खुप सुंदर चकल्या असतात काकिंच्या...आम्ही दर वर्षी आम्ही खातो त्यांच्या हातच्या चकल्या....एक नंबर टेस्ट आहे....कधीच चकली ची टेस्ट बदलत नाही त्यांच्या😋😋😋😋😋😋😋😋😋तुम्ही ते खूप छान प्रकारे एक्सप्लोअर् केलात.... मस्त व्हिडिओ 😍
खूप छान प्रमाण आणि रेसिपी सांगितली काकी तुम्ही मी पाहिली आणि करून सुद्धा बघितली...मला विश्वास बसत न्हवता की मी ह्या कुरकुरीत आणि चविष्ट चकली बनवली आहे यंदाच्या दिवाळीत आमच्या कडची चकली कुरकुरीत 10वर्ष चकली खूप कडक होयच्या माझ्या mr.म्हणायचे नाही नको चकल्या तुझ्या🤪🤪🤪 पण आता त्यांना सुद्धा विश्वास🤭 बसत नाही आहे घरी केल्या आहेत त्या🤗🤗🤗🤗😊 धन्यवाद काकी आणि व्हिडिओ बनवणाऱ्या ना पण धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
मी पण या वेळेस करतेय चकली.आणि मानदेशी फाउंडेशन द्वारे स्पलाय करणार आहे.मला पण आवड आहे अस काय तरी करण्याची आणि मी करणार ये आता दोन दिवसात.मस्त video या व्हीडिओ मूळे मला मार्गदर्शन झाले दादा खरच बघा न मी करणार ये आणि लगेच तूमी हा व्हीडिओ केला कसा योगायोग आलात.खूप छान.😊😊
नमस्कार ताई , मी पण संभाजीनगर, कोल्हापूर मध्ये राहाते , खूपच छान पद्धत सांगितली तुम्ही , पण उकड काढताना जे तेल वापरले , प्लीज त्याचे प्रमाण सांगा कारण वाटी छोटी मोठी असू शकते . किती ग्रॅम पिठासाठी , किती ग्रॅम किंवा किती मिली तेल लागेल ते सांगा , लवकर सांगा मला चकल्या करायच्या आहेत .
कृपया दत्त वडा सेंटर, शाहू स्टेडियम गेट बाहेर कोल्हापुर वरील व्लॉग कव्हर करा, मालकाचे नाव नागेश आहे. अतिशय चवदार कट्ट वडा आणि मिसळ आसते, रिक्षा गाडीवर विकतो , अतिशय तोंडाला पाणी आणणारी चव आहे सकाळी 8 ते 1 वाजे पर्यंत आसतो

888⁸
खुपच मस्त... योग्य पद्धतीने दाखवली... ही रेसिपी धन्यवाद..
तुमची रेसिपी प्रमाणे मी चकली केली आणि माझ्या चकली खूपच छान झाल्या आहे ,,,धन्यवाद ताई
मला पण प्रमाण सांगा ताई..कशा केल्या ते??
मला पण सांगा की सर्व मापं व तेल पाणी चं माप ,ते लोक रिप्लाय करत नाही म्हणून मी तुमची विनंती करते
Rice wash kela ka... Tandol dhootale hote ka... Ki n wash karta direct rice bhajale ka
खूप छान प्रमाण आणि रेसिपी सांगितली काकी तुम्ही मी पाहिली आणि करून सुद्धा बघितली...मला विश्वास बसत न्हवता की मी ह्या कुरकुरीत आणि चविष्ट चकली बनवली आहे यंदाच्या दिवाळीत आमच्या कडची चकली कुरकुरीत 10वर्ष चकली खूप कडक होयच्या माझ्या mr.म्हणायचे नाही नको चकल्या तुझ्या🤪🤪🤪 पण आता त्यांना सुद्धा विश्वास🤭 बसत नाही आहे घरी केल्या आहेत त्या🤗🤗🤗🤗😊 धन्यवाद काकी आणि व्हिडिओ बनवणाऱ्या ना पण धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
Thanks तुम्हांला दिवाळीच्या शुभेच्छा
Mi केल्या या प्रमाणे चकल्या खूपच छान झाल्या. Thank u ताई 🙏🙏
केवढी मस्त रेसिपी सांगितली आहे राव या दिवाळीला चकली बेस्ट होणार आणि चिवडा रेसिपीचा पण व्हिडिओ करा धन्यवाद दादा 🙏🙏♥️♥️
Madam chakli khup chan zali tumchyamule, best recipe sangitli tumhi, dhanyavad.
