He Sagal bagun vatate Aaj mi mul n karnyacha ghetlela nirnay khup yogya aahe..plz tya lahan mulana tari soda nka Karu he Sagal tyanchyasovat tyana tyanch baalpan jagu dya
आता त्याला पोलीस कोठडीत VIP ट्रीटमेंट द्यायला, त्याच्या विरुद्ध 10-15वर्षे खटला चालू द्यायचं आणि शेवटी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करायची ही आपली गुन्हेगारावर वचक बसवायची आदर्श कार्यपाद्धती.. सलाम त्या कार्य पद्धतीला 😠😠
आरोपीला शिक्षा देण्यासाठी पोलीस हजर नव्हते पण आंदोलकांवर आक्रमण करण्यासाठी स्पेशल बॅच बोलावून घेतले लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांची, मुलगी बहिण पत्नी आई कधी घराबाहेर पडणार नाही का तिच्यावर रेप झाला असता तर असाच लाठीचार्ज केला असता का
बातम्या द्यायला बरे वाटते सगळ्यांनां कायदा बदलला च चाहिए ..छ.शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र आहे हात ..पाय..तोडण्याची शिक्षाव्हावी ही मागणी सर्वांंनी करावी.
अरे पण एवढ्या लहान मुली शाळेत आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती असा अत्याचार होत आहे त्यावेळी त्या मुलींचे शिक्षक काय करत होते? शाळेत मुलांना कुणाच्या जबाबदारीवर पाठवायचे?
हे खूप भयानक आहे लोक आपल्या मुलांना किती जपताना दिसतात विशेषता आई.......पण त्यांना एज्युकेशन महत्त्वाचे आहे म्हणुन शाळेत पाठवतात. पण असल्या घटना मेलो तर विसरणे शक्य नाही
लहानपणापासून अनेक घटना ऐकत आले माझ्या कितीतरी भगिनी आत्यचार सहन करून जग सोडून गेल्या पण आरोपी मनमोकळेपणाने जगात राहिले हा आपला कायदा आणि तो फक्त निष्पाप लोकांसाठी गुन्हे गरांसाठी नाही
पोलीस लोक काष्ट करणार्या गरीब लोकांना खूप त्रास देतात पण अशा घटना घडतात तेव्हा त्यांना पाठीशी घालतात, प्रकरण दाबतात,पैसे खातात हे जे पन चालू ते खूपच ऐकून मनाला खूप दुःख होतय. अशा घटनांना खूप कडक कायद्यांची गरज आहे.
आत्मज्ञानाची कमी, मी माणूस आहे जनावर नाही, हैवान नाही, राक्षस नाही, माणसाला स्वतःची,माणुसकीची ओळख घालून देणारी, तरुणांना, युवापिढीला आत्मज्ञानाची पुरती करणारी शिक्षण पद्धत देश्यामध्ये निर्माण करावी लागेल तर आणि तरच अश्या घटना थांबतील, कारण आजच्या शिक्षणामध्ये भौतिक म्हणजे जगाचे ज्ञान फार आहे परंतु आत्मज्ञानाला मात्र शून्य महत्त्व आहे, आणि तसही आपल्या देशामध्ये शिक्षणाचा धंदा बनलेला आहे💯💯💯
पहिल्यांदा अशा मुद्द्यावर एवढं स्पष्ट कमेंट पाहिल नाहीतर इथं आत्मज्ञानाची खूप कमी आहे. या लोकांना आचार्य प्रशांत यांच्यासारख्या आत्मज्ञानाची ओळख करून देणाऱ्या किंवा ओशो सारख्या लोकांची आता समाजाला खूप गरज आहे
केस चालत राहील, नंतर जलदगती न्यायालय? कदाचित त्या नराधमला मरेपर्यंत फाशी सुनावेल,तो पुन्हा वरच्या कोर्टात अपील कारेल........ पुन्हा साक्षी, पुरावे तपासणीचा फार्स.....
