मधुरा हल्ली तर मी तुझ्या शिवाय कुठल्याच रेसिपी बघत नाही.. तुझी भक्तच झालेय म्हण ना.. चिवडा लाडू तयार झालेत.. चकली भाजणी आताच तयार करून ठेवली आहे . मधुराचे प्रमाण .. चुकणार नाहीच याची पक्की खात्री असते. तुझ्यामुळे आम्ही बिनधास्त आहोत.. सगळे श्रेय तुलाच आहे.. परमेश्वर तुला खुप सारे उदंड आयुष्य देवो..
एखादा नवीन पदार्थ बनवायचं झालं तर मनात पहिलं विचार मधुरा रेसिपी चा येतो.. त्या प्रमाणे मी पहिल्यांदा चकली बनवली खूप मस्त झाली..सगळ्यांना खूप आवडली न मनाला समाधान वाटलं..खूप धन्यवाद ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात तुमच्या मुळे नवीन पदार्थ बनवायला अजून कॉन्फिडन्स येतो.. खूप खूप धन्यवाद..☺️❤️
मी चकलीची भाजणी तूम्ही सांगितली आहे त्या प्रमाणात घेऊन गेल्या वर्षी चकली बनवली होती खूप छान झाल्या होता चकल्या या वर्षी पण मी त्याच प्रकारे चकली बनवणार आहे. तुमची रेसिपी मी माझ्या घरी सगळ्यांना बघायला सांगितल आहे. चकली कुरकुरीत, चविष्ट झाली सगळ्यांना आवडली. Thank you Tai
खूप खूप खुप च छान चकल्या झाल्या. धन्यवाद मधुरा जी मी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे चकल्या करुन पाहिल्या पण काहीतरी बीघडतच होतं. आणि चव पण एवढी खमंग येत नव्हती. यावर्षी पहिल्यांदा एवढ्या चविष्ट चकल्या झाल्या सगळ्यांना खूप आवडल्या. आता दरवर्षी अशीच चकली बनवणार आहे. खूप सुंदर आणि खूप धन्यवाद मधुरा जी 👌👌👌👌🙏🙏
मधुरा पंहिल्दा तर तुला माझ्या परिवारा कडून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा .तु जे चकली चे ऐक किलो चे प्रमाण दाखवले त्या बद्दल तुझे धन्यवाद .मी आधीच चकली तु दाखवले तशीच केली .खूपच छान झाली त्याबद्दल तुला पुन्हा खूप खूप धन्यवाद .
मदुरा आज खमंग भाजणी व चकली चा व्हिडिओ पाहिला नेहमी प्रमाणे छकास तुझे सर्व च पदार्थ खुप छान असतात व तु सांगते ती पध्दत मला फार आवडते मी करुन पाहणार नक्की
I always look up to your recipes during festivals. Just prepared the challis n they are so perfect 😍 thank you dear Madhura for posting all these wonderful videos and sharing your knowledge with us🙏🏻
I followed the same for bhajni, its turn perfect, only for ukad i added a little more, chilli powder,oil, asfodefia, sesame, carrom seeds and turmeric powder, my chakli turns perfect crips n crunchy. thankyou❤
Made it for Diwali it was so so tasty and perfect ❤everybody loved it and now making it for the next time because all the chakali was finished by my family so thank you for the reco🙏
चकली कच्ची राहिली की मऊ पडते, पुन्हा एक वेळ बारीक गॅस वर तळून घेतलात तर खूप कुरकुरीत होते, मोठ्या गॅस वर चकली केली तर बाहेरून करपते, आणि आतून कच्ची राहते, आणि मऊ पडते
मधुरा ताई आधी तुम्हाला व तुमच्या परीवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या कृती प्रमाणे मी चकलीची भाजणी केली यंदाची दिवाळीतील फराळ सर्वानाच आवडला खुप धन्यवाद ताई असेल वेगवेळे पदार्थ करत रहा धन्यवाद
ताई खुप छान भाजनी बनवता तुमच्या सर्व रेसेपी खुप छान असतात आणि तुम्ही ज्या टिप्स सागता त्यामुळे पदार्थ खुप छान बनतो मी तुमच्या सर्व रेसेपी बघते आणि बनवते सुद्धां
खूप छान रेसिपी व तुम्ही सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने सांगता ताई आम्ही तुमच्या सर्व रेसिपी बघतो व त्या पद्धतीने पदार्थ बनवतो मधुराज रेसिपी सो नाईस रेसिपी मधुराताई तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
Dhanyawad....khup mast chakli zali tumch bhanjnich maap perfect hota...pahilyandach kele ani chanch zal thanks to u..asach nehmi recipe sangat raha...jagdamba tumhala uddand ayushya devo...
