आठवणीतल्या कविता ❤️| आई म्हणोनि कोणी | कवी यशवंत | marathipoem |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 189

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 2 роки тому +7

    खूप भावपूर्ण कविता आणि त्याहून भावुकपणे भरल्या गळ्याने तू म्हटलीस मधुरा..ऐकून डोळ्यात पाणी आले नाही असा कोणीही नसेल. खूप छान. अनेक आशीर्वाद ❤️

  • @sudhakargade4553
    @sudhakargade4553 3 роки тому +21

    या कविता आता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या पाहिजेत म्हणजे मुलांचा भावनिक विकास होईल.खूप छान

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому +3

      अगदी बरोबर. पण नाही झाल्यात तरी घरी ya कविता म्हंटल्या गेल्या पाहिजे. मी सुद्धा ya कविता कधी अभ्यासक्रमात शिकली नाही. पण माझ्या वडिलांनी शिकवल्या

    • @arunghate2605
      @arunghate2605 3 роки тому

      @@madhurasathwanitlyakavita _

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 3 роки тому +2

      जुन्या अभ्यासक्रमात हाेती ही कविता.

    • @Vaibhav-ox6nq
      @Vaibhav-ox6nq 2 роки тому +1

      जुन्या अभ्यासक्रमात समावेश होता या कवितेचा ( वर्ग सातवी)

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 2 роки тому +2

    ही इतकी सुंदर कविता, गोड आवाजात सादर करणारी मधुरा प्रातिनिधिक स्वरूपातली आदर्श आईच वाटते

  • @varsha_angel5355
    @varsha_angel5355 3 роки тому +3

    मी ही कविता पाठ्यपुस्तकातून शिकलेली आहे ....खूप छान वाटते ही कविता म्हणायला आणि ऐकायला .....आता तर खूप ऐकावस वाटत कारण माझी आई सारखी तिच्या आईच्या आठवणीत रडत असते कारण त्या याच महिन्यात सोडून गेल्या आम्हाला त्यामुळे माझ्या आईचं रडके मन बघून समजते की आई ही आईच असते तिची तीची जागा कोणी घेऊ शकत नाही......love you so much aai

  • @raghunathnimbale7004
    @raghunathnimbale7004 5 місяців тому

    अतिशय सुंदर कविता.सुंदर चालीत म्हटली.खूप छान. आईने माझ्यावर केलेले प्रेम,वडील गेल्यावर काबाडकष्ट करून माझं संगोपन केलं,जीव लावला
    हे सर्व डोळ्यासमोर उभं राहिलं,ती आई आता पुन्हा भेटणे नाही या जाणिवेतून मन कासावीस होते.ह्रदयात
    उलथापालथ होते.कवी यशवंत यांनी आई बद्दल खूप छान रचना केली आहे.तुम्ही पण छान गायिली आहे.धन्यवाद ताई.

  • @sanjayaglawe
    @sanjayaglawe 2 роки тому +1

    अशा कविता आजच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या , कारण आज संवेदनशीलता संपायला लागलेली , कौर्याच्या परिसीमा घटना वारंवार घडत आहे , खुप सुंदर सादरीकरण अक्षरशः डोळ्यात अश्रू अनावर झाले. धन्यवाद

  • @maheshkhetre6448
    @maheshkhetre6448 2 роки тому

    खूप च छान... मन मोहून टाकणारी अशी कविता आहे ही

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 4 місяці тому

    ताई, कविता दुःखी अभिनंदन कस म्हणू, आभारी आहे, तुझ्या शब्दातून प्रत्यक्ष साक्षात
    चीञ डोळ्यासमोर येते, हृदयी स्पर्शी गाण खूप भावत

  • @surajsarode4104
    @surajsarode4104 3 роки тому +11

    ही‌ कविता आम्हाला इयत्ता पाचवीत मराठीच्या पाठ्यपुस्तकातुन शिकवली गेली होती, खरचं ही कविता मला फारचं आवडते आणि ही कविता नेहमी माझ्या स्मरणात राहणार ❤️🙌🏽✨

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      कधीही न विसरता येणारी कविता 😊