ह्याला सर्व प्रशासन जबाबदार आहे ,,,पोलीस हे लोक सेवे साठी असतात ...तुम्हाला पोलीस बोलायला लाज वाटते आहे आम्हाला ,,, सरळ नोकऱ्या सोडून द्या .. आणि घरी बसा . नाही जमणार तुम्हाला समाज सेवा ..🙏
जोपर्यंत बलात्काऱ्याला तालीबानी शिक्षेचा कायदा येत नाही तोपर्यत देशात हे होत राहणार आणि ज्या प्रमाणात देशात मुलींचा दर कमी झालाय हेच एक खूप मोठं कारणं आहे ही विकृती वाढण्या साठी
पोलिसांचा मला चांगलाच अनुभव आहे...माझा फोन हरवल्याची तक्रार करायला गेलो तर माझ्याकडूच पैसे मागत होते. पैसे देण्यास नकार दिला म्हणून मलाच आत टाकायची धमकी दिली
आरोपी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाने असे लई प्रकरण ताकतीच्या जोरावर दाबलेत...राज्यपासून देशापर्यत शेकडो उदाहरण...कर्नाटक, up,.... बाकी विधानसभा जिंकून पुन्हा हेच गृहमंत्री बनावे...अशी प्रार्थना.. 🙏😌
त्या अधिकारी शुभदा आहेत त्या महीला असून ही इतक्या लहान मुलींच्या प्रकरण संवेदनशील असताना कामात कुचराई केली आहे मग बडली वर पाठवले म्हणून काय उपयोग कायमचे कामावरून काढून टाका
जो पर्यंत शिवाजी महाराज सारखी कायदा व्यवस्था होत नाही तो पर्यंत हे वारंवार होईल....चवरंग करा आरोपीचा...म्हणजे पुरुष विचार करेल गुन्हा करायचा आधी....😢😢😢
आपल्या देशात नक्की काय चाललय अशा घटना रोज आपण पहात आहोत. अशा घटना घडवणाऱ्या व्यक्तीवर त्वरीत मोठी शिक्षा करण्याच्या साठी त्वरीत काही कायदे आणयला. कुणीही अशी निर्लज गोष्टी करण्याची हिम्मत करणार नाही
पोलिस FIR लवकर घेत नसतील तर गृहखात किती रसातळाला गेलंय हे दिसतंय. पोलिसांची बदली करायची. ही ॲक्शन घेतली गृहखात्याने. निलंबित करायला पाहिजे. पुन्हा असला हलगर्जी पणा करायची धमक पुन्हा नाही होणार.वाह रे सरकार. कोर्ट ने योग्य नाव दिलंय या सरकार ला.
Ahena गृहमंत्री तो बाबा एकच गाणं म्हणतो उध्दव ठाकरे यांनी राजकारण करू नये ...अरे तू काय action gheto te sangna nustya taplya Marat firto..ani tyachi ti sgli yedpat he tyala ky mhnt tr dusr khitri bomblt ani ladki bahin yojna तेवढच बोंबलत फिरतात सध्या...अश्या परि्थितीत का nhi सगळं हलत सूत्र ..हा देतो policesanna लोकांना मारायचे आदेश ... घटनेचं गांभीर्य नाही काही.
भारतामध्ये आरोपींना शिक्षा नाही होत त्यांना तर त्यांना फुकट पोसलं जात.... आता जनतेला एकच विनंती जर आपल्याला आई बहीणी बरोबर कोण असं वागेल त्याला तिथेच शाहिस्तेखानला महाराजांनी मारलं तसं मारा....... आता घाबरून चालणार नाही तर आता लढून मरायच.... नाहीतर न्याय घ्या न्याय घ्या अशी भीक मागावी लागेल सरकारकडे 😢😢😢😢
ना..लायक मंत्रानो लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण, पेक्षा महिलांना साठी कडक कायदा करा. या mantrancha परिवारा सोबत असं काही होत नाही तय मुळे यांना लोकांचा त्रास दिसत नाही. जर असच पोलीस वागत राहिले तर तो दिवस दूर नाही की लोकच कायदा हातात घेतील
जात बघून पोलिस कार्यवाही करतात गावात पाटीलावर कोणी केस करायला आले तर पोलिस लगेच पाटीला ला फोन करुन पहिलेच सावध करतो भ्रष्टाचार पक्षपात करायला कायद्याने सांगितले का? जो पर्यंत जातीवादी पक्षपाती लोक न्यायव्यवस्थेत आहे तो पर्यंत असेच होणार कायद्याचे रक्षक इमानदार असते तर असे झाले नसतो तुझा द्वेष समजू शकतो तु ओपन मधून आहे वाटत ऍलर्जी तर असणारच
दादा काय फरक पडणार नाही आता सगळी सेटिंग होईल त्यांची आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होयला पाहिजे दादा तुम्ही ह्या प्रकरणात लक्ष्य द्या आणि त्यांच्या आई वडिलांना योग्य न्याय द्या जय शिवराय
शाळेने आणि प्रशासनाने त्या लहान मुलींच्या पालकांची माफी मागून काय उपयोग त्या चिमुकल्यांच बालपण उध्वस्त झाले ते त्यांना परत मिळणार आहे का,? त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे तरच त्यांना न्याय मिळेल.
कुठे कधी या प्रकाराचे अपराध होते तिकडे संबंधित सर्व सुरक्षा विभाग आणि मंत्री, विधायक, संसद सदस्य याना त्वरित प्रभावातून बर्खास्त करणे आवश्यक आहे आणि गुन्हेगार विरुद्ध कठोर कार्यवाही केली पाहीजे.
१९८१ते २०१९मी शिक्षक म्हणून काम केले पण शाळेत मुलींना स्वतः च्या मुली प्रमाणे जपले परमेश्वर ने मला खूप काही दिले. शेवटी कर्म.
