मनुष्याला आयुष्यात गुरू करणे गरजेचे असते का?अंगात येत नाही अशा लोकांनी गुरू करावा की नाही?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 122

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 8 місяців тому +2

    आदरणीय गुरुजी खूप खूप कोटी कोटी धन्यवाद आपले स्पष्टपणे व उघडपणे बोलणे अतिशय आम्हाला आवडते जगदंब जगदंब जगदंब

  • @avinashshinde2245
    @avinashshinde2245 7 місяців тому +1

    सर,तुमच्या धार्मिक बुद्धीला सलाम. तेहतीस कोटी देवांची माहिती, धार्मिक व शास्त्रीय आधारासह माहिती एवढी छान सांगता. जगात फक्त तुमीच आहात 🌹🌹

  • @SavitaPawar-qg6yl
    @SavitaPawar-qg6yl 3 місяці тому +1

    Jay jagdamba guruji khup chan sagta

  • @user-xh9wz2uu8x
    @user-xh9wz2uu8x 2 дні тому

    सर गुरूंच्या बदल खुप छान माहिती दिली.

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g 2 місяці тому

    गुरुदेव दत्त

  • @indaramganjale2226
    @indaramganjale2226 3 місяці тому

    जय जगदंब, गुरूजी , आपण सत्य बोललात, खूप आवडले. 2

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 8 місяців тому +3

    जय जगदंब नमो आदेश भाऊ गुरूवर तुम्ही कलियुगातील दत्त अवतार आहात❤❤❤❤❤

  • @kedarpandharpure4707
    @kedarpandharpure4707 2 місяці тому

    जय जगदंब

  • @NARESHMEGGERI
    @NARESHMEGGERI 8 місяців тому +3

    🙏🏻💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏🏻..
    गुरुजी खूप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद.... असाच नेहमी आम्हा भक्तावर आशीर्वाद राहो.. 💐🙏🏻

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 8 місяців тому +1

    जय मल्हार गुरूजी छान माहीती दिलीत

  • @sandippawar1506
    @sandippawar1506 8 місяців тому +1

    गुरु देव दत्त 🙏🚩🚩

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 8 місяців тому +1

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जय जगदंब गुरूजी तुम्ही किती छान सुंदर माहिती सांगीतली त्या बद्दल धन्य वाद आसाच नेहमी आम्हा भक्तावर❤आशीर्वाद असो ❤जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य गुरुजींना माझा कोटी कोटी नमस्कार नमो आदेश गुरुवर्य ❤खूप खपू धन्य वाद गुरुजी

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 8 місяців тому

    जय जगदंब गुरूजी अगदी बरोबर आहे गुरूमंत्र सर्वात मोठा आहे

  • @user-qu8ck9ui7x
    @user-qu8ck9ui7x 8 місяців тому +1

    ओम नमो विश्व गुरु माऊली तुज नमो नमो नमः जय जगदंब जगदंब ओम नमो नवनाथ महाराज की जय गुरुजी ओम नमो
    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 8 місяців тому

    गुरुर ब्रह्म गूरुर विष्णू गुरूर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रम्ह तस्मै नमः खूप छान वाटले गुरुजी जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 8 місяців тому +1

    जगदंब जगदंब देव गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐💐🙏🙏🙏

  • @bhagyashribhandari912
    @bhagyashribhandari912 7 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदत्त सर तुम्ही खूप छान माहिती देता कोटी कोटी धन्यवाद सर🙏🙏

  • @vishnulande1185
    @vishnulande1185 7 місяців тому +1

    Nice information sir ji

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त गुरुजी 🙏🙏🍀🍀

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 8 місяців тому +2

    चरण स्पर्श गुरूजी 🙏जय जगदंब 🙏🙏जय माता दी जी 📿🕉️

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 8 місяців тому

    श्रीगुरुदेव दत जय आबामाता कि जय

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd 8 місяців тому

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 8 місяців тому

    चरणस्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य जय जगदंबा

  • @dcnetworkmarketing1414
    @dcnetworkmarketing1414 8 місяців тому

    जय गुरुदेव जय जगदंबा नमो आदेश

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी, नमो आदेश, प्रणाम

  • @CHOTU99951
    @CHOTU99951 8 місяців тому

    जय जग दं ब फार च छान माहिती देता त सर फार चं प्रभावी व्य क्तो मत्व आहे सर धन्यवाद सर

  • @user-xv2wb8zo1g
    @user-xv2wb8zo1g 8 місяців тому

    जय जगदंबा गुरुजी🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @user-qf4fg9qx9g
    @user-qf4fg9qx9g 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jyotiraut9470
    @jyotiraut9470 8 місяців тому

    जय मातादि जय मातादि

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @pushpalatagaikwad489
    @pushpalatagaikwad489 8 місяців тому

    जय जगदंब प्रणाम गुरुजी 🙏🙏

  • @user-qf4fg9qx9g
    @user-qf4fg9qx9g 8 місяців тому

    खुप छान माहिती दिली.जय जगदंब.