    • @santoshmokal245
      @santoshmokal245 Рік тому

      चौथी ला होती जी कविता

  • @SurekhaJoshi-ls5yr
    @SurekhaJoshi-ls5yr Рік тому

    खुपच छान मधुरा भावस्पर्शी कविता

  • @bhagwanjiurkude6152
    @bhagwanjiurkude6152 Рік тому

    आई ही कविता मला खूप आवडली आणि तुम्ही खुप सुरेल आवाजात गायली
    माझ्या आईला ही कविता मी श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो

  • @विवेकानंदपाटिल

    गोड आवाज आणि भावनीकतेची साथ अतीउत्तम डोळे पाणावले ताई💜💜

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 2 роки тому

    भावुक होऊन
    गायलेली
    ही कविता,डोळे भरून आलेत. बराच मोठा संग्रह आहे ताई तुझ्याकडे. खरोखर जुन्या कविता अर्थ पूर्ण आहेत.

  • @sruvnakatkar5808
    @sruvnakatkar5808 3 роки тому +2

    खुप छान ही कविता पाचवीत आसता ना होती लहान पणाची आठवण झाली

  • @durgapawar8130
    @durgapawar8130 3 роки тому +1

    Khup khup chhan aahe kavita

  • @sambhajipawar3391
    @sambhajipawar3391 3 роки тому +2

    खरच आई सारखे दुसरे या जगात कुणी नाही

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 Рік тому

    खूप खूप छान आहे कविता

  • @ankitaakhreakhre5481
    @ankitaakhreakhre5481 4 роки тому +6

    Sunder kavita 🙏🙏🙏🙏aai chi jaga kunich gheu shakat nahi .khup god aawaj aahe maduracha.

  • @vrrushabhshirgaave3990
    @vrrushabhshirgaave3990 3 роки тому +1

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

  • @keshavghuge5626
    @keshavghuge5626 4 роки тому +3

    अगदी कंठ दाटून आला.करुण रस भरीत गायन.खरच खूप छान

  • @SuchitaAcharya-o7d
    @SuchitaAcharya-o7d 11 місяців тому

    अप्रतिम कविता आणि आवाज

  • @mangeshsagane2836
    @mangeshsagane2836 3 роки тому +1

    अतिशय सुंदर कविता आणि त्याहूनही सुंदर सादरीकरण. अप्रतिम

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 4 роки тому +7

    हा उपक्रम फार चांगला आहे , आवडला 👌👌

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 2 роки тому

    Very good taie
    Amhi hya oli kahi matana sradhanjali arpan karnyasathi
    Gheto
    Very good poem
    Good voice

  • @vandanadamle3379
    @vandanadamle3379 Рік тому

    ही कविता खूप छान आहे ऐकताना डोळ्यात पाणी उभे राहीले ही कविता शामची आई मध्येतर ऐकताना मी ओक्साबोक्सी रडले होते

  • @sunilshivsharan6661
    @sunilshivsharan6661 2 роки тому

    खुप छान आश्रु अनावर झाले

  • @ravindrawasekar7988
    @ravindrawasekar7988 Рік тому

    खुपच सुंदर!

  • @sunilshivsharan6661
    @sunilshivsharan6661 2 роки тому +1

    मी ही कविता न रडता म्हणुच शकणार नाही

  • @sangitasarwade3667
    @sangitasarwade3667 2 роки тому +1

    ह्या कवितेचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही 😭😭😭😭😭😭 माझ्या वहिनीला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून 😭😭🎉🎉

  • @ramkushnrekhe817
    @ramkushnrekhe817 2 роки тому

    Kupch छान मधुरा बेटी मला ही कविता होती मी रोज म्हणत होतो

  • @Lion-emperor
    @Lion-emperor 4 роки тому +4

    सर्जनशील, अप्रतिम, अदभुत

  • @arunpatil7297
    @arunpatil7297 4 роки тому +3

    खूपच छान सादर केलेली कविता
    💐💐

  • @jaysingdumbre8019
    @jaysingdumbre8019 2 роки тому

    Khupach Chan

  • @rohandhengre1330
    @rohandhengre1330 3 роки тому

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ! True lines 😘

  • @harshbhagwatkar03
    @harshbhagwatkar03 3 роки тому +2

    खरंच कंठ दाटून येई अशी ही कविता आणि तसेच सादरीकरण आहे. 🙏

  • @alkanaik2889
    @alkanaik2889 2 роки тому +1

    Nice poem and excellent presentation madam.

