लक्षीआई मरी चे मूळस्थान कोणते?ती गाड्यावर का असते?तिला रेडाबळी का देतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 132

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 Місяць тому +6

    गुरुजी गुरुची ताकद कशी असते मी स्वतः अनुभवली तुमच्यामुळे गुरूचा भक्तीचा अमृतमय प्याला असतोच अमृताप्रमाणे नशीबवान आहात गुरुजी तुम्ही तुम्हाला साक्षात परशुरामाचा अंश असणारे गुरु भेटले नशीबवान आहोत आम्ही साक्षात द्रोणाचार्यसारखे गुरु तुमच्या रूपाने भेटले आम्हाला😢 गुरुजी स्वतःची काळजी घ्या भक्तगणांची खूप गर्दी वाढणार आहे सत्यमेव जयते
    आदेश गुरुजी चलो मच्छिंदर गोरख आया अलल्ख निरंजन

  • @user-ee8ik2ux6v
    @user-ee8ik2ux6v Місяць тому +2

    जय जगदंबे गूरूजी तूम्ही लवकर बरे झाले हे खूप आनंद झाला तूम्ही जी म्हायती देत आहात ती बघून मला भरपूर प्रमाणात प्रेरणा मिळाली जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @RushikeshRaut-uk1dt
    @RushikeshRaut-uk1dt Місяць тому +2

    दादा माहिती छान आहे मला खुप आनंद झाला आहे कारण देवी देवतांची महिती असणें गरज चे आहे ❤

  • @mandapatil4354
    @mandapatil4354 12 днів тому

    गुरु असावा तर तुमच्या सारखा जय जगदंबे

  • @hemlatasalunkhe3355
    @hemlatasalunkhe3355 Місяць тому +3

    जय जगदंबा गुरुजी चरणस्पर्श आज खूपच सुंदर माहिती दिली गुरुजी

  • @user-ze7kw4il1r
    @user-ze7kw4il1r 25 днів тому

    bahut badhiya 💯💯💯💯💯💯💯🌺🌺🌺🌺

  • @sudhirlavand6410
    @sudhirlavand6410 Місяць тому +2

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी ✨🙏 खूप सुंदर माहिती दिली आहे त्यामुळे मला चांगल्या प्रकारे समजल आहे 🙏

  • @sunandagound4888
    @sunandagound4888 Місяць тому

    ❤ जय महालक्ष्मी माता की जय

  • @user-gh8wl7ey6i
    @user-gh8wl7ey6i Місяць тому

    Khup sunder mahiti aahe

  • @chandrakantsalvi6656
    @chandrakantsalvi6656 Місяць тому +1

    🙏 गुरूजी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले अतिशय आभार 🤲

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद जय जगदंब नमो आदेश❤❤

  • @mahendranalage9347
    @mahendranalage9347 22 дні тому

    जय जगदंब 🙏🏻🙏🏻

  • @adityagaikwad7505
    @adityagaikwad7505 21 день тому

    Jai jagdamb jay lakhabai❤❤❤❤❤❤

  • @amoldivekar7282
    @amoldivekar7282 Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी चरण स्पर्श

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Місяць тому +2

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @user-el1pz6gn6j
    @user-el1pz6gn6j Місяць тому

    Jay. Jagdhamb

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 Місяць тому +1

    छान माहीती दिली धन्यवाद

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Місяць тому

    Atishy changli mahiti thanku mala hya video chi garj hoti

  • @Durgapawar-fy9bx
    @Durgapawar-fy9bx Місяць тому +1

    खुपच छान माहिती दिली भाऊ

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी

  • @kavita617
    @kavita617 Місяць тому +1

    Ho kuop Chan mahiti dili Jay jagdamba

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 Місяць тому +1

    जय जगदंब

  • @gunamalasangle8738
    @gunamalasangle8738 Місяць тому +1

    छान माहिती दीली

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt Місяць тому +1

    जय जगदंब भाऊ

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 Місяць тому

    आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ 🙏🏼🙏🏼छान व सखोल माहिती 🙏🏼🙏🏼

  • @UjwalaRa
    @UjwalaRa Місяць тому +1

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 Місяць тому +2

    Jai guru dev

  • @ashwinishendage3788
    @ashwinishendage3788 28 днів тому

    सर मला तुमच्या सर्व व्हिडिओ आवडतात तुम्ही खूप छान समजावून सांगता आम्हाला चिवरी महालक्ष्मी आहे तिची माहिती सांगा

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान माहिती दिली आतपर्यंत आसि माहिती कोनच देत नाही भाऊना साष्टांग दंडवत

  • @shubhammarathe534
    @shubhammarathe534 Місяць тому +4

    गुरुजी तसेच तुम्ही मरी आई आणि कान्हूरच्या मेसाबाई यांच्यामधे काय साम्य आणि काय फरक आहे यावरही व्हिडिओ बनवा.
    कारण तुम्ही जे मरीआईच वर्णन केलं त्यात आणि मेसाईच्या वर्णनामध्ये खूप साधर्म्य आहे.

