पिठामध्ये मिसळा ही वस्तू व बनवा हलकी,कुरकुरीत,पोकळ अजिबात तेलकट न होणारी चकली1किलोभाजणीप्रमाणchakali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • चकली भाजणीचे वजनी प्रमाण
    ½ किलो तांदूळ
    300 ग्रॅम चणाडाळ
    150 ग्रॅम मूग डाळ
    75 ग्रॅम उडीद डाळ
    50 ग्रॅम साबुदाणे
    25 ग्रॅम पोहे
    20 ग्रॅम धने
    10 ग्रॅम जिरे
    चकली भाजणीचे वाटीचे प्रमाण
    पाच वाट्या तांदूळ
    तीन वाट्या चणाडाळ
    दीड वाटी मूग डाळ
    पाऊण वाटी उडीद डाळ
    अर्धी वाटी साबुदाणे
    एक वाटी पोहे
    अर्धी वाटी धने
    पाव वाटी जिरे
    उकड घेण्यासाठीचे साहित्य
    दोन कप चकली भाजणी पीठ
    दोन कप पाणी
    दोन चमचे लोणी
    एक चमचा ओवा
    एक चमचा पांढरे तीळ
    पाव चमचा हळद
    एक चमचा लाल तिखट
    पाव चमचा हिंग
    चवीपुरते मीठ
    #priyaskitchen
    #bhajanichichakali
    #chakalibhajani
    #chakalirecipeinmarathi
    #chakali
    #diwalifaral
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi

КОМЕНТАРІ • 575

  • @Vedika_407
    @Vedika_407 Рік тому +24

    No fail recipe, एकाच आठवड्यात तीन वेळा केली, एकदम मस्त, यापूर्वी कधीही भाजणी करून , पिठ करून चकली केली नव्हती, तयार पिठ आणून करत होते,पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघून भाजणी करून चकली केली, खुप छान झाली.

  • @archannaasalunkay3135
    @archannaasalunkay3135 9 місяців тому +1

    खूप परफेक्ट ,टेस्टी, खुसखुशीत झाली ,चकली.
    भाजणी तू सांगितल्याप्रमाणे केल्यामुळे तेलात विरघळली नाही,पोकळ झाली.
    छोट्या छोट्या पण महत्वाच्या तुझ्या टिप्स चकली बाबतचा आत्मविश्वास निर्माण करतात त्यामुळे अनेक रेसिपी ज मधून तुझ्या रेसिपी ची निवड केली. मनःपूर्वक धनयवाद.

  • @meeradiore8975
    @meeradiore8975 Рік тому +5

    खूप सुंदर छान सांगितली माहिती तुम्ही . या वर्षी तुमचे प्रमाण घेऊनच चकली करणार व सर्वांना खूष करणार .

  • @nalandashirsat9180
    @nalandashirsat9180 Рік тому +1

    खरंच मनापासून धन्यवाद घरातले सगळे आनंदी झाले बिना टेंशन एवढ्या छान झाल्या

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @shobhanadhake4883
    @shobhanadhake4883 10 місяців тому

    Khupach Sunder pdhatine mahiti deun chaklya chan karun dakhalya ahet thank u Priya tai..

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 Рік тому +1

    धन्यवाद ताई खुप छान गेल्यावर्षी पासून तुमचीच पध्दत वापरून चकली बनवते खूपच छान होतात चकल्या .

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
      तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @anaghagothoskar8337
    @anaghagothoskar8337 Рік тому +6

    प्रिया ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे भाजणी व चकल्या दोन्ही केले.चकल्या हलक्या, कुरकुरीत व अजिबात तेलकट झाल्या नाहीत.अफलातून झाल्या घरातले सगळे एकदम खुष झाले.सगळ्यात महत्त्वाचं without tension.सगळ्याच श्रेय तुम्हाला जातं. मनापासून धन्यवाद आणि खुप खुप आभार.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @saitamas8475
    @saitamas8475 Рік тому +1

    1 no....खूपच छान पद्धत आहे बनवण्याची आणि समजवून सांगण्याची 👌🏻👍🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/L0zykK5AqMg/v-deo.html
      संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 Рік тому +2

    Khup chhan ya padhatine karnar ahe. Thanks.