  • @ramakantsadhu845
    @ramakantsadhu845 4 роки тому +3

    व्वा खूप छान अप्रतिम सादरीकरण खरच अतिशय भावपूर्ण कविता आणि मनाला स्पर्शून गेली

  • @alkanaik2889
    @alkanaik2889 2 роки тому +1

    Nice poem. Excellent presentation

  • @sulabhapimple938
    @sulabhapimple938 5 місяців тому

    खूपच सुंदर ५वी त आम्हाला ही कविता होती

  • @saishkumbhakarna1015
    @saishkumbhakarna1015 4 роки тому +3

    Khuooop chaan

  • @ayodhyawakdevlog2087
    @ayodhyawakdevlog2087 3 роки тому +1

    Very nice मराठी कविता आवाज पण खुप अप्रतिम आहे

  • @sairamwabale975
    @sairamwabale975 4 роки тому +2

    ताईसाहेब खुप गोड 💐💐👏👏👏👌

  • @arunpatil7297
    @arunpatil7297 4 роки тому +6

    ताई तुम्ही अजून एक कविता सादर करा
    गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या
    का ग गंगा यमुना ही या मिळाल्या
    💐💐💐

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  4 роки тому

      या कवितेच नाव आहे "माझी कन्या " आणि या कवितेची video लिंक देते. ua-cam.com/video/VXKNuWfl91o/v-deo.html

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 2 роки тому +1

    वंदे मातरम् !

  • @adv.javedshikalgar6730
    @adv.javedshikalgar6730 3 роки тому +1

    Khup chan....nice presentation
    💐💐💐💐💐

  • @macchindrnathgaikwad9197
    @macchindrnathgaikwad9197 4 роки тому +2

    खुप छान. डोळे भरून आले ,ताई

  • @sheshraotarale368
    @sheshraotarale368 3 роки тому +1

    आम्हाला आमच्या शाळेच्या आठवणीत नेले ताई .चौथी ला ही कविता होती आम्हाला.खुपचं सुंदर आहे ही कविता.

    • @narhariudgirkar9515
      @narhariudgirkar9515 Рік тому

      खरंच तुम्ही म्हणता ते ह्या जगात आई विना भिकारी देशपांडे मैडम तुम्ही मनःपूर्वक ही कविता गायली माझे डोळ्यात आई च्यावत्सलतेचे आश्रु आवरणाशे झाले मी थांबतो......😭

  • @raghunathnimbale7004
    @raghunathnimbale7004 5 місяців тому

    हीच कविता छापील स्वरूपात प्रसिद्ध कराल तर खूप आनंद होईल मला. कारण मला ही कविता वहीत लिहून घेता येईल.

  • @vijaykulkarni9392
    @vijaykulkarni9392 2 роки тому

    Ni ce poem and excellent presentation mam.

  • @ujjwalaphaltankar9318
    @ujjwalaphaltankar9318 3 роки тому +2

    अप्रतिम

  • @mangeshmanjrekar4060
    @mangeshmanjrekar4060 3 роки тому

    Aaichee aathwan jagee zali
    Dhanywad

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 3 роки тому +3

    खूप छान..
    मला वाटतं मज होय शोक भारी हे योग्य शब्द आहेत. परंतु मलाही आता नीट आठवत नाही. असो. मॅडम खूप सुरेख सादरीकरण आहे तुमचं.. प्रत्येक कविता ह्रदया पर्यंत पोहोचवता तुम्ही.. चॅनल च्या ह्या भाऊगर्दीत खूप दिवसांनी मला हे चांगलं, श्रवणीय चॅनल सापडलं.. खूप खूप मनापासून आभार आपले.. हा काव्यानंद आम्हा रसिकांना दिल्याबद्दल !