Asa shiksha aata nahit sir
dhanyawad
नको महिलांना आरक्षण
नको मुलींना मोफत शिक्षण
नको महिलांना लाडकी बहीण योजना
आमच्या मुलींना, बहिणींना द्या संरक्षण !!😔
Agadi barobar ya sarv mahila savlati deun sarkar aapal laksh vichlit kartay
He Sagal bagun vatate Aaj mi mul n karnyacha ghetlela nirnay khup yogya aahe..plz tya lahan mulana tari soda nka Karu he Sagal tyanchyasovat tyana tyanch baalpan jagu dya
अगदी बरोबर लाडकी बहीण वगैरे फालतू योजना बंद करून , लाडक्या बहीणींना सुरक्षा प्रदान करणारे कायदे अंमलात आणायला हवेत
सरकार पेक्षा संस्कार महत्वाचे
लाडकी बहिण योजनेचे पैसे गटकाऊन बसलाय. घटनेचा आणि लाडकी बहिण चा संबंध काय? विरोधी पक्ष फायदा उठवत आहेत
आपला कायदा किती कठोर असला तरी त्याचा फरक पडत नाही कायद्यात चालवणारे चांगले पाहिजे.
हे पत्रकार खूपच चांगल्या प्रकारे माहिती सांगत आहेत
Ok
पोलिसांना पण सस्पेंड करा यांना पण समजेल की औयुष्यभर पैसा पैसा करत लोकांच्या भावनांशी आणि जीवाशी खेळणाऱ्या ना पण सजा मिळाली पाहिजे
बरोबर
Lalchi ahet
Police Yana fakt पैसा पाहिजे बस
100%
पोलीस अधिकारी एक बाई होती तिची फक्त बदली करण्यात आली खरं तर तिला पेठेत ठेवायला पाहिजे होत 3 दिवस फुकटात.. मग कळलं असते 😢
प्रायव्हेट शाळा बंद केल्याशिवाय पर्याय नाही यापुढे शाळेला कोणत्याही ग्रँड देऊ नये त्यांना आंदोलन करू किंवा फाशी फाशी घेऊ शाळा मालकाकडे लक्ष देऊ नये
सरकारी शाळेत ही असं होतं आहे
भावा तुझ लॉजिक चांगले आहे
Kolkata ch medical College govt. Ch hot ...jithe mansach janawar hot challet tithe private Kiva govt bolun kai honar ahe...
हे बीजेपी सरकारची देणगी आहे.बीजेपी सरकार हाणून पाडा.बीजेपी सरकार मुर्दाबाद,मोदी सरकार मुर्दाबाद.
Ase karm sarkari shalamadhyech jast hotat
महाराष्ट्रातील पोलिसेसानी लाज घालवली
लवकर Fir लवकर दाखवली नाही
म्हणून लोक रस्त्यावर आले.
Police च माजलेत.. हरामखोर फक्त फुकटचा पैसा खातात
सरकार कोणतं ही असो सिस्टम तिच आहे. पोलीस ही तेच आहे
पोलिसांना फक्त पैसे पाहिजेत तेव्हाच ते काम सुरू करतात
पोलिसांवर कठोर कारवाई का नाही ??😡 फक्त बदली ???😡😡😡🤬
@@AkashPatil-wx5eo पोलिस पैसे खातात हे सर्वश्रुत आहे. पण अशा केसेस मध्ये शक्यतो घेत नाहीत. चोर भामटे यांच्याकडून घेतातच हे ही सत्य आहे.
एका रात्री नोटबंदी होऊ शकते, एका रात्री लॉकडवून लागु शकतो,एक रात्री सरकार बदलू शकत , मग अशा नारधम्मना एका रात्रीत फाशी का नाही होऊ शकत.
Shinde SC ST aahe mag Rahul Chandrashekhar Owaisi la taklif hote
संविधान बदलून मनुस्मृती लागू करा
@@sushantpachapure2062Bhai ek bolto aslya naradmana jat pat kahi naste hey fkt kalank astat aslya fkt fashi pahije
Right 😢
Kaha hai Ram Jinko Pranpratishtha Karke Jinda Kar Diye😂
आता त्याला पोलीस कोठडीत VIP ट्रीटमेंट द्यायला, त्याच्या विरुद्ध 10-15वर्षे खटला चालू द्यायचं आणि शेवटी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करायची ही आपली गुन्हेगारावर वचक बसवायची आदर्श कार्यपाद्धती.. सलाम त्या कार्य पद्धतीला 😠😠
अक्षय शिंदे च्या घरावर बुलडोझर चालवा योगी पॅटर्न वापरा आणि आरोपीचा इन्क्वार्टर करा
अशी शिक्षा आरोपी मुस्लिम असला तर देता येतो शिंदे शिंदे ला कस शिक्षा देणार नियमlत बसत नाही
@@adyanfood6713 agadi barobar
माहित आहे भोगी पॅटर्न पीडितेला जिवंत जाळलं होत हाथरस मद्ये, सर्वांत जास्त बलात्कार यूपी मद्ये झाले आहेत.