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar6952 10 місяців тому +2

    तुमची सांगण्याची कला, एकदम मस्त.. ढ विद्यार्थी सुद्धा.. फर्स्ट क्लास मध्ये पास होईल ❤️🙏👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद
      दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏
      आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇‍♀️🙇‍♀️

  • @rkeducation2370
    @rkeducation2370 10 місяців тому

    मी आज करून पाहिली. खूप सुंदर चकली जमली. तुमचे खूप खूप आभार 🙏🙏

  • @supriyaravale4951
    @supriyaravale4951 Рік тому +1

    तुमच्या रेसिपी प्रमाणे मी चकल्या केल्या.फारच छान झाल्या आहेत.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      धन्यवाद ताई तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा याच्या रेसिपीची लिंक खाली देत आहे🙂👇ua-cam.com/video/BZaaz60hVDc/v-deo.html अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात पातळ पोह्यांचा अजिबात तेलकट न होणारा कुरकुरीत चिवडा बनवण्याची सोपी कृती तसेच पोहे आकसू नयेत याकरता काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @pushpabhadrige5294
    @pushpabhadrige5294 Рік тому

    प्रिया
    चकली बनविण्याची पद्धत खुप सोपी आणि छान ग्रुप मधील मैत्रीणीनी आंम्ही बनवली
    सहजच जमली .खुप छान झाली.
    धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय वाचून खूप आनंद झाला तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करा पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @varshakumbhar4650
    @varshakumbhar4650 10 місяців тому

    Kup chan recipe ahe ek dham perfect zalaya thanks 🎉

  • @pornimab6576
    @pornimab6576 Рік тому +1

    खुप छान सांगितली रेसिपी चकलीची तुमच्या सर्व रेसिपी खुप मस्त असतात धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/thMIrEiDx94/v-deo.html
      ½ किलोच्या अचूक प्रमाणात चटपटीत चवीचा घरच्या घरीच चिवडा मसाला तयार करून पुण्याच्या प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवड्यासारखा बनवण्याची साधी सोपी व योग्य पद्धत.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rakhidhar8418
    @rakhidhar8418 Рік тому

    Khupcha sunder aahe tumeehi je samjauoon sangitale te khucha sunder thanku tai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
      तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @hirakhaire3989
    @hirakhaire3989 Рік тому

    धन्यवाद प्रिया मॅडम खूपच छान पद्धत आहे तुमची आणि छान समजावून सांगतात प्रमाण पण व्यवस्थित आहे अभिनंदन मॅडम

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
      तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @jyotiagarwal8619
    @jyotiagarwal8619 Рік тому

    Priya ji aapke bataye anusar Maine chakali banai chakali bahut super bani hai thank u

  • @drg3056
    @drg3056 Рік тому +1

    छान, अजिबात वेळ न घालवता प्रत्येक प्रक्रियेचे कारण सांगून, पद्धतशीर वर्णन, उत्कृष्ट व्हिडिओ.

  • @swayamk1312
    @swayamk1312 10 місяців тому

    सोपी पद्धत सांगितली Thanks नक्की करून बघेन वाटी चे measure ment खूपच छान

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद
      दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏
      आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇‍♀️🙇‍♀️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक विनंती करते🙇‍♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇‍♀️🙏🙏

  • @kanchanmandhare8477
    @kanchanmandhare8477 10 місяців тому

    खुप छान सांगतात व सोपी पद्धत आहे आभारी ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @jagrutibhagat2870
    @jagrutibhagat2870 Рік тому +3

    खूप छान, तुमच्या tips follow करेन.👍👌👌

  • @yuwaanjadhav3675
    @yuwaanjadhav3675 Рік тому

    Same karun pahilya khup chan zalya.... Ekdum khuskhushitt.. Thanks for tip❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @sujatashewale9509
    @sujatashewale9509 10 місяців тому

    तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी नक्की करून बघीन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @swapnilyadav4218
    @swapnilyadav4218 Рік тому

    Thanks...chakali and bhajani tumhi mnlat tasech kele ..khup Mast testy zalet chakali ...thank you so much 😍😍😍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      Thank you 🙏🙏
      Please share this recipe with your friends and family 🙏

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 Рік тому +3

    , khupch chaan very nice 👍, छान माहिती दिली., आणि बनवून पण खुप छान दाखवली.👌 धन्यवाद ताई🌹🙏🌹

  • @ankitajadhav1477
    @ankitajadhav1477 Рік тому

    Tai tumhi dilelya messerment pramane chakali banavali aani ti khupach apratim khuskhushit zali,thanx tai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @shwetasondkar2410
    @shwetasondkar2410 10 місяців тому

    Khup chan explain kele.. thanks for sharing

  • @Ashwini-w5r
    @Ashwini-w5r 10 місяців тому

    Tai mi tumchya sarv diwali recipe karun pahilya khup chan zhalya thank you so much😊

  • @rahultungare6460
    @rahultungare6460 3 місяці тому

    Khoop perfect aani chaan receipe

  • @shubhangigaikwad7554
    @shubhangigaikwad7554 10 місяців тому

    एकच नंबर चकली झाली आहे thanks

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 11 місяців тому +1

    तुमच्या सर्वच रेसिपीज खूप छान असतात..

