खरच देवदूत आहेत स्वछता किती छान करतात हे विडवो मधे कोणीच नाही दाखवत मृणाल एक से एक वीडियो टाकता एकदम उच्चदर्जा आणि सामाजिक एकता पण अच्छा खायेंगे तो एकसात रेहेगे❤
ताई चा पूर्ण वीडियो पाहिला खरच खूप चांगला वीडियो होता. आणि सर्व लोकांची कमेंट वाचली खुप छान विचार होते लोकांचे खरच म्हणावं लागेल आपला महाराष्ट्र धर्म वेगळाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र
Shekh sir ani tyanchya team sobat ha dal chawal video khup chan mirchi bhaji zhakkas Mrunalini tuzhya Sunder Vyaktimatvacha ha navin pailu kharech Shahikhana ahe jo sarvasamanyana hi trupti deu shakto BHARAT mazha desh ahe ani sare Bharatiya mazhe bandhav ahet Shaletil Pustakat Pratidnya asaychi pahilya panavar tyatil ya vakyachi prachiti Mrunalini tuzhya Video madhun milali God bless you
खूप छान बनवला आहे व्हिडिओ लहान लहान गोष्ट सुद्धा दाखवली आहे...तुमच्या आवाजामुळे व्हिडिओ अजून च मनोरंजक वाटतो त्यामुळे कधीही तुमचे व्हिडिओ बघताना कंटाळा येत नाही😊
चांद तारा कोलम तांदूळ *शारदा राईस मिल "चामोर्शी "जिल्हा गडचिरोली. बऱ्याच वेळा या राईस मिल ला भेट देण्याचा प्रसंग आला गडचिरोली BSNL मध्ये 2014 ते 2016 या वर्षात, खूप उत्कृष्ट राईस मिल आहे व गडचिरोली गोंदिया व चंद्रपूर येथील पिकणारा उत्कृष्ट तांदूळ येथे तयार होतो. अतिशय उत्कृष्ट व जबरदस्त टीम वर्क👍👍
सोलापुरात अशी अनेक दाल चावलचे गाड्या आहेत येथे गोरगरीब कष्टकरी कामगार , चाकरमानी, विद्यार्थी दुपारचे जेवण म्हणून खातात त्यांच्यासाठी एक वरदान आहे."दालचावल"(डाळ भात)
सोलापूरची दालचावल मशहूर आहे त्याबरोबर आपल्या सोलापूरचे नावसुद्धा सर्वदूर मशहूर केले या बांधवांनी आणि चालचावलसुद्धा अल्पदरात इतरठिकाणापेक्षा नव्हे इतर राज्यापेक्षा खरच गरीबांची दुवा मिळते या बांधवांना
मॅडम मी सोलापूरची दाल चावल ची रेसिपी बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे होते आणि ती इच्छा माझी तुम्ही पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आपण छान छान रेसिपी दाखवता ते आम्ही करून खातो त्याबद्दल आपले धन्यवाद मी करते कारण त्या रेसिपी तुमच्यामुळे आम्हाला खायला मिळत आहेत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢
खरच अतिशय उत्तम चव आहे आम्ही आवरजून खास sundy special बेत आणला होता.उत्तम चव आहे असच्च 7रस्ता साईड laa पाहिजे.ह्या साईड chya लोकांना दाल चावल cha आस्वाद घेता येईल. कधी कधी जॉब laa जाताना टिफीन नेणं होत नाही तर अस 'शगुप्ता दालचावल' सुरू करा
मृणालिनी ताई.. मी सोलापुर ची आहे. आणि पुण्या त राहते. सोलापुर ची भेल आणि पानीपुरी खुप miss करते. प्लीज़ सोलापुर च्या भेल आणि पानीपुरी च्या रेसिपी चा वीडियो बनवाल का??
दाल चावल खूप छान खूप मस्त खूप खूप मस्त छान छान या दुकान वाल्याचा बनवणाऱ्या सगळ्यांना खूप खूप लाईक 👍 मॅडम तुम्हाला हि खूप 👍मस्त वाटलं आणि ते कुठे आहे हे सांगा
अतिशय सुंदर इतक्या कमी पैशांमध्ये एवढं दर्जेदार उत्तम जेवण देत आहे सलाम
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
खरच देवदूत आहेत स्वछता किती छान करतात हे विडवो मधे कोणीच नाही दाखवत मृणाल एक से एक वीडियो टाकता एकदम उच्चदर्जा आणि सामाजिक एकता पण अच्छा खायेंगे तो एकसात रेहेगे❤
बस.साधनामॕडम ,मला जे म्हणायचय ते तुम्हाला कळलं.you are great.love.mrunalini .