Live fasi dya. Television vr live telecast kara fasi. Ashe Naradam mele le bare.
@@adyanfood6713तू गप रे झाट्या
अख्खा पोलिस स्टेशन निलंबित झाेले पाहिजेत....माणुसकीला काळीमा लावणारा प्रकार
हे पोलिस माणसं आहेत की जनावरं
Gruhmantri n pn rajinama dyava .. hyachya dabava mulech police action ghet nahiye.
पोलिस काही आपल्या मताने कारभार करत नाही त्यांनाही कोणीतरी वरून आदेश देणारा असतो तो म्हणजे त्यांचा बाप, राज्याचा गृहमंत्री.. आता ठरवा जबाबदार कोण?
Sarkar kahi karnar nahi jantelach nyay karava lagel. Te fakt sarkar padnyat busy ahe
आरोपीला शिक्षा देण्यासाठी पोलीस हजर नव्हते
पण आंदोलकांवर आक्रमण करण्यासाठी स्पेशल बॅच बोलावून घेतले
लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांची,
मुलगी बहिण पत्नी आई कधी घराबाहेर पडणार नाही का तिच्यावर रेप झाला असता तर असाच लाठीचार्ज केला असता का
बातम्या द्यायला बरे वाटते सगळ्यांनां कायदा बदलला च चाहिए ..छ.शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र आहे हात ..पाय..तोडण्याची शिक्षाव्हावी ही मागणी सर्वांंनी करावी.
lokani ekatra yeun swata direct encounter kraychi vel ali ahe ata.. ethun pudhe..😢 tar he nalayak vikrut lok thambtil...
70 वर्षापूर्वीचा कायदा नको तर 350 वर्षापूर्वीचा कायदा पाहिजे 🤬🤬🤬
त्याचा चौरंग केला पाहिजे
महाराज ३५० वर्षा पूर्वी जाग्यावर अशी शिक्षा ध्याचे
आलमगीर औरंगजेब chya काळातली शिक्षा दिऊ का त्याला 😂😂
Tuzya bapachya kalat ji hoti ti de chatrapati Shivaji Maharaj yancha suvarna kal
@@adarshbhandare2451
@@adarshbhandare2451 lavdya ashya goshticha majak karto .
Halala chi paidas aahe tu bhimta😂😂😂@@adarshbhandare2451
अरे पण एवढ्या लहान मुली शाळेत आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती असा अत्याचार होत आहे त्यावेळी त्या मुलींचे शिक्षक काय करत होते? शाळेत मुलांना कुणाच्या जबाबदारीवर पाठवायचे?
shikshakala vasana nasatat ka
महराज पुन्हा जन्म घ्या आणि सर्वात आधी राजकारण हा संपवा 🙏😢
खरे म्हणजे खाजगी संस्था बंद केल्या पाहिजेत कारण या संस्था सगळ्या नेत्यांच्या चामच्यांच्या आहेत हे विसरू नये खाजगी शाळा बंद झाल्या पाहिजेत
जय हिंद
बरोबर आहे
100% याविरोधात आंदोलन उभी करणे गरजेचे आहे
बरोबर आहे. खाजगी संस्था या बंद झाल्या पाहिजेत आणि परत त्यांना परमिशन पण दिली नाही पाहिजे.
छत्रपती शासन कडक कायदा आनन गरजेच आहे 🚩🙏
तो आरोपी मराठा आहे
@@user-fx9kv1mw2r असुदेत मराठी हिदुं मस्लीम महार कोनत्या ही जाती धर्माचा छत्रपती शासन लागु होन गरजेच आहे
हे खूप भयानक आहे लोक आपल्या मुलांना किती जपताना दिसतात विशेषता आई.......पण त्यांना एज्युकेशन महत्त्वाचे आहे म्हणुन शाळेत पाठवतात. पण असल्या घटना मेलो तर विसरणे शक्य नाही
आज कुठेच मुली सुरक्षित नाहीत, मी तर म्हणतो मुलींना मोबाईल ऐवजी तलवारी द्या, आणि जिथे परिस्थिती आल्यास तत्काळ तिथेच उभं कापा, जय जिजाऊ जय शिवराय🗡️🚩
Agadi kharay.girls la swathaha cha rakshan shikvaylach hava
Tyaaadhi mulanna changale sanskar dya mulinna zashi chi rani banavanyaaadhi mulanna ram krishna banava mulila Gharat badaun mulgi surkshit honar nahitar mulanna changale sanskar dilyavar mulgi surkshit hoil
KAapa😐Tye kai kandAa+Mirachi/Bhaji & Kothimbieer hai ka?
लहानपणापासून अनेक घटना ऐकत आले माझ्या कितीतरी भगिनी आत्यचार सहन करून जग सोडून गेल्या पण आरोपी मनमोकळेपणाने जगात राहिले हा आपला कायदा आणि तो फक्त निष्पाप लोकांसाठी गुन्हे गरांसाठी नाही
जाळून टाका ओ चौकात... नाहीतर असच सुरू राहणार...कारण या लोकांना जामीन मिळतो..
hoy jalunch taka. neech mansala
शाळा संस्था अश्या ठिकाणी महिला कर्मचारीच पाहिजे.
