हास्यकवी अनंत राऊत | मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा |
Вставка
- Опубліковано 28 лис 2024
- महाराष्ट्र शिक्षक पॅनल / राज्यस्तरीय सेवा सन्मान सोहळा / नाशिक / २०२४
महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळा नाशिक च्या व्यासपीठावर प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची प्रसिद्ध कविता मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा कवितेचे सादरीकरण. तसेच शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
www.instagram....
नारायण पुरी यांची काटा कविता
• काटा कविता: प्रसिद्ध ह...
#महाराष्ट्र शिक्षक पॅनल
#maharashtra shikahak panel
#anant raut
#Mitra vanvya madhye garvya sarakha
#मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा
#नारायण पुरी
#सेवासन्मान सोहळा नाशिक
एकतर सरांच्या कविता या त्यांच्यापुरत्या मर्यादित नसून सर्व सामान्य लोकांच्या भावना त्यांच्या कवितेतून ते मांडतात..💯😌 उघिच महाराष्ट्राचंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर ही एवढं प्रचंड प्रेम त्यांच्या लिखाणाला मिळालेलं नाहीये..❤️💯 काहीतरी वेगळेपण आहे त्यांच्यात म्हणून रसिकांनी एवढं भरभरून प्रेम त्यांना दिलेलं आहे.. अनंत राऊत सर म्हणजे साहित्यातील हिरा आहे...सरांच्या रूपाने महाराष्ट्राला हिरा गावासाला आहे..
तरुणापासून ज्येष्ठापर्यंत प्रत्येकांच्या मानाचा ठावं घेत त्यांच लिखाण...😌🔥
रसिकांच्या प्रेमापोटी जर एखादी कविता मनोगतातून व्यक्त होत असेल तर त्यात काही वावगं नाहीये..सरांचं साहित्य नेहमीच दर्जेदार होत आहे आणि इथून पुढेही राहील..💯🔥❤️ अनंत राऊत हे नाव अजरामर होत आणि कायमच असेल यात तिळमात्र शंखा नाही..❤️💯 आणि बोलणाऱ्यांनी त्यांच्या इतर कविता ऐकून पहाव्या.. विनाकारण एखाद्या कलाकाराला बोलण म्हणजे तो कलेचा अपमान आहे..😌 घरी बसून बोलण सोप आहे...आणि ही मराठी लोकांची रितच आहे कुणी पूढे चाललं की त्याचे पाय खेचण..💯 सरांसारख्या निर्भीड कवीची या समाजाला खरी गरज आहे😌💯 खूप लिहा सर...आजवर जेवढं प्रेम भेटलं आहे त्यापेक्षा दसपटीने जास्त प्रेम इथून पुढे भेटणार❤️💯 तुमची लेखणी आणि रसिकांच प्रेम कधीच तुम्हांला खाली नाही येऊ देणार..💯💯बोलणारे महापंडित बोलत राहो..त्यांना फक्त बोलण्यासाठीच शुभेच्छा.... तुम्ही तुमचं कवितेतून होणार समाजप्रबोधन नेहमी करत रहा...प्रचंड शुभेच्छा सर😍🥳🥳💐💐💐
सर कालही तुमचं साहित्य...लोकांच्या काळजापर्यंत पोहचून लोकांच्या मस्तकात प्रबोधनाची ज्योत कायम तेवत ठेवणारं होतं....आहे ....आणि कायमच राहिलं...😊
लिहीत रहा....
खूप छान हृदयस्पर्शी कविता❤❤
सर हि कविता ऐकून डोळे पाणावले
खूप छान अशी कविता आहे 👌👌👌
सर तुमची हि कविता येकली की खरोखर खुप हिम्मत वाढते ग्रेट आहात तूम्ही
राऊत साहेब मनापासून खूप खूप आशीर्वाद जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर अशी कविता आहे सर या कवितेत जिव्हाळा आहे काय म्हणावं खूपच छान डोळ्यात आणी हृदयात दाटुन आल
खुप सुंदर अर्थ पूर्ण कविता धन्यवाद
खुप खुप छान आवाज आणी सादरीकरण. भावनिक, सत्य तेच या कवितेतून काळजा पर्यंत भिडले.