@@mrunalinibendre7030alawyas love you mrunal
ताई चा पूर्ण वीडियो पाहिला खरच खूप चांगला वीडियो होता. आणि सर्व लोकांची कमेंट वाचली खुप छान विचार होते लोकांचे खरच म्हणावं लागेल आपला महाराष्ट्र धर्म वेगळाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र
खरं आहे.लोक भाईचारा,सलोखा याला मानतात.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
Ami friends la ikdech party deto Khup old aahe he hotal 👌🏻👌🏻
अरे वा.छान.thanks😊🎉
Ahmi nehmi fakt daal chawal khayala jato, ekdam mast aste 👌
Thank u so much 😊👍🙏 for feedback .
Wow, nice..
thankyou😊🎉
सारे जहाँ से अच्छा,,,, दाल चावल इतना सस्ता,,,,❤❤
Very true.Thank u so much 😊👍🙏
छान आहे. असी सेवा देणारे साठी आदर आहे.
आपले प्रेम आणि आदर खूप मौल्यवान आहे 🙏
खरंच एवढ्या चांगल्या प्रकारे बनवलेले दाल आणि चावल खरोखर खूप पौष्टिक आणि चविष्ट आहे नाहीतर एवढ्या पैशात साधा नाश्ता पण होत नाही
Aamchya solapurat Kami paishat lok potbhar khatat 200 rs pagarat 4 lok jagtat
अगदी खरंआहे .देवदुत आहेत हे सगळे.भूक भागवतात.मनापासुन धन्यवाद🌺🌺
सोलापुरात आमचा हा वीजापुर रोड वरील गरीबाच नाष्टा ..खुप आठवन ऐते त्या दिवसांची ❤😊
खरोखरीच छान आहे.स्वस्त आणि चविष्ट .
Solapur cha dalcha rice Lai bhari ek no..... 🎉
खूप आनंद झाला तुम्हाला आवडला म्हणून 🎉😊
मस्त vedio छान shoot
छान रेसिपी व छान माहीती.
दामले साहेब,मनापासुन धन्यवाद🌺🌺
तुम्ही दाखवलेल्या दाल चावल रेसिपी बद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद... 🙏
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद सर 🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Amhi nehmi khat asto 👍🏻👌🏻
Thank u so much 😊👍🙏 for your feedback
Best tai. Chaan
Thank u so much 😊👍🙏
Thank for making this video, neet n clean... 🫡 from Bangalore
आपल्याला आवडल्यावर आनंद झाला.Thank u so much 😊👍🙏
MashaALLAH Logo ki duaaye le rahe ho aap ❤ 20 rs madhe lokache pot bhartay tumhi ❤
खरोखरीच .छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Tai Tondala Pani Sutalayal Bagha 1 no. ❤ Shaikh Family& Tumache Abhinandan ❤TQ😂
खूप खूप धन्यवाद, आपल्या प्रेमाबद्दल खूप आभारी आहे! 🙏😊
Shekh sir ani tyanchya team sobat ha dal chawal video khup chan mirchi bhaji zhakkas Mrunalini tuzhya Sunder Vyaktimatvacha ha navin pailu kharech Shahikhana ahe jo sarvasamanyana hi trupti deu shakto BHARAT mazha desh ahe ani sare Bharatiya mazhe bandhav ahet Shaletil Pustakat Pratidnya asaychi pahilya panavar tyatil ya vakyachi prachiti Mrunalini tuzhya Video madhun milali God bless you
Ardhita madam,mala hech mhanaychay.tumhi janlat.u r great .love.mrunalini .
फार छान. मस्त पोटभर आणि ते ही कमी दरात. धन्यवाद मॉडम. आणि सर्व अचारी स्टाफ ला
.
खरोखरीच कमी दर.मनापासुन धन्यवाद🌺🌺 मॕडम .