  • @leeladangat645
    @leeladangat645 Місяць тому

    जय जगदंबा सर खूप छान माहिती देता सर

  • @shitalthorat7053
    @shitalthorat7053 Місяць тому +1

    जय जगदंब 🙏

  • @dattadhangar9315
    @dattadhangar9315 Місяць тому +1

    Datta dhanagar Jay Jagdamba namo aadesh guruji

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj Місяць тому +1

    Jay jagdamb bhau🙏🙏🙏

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 Місяць тому +2

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श मलापण उपासना शिबीर करायचे आहे

  • @jayeshhursale9358
    @jayeshhursale9358 Місяць тому +3

    जय जगदंब ❤ आई सप्तशृंगी वरती सखोल महितीचा व्हिडिओ पहायला आवडेल 😊

  • @user-ni5mp9nc7t
    @user-ni5mp9nc7t Місяць тому +1

    Jay Jagdamba

  • @PriyankaJadhav-zp8gx
    @PriyankaJadhav-zp8gx Місяць тому

    Nice 👌👌👌 Chan mahiti sangitli Bhau tumhi...🥰

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar Місяць тому

    जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h Місяць тому

    Jay jagadamba bhau🙏khup chan mahiti dilit sir🙏

  • @ShreekantRachga
    @ShreekantRachga Місяць тому

    गुरू आपन छान माहिती दिली आहे

  • @balajishinde818
    @balajishinde818 Місяць тому +1

    जय जगदंब🙏🙏 नमो आदेश 🙏🙏

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande Місяць тому +1

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 Місяць тому

    खुपचं छान माहिती सांगितली गुरू महाराज.जय जगदंबे,जय मल्हार,दावडी निमगाव ता.राजगुरुनगर पुणे.सदानंदाचा येळकोट.

  • @Manisha.phalle
    @Manisha.phalle Місяць тому +1

    Jay jagdmb bhau

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Місяць тому

    माहिती आवडली गुरुवर्य

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Місяць тому +1

    जय जगदंब नमो आदेश

  • @abhisyoga
    @abhisyoga Місяць тому +3

    नमस्कार देवा, आपण दिलेली माहिती अतिशय उत्तम आहे. त्याबद्दल धन्यवाद. पण मला एक सांगायचं आहे ते असं की लखाबाई किंवा लक्ष्मी देवी ही अलक्ष्मी च स्वरूप नाही आहे. मुळात अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी ची बहीण आहे पण ती अहितकारी आहे तिच्यामुळे घरात दारिद्र्यता येते आणि जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी चा वास नसतो, म्हणून घरातील झाडणीला आपण लक्ष्मी मानतो कारण झाडणीने घरातील कचरा रुपी दारिद्र्य म्हणजेच अलक्ष्मी आपण बाहेर काढतो. बऱ्याच ठिकाणी धुमावती महाविद्यालाही कुणी अलक्ष्मी म्हणतात पण हे देखील चूक आहे. अलक्ष्मी ही स्वतंत्र आहे ती अशुभतेचं प्रतीक आहे. तर लखाबाई ही तामो्गुनी उग्र स्वरूपा असली तरीही सदैव कल्याणकारी, शुभफल प्रदायीनी आहे. त्यामुळे लखाबाईला अलक्ष्मी स्वरूप माननं योग्य होणार नाही असं मला वाटतं. तुमचं ज्ञान अगाध आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      आपल्या मताचा पूर्णपणे आदर
      जय जगदंब

    • @abhisyoga
      @abhisyoga Місяць тому

      @@jagdambadevisansthan जय जगदंब 🙏

  • @श्रीजगदबारेणुकादरबार

    Jay jagdhamb
    Guru charani pranam
    Bhau,,khup chaan mahiti sangitali,,
    🙏🙏

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी 👍🙏

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Місяць тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खूप छान माहिती सांगितली . जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @user-el1pz6gn6j
    @user-el1pz6gn6j Місяць тому

    devi

  • @user-oc3ee9dq1s
    @user-oc3ee9dq1s Місяць тому

    Jay jagdamba sir koti koti pranam

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 Місяць тому +1

    जय जगदंब गुरूजी ❤

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Місяць тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @Sajkali
    @Sajkali Місяць тому