खूप छान चकली बनवते माझी मैत्रीण टेस्ट खूप छान असते
Superb chakali recipe 😋👌👌 Thankyou tai 💓 Happy Diwali 🌹🌹
>000000000000 12:05 l
खुपचं सुंदर पद्धतीने रेसिपी दाखावली आहे ❤️
खूप मस्त चव आहे काकिंच्या हाताला चकली तर छान बनवतात शिवाय जीरा राईस तर उत्कृष्ठ असतो
खूप छान पद्धतीने चकलीची रेसिपी दाखवली ताईने
खूप छान रेसेपी दिलीत 🙏धन्यवाद चकली चे पीठ मळताना कोमट की थंड पाणी वापरावे
खूप छान पद्धतीने दाखविले
Tai tumhi khup sundar mahite dili ane ata bhajni me gharich karnar
मी पण या वेळेस करतेय चकली.आणि मानदेशी फाउंडेशन द्वारे स्पलाय करणार आहे.मला पण आवड आहे अस काय तरी करण्याची आणि मी करणार ये आता दोन दिवसात.मस्त video या व्हीडिओ मूळे मला मार्गदर्शन झाले दादा खरच बघा न मी करणार ये आणि लगेच तूमी हा व्हीडिओ केला कसा योगायोग आलात.खूप छान.😊😊
aaa
J
Me pan karate ghari bhajni चकली.sahala standard material vaparun pan lok gharguti chotya buavsayikana madat nahi karat.
Mandeshi foundation cha no send karal ka tai
Chyatanya dada tumhi khupch. Chan recipient dakhvta
1किलो भाजणी साठी तेलाचे प्रमाण किती घ्यावे.
नमस्कार ताई , मी पण संभाजीनगर, कोल्हापूर मध्ये राहाते , खूपच छान पद्धत सांगितली तुम्ही , पण उकड काढताना जे तेल वापरले , प्लीज त्याचे प्रमाण सांगा कारण वाटी छोटी मोठी असू शकते . किती ग्रॅम पिठासाठी , किती ग्रॅम किंवा किती मिली तेल लागेल ते सांगा , लवकर सांगा मला चकल्या करायच्या आहेत .
डाळ. तांदूळ धुवून घ्यायचे का?
काहीही न लपवता प्रमाण सांगितलं.... धन्यवाद....
ताई ,ताई रेसिपी खूप छान झाली आहे.👌👌😋😋 तांदूळ ,डाळी धुवून घ्यायचे का?व पीठ मळत असताना गरम पाणी घालायचे का गार ?
👌👌👌 चविष्ट चकली !! सुंदर व्हिडीओ बनविला आहे.
मी केलेली चकली १दिवस ची कडक राहाते २दिवसा नंतर नरम पडतात तर काय उपाय करावेत पिल्ज सांगा 🙏
पुष्पाताई तुम्ही व्हिडिओ पाहताना नीट ऐकला नाही त्यांनी व्यवस्थित प्रमाण सांगितले आहे.
Sangli college corner cha Jabardast kadhi vada pav khup famous aahe Avashya bhet dya.
खूप छान सांगितले ..पीठ गार पाण्यात मळ ले तर चालेल काय गरम पाण्यात मळण्याचे काय कारण आहे प्लीज सांगा
Nahi sadhe pani ghetle
Tanful dhuwayche ka tases waprayche
खूपच मस्त!!😋ताई, तांदूळ व डाळी धुऊन घ्यायच्या का तशाचं घ्यायच्या?
Mast
🙏 tai . Khupach chhan resipi.
Apan buy chakali vikata Ghar poch?
Kashi kilo chakali.
Asavari tupe
From andheri mumbai
सर्व प्रमाण वाटी मध्ये सांगा पोहे किती वाट्या ते सांगा तेल तूप लोणी असेल ते पण किती चमचे किती टेबल टीस्पून टेबल स्पून असे सांगा
Tasa sangitla tar tyancha vyavsay kasa hoil.... saglech banavtil
Wow. Perfect aani karm kuram😋😋😋
Dada video kharch khup chan hota ani kakuni khupch chan tips ani tricks sangitlya nakki follow karun mi try karen thank you dada ani kaki
Oil कोणते use kele ahe chaitanya....kaki na विचारून सांग प्लीज... कारण oil chi clearity and quality mast दिसत आहे
खूपच छान सविस्तर माहिती दिली आहे.dhanywad
मस्त चकल्या ताई खुप सोप्या पद्धतीने समजाऊन सोगितला त .
कागदाचे छोटे चौकोन तूकडे करून घ्यावेत त्यावर चकली घालावी कागद तुकडा हातावर चकली टाकणे व तेलावर
पटकन सोड ण सोप आहे .
Tandul dhuhun valvun bhajayche ka dayrek bhajayche
Khup chan tai mohan jar ghatle tar chakli oily khup khup hote telkat hou nahi yasathi kay karawe
Great women, very hard working,All the best. God bless her. Hare Krishna. 👍
खूप छान दाखविले चकली धन्यवाद ताई
काही कळत नाही बोलणं प्रमाण कसं घेतलं ते प्रमाण व्यवस्थित सांगायचं नाही लपवायचं तर कशाला विडिओ बनवता
Mast 🎉🎉
Tai Tula khup subhesha
Mastach Tai
Shakkarpare kase karat
ताई लोणी च्या ऐवजी दुसरे काय वापरू शकतो आपण
आमच्या येथे पण असाच व्यवसाय करतात घरगुती छान असतात पदार्थ आमच्या इथला पण व्हिडिवो बनवणार का दादा
Tai pith thanda panyani malala ki garam paanich ghyaycha
खूप, छान, चकलीची. रेसिपी, पाणी कसे वापरावे, सांगा
ताई मुगडाळ टाकायचे की नाही
tai gul chincha takun chkali recipe asel tr uplod kara n
आम्ही कोल्हापूरी मस्तच ताई
Khupch Chan cklichi recipi sagitali
Yat tai pithanusar pani sanga karan watich praman kami jast hou sakto
Loni yavaji kay taku sakto jas tup chalelka karan loni midta nahi midat
Tai tumhi pith bhijatana garam Pani vaparle ka normal
प्रमाण सुस्पष्ट नाही. छोटी वाटी म्हणजे कुठली? पसरट वाटी मोठी का?