  • @truptikharate8016
    @truptikharate8016 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 8 місяців тому

    जय जगदंब गुरुवर्य 🙏

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 8 місяців тому

    जय जगदंब गुरूजी छान माहिती दिली

  • @SandeepJadhav-fi5sk
    @SandeepJadhav-fi5sk 8 місяців тому

    Jay gurudev ji ka jay🎉🎉🎉

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 7 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 8 місяців тому

    जय जगदंबा

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 3 місяці тому

    🙏🙏

  • @rajusatpute3126
    @rajusatpute3126 7 місяців тому

    ओम नमो आदेश

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 8 місяців тому

    Shri Guru Dev Datta 🙏🙏

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 8 місяців тому

    Nice Guruji jay jagdamb

  • @amulyasathe4513
    @amulyasathe4513 8 місяців тому +1

    सत नमो आदेश गुरुजी को आदेश
    आज लक्षात आले गुरुजी तुमचा इशारा कोणा कडे आहे तो 😄😄😄
    तुम्ही लक्ष देऊं नका सर कळत नकळत आणि रागा पोटी तुमच्या तोंडून अपशब्द निघून जातात व तुम्हालाही याचा खूप त्रास होताना दिसतो याचा असर तुमच्या शिष्य वर्गावर आणि आमच्या आध्यात्मिक मार्गदर्शनावर होऊ नये ही जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
    काही चुकलं असेल तर क्षमा असावी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +3

      आपल्या भावनेचा पूर्ण आदर आहे,
      परंतु सहन करण्याची सुध्दा एक सीमा आहे,माझ्या शिष्यांना उघड उघड हा मनुष्य माझे फोटो फेकून द्यायला सांगतोय,मला शिव्या घालतोय तेही त्याच्या ध्यान शिबिरामध्ये आणि इकडे तोंडात साखर धरून नाटकी सोंगे दाखवतो म्हणजे मुख मे राम बगल मे नारी अस झालंय ह्याचं,मला असलं थेर करता येत नाही जे मनात असतं तेच तोंडावर येत
      बाकी आपलं प्रेमाबद्दल धन्यवाद

    • @user-tw7kr2uz4u
      @user-tw7kr2uz4u 8 місяців тому

      गुरु देव दत्त🔱 अलखंनिरजन🔱 कानिफनाथ माहाराज कि जय🔱🙏🔱🙏🌷🙏

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai 7 місяців тому +2

      ​@jagdambadevisansthan काही चुकीचे बोलत नाही तुम्ही मला तर त्याचे गावी घरी जाऊनच जाब विचारावा वाटतो तो कॉपी कॅट आहे तुमच्या व्हिडिओ ची कॉपी करून क्रॉस व्हिडिओ बनवतो
      त्यांनी जर ही थेर बंद नाही केली तर त्यास होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी त्याने ठेवावी

  • @sunitajawjala2811
    @sunitajawjala2811 8 місяців тому

    जय जगदंब 🙏🙏

  • @guravdinesh
    @guravdinesh 8 місяців тому

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    खूप छान माहिती मिळाली. माहिती ऐकून खूप आनंद झाला. तूम्ही सद्गुरू मिळाले. खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 8 місяців тому +6

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली सातारला शिबिर घ्यायचे काय झाले तारीख किती ठिकाण कोणते जय आदिशक्ती

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +4

      लवकरच तारीख व ठिकाण कळविण्यात येणार आहे

    • @shrikanttupe785
      @shrikanttupe785 4 місяці тому

      dada namskar,
      satara la shibir zale ka saranche

  • @vanitasawant-ow9zg
    @vanitasawant-ow9zg 8 місяців тому

    जय जगदंब 🙏

  • @vijaychorge1223
    @vijaychorge1223 8 місяців тому

    Jay gurudev

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 8 місяців тому

    जय जगंदमब गुरुजीई

  • @Sampatuser-jx9kb6vn1q
    @Sampatuser-jx9kb6vn1q 8 місяців тому

    जय मल्हार जय जगदंब श्री गुरुदेव दत्त गुरुजी 🙏

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 8 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 8 місяців тому

    समजल गुरुजीई

  • @user-nx4zv8oj2j
    @user-nx4zv8oj2j 8 місяців тому +1

    Sri Swami samartha 🙏

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 8 місяців тому

    ओम नमोः आदेश

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 8 місяців тому

    जय जगदंब भाऊ

  • @dattadhangar9315
    @dattadhangar9315 8 місяців тому

    Jay Guru Datta namo aadesh

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 8 місяців тому

    Kup chan information bhau apala sarakha guru milala dhanya jala koti koti pranam🙏🙏🙏🙏🙏

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 8 місяців тому

    आपण कोना विषयी बोलत आहात ते कळले गुरुजी 🙏💐 आदेश 💐🙏

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 8 місяців тому

    Jai malhar guruji ❤

  • @vijayghule7134
    @vijayghule7134 8 місяців тому

    Good information.thanku.