खूप छान बनवला आहे व्हिडिओ लहान लहान गोष्ट सुद्धा दाखवली आहे...तुमच्या आवाजामुळे व्हिडिओ अजून च मनोरंजक वाटतो त्यामुळे कधीही तुमचे व्हिडिओ बघताना कंटाळा येत नाही😊
अक्षयजी ,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank u so much 😊👍🙏
अप्रतिम दादा तुम्ही देवदुत अहात ईतक भारी जेवण फक्त पंचेचाळीस रुपयात देता खरोखरच सोलापूर मधील लोक भाग्यवान आहेत ❤❤❤❤
खरोखर .मनापासुन धन्यवाद🌺🌺
सोलापूरी मराठी 🥰
Hahaha😊
चाच्याकडे दाल चावल आणि भजी एकच नंबर 🤤🤤👌👌
Thank u so much 😊👍🙏
Absolutely amazing food...one of the most reasonable rates for similar type of thalli across the state.... awesome
Thank u so much 😊👍🙏 sachin ji.
these are hardworking people, feeding some hard working people as well, i salute their business & god bless them !!! the lady is kind as well !
Thankyou🍀🍀 sir for beautiful words.god bless you always .
Great majhya gavatil ha dal chaval aahe
Are wa.chhan.lucky you are.
खूप खूप छान उत्तम दर्जाचे मस्त एक नंबर दालचा राईस मला खूप आवडला व्हिडिओ मस्त झाला माहिती खूप छान मिळाली भैय्याला सलाम नाद खुळा रेसिपी एकदम मस्त
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Dal chawal solapur famous mawa pn ekach no
Are wa.nice info.
Very good Bahut Khoob Alhamdulillah
Bahot bahot shukriya aapka.
Recipe of dal is superb.
Thanks a lot
Without eating dal chawal, I can say that it is definitely tasty. Thank you salam bhai and also thankful to ma'am for introducing such a nice place
Thanks 😊🎉. This Dal-Chawal is a special kind of love. 🤗
Mei khalla ahei solapur madhei mast ahei dal chwal 👌😋
तुमच्या फिडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
खूप छान दादा 👍👍
मनापासुन धन्यवाद🌺🌺
Mi mumbai cha aho tai khup chan ❤ Dal chawal recipe
Are wa.मनापासुन धन्यवाद🌺🌺
चांद तारा कोलम तांदूळ *शारदा राईस मिल "चामोर्शी "जिल्हा गडचिरोली.
बऱ्याच वेळा या राईस मिल ला भेट देण्याचा प्रसंग आला गडचिरोली BSNL मध्ये 2014 ते 2016 या वर्षात, खूप उत्कृष्ट राईस मिल आहे व गडचिरोली गोंदिया व चंद्रपूर येथील पिकणारा उत्कृष्ट तांदूळ येथे तयार होतो.
अतिशय उत्कृष्ट व जबरदस्त टीम वर्क👍👍
अरे वा.खूप छान माहिती दिलीत.मनापासुन धन्यवाद🌺🌺
मला खूप आवडला व्हिडीओ ताई....
मनापासुन धन्यवाद🌺🌺
छान! अमेरिकेत हे सगळं आम्ही मिस करतो ❤
अरे वा.अमेरिकेतुन व्हिडीओ बघितला ? छान वाटलं .मनापासुन धन्यवाद🌺🌺
Aaj subah hi kahaya 😋😋😋😋😋
Are wa.mast.
खुप छान आहे दाल चावल
साधना मॕडम ,मनापासुन धन्यवाद🌺🌺
Mi hi solapur chi khup miss karte solapur ch jevan❤
सोलापुरात अशी अनेक दाल चावलचे गाड्या आहेत येथे गोरगरीब कष्टकरी कामगार , चाकरमानी, विद्यार्थी दुपारचे जेवण म्हणून खातात त्यांच्यासाठी एक वरदान आहे."दालचावल"(डाळ भात)
खरोखर .एवढी उत्तम सोय आहे सर्वत्र .मनापासुन धन्यवाद🌺🌺
सोलापूरची दालचावल मशहूर आहे त्याबरोबर आपल्या सोलापूरचे नावसुद्धा सर्वदूर मशहूर केले या बांधवांनी आणि चालचावलसुद्धा अल्पदरात इतरठिकाणापेक्षा नव्हे इतर राज्यापेक्षा खरच गरीबांची दुवा मिळते या बांधवांना
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद 🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
खुपच स्वस्त आणि मस्त आहे.