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 Рік тому

    नमस्कार ताई.
    अतिशय सोपी पद्धत सांगितली त्याबद्दल धन्यवाद...
    आवाज पण छानसा.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
      तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 10 місяців тому

    Khup chan mahiti सांगितली

  • @aishwaryakadam1520
    @aishwaryakadam1520 Рік тому

    Nice tips for bhajani and making chhakali also
    I shall try tomorrow
    Thank u

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/L0zykK5AqMg/v-deo.html
      संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 10 місяців тому

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @surekhanagpure8033
    @surekhanagpure8033 Рік тому

    ताई खूप सुंदर चकल्या झाल्या. घरच्यानाही खूप आवडल्या. धन्यवाद ताई.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @nalandashirsat9180
    @nalandashirsat9180 Рік тому

    खूप छान झाल्या ताई चकली मी पहिल्या वेळेस केल्या thank you खूपच छान अप्रतिम

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @shilpakargutkar2333
    @shilpakargutkar2333 Рік тому +2

    Perfect with all minutes details

  • @sachinsatam1
    @sachinsatam1 Рік тому

    समजावण्याची पद्धत खुपच छान आहे. धन्यवाद!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/sR6Wqxsna48/v-deo.html गुळाच्या अचूक प्रमाणात हलके कुरकुरीत व जाळीदार अनारसे बनवण्याची योग्य पद्धत व प्रमाण रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @ranjanachavan4980
    @ranjanachavan4980 10 місяців тому

    Chakaliya khoob Sundar jhalya 👍🏻🍬👌

  • @digestmasterkeynotes4759
    @digestmasterkeynotes4759 Рік тому +2

    Chakli 1 no jali 🙏🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @sukhadamore7182
    @sukhadamore7182 Рік тому

    मॅडम तुमच्या पद्धतीने मी चिवडा व चकली केली खुपच छान झाले दोन्ही पदार्थ Thanks मॅडम.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Рік тому

    Khup chan karun dakhvata tai dhanyavad 👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/2VcJUyhCsrA/v-deo.html
      मेथीचे पराठे बनवण्यासाठी वापरा ही ट्रिक ! आणि बनवा काठोकाठ फुगणारे मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 Рік тому +2

    हो अगदी बरोबर आहे👌

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 Рік тому

    ताई तुमचा आवाज खूप छान सांगण्याची पद्धत पण मस्त चकली तर लाजवाब

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @manasirawool4370
    @manasirawool4370 Рік тому +1

    सुंदर रेसीपी नेहमीप्रमाणे... चकल्या बनवून झाल्या की साधारण किती वेळा नंतर त्या डब्यात भरायच्या

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      पूर्ण थंड झाल्या की साधारण तास दीड तासाने

  • @jyotsnamhatre87
    @jyotsnamhatre87 Рік тому

    Khup chan aani sopi paddhat sangitali tai thank you 😊

  • @vaishalisutar2154
    @vaishalisutar2154 Рік тому

    Thank you very much 🥰 khupch Chan zalya chakali

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @sushmananaware6888
    @sushmananaware6888 Рік тому

    छानच.माहिती सांगितली मस्तच चकली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
      खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 Рік тому +5

    Chakli looks so crispy and not at all oily...... Thank you for sharing the recipe.

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 10 місяців тому

      डाव्या हाताने पीठ मळल

  • @kundajadhav6581
    @kundajadhav6581 Рік тому

    Apratim swadisht lajawab

  • @aakankshapatil3853
    @aakankshapatil3853 Рік тому +1

    खूपच मस्त आम्हीही ट्राय केलं छान झालं 👍👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/L0zykK5AqMg/v-deo.html
      संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nishaghorpade9943
    @nishaghorpade9943 Рік тому

    Mi keli aaj chakli tumche tips follow karun khup chan zalj

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/L0zykK5AqMg/v-deo.html
      संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sonalishete2799
    @sonalishete2799 Рік тому +30

    खूपच छान प्रकारे चकलीचे प्रमाण ,तळण्याची पध्दत सांगितली तुम्ही .या वेळी या पद्धतीने च चकल्या करेल मी .तुमच्या सगळ्या रेसिपीज खूपच छान असतात .धन्यवाद ताई 😊