    Jay jagdamb guruji

  • @pornimatrikone2787
    @pornimatrikone2787 Місяць тому

    Jai jagdamb guruji namo aadesh 👏👏

  • @nilimadhatrak8176
    @nilimadhatrak8176 Місяць тому

    सर मला तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

  • @SushantKerkar-wp1su
    @SushantKerkar-wp1su Місяць тому

    जय जगदंब 🙏🙏🙏🙏🙏

  • @Jayashree-qp1tw
    @Jayashree-qp1tw Місяць тому

    भाऊ मला ही माहिती खुप आवडली

  • @gauravaavatade1247
    @gauravaavatade1247 Місяць тому +1

    मला अभिमान आहे मी टेंबलाई टेकडीच्या पायथ्याला राहतो

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 Місяць тому +1

    आज छान दीसताय

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Місяць тому

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती जय जगदंब 🙏🙏🚩

  • @shubhammarathe534
    @shubhammarathe534 Місяць тому +2

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी.
    अश्या प्रकाची सीरिज तुम्ही सुरू करा ज्यात तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जे देवी देवता आहेत त्यांची माहिती द्या.
    उदा: तुमच्या आसपासच्या गावांमध्ये ररेणूका मातेची स्वरूप आहेत,
    कोकणामध्ये महादेव, काळकाई, पावणाई अशी दैवत आहेत.
    अश्या विविध जिल्ह्यांमधील दैवतांची माहिती द्या.
    जय जगदंब गुरुजी 🙏🙏
    आशा आहे कधीतरी आपल्या दर्शनाचा योग येईल.

  • @pratikkadam7227
    @pratikkadam7227 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी
    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
    अशीच लखाबाई लक्ष्मी आई विषय आणखीन माहिती जाणून घ्यायला आम्हाला आवडेल
    ज्या लोकांच्या घरामध्ये लखाबाई स्थान आहे त्यांनी कशी सेवा करावी.

  • @prakashbankar6418
    @prakashbankar6418 Місяць тому

    गुरूजी खूप छान वाटले

  • @ushanikam
    @ushanikam Місяць тому

    Most 🙏🌹💐

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Місяць тому

    गुरुवर्य छान दिसत आहात

  • @MukundaRakecha
    @MukundaRakecha Місяць тому

    Jay ambabai🙏

  • @japaneseboy5240
    @japaneseboy5240 24 дні тому

    जय जगदंभ गुरुजी एक video लखबाई चा ’जल’ विषई बनवावा ही विनंती🙏🙏🙏🙏

  • @narayanhambir5540
    @narayanhambir5540 Місяць тому

    🌹👍👍🌹

  • @nilimadhatrak8176
    @nilimadhatrak8176 Місяць тому

    सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभार मानते या विषयावर आणखी माहिती सांगा आमचं या घरी या देवीची स्थापना करण्यात आली आहे

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 Місяць тому +1

    सर कृपया मेसाईदेवी चा व्हिडीओ असेल केलेला तर टाका
    किंवा माहिती दया

  • @user-wl7jz7eb9w
    @user-wl7jz7eb9w 25 днів тому

    💐💐💐🙏🙏🙏🙏😍👌👌😍👍👌👌

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 Місяць тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 Місяць тому

    जय जगदंब गुरूजी

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Місяць тому +1

    Jy jagdamb bhau
    Tumchi tbbet kshi aahe.
    Kalji ghya bhau tbbetichi plz 🙏🙏

  • @prathmeshnigudkar2431
    @prathmeshnigudkar2431 Місяць тому +3

    दादा एक अगदी मनापासून विनंती आहे कृपया आई कुलस्वामिनी श्री भैरीभवानी देवी यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचा गोंधळ पद्धत या बद्दल माहिती द्या प्लिज🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +2

      भैरी भवानी देवीची सखोल माहिती बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन व्हिडिओ बघावा
      ua-cam.com/video/mSyL-8aHIgc/v-deo.html

    • @prathmeshnigudkar2431
      @prathmeshnigudkar2431 Місяць тому +1

      दादा गोंधळ बद्दल?