  • @shrushtideshwant
    @shrushtideshwant 8 місяців тому +1

    Sar mala thin dive aani gadivan, dhavgi patil ychi vari yatat pan mala dev gari aannichi bhiti vatthi tar mala marg dhakhva

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 8 місяців тому

    जय जगदंब गुरु जी

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 8 місяців тому

    जय जगदंब ओम नमो आदेश सर तुमच्या चरणीं नमस्कार

  • @tejasboraste2095
    @tejasboraste2095 7 місяців тому +1

    गुरु मंत्र व कान मंत्र कसा असतो लवकरात लवकर व्हिडिओ बनवा
    माहिती मिळण्यास मदत होईल
    ...😊

  • @krishnajadhav3783
    @krishnajadhav3783 8 місяців тому +8

    सर मी खूप अडचणी आहे माहेरचा आधार नाही आणि सासरी खुप छळ होतो जीवन कैद्या सारखे आहे या असल्या आयुष्यातुन माझी सुटका होण्यासाठी उपाय सांगा

  • @user-cs3nd5po1r
    @user-cs3nd5po1r 7 місяців тому +1

    गुरु नींदा पाप आहे मोक्ष प्राप्त होत नहीं

  • @bapuahire206
    @bapuahire206 8 місяців тому +1

    Namo aadesh guruji tumhala mlaa guru karayche aahe pan majhyaa kade paishyach khup problem chalu aahe paristhiti khup kharab jhali aahe dokyavar khup karj jhal aahe tumhi mala tumach shishy kel tar majyhavar deva saarakh krupa hoil mi mahine mahine kam karun tumachi guru dakshina aani jo kahi kharch aahe to mi lavakar thode thode denyacha prayatne karin aapan mala marg suchvava hi aapnas vinanti🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 8 місяців тому

    जय जगदंब 🙏 सर

  • @manishasalunke1322
    @manishasalunke1322 8 місяців тому

    जय जगदंब सर 🙏

  • @saritamungekar3743
    @saritamungekar3743 8 місяців тому

    Jay Jagdamba kase hath

  • @anandraomore9810
    @anandraomore9810 7 місяців тому

    गरूजी आपला आशिर्वाद असुदे

  • @durveshbhai9778
    @durveshbhai9778 8 місяців тому +2

    सर मला गुरु मंत्र 😊पाहिजे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому

      *श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा*
      **********************************
      श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
      (संगीत विशारद,नृत्य विशारद)
      श्री जगदंबा देवी संस्थान,
      आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
      डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
      गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
      जिल्हा-बुलढाणा,
      मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
      7385867468(सेवेकरी दुर्गेश)
      ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

  • @PurushottamMangam-vp3gp
    @PurushottamMangam-vp3gp 8 місяців тому +1

    Gurji MI 18 tarikla upasana siberla aalot 3 lok hote 2 lokana roj roj sapne padtat pan mala 1 divs pan kahi sapn padle nahi mazi chuki zali asel puja vidi nehmi karto mala puna upasana karavi lagel ka mahiti sagave jay jagdabha

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 6 місяців тому

    Mazy angat fakt dutt jayatichya divashich angat ka yete?

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 8 місяців тому

    🙏Guruji Pan Guruji kahi guru phasavtata mag Kay karayche🙏🙏🙏

  • @kalpanamarathe5186
    @kalpanamarathe5186 8 місяців тому

    Jai jagdamb guruji mala gurudiksha ghyayachi ahe kay karave lagel

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 7 місяців тому

    गुरुजी तारीख आणि ठिकाण लवकर सांगा..मला तुमच्या कडे येण्याचे आहे.राम कृष्ण हरि..❤

  • @ManishTayade-sd1jz
    @ManishTayade-sd1jz 8 місяців тому

    जय जगदंब जय मल्हार
    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
    Sir guru kela tar grahachi dasha badlte ka

  • @chandrakants4019
    @chandrakants4019 3 місяці тому

    कधी सातारा ला कधी येणार आहे

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 8 місяців тому

    Gurujijayjagdanmb kavitasahare. Pingdadevi hu nathopantachayayechyatliahetichinahtdya.😅😅