हो बरोबर
Hoo
Ho...
kahi nako
सर्व महिला जोपर्यंत जाग्या होऊन कारणीभूत असणाऱ्या सर्वांना रस्त्यात तोडत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहील.
पोलीस लोक काष्ट करणार्या गरीब लोकांना खूप त्रास देतात पण अशा घटना घडतात तेव्हा त्यांना पाठीशी घालतात, प्रकरण दाबतात,पैसे खातात हे जे पन चालू ते खूपच ऐकून मनाला खूप दुःख होतय. अशा घटनांना खूप कडक कायद्यांची गरज आहे.
अशा नराधमाला बिन वस्त्री बदलापूर फिरवून भर चौकात जाळा 😡🤬
आधी पोलिसांना धडा शिकवा, ज्यांनी ह्या केस म्हदे त्यांना 11 तास बसवून ठेवलं,ह्यांची कुणाची मुलगी असती तर.....
salary of the corresponding personnel must be stoped for 5 months minimum required!! otherwise this neglect may repeat!!!
त्याचा काही फायदा नाही. त्यांनी ऑलरेडी पुढचे 10 वर्षा ची कमाई आधीच करून ठेवलीय. सॅलरी ते आपल्या पोरांना पॉकेट मनी म्हणून देतात.
आत्मज्ञानाची कमी, मी माणूस आहे जनावर नाही, हैवान नाही, राक्षस नाही, माणसाला स्वतःची,माणुसकीची ओळख घालून देणारी, तरुणांना, युवापिढीला आत्मज्ञानाची पुरती करणारी शिक्षण पद्धत देश्यामध्ये निर्माण करावी लागेल तर आणि तरच अश्या घटना थांबतील, कारण आजच्या शिक्षणामध्ये भौतिक म्हणजे जगाचे ज्ञान फार आहे परंतु आत्मज्ञानाला मात्र शून्य महत्त्व आहे, आणि तसही आपल्या देशामध्ये शिक्षणाचा धंदा बनलेला आहे💯💯💯
पहिल्यांदा अशा मुद्द्यावर एवढं स्पष्ट कमेंट पाहिल नाहीतर इथं आत्मज्ञानाची खूप कमी आहे. या लोकांना आचार्य प्रशांत यांच्यासारख्या आत्मज्ञानाची ओळख करून देणाऱ्या किंवा ओशो सारख्या लोकांची आता समाजाला खूप गरज आहे
सहमत आहे
पोलिसांवर दगडफेक कशासाठी आणि कोणी केलीय, याची पण चौकशी केली पाहिजे. आरोपीला कठोरपणे शिक्षा व्हायला पाहिजे.
Police prashashan pan ya sarkar sarkhech bin kaljache ahet.
त्यांना काही फरक नाही पडत पगार मिळाला की बास @@kaminidandekar4478
मुख्यमंत्री लाडली बहीण ऐवजी मुलींना संरक्षण दिले पाहिजे
sarkarla tevdhach kaam ahe ka ? nahi sambhalna hot tar ghari baswa na
खुप वाईट वाटत आपण ज्या समाजात राहतो येथिल मुली - महिला सुरक्षित नाहीत ! कुठे चालला माझा देश आणि महाराष्ट्र
सगळ्या जणांनी हे आपल्या मुली आहेत आसं समजुन त्यांना खंबीर साथ देऊया😢😢
महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी यांचे पुर्णपणे विभाजन झाले पाहिजे.
खुप वाईट दिवस आले आहेत. अश्याना बाहेरच बदडून काढले पाहिजे.
कलम लावून अर्थ नाही भर चौकात जाळायला पाहिजे ..😡😡
हा कायदा fail झाला, आपल्या शिवरायांचा कायदा पाहिजे होता. Direct अश्या व्यक्तीचा चौरंग करायला पाहिजे 😡😡😡
केस चालत राहील, नंतर जलदगती न्यायालय? कदाचित त्या नराधमला मरेपर्यंत फाशी सुनावेल,तो पुन्हा वरच्या कोर्टात अपील कारेल........ पुन्हा साक्षी, पुरावे तपासणीचा फार्स.....
लोकांची नियत खूप खरब झाली आहे
भर चौकात आणून दोन्ही मुलींच्या घरच्यांनी त्या आरोपीला पेटवल पाहिजेन
वेळीच कोर्ट आपला हिसका दाखवत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे.
अतिशय भयानक घटना आहे. सर्वांवर कडक कारवाई करावी.