    • @manjulashahabaje6924
      @manjulashahabaje6924 Рік тому +4

      1
      4 गट 8 hu

    • @sunitasardesai3197
      @sunitasardesai3197 Рік тому +1

      खक

    • @leenaadikane9611
      @leenaadikane9611 Рік тому

      )

    • @prakashbait1180
      @prakashbait1180 Рік тому

      एऔइएइऔएऔएऔइएउइएऔएएऔइऐऔइएऔइउऊइऔऔऊऊऔएऔएऔऔऔएऔएऔउइएएओएऔएउऔऔऐउओआऊऊआइओऔइओओआआओ चचच इएइऔएइइऔऐइऊऔऐएऔइऔएऐइआऊइऔएऔऔउएएईएओउइऔऐउइइआऐआउऊएऔआइआउआआउएउऔइएआओएइऔएइइउआउओऊउ इतर या उच्च गच्च आओएऐऔऐऐउआइऔओऐऐआउआऔऊआऊआऐऊऔओ उच्चउ

    • @pushpakatruwar3950
      @pushpakatruwar3950 Рік тому +1

      @@manjulashahabaje6924 very nice

  • @rameshlad9582
    @rameshlad9582 10 місяців тому

    उत़्तम पद्धत उत्तम वर्णन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक विनंती करते🙇‍♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇‍♀️🙏🙏

  • @pjoshi7075
    @pjoshi7075 10 місяців тому +1

    My grandmother, mother did same without fail recipe thanks Priya 😊
    Stay blessed always

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @sunitadheringe4
    @sunitadheringe4 10 місяців тому +1

    Khupach channnn recipy 🎉🎉❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @ushabhise4119
    @ushabhise4119 Рік тому

    खुपच छान माहिती दिली आहे

  • @manishasali7242
    @manishasali7242 Рік тому

    खूप छान करून दाखवल्या चकल्या,.प्रमाण ,करन्याची अन् सांगण्या ची पद्धत खूप आवडली.मी नक्कीच करेन 👌👌👍🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/sR6Wqxsna48/v-deo.html गुळाच्या अचूक प्रमाणात हलके कुरकुरीत व जाळीदार अनारसे बनवण्याची योग्य पद्धत व प्रमाण रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @shobhtaiphopse3101
    @shobhtaiphopse3101 Рік тому

    Khupch chan mahiti dili thanku didi👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
      तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @veenakulkarni1910
    @veenakulkarni1910 Рік тому

    Mi tumchi mothi fan ahe ata partant tumchya receipies cha ekhi video chukvila nahi thank you for every thing

  • @SCC90
    @SCC90 Рік тому +1

    Simply great👌💗🕎

  • @vidhyatijare4166
    @vidhyatijare4166 Рік тому

    खूप छान माहिती दिली ताई. धन्यवाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/sR6Wqxsna48/v-deo.html गुळाच्या अचूक प्रमाणात हलके कुरकुरीत व जाळीदार अनारसे बनवण्याची योग्य पद्धत व प्रमाण रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @pushpanjalisonawane2457
    @pushpanjalisonawane2457 Рік тому

    Khup Chan zali chakali ,avadali . Thank you for sharing the process and product also.😋

  • @shravaniambhore8606
    @shravaniambhore8606 Рік тому

    Tai mi same tumchysarkhich chakli keli kup kup chhan zali hoti thanks Tai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      Please share this recipe with your friends and family 🙏 🙏🙂

  • @manjirijoshi2718
    @manjirijoshi2718 11 місяців тому

    वाह खूपच छान प्रस्तुती 👌👍🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @saritahaldulkar4381
    @saritahaldulkar4381 11 місяців тому

    खुप छान सांगितली चकली 👌👌👌👍🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @rekhajadhav8220
    @rekhajadhav8220 Рік тому

    खुप छान सांगितलं. खुप धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/sR6Wqxsna48/v-deo.html गुळाच्या अचूक प्रमाणात हलके कुरकुरीत व जाळीदार अनारसे बनवण्याची योग्य पद्धत व प्रमाण रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @sheelamohite9014
    @sheelamohite9014 11 місяців тому

    Mast,detailed recipe.Nakki try karnar Thank

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @rajlaxminimbalkar5526
    @rajlaxminimbalkar5526 Рік тому

    Tai chakali khup chhan zali aahe saglyanna khup aawadli maze mister tar kadihi chakali khat nahit pan Tyanni Aaj manapasun chakali khalli aani Tyanni awadine chakali khalli All credit goes to you 🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @santoshdhame3816
    @santoshdhame3816 Рік тому +1

    छान आहे चकली मॅडम आम्ही दिवाळीला करणार तुमचं बघून

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
      तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sonamkamble4678
    @sonamkamble4678 Рік тому