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      आपण म्हणता आहात तसें शब्द असतील ही.
      आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांमुळे अजून छान काम करायचा हुरूप येतो 🙏. आपलं
      प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या आणि channel बघत राहा 🙏😊

    • @bhagyashribadve8344
      @bhagyashribadve8344 3 роки тому +1

      शोक भारी असे शब्द बरोबर

    • @gayatripatne963
      @gayatripatne963 3 роки тому

      मॅम ,ते मज होय शोककारी असे आहे.. तुमचा आवाज एवढा गोड आहे मॅडम.. मुला खरच भावनिक होतात ,जवळ येतात..

  • @yashwantmorankar9468
    @yashwantmorankar9468 2 роки тому

    Kupacha chan

  • @varsha_angel5355
    @varsha_angel5355 3 роки тому +1

    खूप मस्त ताई 💯💯

  • @punamshende2161
    @punamshende2161 3 роки тому +1

    मस्तच

  • @apurvajog8283
    @apurvajog8283 4 роки тому +4

    अप्रतिम !!! कंठ दाटून आला.

  • @vinayjawanjal1590
    @vinayjawanjal1590 3 роки тому +1

    ताई खूपच अप्रतिम

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      🙏☺️

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 роки тому +2

      अजूनही ही कविता ऐकली की डोळे पाणावतात! शेवटी आई ही आईच ! अशाच छान छान कविता ऐकवत जा! खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद !👌👌🌹🌹

  • @rrekhe3754
    @rrekhe3754 3 роки тому +4

    आई ती आईच असते प्राणी पशुपक्षी झाडावर किलबिलाट करणारे चिमणी पाखर असो की गोठ्याततील गायी वासरे असो की रानात राहणारे पशु पक्षी असो आईच हृदय ते आईच हृदयाचं असत आई ह्या कवितेतून रडवल मला आज बेटीनी आणि आईची आठवण करून दिली हो ना बेटी

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      खरंच आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाही 😊

  • @yogeshkini7422
    @yogeshkini7422 4 роки тому +3

    खूप गोड आवाज

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 4 роки тому +2

    खूपच सुदंर 👌👌

  • @nageshdangat6561
    @nageshdangat6561 4 роки тому +2

    Apratim kavita.. Mam

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 11 місяців тому

    Ya peksha sunder chal ya kavitela ahe.yet nasel tar sang .

  • @kishorjain3253
    @kishorjain3253 2 роки тому

    आई आणि आई

  • @sushilambhorepatil9107
    @sushilambhorepatil9107 4 роки тому +2

    खूप सुरेख ......कवी इंद्रजित भालेराव , फ मू शिंदे यांच्याही कवितांनाही स्वरबद्ध करावे हीच अपेक्षा

  • @divyaniwabhitkar2090
    @divyaniwabhitkar2090 3 роки тому +5

    आईची आठवण झाली

  • @kinjalbisen3466
    @kinjalbisen3466 4 роки тому +1

    छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sunitasapkal1751
    @sunitasapkal1751 3 роки тому +1

    Atishay Sunder...

  • @madhavibhide8943
    @madhavibhide8943 2 роки тому

    पूर्वी अभ्यासक्रमात असलेल्या कविता शिकवताना पण मुलांवर नकळत चांगले संस्कार घडत असत

  • @hinduraonesarkar8398
    @hinduraonesarkar8398 Рік тому +1

    Nice

  • @sunilindalkar9384
    @sunilindalkar9384 3 роки тому +1

    व्वा खूप छान आती सुंदर ताई माझ्या विंनतीची आई कविता आयकवल्या बद्दल धनयवाद

  • @surekhasurpaithankar9581
    @surekhasurpaithankar9581 3 роки тому +1

    खूप सुंदर 🙏🙏🙏

  • @laxmanpatil8347
    @laxmanpatil8347 3 роки тому +1

    Prem swarup aai vatsalyasindu aai ......hi Kavita pan milte ki bagha

  • @ajaysalkar8715
    @ajaysalkar8715 2 роки тому +1

    Nice voice ❤️👌

  • @shubhamkulkarni2413
    @shubhamkulkarni2413 4 роки тому +5

    Very nice

  • @waghmarebhagavat4678
    @waghmarebhagavat4678 3 роки тому +1

    सुपर ❤️❤️

  • @sushmaahire3580
    @sushmaahire3580 4 роки тому +2

    मच होय शोककारी

  • @जोशभगव्याचा

    Great

  • @Sanjay_Shinde_01
    @Sanjay_Shinde_01 3 роки тому

    आमच्या वेळेला चौथीला ही कविता होती खुप छान आहे त्या वेळेस ही कविता आम्ही ही चाल लावली होती
    आय हो मेरी जींदगी मैं
    तुम बहार बनके