ह्याला सर्व प्रशासन जबाबदार आहे ,,,पोलीस हे लोक सेवे साठी असतात ...तुम्हाला पोलीस बोलायला लाज वाटते आहे आम्हाला ,,, सरळ नोकऱ्या सोडून द्या .. आणि घरी बसा . नाही जमणार तुम्हाला समाज सेवा ..🙏
त्या आरोपीला जनतेच्या हवाली करा.... लगेच फाशी होईल नाही होईल माहिती नाही पण जनता तत्काळ न्याय करेल..
जनते समोर जाळा त्याला म्हणजे अश्या घटना परत परत होणार नाही
प्रकरण अतिशय संवेदनशील असल्या मुळे खरी खरी माहिती लोकांना मिळाली पाहिजे... बाकी राजकारणी लोक आपल्या आपल्या पद्धतीनी टिमक्या वाजवत राहणार आहेत
महिला कधी सुरक्षित होतील अशा नराधमांना भर चौकात फासावर लटकवले पाहीजे 🙏🙏🙏🙏😭😭😭😭
विरोधी पक्षाला घेऊ द्या objections... Pn तुम्ही असल्या नाराधमाला भर चौकात तोडा 🚩🙏
राजकारण न करता सर्व पश्याचे नेते एकत्र येऊन लाडक्या बहिणीची सुरक्षा करा.. लाडक्या बहिणीला 1500 रुपये नकोत.. तआरोपीला लगेच फासी देऊन न्याय द्या
Barobar aho... Khup tesion yetay
असक्षम गृहमंत्री फडणवीस
कशाला हवी लाडकी बहीण योजना जिथे मुलगीच सुरक्षित नाही
जोपर्यंत बलात्काऱ्याला तालीबानी शिक्षेचा कायदा येत नाही तोपर्यत देशात हे होत राहणार आणि ज्या प्रमाणात देशात मुलींचा दर कमी झालाय हेच एक खूप मोठं कारणं आहे ही विकृती वाढण्या साठी
मेणबत्त्या घेऊन काहीच होत नाही, जो पर्यंत आपण असल्या नराधमांना उभं कपित नाहीत तो पर्यंत हे थांबणार नाही.
putale jala menbatya jala morche kadha raag shant hoil
पोलिसांचा मला चांगलाच अनुभव आहे...माझा फोन हरवल्याची तक्रार करायला गेलो तर माझ्याकडूच पैसे मागत होते. पैसे देण्यास नकार दिला म्हणून मलाच आत टाकायची धमकी दिली
आरोपी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाने असे लई प्रकरण ताकतीच्या जोरावर दाबलेत...राज्यपासून देशापर्यत शेकडो उदाहरण...कर्नाटक, up,....
बाकी विधानसभा जिंकून पुन्हा हेच गृहमंत्री बनावे...अशी प्रार्थना.. 🙏😌
विषय या ठिकाणी पक्षाचा नाहीये भावा बंगाल मधे काय हा फडणवीस नाहीये जितकी बुद्धी दिलीय तिचा नीट वापर करून
😂 हे कसले लॉजिक आहे
इथे ही भडवे राजकरणंच करतात.
Kontya paksha cha ahe
@@ganeshmali3718 Dada police fir 11 tas ka lavle te sanga
हे ऐकून निःशब्द झालेय मी, कधी कुठल्या मुलीसोबत काय होईल याची काळजी प्रत्येक पालकांनी घेऊनच पुढील पाऊल उचलावे
त्या अधिकारी शुभदा आहेत त्या महीला असून ही इतक्या लहान मुलींच्या प्रकरण संवेदनशील असताना कामात कुचराई केली आहे
मग बडली वर पाठवले म्हणून काय उपयोग कायमचे कामावरून काढून टाका
जो पर्यंत शिवाजी महाराज सारखी कायदा व्यवस्था होत नाही तो पर्यंत हे वारंवार होईल....चवरंग करा आरोपीचा...म्हणजे पुरुष विचार करेल गुन्हा करायचा आधी....😢😢😢
लहान मुलींचे संरक्षण करणे हे शिक्षकांचे काम होते, त्यांच यावर पण कारवाई केली पाहिजे
याला सर्वस्वी न्याय व्यवस्था आणि पोलिस प्रशासन जबाबदार आहेत......
रात्रीच फास्ट कोर्ट चालवा शाळेची परवानगी रद्द करा संस्थेच्या पदाधिकार्यावर कठोर कारवाई करा लाडक्या बहिणींनी मिळालेल्या रकमा परत करा करा
बरोबर
कॉन्ट्रॅक्ट मधील कर्मचारेंची कसून चोकशी करूनच नेमणूक द्यावी. महिला सफाईगार नेमणूक करावी.
आपला कायदा म्हणजे एक राजकारण झाले आहे कुठले गांभीर्य नाही नुसतीच सत्ता पाहिजे बाकी काही नको.