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 8 місяців тому

    😊😊😊😊

  • @bhushanchaudhari6361
    @bhushanchaudhari6361 7 місяців тому +1

    सर मला कानिफनाथाची वारे येतात आणि मी गुरू पन केला आहे पण आजु मला त्याची आजुन काहीही समजत नाही तर काय करावे लागेल

    • @sominathkhade2324
      @sominathkhade2324 6 місяців тому

      माझ पण प्रश्न आहे

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 7 місяців тому

    🎉🎉🎉🎉❤❤👌🏻🙏🏽🙏🏽👌🏻🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 8 місяців тому

    आपण सातारला आल्या वर आपले मार्गदर्शन घेवू आपली भेट होईल दोन तीन दिवस भेटण्यासाठी द्या फक्त ऐका दिवसाचे नियोजन नका कर आपलं स्वागत आहे याव विनंती

  • @durveshbhai9778
    @durveshbhai9778 8 місяців тому

    सर मला तुमचे गुरुमंत्र घ्यायचे आहेत काय करावे लागेल मला येता येत नाही ♥️

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 8 місяців тому

    गुरुजी आपण गुरु दिक्षा दे

  • @JeevanGhorpade-xv9ue
    @JeevanGhorpade-xv9ue 7 місяців тому

    Sir tumhi on linen kadhi yenar ahet

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 8 місяців тому +1

    Jay Jagdamba Guruji Jay Jagdamba Guruji Kavita Sahare pingla Devi Anath Panchayat Kshetra any Renuka sunao Pingali song Avatar pingla Devi Samantha Tamil Jay Jagdamba

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому

      त्याबद्दल भविष्यात व्हिडिओ बनवेल

  • @JeevanGhorpade-xv9ue
    @JeevanGhorpade-xv9ue 7 місяців тому

    सर तुम्ही ओनलाइन कधी येणार आहे त

  • @user-ck9tg6ii1c
    @user-ck9tg6ii1c 8 місяців тому

    गुरुजी साती आसरा ची गॅंनं मळ केली आहे म्यानमार करण्याच्या आधी मला सर्व काही दिसत होतं पण झाल्यापासून काहीही दिसत नाही उपाय सांगावा प्लीज 🙏

  • @shakuntalachavan3242
    @shakuntalachavan3242 7 місяців тому

    गुरुजी मला पण गुरु करायच आहे नियम सांगा व तुमचा फोन नंबर

  • @dhanajibabar9154
    @dhanajibabar9154 7 місяців тому +1

    सर आमच्या वडिलांचा मृत्यू एकादशी दिवशी झाला पण श्राद्ध द्वादशी ला करतो हे बरोबर आहे का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 місяців тому +1

      नाही, श्राद्ध एकादशीलाच करावे

  • @nitinmore6178
    @nitinmore6178 8 місяців тому +1

    हा म्हातारा कोतरा कोण आहे ?

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +1

      जो सतत आमच्याविरुद्ध ओरडतो,ज्याने माझ्या शिष्यांना उघड माझे फोटो फेका म्हणून सांगतो,आणि इकडे youtube वर महान गुरू म्हणून स्वतःला पेश करत असतो,जगदंबा देवी संस्थान देउलगावराजा ह्या आमच्या youtube चॅनेलची सुपारी व बदनामी चा विडा उचलला आहे असे थोर गुरू"बाबा"
      ह्यांचे नीच कारनामे बघायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा
      ua-cam.com/video/6FwhkCowjoo/v-deo.htmlsi=mMBaIxFM2aNZjQfE

  • @saritamungekar3743
    @saritamungekar3743 8 місяців тому

    Apni bheji aahe

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 3 місяці тому

    सर मि काल क11 तारखेला 3500 रू भरले 23 तारखेला कराड ला शिबिरे आहे मनून दुर्गेश ला पाठवले पन कीति वाजता येशू माहिती नाही लवकर सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @JeevanGhorpade-xv9ue
    @JeevanGhorpade-xv9ue 7 місяців тому

    १ बरोबर आहे तुमचं बोलणं रोक बाय ठोक

  • @pushpakhurge8842
    @pushpakhurge8842 8 місяців тому +1

    Guruji tumcha mo.no.phathva mla bolaych hot tumcha sobt

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому

      *श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा*
      **********************************
      श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
      (संगीत विशारद,नृत्य विशारद)
      श्री जगदंबा देवी संस्थान,
      आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
      डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
      गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
      जिल्हा-बुलढाणा,
      मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
      7385867468(सेवेकरी दुर्गेश)
      ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

  • @user-xv2wb8zo1g
    @user-xv2wb8zo1g 8 місяців тому

    गुरुजी mi tu mcaa नवीन shi sha

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 7 місяців тому

    जय जगदंब