खरोखर !!Thank u so much 😊👍🙏
खूप छान व्हिडिओ ताई
धन्यवाद, तुम्हाला आवडल्याने खूप आनंद झाला!
Tumche video pak kruti sobat manuskine bharlele astat.agdi cook pasun helper che introduction deta.far down to earth aahat tai.thnx
मनापासून धन्यवाद 😊🤗. ह्या चैनेलवर सर्वांनाच कुटुंबासारखे वाटावे असे वाटते.
गोरगरिबांची बिर्याणी म्हणजे दालचा खाना 😍😍😘😘😘
खरोखर .thankyou😊
Mrunali tai aaple khup aabhar. Solapur is my native place. Really I miss the solapuri taste.
Mi pan miss karte.khup chhan khayla aahe.मनापासुन धन्यवाद🌺🌺
Kharach khup chan dal chawal ani swachta pan chan tai nice video
Thank u so much 😊👍🙏 varsha mam.
fakt 45 rupayat 5 star hotel peksha bhari wahh mast😋😋😋👍
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Swadisht changla jivan..
Very true.Thank u so much 😊👍🙏
धन्यवाद ताई एवढी छान माहिती दिल्याबद्दल
मनापासुन धन्यवाद🌺🌺 बागवानजी.
Bahut khoob
Thank u so much 😊👍🙏
Thank you for sharing recipes..big like.m❤😊
Thanks a lot. 😊👍
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉
Anuradha ji,Thank u so much 😊👍🙏
Thank you sister for great dal chawal recipe
Thanks for liking.Thank u so much 😊👍🙏 sir.
So yummy😋😋😋😋 food🍲🍲
अरे वा मनापासुन धन्यवाद🌺🌺
मॅडम मी सोलापूरची दाल चावल ची रेसिपी बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे होते आणि ती इच्छा माझी तुम्ही पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आपण छान छान रेसिपी दाखवता ते आम्ही करून खातो त्याबद्दल आपले धन्यवाद मी करते कारण त्या रेसिपी तुमच्यामुळे आम्हाला खायला मिळत आहेत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢
किती छान लिहीलय शर्मिला मॕडम.मला असंच वाटतं.हे घरी बनवून खाल्ले तर त्या त्या प्रदेशाचा स्वाद कळतो.खूप छान.तुमचे मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️
अतिशय सुंदर ताई❤
मनापासुन धन्यवाद🌺🌺 सर.
खूप स्वस्तात मस्त
खरोखरच .Thank u so much 😊👍🙏
खूप छान लागते मी खाल्लं आहे
फिडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
45 rupees me itana testi khana nice 👍
Bahot bahot shukriya aapka.
So clean ❤
Very true.
👌👌👌✌️👍
Thank u so much 😊👍🙏
Khub mast
धन्यवाद 😊
Va
Thank u so much 😊👍🙏
Tai chan recepie दाखवली....thank you all❤
Khup thank you🤗🙏👩💟
@mrunalinibendre7030 happy new year mam
@@dikshagade4534 नविन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा दिक्षाजी .लव्ह .मृणालिनी .
Chan
Thanks😊🎉
मस्त,सोलापूर
Thank u so much 😊👍🙏
जय श्रीराम,मस्तच भात मसुरीची डाळ मिरचीची भजी!!
मस्तच मेनू आहे.मनापासुन धन्यवाद🌺🌺 अर्चना मॕडम .
Khup chan ..yummy vlog mast darjedaar lajjatdar astat
Manasi madam,khup divsani aalat.tabbyet bari aahe na ?khup thank you🤗🙏.love 👩💟 mrunalini .
Tumi khup mast vlog karta ma'am tyamule aamala recipes kaltat tyabddal dhanyawad 🙏 ek number utuber ❤👌👌👌👍👍💓
So sweet.mast watla wachun rupali madam🤗🙏🏵 .khup thank you🤗🙏👩💟 love.mrunalini
Apratim
Preeti ji,thankyou😊🎉
खरच अतिशय उत्तम चव आहे आम्ही आवरजून खास sundy special बेत आणला होता.उत्तम चव आहे असच्च 7रस्ता साईड laa पाहिजे.ह्या साईड chya लोकांना दाल चावल cha आस्वाद घेता येईल. कधी कधी जॉब laa जाताना टिफीन नेणं होत नाही तर अस 'शगुप्ता दालचावल' सुरू करा
फीडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺 साहेब.