    Khup chan zalyat chakali

  • @rekhawakale7170
    @rekhawakale7170 10 місяців тому

    hi प्रिया, लाल मिरची पावडर ऐवजी हिरवी मिरची पेस्ट टाकली तर चालेल का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      हो चालेल पण मिरची व्यवस्थित जर तळली गेली नाही तर चकली नरम पडू शकते

  • @vrushalijoshi8053
    @vrushalijoshi8053 Рік тому

    खूप छान माहिती चकल्या खूप सुरेख झाल्या मी देखील याच पद्धतीने करते!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/2IuaDM3MEbs/v-deo.html
      पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pratikpawar6853
    @pratikpawar6853 10 місяців тому

    Chan

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq Рік тому

    Superb and prfect recipe
    Thank you for this special recipe 🙏🙏🙏🙏🙏

  • @madhurikharpude3159
    @madhurikharpude3159 10 місяців тому

    Khup Chan zali chakli

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pritammulaokar7549
    @pritammulaokar7549 Рік тому

    Khupach chaan. Phulpudichya panavar chakli takun ghyavi n talavi.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
      तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

    • @pritammulaokar7549
      @pritammulaokar7549 Рік тому

      @@PriyasKitchen_ mi ek recipe shodte aahe rawa lady jyat sadhi malai khup ghalun ladu kartat. If you know please share or tag me. Thanks.

  • @sonamkamble4678
    @sonamkamble4678 Рік тому

    Thank you for tricks

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 Рік тому

    एकच नंबर झाली चकली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा

  • @ujwalamatre1644
    @ujwalamatre1644 Рік тому

    Tai khup mast chaklya zalya.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @ShobhaBharote
    @ShobhaBharote 10 місяців тому

    खूपच छान चकली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @sushmakedare2075
    @sushmakedare2075 9 місяців тому

    Loni chya aivaji aapan tup kivha butter vapru shakto ka ?

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 Рік тому

    Priya tai 1 number chakali zali mazi thanks tai🙏aaj banwali

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई तुमचा इतका छान अभिप्राय वाचून खूप आनंद झाला तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा

    • @sonalivishalshirke779
      @sonalivishalshirke779 Рік тому

      @@PriyasKitchen_ karte mi share

  • @亗Y亗
    @亗Y亗 10 місяців тому

    Khup chan ahe Tai recipe . Satara

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @gunmalagadkar8876
    @gunmalagadkar8876 Рік тому +1

    उत्कृष्ट 👌👌👌

  • @shamalahoshing955
    @shamalahoshing955 10 місяців тому

    खुप छान....

  • @deepalishinde9872
    @deepalishinde9872 Рік тому +1

    Mast Khup Chan

  • @swagmanrudra3572
    @swagmanrudra3572 Рік тому

    Khup,clear ani chan

  • @dhanshribendre1362
    @dhanshribendre1362 Рік тому

    Thanks tai perfect pramansathi

  • @chhayajawanjal8713
    @chhayajawanjal8713 Рік тому

    खुप छान माहिती दिली🙏

  • @swatipawar5460
    @swatipawar5460 10 місяців тому

    Oil and butter mix karun takala tar chalel ka?

  • @antarasheth7039
    @antarasheth7039 Рік тому

    खुपच छान सांगितलं आहे
    मस्तच

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/sR6Wqxsna48/v-deo.html गुळाच्या अचूक प्रमाणात हलके कुरकुरीत व जाळीदार अनारसे बनवण्याची योग्य पद्धत व प्रमाण रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @vaishalibodke1688
    @vaishalibodke1688 10 місяців тому

    खूपच छान👍👍🙏🙏

  • @someshjagtap-th1nq
    @someshjagtap-th1nq 10 місяців тому

    Tumi sangitlya pramane ami chakli keli.pn mala 1kg la kiti loni ghatl pahije te kalal ka.

  • @swatikulkarni4559
    @swatikulkarni4559 10 місяців тому

    खूप छान चकली रेसिपी, ह्यावेळी अशीच करून बघणार, आणी कशी झाली ते परत कॉमेंट करणार,

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sheetalmhadalkar1582
    @sheetalmhadalkar1582 Рік тому

    Hello..kaalach mi loni vaaprun chakalya banavlya. Khupach chaan banlya ahhet. Thank you for sharing this amazing recipe.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      Welcome dear
      Please share this recipe with your friends and family 🙏

  • @vaishalimendon3393
    @vaishalimendon3393 Рік тому

    Khupch chan sangta tumi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @nikhilsatpute
    @nikhilsatpute Рік тому

    First comment