  • @GauriGhadage-jv9zd
    @GauriGhadage-jv9zd Місяць тому

    Jotibacha guru mantra kay aahe guruji

  • @VyankatGholap-tc1bg
    @VyankatGholap-tc1bg 28 днів тому

    Rispeted Andhale sir shivavar aapan kuthe kuthe lakhabai shejari char tandale aasatat te ch char gadivan astat ka

  • @satishsakpal7680
    @satishsakpal7680 23 дні тому

    सर baapdevachi माहिती सांगा

  • @ShaliniDongre-wj5yd
    @ShaliniDongre-wj5yd 23 дні тому

    Krad kolhapur mhalxmi ashe ka manta

  • @rahulshinde7766
    @rahulshinde7766 Місяць тому

    नमस्कार सर, नागदेव साधने संदर्भात माहिती द्या, महाराष्ट्रा मध्ये नाग देवाचे जागृत ठिकाण कोण कोणते आहेत कृपया सांगा.

  • @shripadmane4346
    @shripadmane4346 Місяць тому

    Guruji namo aadesh. mari aaie mhanjech gaadichi aaei .asehi mhantat ka

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Місяць тому

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी

  • @mandalonkar6235
    @mandalonkar6235 Місяць тому +7

    जय जगदंब भाऊ मी तीस जून ला उपासना शिबीर केल मला खूप फरक आहे आस झालय परत कधी तुम्हाला भेटेन मी पुण्यात राहते जय जगदंब

  • @user-re5ck6uy4r
    @user-re5ck6uy4r Місяць тому

    Guruji namaskar, Guruji mazya swpanat dr 2 te 3 divasni bhut aani meleli mans yetat mi khup trasley Guruji krupya upay sangava

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Місяць тому

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप छान माहिती मिळाली.
    गुरुपौर्णिमा जवळ आली आहे. गुरुपुजेचा कर्यक्रमाचे नियोजन सांगाल का 🙏🙏🙏🙏🙏

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 Місяць тому +2

    जय जगदंब भाऊ तब्येतीची काळजी घ्यावी

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 Місяць тому

    जय जगदंब भाऊ तब्येत ची काळजी घ्या भाऊ माहिती खुप छान मिळाली

  • @rajukhade6048
    @rajukhade6048 Місяць тому

    Mari Mata konty devecha avatar aahe

  • @amolsherkar2915
    @amolsherkar2915 Місяць тому +1

    Jejuri che shibir kadhi honar ahe sir

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 Місяць тому

    Amchya Uttar Bharatat sti chy jalalelya sahrirala marimata mhantat lakhnow madhe famous mandir ahe

  • @vaishalidhanawate9139
    @vaishalidhanawate9139 Місяць тому

    वरखेड ची लखाबाई आहे, आमच्या कडे

  • @SushantKerkar-wp1su
    @SushantKerkar-wp1su Місяць тому

    नमस्कार भाऊंना जय जगदंब 🙏.मला उपासना शिबीर करायची आहे पण तुमची आई जगदंबा मला बोलवत नाही अस वाटते तुम्ही थोडीशी विनंती करा . की जणे करून मी तुमच्या पयैंत पोहचू आणी माझे त्रास दूर करू शकेन. जय जगदंब

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 Місяць тому

    Guruji mala plzz sanga na me maji shnkha sangitli hoti but mala uttr nahi bhetl plzz khup garjech hot

    • @vinodparakh3804
      @vinodparakh3804 Місяць тому

      Maji shanka aashi hoti ki amchi kuldevi he rajsthan chi sachhiyay mata ahe pan amche je purvaj hote te vanichya devila manat hote karan tyana amchi kuldevi mahiti nhavati tyamul ata amhi rajstan chya devich tak tayar kela aahe amhala vanichya devichi jar pitali murti anayachi ahe tr vanichya devicha ghat alag basvav lagel ka PlZz sangave

  • @SuvarnaGaikawad-w9s
    @SuvarnaGaikawad-w9s Місяць тому

    Krupya sir, kalkae aani nvlae devi nchya swarupa vr 1 video nkki kra

  • @sangeetapanchal8393
    @sangeetapanchal8393 Місяць тому

    गुरूजी मी मराठवाडा नांदेड येथील आहे आणी सुतार समाजाची आहे. आमच्या कडे असे म्हणतात की मरीआई चे माहेर घर म्हणजे सुताराचे घर असा गाडा काही दिवस आधी आमच्या गावी ण आला होता माझ्या जावुबाईनी साडीचोळी घेऊन ओटी भरून पाठवणी केली होती. या बद्दल काही माहिती मिळेल का?

  • @virendrapatange3936
    @virendrapatange3936 Місяць тому

    सात्विक लोकांनी या देवीला कोणता निवेद द्यावा