आपल्या देशात नक्की काय चाललय अशा घटना रोज आपण पहात आहोत. अशा घटना घडवणाऱ्या व्यक्तीवर त्वरीत मोठी शिक्षा करण्याच्या साठी त्वरीत काही कायदे आणयला. कुणीही अशी निर्लज गोष्टी करण्याची हिम्मत करणार नाही
पोलिस FIR लवकर घेत नसतील तर गृहखात किती रसातळाला गेलंय हे दिसतंय. पोलिसांची बदली करायची. ही ॲक्शन घेतली गृहखात्याने. निलंबित करायला पाहिजे. पुन्हा असला हलगर्जी पणा करायची धमक पुन्हा नाही होणार.वाह रे सरकार. कोर्ट ने योग्य नाव दिलंय या सरकार ला.
Ahena गृहमंत्री तो बाबा एकच गाणं म्हणतो उध्दव ठाकरे यांनी राजकारण करू नये ...अरे तू काय action gheto te sangna nustya taplya Marat firto..ani tyachi ti sgli yedpat he tyala ky mhnt tr dusr khitri bomblt ani ladki bahin yojna तेवढच बोंबलत फिरतात सध्या...अश्या परि्थितीत का nhi सगळं हलत सूत्र ..हा देतो policesanna लोकांना मारायचे आदेश ... घटनेचं गांभीर्य नाही काही.
बलात्काराच्या गुन्ह्यात ७० वर्षाचा कायदा बंद करा ३५० वर्षापुर्वीचा स्वराज्याचा कायदा लागू करा.....
भारतामध्ये आरोपींना शिक्षा नाही होत त्यांना तर त्यांना फुकट पोसलं जात....
आता जनतेला एकच विनंती जर आपल्याला आई बहीणी बरोबर कोण असं वागेल त्याला तिथेच शाहिस्तेखानला महाराजांनी मारलं तसं मारा....... आता घाबरून चालणार नाही तर आता लढून मरायच.... नाहीतर न्याय घ्या न्याय घ्या अशी भीक मागावी लागेल सरकारकडे 😢😢😢😢
बरोबर. दहशतवादी, बलात्कारी यांना जिवंत ठेवलच नाही पाहिजे.
खरंय
१०० %
Tumcha agdee barobar ahe 😊
लोकांनी अत्यंत योग्य पाऊल उचलले आहे.पुन्हा अस करायचे कुणाचेही धाडस होऊ नये अशीच काही कठोर कारवाई झालीच पाहिजे.
त्यंत
ना..लायक मंत्रानो लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण, पेक्षा महिलांना साठी कडक कायदा करा. या mantrancha परिवारा सोबत असं काही होत नाही तय मुळे यांना लोकांचा त्रास दिसत नाही. जर असच पोलीस वागत राहिले तर तो दिवस दूर नाही की लोकच कायदा हातात घेतील
लडकी बहीण बंद करा. पाहिले महिलांना , मुलींना सौरक्षण द्या.
Tu pan khallet paise aata shahan pana nko kru
जसे मुख्यमंत्री आणि ग्रहमंत्री तसच पोलीस प्रशासन...बिनलायकी
महाराष्ट्र ला लाभलेला सर्वात निष्क्रिय आणि कपटी ग्रहमंत्री फडणवीस
#Resign_फडणवीस
कठोर शिक्षा म्हणजे फाशीच द्या ....तरच हे मानसिक विकृतीचे नराधम सुधारतील....
Hi khup sadhi shiksha ahe..... Private parts kapun ani hat pay todun jagat theva tyana... Hi khari shiksha ahe
फाशी नोको हातपाय तोडा 🤯😡
6 mahine jail jhali pahije ani mulivar 300 shabdancha nibandha lihinyachi shiksha dya
अगदी बरोबर @@shubhangiwagh2829
हीच कायदेशीर कारवाई पोलिसांनी ताबडतोब एक-दोन-तीन तासात जर केली असती तर आरोपींना शिक्षा होण्यासाठी मदत मिळाली असती
ती शाळा भाजप च्या माणसाची होती ते सांगायला घाबरता का आणि तिथल्या भाजप च्या नगरसेवकाने महिला पत्रकाराला धमकी दिली होती या बातमी बद्दल ते पण सांगा
भारतीय कायदे व संविधानात बदल करण्याची गरज आहे. गुन्हेगारानात कायद्याची भीती राहिलेली नाही. अन्यथा भारतात हेच होत राहणार... 😔
Kaida ahe re.. amblbajavni hot nhi tyavr bol..
जात बघून पोलिस कार्यवाही करतात
गावात पाटीलावर कोणी केस करायला आले तर पोलिस लगेच पाटीला ला फोन करुन पहिलेच सावध करतो
भ्रष्टाचार पक्षपात करायला कायद्याने सांगितले का?