सोलापूर चा मावा🔥🔥
हे काय असतं,कुठे मिळतं सांगाल का ?
बेस्ट बेस्ट बेस्ट❤
Thank u so much 😊👍🙏
Dev tyanna khup yash deo,halli itkya kami paishanmadhye itk clean aand healthy jevan kon det!❤
Agdi khara aahe .Thank u so much 😊👍🙏
Main hamesha solapur aati hu mere mama balives chowk Main rehte main next time jaungi to confirm try krungi 😊mera fev hai..
नक्की चाखून पहा आणि कसा वाटला ते कळवा मला.
Excellent awesome good quality food cooked by the Shaikh family.❤❤❤❤❤
So nice mam.Thank u so much 😊👍🙏
No 1 Basha bhai
Yes.Thank u so much 😊👍🙏
खूप खूप शुभेच्छा तुमच्या सेवेला
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
Very Good video mam...
Glad you liked it.Thank u so much 😊👍🙏 sameer ji.
Very nice delicious recipe. But showing measurements of indrigent s.
त्यांची मेजरमेंट घरी करताना उपयोगी नाहीत .आपणच अंदाजे करायचं.Thank u so much 😊👍🙏
Rice with millets...!! Healthy vegan food...!!
Thank u so much 😊👍🙏
Bhut bhut badiya sir 🙏 me burhanpur m p se 👌❤️🙏👍
Sanjayji ,Thank u so much 😊👍🙏
Far changla video banawila aahe 🎉🎉🎉
Good job
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
एक वेळ नक्की येईल खायला..
तुमचे स्वागत आहे! 🙏
Tai Great information
So nice of you. मनापासुन धन्यवाद🌺🌺
मृणालिनी ताई.. मी सोलापुर ची आहे. आणि पुण्या त राहते. सोलापुर ची भेल आणि पानीपुरी खुप miss करते. प्लीज़ सोलापुर च्या भेल आणि पानीपुरी च्या रेसिपी चा वीडियो बनवाल का??
भैया ची पावचटणी पण
Mi pan solapur chi aahe.bhayya chi bhel Ani tyachi chutney kuthech banat nahi .ti recipe dakhwa
Me pn Solapur cha aahe
हौ.बनवेन ना.भैयांनी हो म्हणले पाहीजे.मनापासुन धन्यवाद🌺🌺 नसरीनजी.
Hi
खुप चांगली माणसे आहेत❤
खरोखरीच छान.Thank u so much 😊👍🙏
दाल चावल खूप छान खूप मस्त खूप खूप मस्त छान छान या दुकान वाल्याचा बनवणाऱ्या सगळ्यांना खूप खूप लाईक 👍 मॅडम तुम्हाला हि खूप 👍मस्त वाटलं आणि ते कुठे आहे हे सांगा
खूप धन्यवाद, या दाल-चावलाचा स्वाद म्हणजे खरोखरच नाद!डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अड्रेस आहे, नक्की भेट द्या.
खूपच छान ❤
मनापासुन धन्यवाद🌺🌺 मित्रा.
नंबर वन इतके छान पदार्थ इतक्या कमी किमतीत शिवाय खूपच स्वच्छता पुन्हा एकदा नंबर वन कधी सोलापुरात गेलो तर अवश्य जाईल
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺 अवश्य जाऊन या.
खुप छान दाल चावल ताई
मस्त टेस्टी आहे .मनापासुन धन्यवाद🌺🌺
अतिशय सुंदर इतक्या कमी पैशांमध्ये एवढं दर्जेदार उत्तम जेवण देत आहे सलाम
मनापासुन धन्यवाद🌺🌺
सूंदर उपक्रम, शब्दच नाही
मनापासुन धन्यवाद🌺🌺
Nice video👌👍 madam tumchey saglech video unique & chan asttat, specially video madhe dilele tips atishay mahatvachey astat. Keep it up 👍
अपर्णा मॕडम ,छान शब्दांसाठी khup thankyou🤗🙏👩💟 .
छान ❤
Thank u so much 😊👍🙏