खूप छान झाल्या चकल्या ,पहिल्यांदा केल्या आई किंवा सासूबाईंच्या मदतीशिवाय फॅक्ट तुमच्या मदतीने केल्या❤thank u 😊
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤️
मधुरा हल्ली तर मी तुझ्या शिवाय कुठल्याच रेसिपी बघत नाही.. तुझी भक्तच झालेय म्हण ना.. चिवडा लाडू तयार झालेत.. चकली भाजणी आताच तयार करून ठेवली आहे . मधुराचे प्रमाण .. चुकणार नाहीच याची पक्की खात्री असते. तुझ्यामुळे आम्ही बिनधास्त आहोत.. सगळे श्रेय तुलाच आहे.. परमेश्वर तुला खुप सारे उदंड आयुष्य देवो..
Khup chan
👍👌👌🥰
चना पिठ चलेल का
Same here ❤
Kharach madhura tai tuzhyawer khup trust aahe ❤
तुझ्या फराळाच्या रेसिपी वरच विश्वास ठेवून आम्ही दरवर्षी फराळ बनवतो. फराळ बिघडला म्हणायची गरजच पडत नाही. आणि कसलेच टेन्शन पण नसते. थँक्स मधुरा बेटा.👌👍🙏
एखादा नवीन पदार्थ बनवायचं झालं तर मनात पहिलं विचार मधुरा रेसिपी चा येतो.. त्या प्रमाणे मी पहिल्यांदा चकली बनवली खूप मस्त झाली..सगळ्यांना खूप आवडली न मनाला समाधान वाटलं..खूप धन्यवाद ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात तुमच्या मुळे नवीन पदार्थ बनवायला अजून कॉन्फिडन्स येतो.. खूप खूप धन्यवाद..☺️❤️
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
खरचं लई भारी आहे त रेसीपी मीपन तुझ्याच बघुन करते नेहमी आणी कोणताच पदार्थ खराब झाला नाही अजूनही धन्यवाद मधुरा ताई
मधुरा ताई मी तुमच्या सर्व recipe. पाहते 1 वर्ष पासून आणि स्वतः बनवते मला तुमच्या सर्व recipe आवडतात
अरे वा छानच.. धन्यवाद 😊
वाटी चे प्रमाण असले की मोजायची पंचाईत होत नाही.कारण प्रत्येकाकडे तराजू उपलब्ध नसतो ताई .खुपचं छान😊🎉
धन्यवाद 😊😊
ग्रॅम मध्ये सांगितले की सगळयांनाच कळेल प्रत्येक कडे वाटी चे प्रमाण वेगळे असणार न..
मी चकलीची भाजणी तूम्ही सांगितली आहे त्या प्रमाणात घेऊन गेल्या वर्षी चकली बनवली होती खूप छान झाल्या होता चकल्या या वर्षी पण मी त्याच प्रकारे चकली बनवणार आहे. तुमची रेसिपी मी माझ्या घरी सगळ्यांना बघायला सांगितल आहे. चकली कुरकुरीत, चविष्ट झाली सगळ्यांना आवडली. Thank you Tai
धन्यवाद.. नक्की करून बघा 😊😊
खुपच सुंदर चकली झाली आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपवलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🎆🎆🎆🎇🎇🎇✨✨✨
खूप खूप खुप च छान चकल्या झाल्या. धन्यवाद मधुरा जी
मी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे चकल्या करुन पाहिल्या पण काहीतरी बीघडतच होतं. आणि चव पण एवढी खमंग येत नव्हती. यावर्षी पहिल्यांदा एवढ्या चविष्ट चकल्या झाल्या सगळ्यांना खूप आवडल्या. आता दरवर्षी अशीच चकली बनवणार आहे. खूप सुंदर आणि खूप धन्यवाद मधुरा जी 👌👌👌👌🙏🙏
खुप छान आणि टेस्टी रेसिपी आहे मी आजच ट्राय केली आणि खुप सुंदर झाली thank u happy diwali 🎉
ताई दर वर्षी तुमच्या पध्दतीने मी भाजणीची चकली बनवते एकदम भारी कुरकुरीत होते 3 वर्षात माझी चकली कधीच बिघडली नाही👌👌 👍ताई चकलीचा साच्या खूप छान आहे. 😊👌👍
F
0000
Madam unhat valve ka
👎👎👎👎
Khupch chaan tai thank u 😋😋
Thank you so much for this रेसिपी मी केली परफेक्ट झाली
ताई माझी पण चकली बिघडते तुम्ही फार....हुशार आहात 👌
😊😊
मधुरा पंहिल्दा तर तुला माझ्या परिवारा कडून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा .तु जे चकली चे ऐक किलो चे प्रमाण दाखवले त्या बद्दल तुझे धन्यवाद .मी आधीच चकली तु दाखवले तशीच केली .खूपच छान झाली त्याबद्दल तुला पुन्हा खूप खूप धन्यवाद .
