏👏👏छान चढली आहे. अप्रतिम आत्त्याचे घर.. शिडी वेगळीच आहे. व्हिडियो छान आहे

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @Ameyzingggggggggg
    @Ameyzingggggggggg 2 роки тому +6

    आम्ही पण गावाला गेलो की कोणाला ना कोणाला भेटण्यासाठी असाच जंगलातून फिरत जातो, दोन वर्ष गावाला गेलो नाही म्हणून हे सगळं खूप जास्त miss करत होतो, पण हा व्हिडिओ पाहून पुन्हा त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या 😀😀😀 thank you very much, हा सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी ❤️❤️❤️😀😀😀😀😀

  • @durgadhamal1027
    @durgadhamal1027 2 роки тому +1

    कोकणची माणसं साधी भोळी असतात हे ऐकून होते आज डोळ्याने पाहिले आत्या कडे जाताना डोंगरातून केला प्रवास हे प्रेम पाहीले खुप छान वाटले भाऊ

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +5

    शंभरवर्षाच्या आजिना नमस्कार 🙏🙏ह्या वाटेवर वहिवाट आहे त्यामूळे वाटेवर गवत माजलेले नाही... असे चालत नातेवाईकाकडे जायला खूप छान वाटते.. आज झोप चांगली लागेल 👍👍

  • @pranitatodkari2381
    @pranitatodkari2381 2 роки тому +3

    वर्षा खरच मानले पाहिजे,
    साडी नेसून झाडावर चढण्यात हुशार आहे,
    खूप शांत स्वभाव आहे तिचा,
    आणि हे आम्ही पण लहानपणी अनुभवले,
    आज पुन्हा तुम्ही आठवण करून दिली,
    खूप छान वाटले,
    मला पण माझ कोकण माझ गाव
    पुन्हा मला तसे जगायचं
    तुम्ही खरच नशीबवान आहात
    हे सुख पुन्हा नाही मिळणार,
    माझ असचं खूप जुन 11 पिढी च घर 🏡 होत
    गेल्या वर्षी तोडले
    कानाकोपऱ्यात मी त्या घराला मिस करते
    नवीन घरात तो आनंद नाही,
    सगळे वेगवेगळे झाले

  • @ranjananarvekar2062
    @ranjananarvekar2062 2 роки тому +2

    कौतुक वाटतं तुमच्या कुटुंबाचं. दोन लहान मुलांना घेऊन दोन डोंगर पार करून आत्याकडे जाऊन परत आलात. तुमचा दोघांचा उत्साह नेहमीच दांडगा असतो.

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 роки тому

    खूप छान आहे रानवली गाव आंणि सुंदर वातावरण मस्त वाटते

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 роки тому +8

    कमाल आहे तुमची सर्वांची ऐवढ चालत गेलात त्या साठी आपुलकी लागते गावचा नजारा छान

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 роки тому +1

    खरंच डोंगर चढताना पाहून आमचे पाय भरून आले, मुलं सुरूवातीला मजेत होती ,नंतर दमली,आईचेही नवल वाटते चालून दमले सर्व, थोडी विश्रांती घेऊन मग परत निघालात बरे वाटले, वर्षा खरंच उत्साही, कष्टाळू आहे, कितीही काम पडले तरी चेहरा कधीच दुर्मुखलेला नसतो, तिच्या आई प्रमाणेच वर जांभळाच्या झाडावर चढली मी तिला कधीच रागावलेली,चिडलेली ,मुलांना फटका मारताना ही दिसली नाही, खरंतर मुलंही समजूतदार आहेत, गुणी आहेत.असाच सुखाचा संसार होवो..सर्वांना सुखी ठेवो.

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 2 роки тому

    तुमचे video पाहीले की मन प्रसन्न होते. श्रीवर्धन रानवली ना मस्त गाव आहे. आम्ही गेलो होतो त्या गावात. माझी मैत्रीण राहते.

  • @namitag7124
    @namitag7124 2 роки тому +7

    👍👍👍very nice video, it’s very thoughtful to take your kids for such a amazing journey. Theses are the memories they will have for lifetime. Keep it up , we are with you.

