लाडू सारखा गोल वडा करणारे वडापाव वाले legend असतात नाहीतर असे वडे सोडणे लई अवघड..मग काहीजण चपटे वडे बनवतात काही लोक वडे सोडताच येत नाही म्हणून उलटा वडापाव चां शोड लावलेत.😂
वडे गोल करायचे असतील तर कढईत तेल जास्त लागते तसेच भाजी जास्त जाते , चपटे वड्याला कडाईत तेल कमी लागते तसेच कमी भाजीत जास्त वडे होतात आणि दिसताना मोठे दिसतात .
@@foodwithamolsadkar कोल्हापूर झालडाखालचा वडापाव, st depo बाहेरचा वडापाव, malkapurcha वडापाव सगळेच सोडा मारलेले एकदम जाड बेसनाचे coting आणि अतिरिक्त सोड्याच्या माऱ्यामुळे भाजीची चवच समजत नाही एकदम भंगार चव
बस स्टंट च्या समोर उजव्या बाजूला साई पार्थना हॉटेल व डाव्या बाजूला राजेश्वरी हॉटेल तसेच थोडे पुढेगेले की शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये खाली डाव्या बाजूला ओंकार म्हणून आहे मिसळ व फ्रुट स्यालेड साठी प्रसिद्ध आहे,
एकदम परफेक्ट बटाटा वडा. म्हणजे बटाटा.वाड्याचा हा मूळ आकार. आलिकडे सगळेजण वाड्याचा आकार लहान करतात. काही ठिकाणी. तर हा वाडा आहे की, भाजी आहे, हेच समजत नाही. आण्णसाहेब तुमचा वडा बघून जुने दिवस आठवले. मस्तच. ❤❤❤❤❤,🌹🌹🌹🌹🌹 🎉🎉
Time has come for all Indian street stall vendors to start practicing international hygiene standards by wearing gloves and not touching food with bare hands
Sar tumche sarva video pahato pan mala BHEL cha Dhanda karycha ahe tya sathi tumche BHEL che sarva video pahele pan tya madhe thode jast ditels nahi mhanun thode jast mahite vicharat ja mi tumche korna pasunce video pahelet tume ek kam kara tya HAREPURCha Aaji sanjay Dilax tyana vichara kiwa tyncha video Dabbl banva please sir kahe chukale tar mala maf kara
Pratiksha ji welcome to food with Amol Sadkar. Bhelchha recipe Badal tumala kay Nemki mahiti pahije te mala detail kalwa. Haripur chaya kakunshi bolun Navin video banavnyacha prayatn Karen
ताई गं..... कढई लोखंडी आहे म्हणून काळं दिसतं..... तुम्हाला व्हिडिओ बघून इतकं सारं कळतं हे पाहून कौतुक वाटलं.... समोर उभ राहून खाणाऱ्याला कळत नाही.... बिनडोक आहेत नाही? सगळे खाणारे.....
हा वडा वेगळा आणि चविष्ट आहेच...पण ह्या वड्यापेक्षा या काकांचा स्वभाव खूप भारी आहे❤👏या ठिकाणी वडापाव खाणाऱ्या प्रत्येकाला हेच खूप भारी वाटते!!🎉🎉
Very nice. Preparation and clean. Thanks. Bhave
Hi sudhir ji welcome to @foodwithamolsadkar
लाडू सारखा गोल वडा करणारे वडापाव वाले legend असतात नाहीतर असे वडे सोडणे लई अवघड..मग काहीजण चपटे वडे बनवतात काही लोक वडे सोडताच येत नाही म्हणून उलटा वडापाव चां शोड लावलेत.😂
😂😂😂👌👍 welcome to @foodwithamolsadkar
वडे गोल करायचे असतील तर कढईत तेल जास्त लागते तसेच भाजी जास्त जाते , चपटे वड्याला कडाईत तेल कमी लागते तसेच कमी भाजीत जास्त वडे होतात आणि दिसताना मोठे दिसतात .
मी 2वर्षा पूर्वी च खाल्ला आहे , मस्तच आहे कोल्हापूर मध्ये दिपक वडा सारखाच आहे खूप छान टेस्ट जबरदस्त आहे
Ho. Vaishali ji. Aakar Ani varcha avran hi stayl kolhapuri ahe. Tumi Kolhapur chya ahat ka?
Gardi kuth aahe aani Tula Kashi dishli saang. Faltu khote nko bolu
इथे छान वडा असतो. आम्हाला असे स्पॉट तुम्ही दाखवता त्या बद्दल खुप आभार. पुणे येथे कधी येताय.
Hi sir thanks. पुण्यात लवकरच येनारेय.
welcome to @food with amols sadkar
Sar खूपच छान माहिती दिलीत तर आता हुपरी म सला वडापाव खाऊन पहा आणि वडियो तयार बनवा खूपच छान आणि मस्त आहे
Ho huprila alo ki bhet deu.