ही रेसिपी बघून मी चकल्या केल्या. पहिल्यांदाच खूप छान झाल्या. धन्यवाद
Khupach mast ahe recipe and ha ya paddhtaine banvali ki ekdam mast ani chan bante...kurkurit 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊❤️
थोड्या प्रमाणात भाजणी कशी छान करायची ते आपण सांगितले. मी पण असेच फॉलो करते धन्यवाद मधुराताई 🙏🙏
अरे वा छानच... धन्यवाद 😊
साडीमध्ये खूप सुंदर दिसतात ताई तुम्ही❤️👌
धन्यवाद 😊😊
मधुरा, मधुरा, मधुरा, मधुरा……😘 आज पर्यंत भाजणीची चकली कधी जमली नाही पण आता मला भारी जमते बरं का….! Love you so much….❤
या दिवाळीला तुम्ही सांगितल्या प्रमाणे अनारसे करून बघणार आहे...तुमचे सर्व पदार्थ खूप छान असतात
3 वर्षांपूर्वी च्या विडिओमध्ये यावेळी तुम्ही upgrade केले आहे...छान आहे
Chan hey risipi
ताई, प्लीज वाटीच्या प्रमाणात सांगत जा प्लीज, कारण वजनी प्रमाणे शक्य होत नाही एवढं.. बाकी तुमच्या रेसिपीज एक नंबर असतातच
Ha plz sanga
Ho
Ho सांगा
Barobar
Barobar
कौन कौन मानता है की माता पिता के चरणों मे स्वर्ग है।।❤️🙏🏻🙏🏻
मदुरा आज खमंग भाजणी व चकली चा व्हिडिओ पाहिला नेहमी प्रमाणे छकास तुझे सर्व च पदार्थ खुप छान असतात व तु सांगते ती पध्दत मला फार आवडते मी करुन पाहणार नक्की
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
चकली खूप छान झाली,रंग खूप छान आहे, चव पण छान लागते,प्रमाण व्यवस्थित आहे
Made it today ...
Came out soooo perfect....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
So happy for the results..
Thankyou so much for the Recipe 😍
#1 trending power of marathi youtubers. 🔥🔥.
And power of madhura mam.
😊😊
मधुराज रेसिपी = सासूबाई खुश ♥🥳
👌👌👌👌👌👌👌
Laf
Ladu
O
मी आजच या रेसीपी प्रमाणे चकल्या केल्या खूपच मस्त झाल्या..मनापासून थैंक्स.💐
Thank you so much for this chakli recipe .. पहिल्यांदा बनवली खूप छान झाल्या
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Congrats trending on no 1 ❤️🥰💗
I always look up to your recipes during festivals. Just prepared the challis n they are so perfect 😍 thank you dear Madhura for posting all these wonderful videos and sharing your knowledge with us🙏🏻
My pleasure!!
ताई छान चकली झाली आहे
तुम्हाला व तुमच्या परिवार ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
I followed the same for bhajni, its turn perfect, only for ukad i added a little more, chilli powder,oil, asfodefia, sesame, carrom seeds and turmeric powder, my chakli turns perfect crips n crunchy.
thankyou❤
Glad to hear that!!
खुप सुंदर रेसिपी आहे मी करून पाहिली चकली खूप छान झाली धन्यवाद ताई
U r my favorite tai bless u 😍😍
Thank you so much!!
I tried chakali accordingly and they turned out very well. Everyone loved them. 👍
त
Made it for Diwali it was so so tasty and perfect ❤everybody loved it and now making it for the next time because all the chakali was finished by my family so thank you for the reco🙏
Chakali che tukde kà padtat
भाजणी व चकली खुप छान झाल्या , तुमच्या पद्धतीने केल्यामुळे 👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा तुझी रेसिपी पाहून चकल्या बनवल्या अतिशय सुंदर झाल्या आहेत. 🙏🙏
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Glad to see our Marathi channel is on #1 trending ..❤️❤️💓💓
I am definitely going to try this thanks for sharing the quantity of bhajni grains
Nice Tai. You make it look so Effortlessly !!!