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 роки тому

    Really Donger chadun gavat zaila khoop majja yete 1995 amcha camp gela tevha amhi pan sagle Donger chadun tithe tent banavla khupach majja ali tasach tumhi sagle evda donder chadun gele really 👍👍👍👍👍I salute all of you tya grandmother ne masta nath ghatleli khoop chhan distat tya aaji

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 роки тому +8

    कमाल आहे तुमची, लहान मुलं बरोबर घेऊन डोंगर चढून जाता.आत्याला,आजीला, खुप खुप आनंद वाटत होता.तुम्हाला पाहून.व्हिडीओ खरंच छान आहे.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому

    आत्याकडे जाण्यासाठी खुपच खड़तर मार्ग, निर्सगरम्य परिसर, निर्सगाने नटलेले गाव, खुप मस्त , मजा आली

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 роки тому +2

    खूप छान वर्षा झाडावर चढून जांभूळ तोडले सर्वांनी मस्त एन्जॉय केला सिनरी तर खूप छान आहे मस्त 👌👌

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 2 роки тому +1

    खूप सुंदर वाटत होतं विडीओ पाहून गावी गेल्यासारखे वाटत होतं 👌👌

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 роки тому +1

    डोंगरातील प्रवास पाहून आत्याला भेटल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला सासुबाई पण चांगल्या आहेत स्वयंपाक आत्याने छानच बनवलालय लय भारी व्हिडिओ

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 роки тому

    Vaa koop sunder chhan masta ahe gav Ani gavchi mansa ranatun jatana koop majja ali asel ani ranmeva sudha masta jevan masta kele number one video avadala tuza video

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 2 роки тому +2

    गावची जांभळं खूप गोड असतात .आणि गावची डोंगरावरची चढायची वाट खूप अवघड असते.पण वाट चढायला खूप मज्जा येते.आम्ही सुध्धा गावी असेच चालत जातो.आंबे , करवांदा खात खात जातो.

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 роки тому

    खुप छान निसर्ग सौदंर्य. खुप छान व्हिडीओ. प्रांजू, पधुडी , आई, वर्षा छान. राणावली गाव मस्तच आहे.

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 роки тому +3

    दादा खुप छान वाटल विडिओ बघून.
    आणि वहीणी खरोखर all rounder आहेत.....

  • @namrtapatil3316
    @namrtapatil3316 2 роки тому +1

    Mast video कोकणातील मज्जाच वेगळी असते

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 2 роки тому +2

    मस्त विडिओ😍 गावच्या माणसांची aapulki बघायला मिळाली😊👌

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 2 роки тому

    Vedio kadhatana je tras kasht tu kartoys dada...tuza gavacha life tyamule amhala pahayala miltay...kharach manpasun thank u ...ani tu khup motha hoshil ...khup hardworking ahat tumi sagale...lots of love for all ❤❤❤❤👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @revatijoshi3265
    @revatijoshi3265 2 роки тому +3

    खरच खूप कठीण प्रवास, तुमच्या सर्वांच कौतुक.

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      डिस्क्राइब प्लीज चैनल

  • @prakashmandavkar3482
    @prakashmandavkar3482 2 роки тому

    धन्यवाद सतिश माझे आजोळ रानावली गांव दाखवल्या बद्दल आणि तुमचे काका नथुराम माजे बालपनीचे मित्र आहेत thanks

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 роки тому

    खूप छान..तुमाला चढता बघुन..मी दमली...बाप रे ..कीती वर..आहे ..आई ऐवडं..चढताय हे खूप..कौतुक आहे ...🙏👏👏👌👌👍 संगळे दमले...

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 роки тому

    खूपच सुंदर गाव आहे राणवली छान व्हिडिओ होता

  • @shantaarude6625
    @shantaarude6625 2 роки тому

    सतीश दादा खूप छान विडिओ. मला माझ्या लहानपणी चे
    दिवस आठवले आम्ही आमच्या वडीलांबरोबर असेच चालत जायचे 👌👌

  • @ashwinivichare8834
    @ashwinivichare8834 2 роки тому

    Video sampu naye ase vatat hote......varsha ch a dokyavercha balance Lai bhari mazza aali.....God blessed you alll

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 роки тому

    Janki jeevan samaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏

  • @sanjanatakle9713
    @sanjanatakle9713 2 роки тому

    अधिष्ठान बघुन खुप समाधान वाटलं जय सदगुरु

  • @poojakamble1760
    @poojakamble1760 2 роки тому +2

    आम्हाला पण गावी आल्यासारख वाटतंय मस्तच व्हिडिओ

  • @meghnamane2257
    @meghnamane2257 2 роки тому

    जय सद्गुरू.... अधिष्ठान बघून मन भरले 🙏🙏

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 2 роки тому +1

    Satishbhau konkni Manas khrech sadhibholi astat🙏😊jay sdguru🙏

  • @mangeshchavan5675
    @mangeshchavan5675 2 роки тому +1

    खूप छान मुंबई मध्ये बरीच वर्ष वास्तव्य करून एव्हढा डोंगर चडून जान 👍
    खूप छान

  • @s.p.bsandy793
    @s.p.bsandy793 2 роки тому

    सतीश भाऊ तुमचे हीडीओ फार बघतोय आम्ही माजी मुलगी मला मनतेय कधी जाऊ आपण कोकणात

  • @gautamsurywanshi695
    @gautamsurywanshi695 2 роки тому +1

    Tracking.. Bhau. Nice weather

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 роки тому

    खूप छान व्हिडीयो मज्या आली❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌 👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩

  • @kalpanathakare6606
    @kalpanathakare6606 5 місяців тому

    किती छान डोंगरातून जाताना पणं मजाच मजा सतीश दादा

  • @namdevsolanke3565
    @namdevsolanke3565 2 роки тому +2

    दादा खुप छान video काढतोस तु मला खूप आवडतात तझे video मला पन यायच तुझ्या गावी रे जाम मज्या करता तुम्ही तुझ्या कुन शीकायला पन खूप भेटत रे खूप छान मी पुर्न video बगतो मला खूप आवडतात

  • @sonalinaik9366
    @sonalinaik9366 2 роки тому +1

    Dada mala Mumbaichya video peksha tumche gavakdche video bghayla khup awadtat 🤗🤗... Mi nehmi vat baghat aste tumchya gavi janyachi

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 2 роки тому

    Purani Yade Taza Ho Gayi. Thanks For memorable video.

  • @shummiraj
    @shummiraj 2 роки тому +1

    Wow. Loved that step ladder “ Nissan”

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 роки тому

    वाहिनी सुपर आहेत कूप छान वैनीला गावच कूप सार माहित आहे, कूप छान वर्षा ताई

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 2 роки тому

    खूप सुंदर निसर्ग👌👌👌👌👌 मस्त 👍👍

  • @sourabhjagdale4395
    @sourabhjagdale4395 2 роки тому +1

    छान आहे आत्याचे गाव आणि घर सुद्धा 🙏 जय सद्गुरू 🙏

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 2 роки тому +1

    Khup mast gav aani ghar pan

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 роки тому +1

    खरं खुरं चित्रीकरण, खरंच छान

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому

    Khupch Chan, gavakadche video khup bhari ahe dada, n tumhi sarv khup Chan paivat ne gelat

  • @sayalikadam3324
    @sayalikadam3324 2 роки тому +1

    माझ माहेर खेड आहे..मुंबई वरून कधी गावी गेलो की असेच पायवाटेने मामाकडे,मावशीकडे जायचो..थकायला व्ह्यायच पण गंमत ही वाटायची..आठवणी ताज्या होतात..तुमच्या गावाचे vlog पाहून.

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 роки тому +1

    Khub chan video ase vatate ki aapen gavat aalo aahe khub chan 👌👌

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 2 роки тому

    Wow Mast. Khup Chan blog. Aaji kiti godh ahay. Atya panh godh ahay. Mast.

  • @pushpakarmokar6359
    @pushpakarmokar6359 2 роки тому +5

    Very loving family. Your trip to that village was very difficult. That relative's house Aaji is so old but so lively. Very loving aaji.

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 2 роки тому +2

    मला माझं 15 वर्षापूर्वी च life आठवलं माझे पप्पा मला असेच उचलून घ्यायचे डोंगर चढून परत खाली उतरून मग मामाच्या गावी पोहचायचो खूप मज्जा यायची तिकडे जाताना
    माझ्या मामाच अन आत्या च गाव पण तेच त्यामुळे त्यांच्या गावी जायला मला खूप आवडायचं
    जास्त वेळ तर आमची आज्जी आम्हाला न्यायला यायची आजोळी
    ते दिवस खरंच खूप होते

  • @shummiraj
    @shummiraj 2 роки тому +3

    Your mother’s smile is so cute👍😊

  • @surekhashelar8888
    @surekhashelar8888 2 роки тому +1

    Adhishtan sadguruche 🙏🙏🙏🙏🙏

  • @MKT-xb8ng
    @MKT-xb8ng 2 роки тому

    ही आमच्या माऊलींची संस्कृती सतीश दादा डोळ्यात आनंदाश्रू आलेत माझ्या व्हिडीओ पाहून

  • @gayatrisrecipe2103
    @gayatrisrecipe2103 2 роки тому +1

    खूपच सुंदर निसर्ग आहे 👌👌👍

    • @shraddha_bhosale_vlogs9337
      @shraddha_bhosale_vlogs9337 2 роки тому

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 🙏 धन्यवाद

  • @sachinerande5025
    @sachinerande5025 2 роки тому

    गाव खूप सुंदर. वर्षा ताई तर सुंदर दिसतात. तुम्ही तिला ड्रेस गालायला सांगा. रस्ता कठीण.साडीत चालायला कठीण होते ना. परंजू pathu mast