  • @babangayake91
    @babangayake91 3 роки тому

    छान कविता करता

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      मी फक्त कविता सादर करते. मी कविता करत नाही 😊

    • @babangayake91
      @babangayake91 3 роки тому

      अप्रतिम सादरीकरण

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 2 роки тому

    ही कविता आमच्या पाठ्यपुस्तकात होती. बालपण ची आठवण आली. ही कविता अजूनही मी गुणगुणात असते. आमच्या शिक्षिका खैरनार बाई ही कविता शिकवत तेव्हा आम्ही अक्षरशः रडत असू.
    .

  • @vaishnavipathakpujari5641
    @vaishnavipathakpujari5641 3 роки тому +1

    छान 👌

  • @Bapukalesir
    @Bapukalesir 3 роки тому +1

    सुंदर

  • @adhyayanacademybysrpeducat5945
    @adhyayanacademybysrpeducat5945 4 роки тому +3

    Waah....Apritim

  • @shubhangidhanvate7661
    @shubhangidhanvate7661 4 роки тому +2

    So nice

  • @vikramjolhe7644
    @vikramjolhe7644 4 роки тому

    खूप छान

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 роки тому

    Very ! Nice Poem.

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 роки тому

    🙏 Namaste Madam.

  • @hemantdeshpande7737
    @hemantdeshpande7737 4 роки тому +4

    Apritim

  • @Yadavps._
    @Yadavps._ 3 роки тому

    Farac sunder 🙏💐

  • @aartisolanki6998
    @aartisolanki6998 3 роки тому

    Far sundar

  • @MH-xy6tz
    @MH-xy6tz 4 роки тому +2

    Khup Chan.shabd Nahi..

  • @PletraTechnologiesindiapvtltd
    @PletraTechnologiesindiapvtltd 3 роки тому

    Mast ma’am

  • @madhavdole9788
    @madhavdole9788 3 роки тому

    सुंदर कविता व अप्रतीम सादरीकरण. जर शक्य असेल तर असो कवीचे कुल अप्रसिद्ध होई कवीच्या कवने प्रसिद्ध ही कविता सादर करावी ही विनंती

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      हॊ मी लौकरच सादर करायचा प्रयत्न करीन.

  • @ajitdeshpande2280
    @ajitdeshpande2280 2 місяці тому

    😢 माझी आई मी 5 वर्षाचा असताना वारली. आजीने वाढविले आम्हाला.
    आज मी 61 वर्षांचा आहे.😢😢

  • @apurvajog8283
    @apurvajog8283 4 роки тому +4

    कवी वसंत बापट लिखित ' जिना ' ही कविता आम्हाला ऐकायला आवडेल.
    Can u plz recite that one ?

  • @ramkrishnawagh6105
    @ramkrishnawagh6105 3 роки тому +1

    😭😭😭

  • @IAMONKAR
    @IAMONKAR 3 роки тому +1

    ADBHUT😭

  • @CleverestGkClass4526
    @CleverestGkClass4526 2 роки тому

    Hi Kavita aamhala shalet Astana pustkat hoti. Tevvha hi Kavita changli mhanun aamhi sarkhi bolaycho pan aamchi chal vegli hoti. Khup varshanantar hi Kavita aiklyanantar dolyatun pani thambtach navte. Karan aamhihi yatilch ek durbhgyi aahot.😭

  • @subhashthombare2901
    @subhashthombare2901 Місяць тому

    Dinbandhu Marathi kavita

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 4 місяці тому

    ❤️❤️🥲🥲🙏🙏