Thanks 😊
Tumche sagle video khup avadtat specially tips ani Jya paddhatini tumhi sangte te khup avadta. Khup thanks you mi khup reveries tumchya kdun shikle
मधुराताई खुप चांगला प्रकारे सगळ्या गोष्टी सांगता त्यामुळे प्रदार्थ बिघड्याचा प्रश्न येत नाही सगळे पदार्थ उत्तमरित्या होतात धन्यवाद ताई🌹❤️🙏
मनापासून आभार..
I made chakli today. It turned out to be the perfect chakli. I tried for the first time and perfect. Thank U Mam ❣️
Second day soft nahi huyi meri ho gayi thi
Wowww masstch mam ❤️❤️👍
J io ji ijhjhjjjuiijjhju
Hmm
Okay
Hmm
J
Nice uhhhjkjiiiii
Please
खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi लरेसिपी chyan आहे मला नाशिकच्या ब्रेड म्हणजे पवाची रेसिपी पाहिजे तांदळाची पासून बनवली हाती ती
2 kilo cakali praman sanga ani oli pani kiti mapa sanga
Love you Madhura tai.. Ur recipes are awesome n method u r using to explain wonderful
Thanks 😊😊
@@MadhurasRecipeMarathi u
Mi 2yrs jhale tumhi sangitle tya pramane krte chakali kharch khup chan hotat..❤ tooo good...
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
हॉलो मधुरा ताई तुमचा रेसिपीचे प्रमाण वापरून मी पण चकली बनवली खुप छान आणि 👌झाला खुप खुप धनवाद ताई 💐🙏😊
Can I use a dry grinder for grinding?
Hello मधुरा ताई,मऊ पडलेली चकली कशी परत कुरकुरीत करायची याबद्दल काही टिप्स सांगणार का...... खूप हेल्प होईल
चकली कच्ची राहिली की मऊ पडते, पुन्हा एक वेळ बारीक गॅस वर तळून घेतलात तर खूप कुरकुरीत होते, मोठ्या गॅस वर चकली केली तर बाहेरून करपते, आणि आतून कच्ची राहते, आणि मऊ पडते
खूपच छान चकली रेसिपी
@@AnjanaKanunje thank you Tai, useful tips Sathi
Ya Prakare bhajani kelyavar tel Rahat nahi na chakli madhe
अजिबात तेल राहत नाही, मी अश्याच चकल्या करतेय, फक्त बारीक गॅस वर चकली तळायची, पाणी पीठ खूप घट्ट मळायचे,
Hello Ma'am
For Full 1kg Chakli bhajni how many cups of water..?
मधुरा ताई आधी तुम्हाला व तुमच्या परीवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या कृती प्रमाणे मी चकलीची भाजणी केली यंदाची दिवाळीतील फराळ सर्वानाच आवडला खुप धन्यवाद ताई असेल वेगवेळे पदार्थ करत रहा धन्यवाद
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
तुमच्या पद्धति नी ट्राय केल खूप छान खुशकुशित चकल्या झाल्या thank you मधुरा ताई 🙏🏻
2 cup la 2 cup pani lagate. Nahi tar mishran ghat hote. Ani chakali kadak hote ani mix karatach yet nahi
हळद पण नाही घालावी
सभी हिंदुस्तानी बहन- भाइयों को आनेवाली दिवाली की शुभकामनाएं ! love from #desyncjay
आपको भी advance मैं happy diwali
Thanks for easy & tasty recipe😋🥰
ताई खुप छान भाजनी बनवता तुमच्या सर्व रेसेपी खुप छान असतात आणि तुम्ही ज्या टिप्स सागता त्यामुळे पदार्थ खुप छान बनतो मी तुमच्या सर्व रेसेपी बघते आणि बनवते सुद्धां
खूप छान रेसिपी व तुम्ही सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने सांगता ताई आम्ही तुमच्या सर्व रेसिपी बघतो व त्या पद्धतीने पदार्थ बनवतो मधुराज रेसिपी सो नाईस रेसिपी मधुराताई तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
Awsome😍😍😍
Thanks 😊
@@MadhurasRecipeMarathi आम्हाला हि सपोर्ट करून तुम्हास धन्यवाद देण्याचा मान द्यावा हीच प्रार्थना
Let's a moment to appreciate how much effort she puts into his content to entertain love u broo
Thanks 😊
खूप छान रेसिपी ताई 🥰
You are best tai .. tumhi dileli recipe patkan samajhte Ani perfect aste ... Thanks
Glad you think so!!