Looks so delicious yummy 😋😋😋
Thank you 😋
क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे
खूप खूप धन्यवाद निवृत्ती जी वेलकम टू फूड विथअमोल सडकर
welcome to @food with amols sadkar
कोल्हापूर सांगली मध्ये वडापाव अजिबात खाऊ नये नुसता सोडा मारलेला असतो मुंबईचा वडापाव एक नंबर
Welcome to @foodwithamolsadkar.
Kuthe vda khalla tumhi?
@@foodwithamolsadkar कोल्हापूर झालडाखालचा वडापाव, st depo बाहेरचा वडापाव, malkapurcha वडापाव सगळेच सोडा मारलेले एकदम जाड बेसनाचे coting आणि अतिरिक्त सोड्याच्या माऱ्यामुळे भाजीची चवच समजत नाही एकदम भंगार चव
Well said n true said
Mumbai vada pav👍
खुप छान माहिती सांगतात
welcome to @food with amol sadkar
साहेब तासगाव मध्ये ओंकार मिसळ खूप छान आहे त्यांचा पण बनवा व्हिडीओ
पत्ता फोन वगेरे असेल तर patwa plZ. Welcome to @foodwithamolsadkar
बस स्टंट च्या समोर उजव्या बाजूला साई पार्थना हॉटेल व डाव्या बाजूला राजेश्वरी हॉटेल तसेच थोडे पुढेगेले की शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये खाली डाव्या बाजूला ओंकार म्हणून आहे मिसळ व फ्रुट स्यालेड साठी प्रसिद्ध आहे,
एकदम परफेक्ट बटाटा वडा. म्हणजे बटाटा.वाड्याचा हा मूळ आकार. आलिकडे सगळेजण वाड्याचा आकार लहान करतात. काही ठिकाणी. तर हा वाडा आहे की, भाजी आहे, हेच समजत नाही. आण्णसाहेब तुमचा वडा बघून जुने दिवस आठवले. मस्तच.
❤❤❤❤❤,🌹🌹🌹🌹🌹
🎉🎉
Ek number,kurkurit aahe
welcome to @food with amols sadkar
👍👍👍 Nice ch
Thanks
Mstch
welcome to @food with amols sadkar
मस्तच
👌video
welcome to @food with amol sadkar
1 no kaka agadi gol gol mastach👌👌
Welcome to @foodwithamolsadkar
kup Chan tast mast
welcome to @food with amols sadkar
Amol ji 🙏 Very nice 👌
Thanks a lot
कुरुंदवाड येथे एस.पी. हायस्कूल कॉर्नरवर बागवान भजी, वडा प्रसिध्द आहेत.
MAST😊
Welcome
, वडे छान आहे
welcome to @food with amols sadkar
You just forgot to mention that he adds buttermilk in the batter for vada coating.
कोल्हापूर पद्धतीने केला हे तुम्ही कसे सांगता.
सांगलीची पद्धत तुम्हाला माहित आहे का.
तुम्ही कुठले आहात.
का तुम्हाला चालत नाही का
Vadlya pith kalvtat aani chapati bhakri cha pith maltat 😊😊😊
😀👍👍
Price kiti ahe
Video cya shevti sarv ret सांगितले दादांनी.
दानोळी st स्टॅण्ड मधिल वडा पाव खायला येणार का वडा पसंत नसेल तर पैसे घेत नाही
Kunacha stall ahe? Nav kay
FARCH CHHAN! YUMMY YUMMY@❤❤❤😊
Thank you 😋
welcome to @food with amols sadkar
कुठे आहे हा स्टॉल
Video shevti location dakhvlay.ram mandir sangli
Seethe condition of the kadai I think it was not clean more than a month I have my friends business of Vada pav in thane
कुठे आहे
Ram mandir kotak banke samor
Ram mandir kotak bank samor. sangli.
Ha vada paccha stall kuthlya thikano aahe. Address sanga. Dhanyawad!
Rammandir chawk kotak bankesamor
सर वड्यासाठी डाळीचे पीठ कसे दळून आणतात बारीक की जाड
थोडं जाडसर ठेवा.
welcome to @food with amols sadkar
दादा तुमचे विडिओ खूप छान असतात ❤❤❤मी सर्व विडिओ बघतो सर्व माहिती व्यवस्थित देत असता तुम्ही
Ho thanks 🙏👍 tumcya coment khalchi coment vacha ata.☺️👍
welcome to @food with amols sadkar
Dada ek suggestion aahe.. if possible kindly avoid Live commentry...rest all is good
Food spot chhan astat.. Ganesh dosa, Datta Kadhi Vada Jaysingpur..are best
हो ना. क्रिकेट सारखी कॉमेंट्री कशासाठी.? त्यापेक्षा व्हिडीओ थोडा पुढे करायचा फास्ट फॉरवर्ड म्हणजे कॉमेंट्री चा कंटाळा येणार नाही. बाकी ठिकठाक आहे.
वड्याची भाजी कशी बनवायची
Vada ek number ahe
Ho..mirchi bhaji pan tray kra.
welcome to @food with amols sadkar
Chandu wada ashta .taluka.walwa.jilha sangli..rukade pump shejari.ashta ekda bhet dya sir
Kela already. Vada pav cha playlist madhe to video ahe.