खुप छान कविता आपण खरेच महाराष्ट्राचे व मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करत आहात. या पुढेही अश्या दर्जेदार कविता आपल्या कडून ऐकता याव्यात हीच सदिच्छा
श्री. अनत राऊत यांनी गारवा ही कविते तून मैत्रीची काव्य आहे. अतिशय सुंदर आवाजात गाईली आहे. डी एन लगड. अभिनंदन करतो.
Sir आपण इंजिनिअर आहात काय
आयु.कवीवर्य अनंत राऊत यांची कविता म्हणजे एक चेतना,उर्जा,स्फृर्तीदायक असे काव्य लिहितात.
कितीही वेळा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा ही कविता सादर केल्यानंतर मन भरुन जाते.
💙✨
राऊत सर ज्या विभागात राहतात तिथे काही दिवस राहण्याचा योग आला आणि विदर्भाची भाषा जवळून ऐकली खूप वेगळाच गोडवा आहे भाषेत आणि अनंत राऊतसरांच्या सर्वच कविता खुप आवडतात 🙏
ho
❤❤
खरय मॅम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भावण्यासारखं सध्या सरळ भाषेत पण काळजाचा ठाव घेणार लिखाण असत त्यांच..☺️☺️☺️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आभारी आहे सर आमच्या वऱ्हाडी भाषेतील कल्पकतेचा गोळवा तुम्हाला भावला......😊
अप्रतिम सर 🙏👍👍👍👌👌👌 निःशब्द 🙏
प्रत्यक्षात तुमच्यासारख्या देवमाणसाची भेट कधी होईल हिच देवाकडे प्रार्थना करते 🙏🙏🙏
वाह वाह सर खूप सुंदर माझा कडे शब्द नाहीत सर 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💯✅
सर,
अप्रतिम कविता,
सादरीकरण अतिशय सुंदर
धन्यवाद
खुप सुंदर भाषाशैली रचना जबरदस्त आहे
कविता छान आहे, मनाला भावली.
🙏🏻💐 नमस्कार कविता ही निसर्गाची देणगी आहे❤ गाणी कोणीही करू शकतो❤ कविता फक्त कवीच करू शकतो❤ आपल्याकडे खरोखर कवित्व आहे❤🎉 धन्यवाद नमस्कार🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फार अप्रतिम कविता आहे ❤
सर कविता अत्यंत छान आहे मी कॉलर टोन ला हे गाणं ऐकलं होतं परंतु आज मला समजले की ही आपली कविता आहे खूप खूप छान अतिशय आनंदमय वाटत आहे या व्हिडिओ खालील सर्व कमेंट सुद्धा सर्व वाचले आहेत जास्तीत जास्त लोकांचा असं म्हणणं आहे भाषपळ बडबड न करता फक्त कविता सादर करा पण मला समजूनच झालं हे लोक अशी का बोलत आहेत कारण आपण सादर करत असताना प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सुंदर संदर्भ देऊन उदाहरणार्थ सहित स्पष्टीकरणा आणि जे खरआणि जे खरं आहे तेच तुम्ही सांगता मला नाही वाटत आपण बाष्पर बडबड करता अशाच पद्धतीने कविता आपल्या सादर करत जा खूप छान वाटते ऐकण्यास नमस्कार सर
बरोबर आहे सर..तुमच.. बोलणाऱ्यांना काय.. कशाचाही संदर्भ न घेता उघिच बोलत सुटायचं..
त्यांच्यासारखा साहित्यिक या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला हे खरोखर भाग्य आहे😌😌💯 साधं सरळ लिखाण आणि सादरीकरण पण समोरच्याच्या काळजाचा ठाव घेणार असतं..बोलणाऱ्या लोकांकडे रसिकता किती आणि कुठल्या level ची आहे ते समजून येत आहे....😌 सगळं बोलण बिनबुडाच आहे त्या लोकांच..