ताई तुम्ही चकली रेसिपी दाखवली त्याच्या प्रमाणे मी बनवली खूप मस्त झाली धन्यवाद ताई दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
Thanks a lot Madhura. Is there a way to give ingredients in cups / Vati instead of grams? Tia
Same question pl
चकली खुसखुशीत झाली पण चकली मध्ये तेल खूप राहत
चकल्या खूप छान झाल्या. Thankyou so much Madhura❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आई न तुमची रेसिपी बघून चकल्या बनवल्या. खूप छान चकल्या बनल्या आहेत .
Thanks a lot . Tumchyamule aamhi divalicha faral agdi pahilyandach pn chan kela thankyou so much 🙏🙏
ह्या पद्धतीने मी ही चकली केले सगळ्यांना खूप आवडली आणि खूप मस्त झाले थँक्यू
ताई तुमच्यामुळे माझ्या चकल्या पहिल्यांदा कुरकुरीत झाल्या Thank you & Happy Diwali
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चकली केली. खूपच छान चकली झाली. Thank you Tai🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई. तुमची रेसिपी सोपी असते मला आवडते खूप छान❤❤❤
Thank u.....mi same recipy vaprli....attaprynt zhali nvti ashi chan chakli zhali...ekdm bhannat😂😍😘
1st time mazi chakali khup mast zale tumchya paddatine keli thank you so much 😘😍🙏
अरे वा छानच... धन्यवाद 😊
Tai me first time chakli banvali khupch chhan zali.thank u so much tai
खूप छान आहे हि रेसिपी ताई 👌👌
आज पहिल्यांदा सासरी चकली बनवली....सगळ्यांना खूप आवडली..Thanks to u 😊.....
चकली केलेल्या दुसर्याच दिवशी मऊ झाली चकली ...अस कशामुळे झाल?
Tumchya recipe khup sopya vatatat...ani perfect sudha hotat
मस्त झाल्या आहेत मला चकली खूप आवडते 👌
धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर टीप्स. Thanks a lot Madhura. चकल्या सुरेख झाल्या.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई आपल्या रेसिपी नुसार मी चकली बनवली.अतिशय छान चवदार आणि खुसखुशीत झाली.
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
खुप मदत होती तुमची ताई thank u so much👍👌
खूप छान ताई चकली . परत दिवाळी आली 2023 ची ..चकली लाडू चिवडा मस्त ❤❤
धन्यवाद 😊😊
Tai thanks .tuzya mulye Mala chakali zamali. Ani khup chaan zali.all credit goes to you. Love you
थँक्यू ताई खूपच मस्त मी नक्की बनवून बघेल कारण माझी चकली कधी ठीक बनत नाही यावेळेस मी नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद मधुराताई 👌👌😋😋
मधुरा ताई चकली भाजणी आणि चकली खूप छान झाली धन्यवाद आणि शुभ दीपावली
Mi aajch bnwli khup khup chhan zali thanku madhura tai
Dhanyawad....khup mast chakli zali tumch bhanjnich maap perfect hota...pahilyandach kele ani chanch zal thanks to u..asach nehmi recipe sangat raha...jagdamba tumhala uddand ayushya devo...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी अशीच बनवली चकली खूप छान झाली 🥰सर्वांना आवडली 🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks madhura tai. Bhajanich pramaan achuk asel tar bighadat nahi. Pramaan achuk sangitalyabaddal dhanyavaad
मला चवल्या पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटले❤❤
Wow khup useful tips aahet mam tum chi pratyek resepi hi unique aste 👌👌😋😊😊
Thank you madhuratai majhya chaklya chhan jhalya tumchi achuk padhat vaprun
मधुरा ताई खुप छान आहे तुझी सांगण्याची पद्धत
Trending 1st ahe Khup chan Tai💐💐💐😍😍❣️❣️❣️
Mi tr बनवल्या पण खूप छान झाल्या thank you mam
Mi same ashi chakali banavali tai aani kay sangu khup awesome zaliye chakali .....diwali aadhi daba ardha zalay ....thank you tai
Mam tumhi etki chhan chakli recipe dilit...mazya chakya tumchya sarkhya zalya ahet ....thank you
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