वामस्त खूप छान सांगितले बढीया
khup Chan zali chakali tai mi pan kealay mast
पाणी व पिठाचे प्रमाण सांगा.
खुप छान दाखवले.पण लोणी नसेल तर ऑप्शन काय ?
Of course oil
कृपया दत्त वडा सेंटर, शाहू स्टेडियम गेट बाहेर कोल्हापुर वरील व्लॉग कव्हर करा, मालकाचे नाव नागेश आहे. अतिशय चवदार कट्ट वडा आणि मिसळ आसते, रिक्षा गाडीवर विकतो , अतिशय तोंडाला पाणी आणणारी चव आहे सकाळी 8 ते 1 वाजे पर्यंत आसतो
ok nakki ani tithe idali wada pan asto na sakali
त्याच्या शेजारी दुसरा व्यक्ती ऐकतो इडली सांबर
👌👌👌pit maltana pani thand vaparle ki garam
Rice dhuun ghayache ka
पण तुम्ही कोल्हापूर चे मग पुण्यात कसे पाठवणार
ताई तुम्ही तांदूळ डाळी धुऊन घेतला काय ❓आणि गरम पाण्याने पीठ भिजवून घेतला काय प्लीज सांगा
वाह वाह... काकूने खूप मस्त चकली केलिये.
Mirchi powder kontya mirchichi ghetli
नेमकं वाटीच प्रमाण सांगा ना की किती वाटी पिठाला किती तेल घ्यावे
Khupch Chan chakli aahe 👌 thank you tai
Khup Chan video 🎉🎉🎉
तिखट कोणतं वापरलं कोल्हापूर (कांदा लसूण)की फकी
Tai pith maltana pani sadhe ghetle ahe ki komat😊
mee keli..... Chan zali chakli
Diwali chya faral cha video kara na tai
Tumchi recipes me nshmi pahate
Cakli रेसीपी छान आहे
Hupari made " Gotkhinde Masale wada " ekada bhet dya
Yes we tried it .very nice
Sir rajgira ladu perfectly banvatancha perfect paak dakhava
खूप छान रेसिपी.
Chhan recipe aahe diet chivada recipe share kara
खूप छान रेसिपी आहे
mahiti chaan aahe.
Khupch chan banvli chakli very nice ❤
मस्त आहे रेसिपी
Thand pani vapryach ki garam
Khup. Chan vTai.
नंतर गार पाणी घातले का पीठ मऊ करण्यासाठी
प्रती कीलोचा दर काय आहे.
पीठ भिजवण्या साठी कोणते पाणी वापरले आहे.
पाणी थंड घेतले आहे का.
Tandul dhun ghyayche ka
Ya pramana mde kiti chaklaya hotat?
ताई माझी चकली नरम पडली काय करू लवकर सांगा धन्यवाद
Tandul dhun gheta ka
Bondeeche lado recipe dakhva
supar mala pattaun dhya sunbai
Tai mala chakli jamnt nahi kashi banvtata te sanga
छिनच चकली दाखवली , धन्यवाद!
सर्वांनी गरम पाणी की थंड पाणी हे विचारले तरी पण तुम्ही सांगितले नाही
Tai tandul dhuvun ghyavi ka nahi te sanga
Very nice recipe of chakli shown.
चकलीच्या साहित्याचे प्रमाण ग्रॅम मध्ये हवे होते
Vati chye praman sanga please
रेशनचे तांदूळ चालतील का
koni vati ne dhane jire ovaa ani sabudane meet ghene ahe jyat tumhi jire ghetle ahe tyane ka
!❤🌟!अभिनंदन!❤❤!खुपच छान खूपच खास
!🌟❤!खुशखुशीत❤❤! चकली !❤! खुपच खूप
!🌟❤! झक्कास ❤❤! अभिनंदन ! अभिनंदन❤
!🌟❤!THANKS❤❤!HAPPY DIWALI 😀!
!🌟❤!LOVELY ❤❤! DIWALI SIR SIR❤!
!🌟❤!❤❤❤❤❤ !🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 !
!🌟❤!🌟🌟🌟🌟🌟 !❤❤❤❤❤❤❤ !
!🌟❤!❤❤❤❤❤ !❤❤❤❤❤❤❤ !
!❤🌟!अभिनंदन!❤❤!खुपच सुंदर पोस्ट!❤!
!❤🌟!THANKS❤❤!HAPPY DIWALI !
!❤🌟!❤❤❤❤❤ !🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!