Ok sir
Thank you
welcome to @food with amols sadkar
Time has come for all Indian street stall vendors to start practicing international hygiene standards by wearing gloves and not touching food with bare hands
दादा चांगला व्हिडीओ बनवला आहे तुम्ही
Welcome to food with Amol Sadkar
welcome to @food with amols sadkar
Yala mhantat vadapav...nahitar aajkal bhaji Ani vadyamadhe farak kalat nahi😢
एल्युमीनियम में कढ़ी नही बनावें
आपला आवडता महाराष्ट्र वडापाव 👍
welcome to @food with amol sadkar
सर वड्यासाठी झाड कसे दळतात बारीक पीठ का झाड पीठ
दरदरीत पीठ काढतात. ना जड ना बारीक.
Dada mela tumhla ekda bhetyche ahe #bigfan
Bhetu ki..
😋😋
welcome to @food with amols sadkar
प्रक्षिक्षण देतील का वाटल्यास फि देवू
Ho aplya instqgaram va contact kra.
Next time focus your camera in and surrounding what type of cleanliness is there
सांगली मधील पवार यांची फिश फँटसी चा बोर्ड दिसत आहे.
Ho tyacya समोरच स्टॉल असतो.
Alluminiumchya Bhandyat Kadhi Kadhihi Karu Naye
Kadhi Kalke
Steel Pkital Chya Bhandyat Kartat
Baki Thik
Hi Milan welcome to #foodwithamoldadkar
welcome to @food with amols sadkar
Every body makes video but no one focus his camera in and surrounding that what type of cleanliness is there
Aaloo bonda aani kadi mhnje nagpur 😂
Hirvi mirchi fodnit takayala pahije.
welcome to @food with amols sadkar
वडेवाला यांचा फोन नंबर मिळेल का
I will show you how to clean the kadai and
२० मिनीटांत भावा फिलम बघुन होत 😅😂
☺️😀 हि आपली फिलंमच आहे भावा.👍 Welcome to @foodwithAmolSarkar
Khup jahiraati
नुसता वाडा कितीला आहे
राम राम
Ram Ram Vijay ji.
welcome to @food with amols sadkar
Make Vada pav
welcome to @food with amols sadkar
बंघु खुप छान कढी वडा
Pav 5 rupe amchya ith 12 रुपयाला 6 पाव मिळतात😂
Wa.. ek no.👌👍
व्हिडिओ लहान झाला तर बरे. अगदी कंटाळवाणा वाटतो. 🙏
ज्यांना डीटेल्स व्हिडिओ बघायचाय रेसिपी बघण्यात इंटरेस्ट आहे त्यांचकाय? Welcome to food with Amol Sadkar.
Tu shant raha
He is eating like something
So how is possible he is selling hygiene Vada Pav.....?
Sar tumche sarva video pahato pan mala BHEL cha Dhanda karycha ahe tya sathi tumche BHEL che sarva video pahele pan tya madhe thode jast ditels nahi mhanun thode jast mahite vicharat ja mi tumche korna pasunce video pahelet tume ek kam kara tya HAREPURCha Aaji sanjay Dilax tyana vichara kiwa tyncha video Dabbl banva please sir kahe chukale tar mala maf kara
Pratiksha ji welcome to food with Amol Sadkar. Bhelchha recipe Badal tumala kay Nemki mahiti pahije te mala detail kalwa. Haripur chaya kakunshi bolun Navin video banavnyacha prayatn Karen
You were only talking let the seller say something how to make wada and masala what is the use of you talk
तेल किती काळ दिसत आहे
ताई गं..... कढई लोखंडी आहे म्हणून काळं दिसतं.....
तुम्हाला व्हिडिओ बघून इतकं सारं कळतं हे पाहून कौतुक वाटलं....
समोर उभ राहून खाणाऱ्याला कळत नाही....
बिनडोक आहेत नाही? सगळे खाणारे.....
कडई काळी तुमच्याकडील कडई पांढरी असती
Mast
Tumch talan vagire zalyawar tumhi tel fekun deta ka ,??????
सर्व्ह करताना वर्तमानपत्र वापरू नये त्यातील शाई धोकादायक आहे किचन पेपर वापरावा
तुम्ही नीट बघितला तर बटर पेपर वरती पहिल्यांदा ठेवून वरून वर्तमानपत्र गुंडाळीला तुम्हाला दिसेल.
तुम्ही food vlogger जरा पूर्ण माहिती द्यायला काय अडचण असते
नाव पत्ता सांगितला सोबत टाईम पण सांगत जावा 😢
Akali 10 te 6
@@foodwithamolsadkar sakali 10 ते सहा
IAM right
@@NikhilMali0001 navin galyat suru zalki divasbhar asnaray
Annacha vada laybhari😂😂😂
किती बडबड करतो, व्हिडिओ बघताना बोर होत
Welcome to food with Amol Sadkar