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 2 роки тому +1

    Nice video really enjoyed watching everyone village life is completely different from city life nice peaceful its heaven

  • @devyanisawant5830
    @devyanisawant5830 2 роки тому +1

    Varsha Tai saglyatach khup hushar aahe. Ek no. Bayko milali ahe dada tula

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 7 місяців тому +1

    रानवली गाव श्रीवर्धन तालुक्यातील का? आमचे पण नातेवाईक आहेत रानवली मध्ये, आम्ही बाजुच्या म्हसळा तालुक्यातील गोंडघर गाव तुमचे व्हिडीओ खूप छान असतात

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 роки тому +1

    करवंदीची करवंद काळी ,तिची फुले पांढरी
    दादा मी येते रे येते तुझ्या करवली येते
    एक गावाकडचं गाणं आठवल

  • @akshatamohite3341
    @akshatamohite3341 2 роки тому +1

    Khup chan aahe tumcha gav ani family tumchi nakki aavdel gavi yayla tunchy

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 роки тому +1

    छान करत आहेस मुलांना गावच्या वातावरणात आणत आहेस

  • @sangitakoli1148
    @sangitakoli1148 2 роки тому

    🙏Jay sadguru amhi pan baithakiwale adhistan aahe from Talegaon pune

  • @sanjanatakle9713
    @sanjanatakle9713 2 роки тому

    खुप सुदरं गाव आहे तुमचं मी तुमच्या संगळया विडीओ बघते

  • @halenhalen9117
    @halenhalen9117 2 роки тому +4

    सतीश छान 👍येवडा खडकर रस्ता मी पायीलांदा पाहिला मुलं घेऊन कसं गेलात? व्वा ❤ हेलन पिंगळे इस्राएल 🌹🙏

    • @royalenfiledclassic3503
      @royalenfiledclassic3503 2 роки тому

      😊 मुंबई गोवा हायवेचे काम update पाहण्यासाठी नक्की लिंक वर क्लिक करून चॅनल subscribe करा
      ua-cam.com/video/JrpzS3FSjqE/v-deo.html thanks you 😊😊

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 роки тому

      सबस्क्राईब प्लीज चैनल

  • @surekhajadhav6843
    @surekhajadhav6843 2 роки тому

    Kupch sunder volge 👌

  • @gajanankesarekar7608
    @gajanankesarekar7608 2 роки тому

    Khup khup chan akdam gharadachi atavan ali god blessed u all

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 2 роки тому +1

    खूपच भारी व्लॉग होता, सर्वात जास्त मजा पदुडी ची झाली

  • @swatibhosale2598
    @swatibhosale2598 2 роки тому

    आजचा व्हिडिओ खूप मस्त होता. जुन्या आठवणी ताज्या झाल्या, लहानपणी असच डोंगर चढून दुसऱ्या गावी जायचो

  • @pratibhatodase8184
    @pratibhatodase8184 2 роки тому

    Khup Chan video Dada tumche video baghtch rahave ase vatate tumche gava video Chan astat👌

  • @poojaambre5698
    @poojaambre5698 2 роки тому

    Dada aamhi pn janar hoto gavi shimga la pn maji aaji sasu off zali 😭 mhnun jata aal nhi 😔but tuje video bgitla tr as vatl mi savta gavi aahe ani enjoy kart ahe koop chaan vat tuje video bgayla 👍

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 2 роки тому

    रानवली गाव फार जुनी आठवण आली धन्यवाद

  • @vilasambre8087
    @vilasambre8087 2 роки тому +1

    नमस्कार सतीश भाऊ
    आम्ही सुद्धा कोकणीच आहोत. त्यामुळे तुमचे व्हिडिओ जवळचे वाटतात. पुर्वी बायका माघारी येतो का वाट पहात असायच्या. कारण त्यांना सासुरवास असायचा. पण हल्ली बायका सणासुदीला आपल्या घरीच थांबतात त्या मुळे ही प्रथा कभी झाली आहे.
    पण तुम्हाला सलाम. आत्या माहेरी येणार नाही हे माहित असून सुद्धा तुम्ही माघारी जाण्याची प्रथा चालू ठेवली.
    खरच खूप छान वाटले. अशा प्रथा मुळे नाती जपली जातात. हे तुमच्या आईचे संस्कार आहेत आणि यासाठी तुम्हाला वर्षा ची छान साथ मिळते
    दोघींनाही माझा नमस्कार आणि प्रांजू पदूला प्रेम