खुप छान स्पष्टीकरण आणि अर्थासहीत कविता सादरीकरण केले
@@bhivsenkolpe6914 हो ना🥰 भारी असत लिखाण आणि सादरीकरण त्यांच
कवितेत हास्य अजिबात नाही आहे फक्त कारुण्य...
हास्यकवी असे पाहिले शीर्षक...
महत्त्वपूर्ण गोष्टी भरपूर सांगितल्या पण कविता नव्हती आल्हादक.....
खुप कांही उगाच बोलले कवी निरर्थक....
जसं शीर्षक तशी पाहिजे कविता...
न संपणारी रडगाणी च गात बसलो तर खोटा निघाला खलिता....
मैत्रीची व्याख्या एकदम रोखठोक....
तुमचं मित्रा वरचं भाष्य मात्र विलक्षण चोख....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुक्ष्म परिक्षण.परखड मत.आवडलं.
बहोत बहोत बढीया सुपरहिट काव्य सादरीकरण केले राऊत सर जी.. ❤
खूपच छान काव्य!!! आणि कवि अनंत राऊत !! काळजात पोहचणारा आवाज व काव्य!!!
सर कवितेतून तुम्ही
समाज प्रबोधन करता
खूप छान 🙏🙏🙏👌👍👍
सर आपले विचार खूपच मार्मिक आहे💐
सर जेव्हा जेव्हा ही कविता ऐकते खुप रडायलाच येत 🙏👍👌 अतिशय अप्रतिम सर 🙏
अप्रतिम काव्य आणि प्रतिभा शक्ती लाभलेले माझ्याकडून सलाम
अप्रतिम काव्य, सुरेल गायन 🙏🏻🙏🏻
सर, तुम्ही ग्रेट आहात
तुम्हाला सॅल्यूट 🌹🙏👌👍👍👍👍
भारताचा प्रथम कविता आहे
खुप सुंदर. अप्रतिम.
खूप सुंदर स्वतः च उदाहरण दिले
सर हे कविसंमेलन नाही..त्या कार्यक्रमात सर मनोगत व्यक्त करतायत..आणि लोकांच्या प्रेमापोटी त्यांनी त्यांची एक कविता मनोगतात सादर केली आहे...अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या साहित्याला भरभरून प्रेम दिले आहे..त्यांचे बाकीचे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल...आपण महाराष्ट्रात रहातो आणि आपल्या इथे कलेचा आणि कलाकाराचा सन्मान केला जातो.त्यामुळे ज्यांना मनोगत ऐकायला वेळ नसेल त्यांनी त्यांचे बाकीचे कवितेचे व्हिडिओ पाहून घ्यावे...
तू ते तरी करून पहा नं
@@nayanchitriv6783😊
माझा मित्र दीपक चामे सर यांच्या पुढाकाराने कवी अनंत राऊत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मैत्री ची अप्रतीम कविता 🙏🏿🙏🏿🙏🏿
Thanks
महा बाप इमानदार आहे
खुप सुंदर
अकोल्याचा कोहिनूर हिरा अनंतभाऊ राऊत❤
अप्रतिम कविता गायन 🙏🌹👍💐👌
अतिशय सुंदर कविता
जबरदस्त गुरुजी❤ सुंदर रचना❤
❤😢👌👍🙏दु:ख अडवायला उंबर्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा ..😢😢❤❤❤❤...
बढिया कविता गायन 💐👍🙏
खुप छान अतिशय भावनात्मक कविता
लई भारी राऊत सर ❤❤
अफाट रचना गुरुजी ❤ बेस्ट ❤
छान कविता
खूपच सुंदर शब्द रचना राऊत सर ❤
Thanks
Khupch cchan ahe sir apli hi kavita👌
अप्रतिम कविता🌹🙏🙏
खूप खूप छान.....👌👌👌
❤❤❤❤खूप छान कवी सप्रेम जय भीम 🙏
Khup sundar lihilay Sir tumhi... Hats off...