जो पर्यंत जातीवादी पक्षपाती लोक न्यायव्यवस्थेत आहे तो पर्यंत असेच होणार कायद्याचे रक्षक इमानदार असते तर असे झाले नसतो
तुझा द्वेष समजू शकतो तु ओपन मधून आहे वाटत ऍलर्जी तर असणारच
तुमच्याशी मी बिलकुल सहमत आहे कारण 70 वर्ष झाले कायदा तसाच आहे अमेरिकेत हर 17 वर्षाला कायदा बदलतो संविधान बदलतो पण भारतात गेली 70 वर्षे तेच आहे
कायदा आहे पण तो अंमलबजावणी करत नाही
Kayada aahe dada but corruption mule he sagde hote samjhun gya appla desat khup corruption aahe
एकदा सामान्य जनतेचा हातात त्या आरोपी ला द्या तेच काय तो न्याय करतील सरकार कडून काही होणार नाहीये एक मुलगी म्हणून खूप भीती वाटतेय सर्व काही ऐकून
आता म्हणा छोटे कपडे घालतात मुली म्हणून रेप होतात 😢😢या छोट्या मुलींनी काय बिघडवले होते कोणाचे😢😢😢😢😢😢😢😢
shalet kashala pathavaycha mulina
@@crazyxyzamit786 seriously 😞😞
आणि या शाळेत महिला सफाई गार भेटले नाही काय या शाळेचे अधिकार काडुण टाका
एक फाशी दया समोहिक सगळे आपल्या जागेवर येतील. आज पर्यन्त कुठल्या मुख्यमंत्री ने फाशी नहीं दिली एकनाथ सर तुम्ही करुण दाखवा. तुम्ही ह्या साठी फेमस आहत.
😢 काय बोलावं काही शब्द सुचत नाही
जे पण बोला आहे ते तर बरोबर आहे पण लवकरच न्यायालयातून न्याय मिळने गरजीचे आहे
Police wale इतके हलकट झाले की त्यांना काहीच दिसत नाही पण त्यांना पा मुली आहे हे त्यांचा सोबत पण होऊ शकतो हे विचार केलं पाहिजे
बाहेरील लोकांना कामावर घेऊ नये
कडक कायदे केले पाहिजे लोकांना भिंती नाही
हलगर्जी करणाऱ्या पोलीसांमुळे किती तरी लोक अन्याय गप्प सहन करत असतील.. राजकारण्यांच्या लाचारी मुळे देशाचं खूप मोठ नुस्कास होत आहे
पोलिसेची बदली का? त्यांना शिक्षा का नाही?
Exactly मी पण तेच बोलणार होते.
अत्यंत निष्क्रिय गृहमंत्री...गुमंत्री
दादा काय फरक पडणार नाही
आता सगळी सेटिंग होईल त्यांची
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होयला पाहिजे
दादा तुम्ही ह्या प्रकरणात लक्ष्य द्या आणि त्यांच्या आई वडिलांना योग्य न्याय द्या
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हे काय चाललय राजाची न्यायव्यवस्था असती तर असे कृत्यच झाले नसते
Pn polich tr lachkhor ahet
पोलिसांचा पगार वाढवा म्हणजे जास्तीत जास्त कामात हलगर्जी पणा आणि दिरगाई पोलीस करतील
शाळेने आणि प्रशासनाने त्या लहान मुलींच्या पालकांची माफी मागून काय उपयोग त्या चिमुकल्यांच बालपण उध्वस्त झाले ते त्यांना परत मिळणार आहे का,? त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे तरच त्यांना न्याय मिळेल.
या घटना वरुण अस दिसून येतय् की सामान्य माणूस लवकरच कायदा हातात घेईल
कुठे कधी या प्रकाराचे अपराध होते तिकडे संबंधित सर्व सुरक्षा विभाग आणि मंत्री, विधायक, संसद सदस्य याना त्वरित प्रभावातून बर्खास्त करणे आवश्यक आहे आणि गुन्हेगार विरुद्ध कठोर कार्यवाही केली पाहीजे.
पत्रकार मंडळी आता पक्ष राजकारण बाजूला ठेवून मुलींना न्याय कसा मिळणार आहे ते एकत्रित येऊन बघूया
या नरधामाला जनतेच्या ताब्यात द्यावे. शाळेवरही कारवाई करावी . हिस्ट्री सिटरला नोकरी का दिली?
न्याय मिळाला नाहीतर प्रत्यक्ष कृती होईल 😢😢..
पोलिसांवरच अत्याचार करण्याची वेळ आलेली आहे आता😡😡😡
जेवढी शिक्षा आरोपी ला तेवढीच शिक्षकांना होणे गरजेचे आहे., ज्यांच्या हलगर्जीपणा मुळे हा प्रकार घडला आहे तेही तेवढे जबाबदार आहेत.
सडलेले कायदे सडलेले कोर्ट निर्णय,
दुसर्या देशातील लोकांना आश्रय त्यामुळे अशे होनारच
अजून लहान मुलांची जात बाहेर आली नाही शरद पवार असतांना हे कस शक्य झाले.
धर्मवीर आनंद दिघे सारखा न्याय द्या
पोलिस कर्मचारी निलंबित करा
मला याबाबत आंध्रप्रदेश पोलीसांचा न्याय आवडला ,
जास्तीत जास्त न्यायधिश नेमले तर बरेचशे खटले निकामी होवून कालावधी पण कमी होईल .