अवांतर भाषणं खूप होते ❤
21 तोफाची सलामी सर
सर मी एक शिक्षिका आहे माझे नाव रंजना सुरेश भवर मी नाशिक कुंडी ते अतिशय अप्रतिम कविता खूप सुंदर
केवळ अप्रतिम सादरीकरण दादा
Thanks
I proud this poem it's very heart touched lines 🙏🙏
कविता खूप छान आहे राऊत सर पण बुद्धांना मानत नाही परंतु त्यांची तत्वे तुम्ही सांगता छान आहे
खूप छान सर 👌👌🙏🙏
Sir you are Great poet
Gr8 gr8 Resp Raut Sir🎉Salute Sir.
Thanks
खुप छान सर.
देव देवळात व दगडात नसून तो माणसांत आहे....
छान रचना
सर खुप खुपच सुंदर आहे सर
Very nice kavita 👌👌👍
खुप छान सर 🎉🎉
खरं सर शिक्षक रयतेचे राजे
अप्रतिम काव्य..
सर तुम्ही ही मीत्र वनव्या मध्ये कवीता कशी रचली ना तशी ऐक बापावर कवीता करा ना तुमचं ते ऐक कडव ऐकुन खुप वाईट वाटत ते कडव सांगु का उगा हिंडतो देव शोधाया मित्र आहे जवळ मंदीरा सारखा चिलताना मध्ये रात आली कधी मित्र येतो पूढे काजव्या सारखा सर हे कडव ऐकलं ना खुप वाईट वाटते सर अशिच ऐक कवीता बापावर करा हीच तुम्हाला विनंती
बापावरची कविता मी सांगेन सर
सर, तूम्ही विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२प्रतीज्ञा वाचा
क्रांती कारी जयभिम.
खूपच छान आहे
Very nice Sir❤
अप्रतिम ❤
Khup Chan Kavita manala bhidanari😢😢😢😢😢
Thanks
@@maharashtrashikshakpanel❤❤❤❤❤❤
सुनिल सर, मानवता धर्म हाच खरा धर्म.. .. याला मी श्री. विकास वडनेरे सर समर्थन करीतो.. .. ..
Khup Sundar
अकोल्याच्या क्षितिजावरील तारा
आयु.अनंत.विठ्ठल राऊत.
ग्रामीण भागातील एक प्रतिभावंत
उभारलेले उत्तुंग कवी व्यक्तिमत्व म्हणजे अनंत विठ्ठल राऊत.
मानवतावादी दृष्टिकोन उराशी बाळगून आधुनिक युगात वावरणारे आणि समाज प्रबोधन करणारे संत गाडगे बाबा
(मधुबानंदा अकोला)
ग्रेट शब्द🎉
छान !
Mitra nat shktat great nat aste
सर माझा नमस्कार मी आपणास विनंती करत आहे कि आपण पोस्ट ऑफिस च्या कर्मचारी यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण खेडे गावातील पोस्ट मास्तर आणि पोस्ट मन यांच्यावर एक कविता करावी आपणास सर्व माहिती आहे
पोस्ट मास्टर सांगवी खु
सुरेंद्र क्षीरसागर
Very nice presentation
खुपच सुंदर शब्द रचना आणि भाषा
Khup chan
Very nice..... Sir🎉
बेस्ट
Raut Saheb aprrtim
फार छान 🎉
अशी माणसं समाजात पदोपदी निर्माण व्हावीत हीच पांडुरंग चरणी प्रार्थना यापेक्षा कलियुगात काय अपेक्षा करावी.
Khupch sundar sir kadhi tari bhet hoyil ase vatate
अनंतराव तुमच्या कविता काळजाला भिडतात
हे पॅनल मधील शिक्षक स्वता वर्गात शिकवीत असतिल तर.....अति उत्तम..
राऊतसरसलाम तुम्हाला!
🎉🎉
सर, मित्राची कथा ऐकुन डोल्यात आसवं आले.
🙏👍👏
संपूर्ण स्टेज वर बाउन्सर कशाला? ते कवितेचे रसिक आहेत की काय l
भाऊ तथागत गौतम बुद्ध यांचा उच्चार अभ्यासुन करा व बोला
Nice 👍 Sir ji 🎉❤