वैष्णवी काय छान गातेस.. अगदी मन भरून आले बाळा. आईची व्याख्या शब्दात होऊ शकत नाही. ज्या माऊलीने आपणास जन्म दिला.. त्याविषयी कुणीच बोलू शकत नाही. खुपच आर्ततेने गायन केले आहे. मनाला खूप समाधान वाटले.. धन्यवाद 😊❤
ह भ प मिंलिदमहाराज अप्रतिम किती सुंदर महाराज डोळ्यांत पाणी आले .हो खरोखरच रडवले सर आज मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नतमस्तक होऊन सांगते.आज माझा भाऊ तारला उभा आहे.तो फक्त आमच्या मिंलिदमहाराजामुळे.बहिनीचे उदाहरण दिले.पण आम्ही निमित्त आहोत.उभा आहे.तो आमच्या मिंलिद महारांजानामुळे नेहमीच वडिलांसारखे उभे असतात. आमचे शब्दही कमी पडतील.
वॆष्णवी तुझे पण खुप धन्यवाद. सुंदर गायकीस कविता. आम्हांला आई भेटली आठवणी रुपी.खरंच मिलिंद महाराज म्हटले. तसेच आहे.मला आणि माझ्या बाळाला नाही आई आठवत.अगदी खरं सांगितले महाराजांनी. आणि हा पाहिला माझा भाचा तबला वाजतो.किती गोड आहे बघा.वडिलांनी संस्कार दिले.जपले बापलेकांनी. रडू आवरत नाही. शब्दांत वेथा मांडताना. 😢
अप्रतिम गीत अक्षरशः डोळ्यात पाणी आले ताई. या गीताच्या बोलला चॅलेंज नाही. अर्थपूर्ण, भावपूर्ण आणि ह्रदयाला स्पर्श करून जाणार गीत आहे. तुमचा सुर ताल लय एकदम झकास. आवाज पण सुंदर गोड. आपणास आणि पूर्ण टीमस खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
या गीतात शामने आपल्या भावूक गीतात म्हणतो # रुसणार न मी जरी बोलशील रागे # हे भाबडे विचार ऐकल्यावर कितीही कठोर माणसाच्या डोळ्यातून घळघळा अश्रू आलेच पाहिजे. धन्य तो शाम धन्य प्रल्हाद केशव अत्रे ज्यानी फारच सुंदर आणि बोधक चित्रपट काढला. हा चित्रपट अजूनही शाळेत अधूनमधून दाखवून मुलामध्ये आईवडीलां विषयी प्रेम, आदर निर्माण व्हावा, ही विनंती🙏
आई। एक विलक्षण आनंद देणारा शब्द. आई सारखे दैवत दुसरे कोणीही नाही. परमेश्वर भी जिच्यापुढे नतमस्तक होतो असे परमेश्वरी साक्षात्कार व अवतार म्हणजेच आई. शतशः नमन.
माऊली ही कविता आयकुन खूप रडू आले खूप रडले खूप आठवण आली आईची खरचं आताचे पीडीला आईची माहत्ती कळना आईबापा मुळे आपण ये जगात आलो हे मानवाला कळनाच जेणे आईवडील सभाळले तो खूप मोठ्या मनाचा आसतो खरचं गेलेवर तेची कीमत कळतं खूपच छान कविता खूप खूप खूप खूप आवडली रडतच आयकली खूप छान धन्यवाद
खूप खूप छान आईचे गीत गाईले धन्यवाद
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम खूपच सुंदर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच छान , डोळ्यात अश्रू आणणारे गीत. 🎉
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान आईचं वर्णन ऐकताना आई नसताना किंमत कळते तिच्या शिवाय माया कोणाला नाही एकुन डोळ्यात पाणी आले छान
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Aawaj khupch god..
Khup chan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम,Miss you आई
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
000❤00000❤❤😂
B😊@@jalindargomdeofficial
फारच सुंदर आवाजात हृदय स्पर्शी कविता गाईली धन्यवाद ताई
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Heart touching song, excellent
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
काय लाजवाब आवाज आहे. आवाजाला तोड नाही खरंच खूप छान गायन केलं आहे..कविता ऐकून कंठ दाटून आला.. आई ही आईच असते तिची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही.
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
निशब्द ❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
वाव खूपच छान वाटले गणे ऐकून
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूपच छान भावपूर्ण कविता ताईने गायली.
आईची आठवण 👌👌👍
धन्यवाद. 🌺🙏🙏🌺
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान 🙏🏻🙏🏻धन्यवाद हे ऐकवलं त्याबद्दल
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खरच खुप झान गायलं आईची आठवण करून डोळे पाणवले 😂🙏🤭🙏🙏
खूप छान माऊली आई ही आईच असते तीची जागा कोणीही घेऊच शकत नाही ऐकताच आईची आठवण झाली🙏🙏😭😭
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर अवर्णनीय ऊपमाच नाही माऊली.
धन्यवाद माउली 🙏
मी मराठी शाळेत असताना आम्हाला हीच कविता होती खूपच हृदय स्पर्शी कविता आहे
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Miss you आई🙏🏻आईची खुप आठवण आली 😭😭छान कविता
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
वैष्णवी काय छान गातेस.. अगदी मन भरून आले बाळा. आईची व्याख्या शब्दात होऊ शकत नाही. ज्या माऊलीने आपणास जन्म दिला.. त्याविषयी कुणीच बोलू शकत नाही.
खुपच आर्ततेने गायन केले आहे. मनाला खूप समाधान वाटले.. धन्यवाद 😊❤
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप खूप सुंदर अभिनंदन, 🎉🎉🎉
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान धन्यवाद खूप छान ऐकल्याबद्दल
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
कोटी कोटी प्रणाम आईसाठी ❤❤❤🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Matru Devo Bhav
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अतिसुंदर खूप छान
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
वैष्णवी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Very nice 👍👍 Aai Sweet Program arranged
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Aaila koti koti wandan.Aathwan aali ki ashru yetat.Ti swatasathi kadhi jaglich nahi.
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद खूप सुंदर 🙏🙏आई ती आईच असते
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ह भ प मिंलिदमहाराज अप्रतिम किती सुंदर महाराज डोळ्यांत पाणी आले .हो खरोखरच रडवले सर आज मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नतमस्तक होऊन सांगते.आज माझा भाऊ तारला उभा आहे.तो फक्त आमच्या मिंलिदमहाराजामुळे.बहिनीचे उदाहरण दिले.पण आम्ही निमित्त आहोत.उभा आहे.तो आमच्या मिंलिद महारांजानामुळे नेहमीच वडिलांसारखे उभे असतात. आमचे शब्दही कमी पडतील.
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
खरोखर डोळ्यातून पाणी आले स्वामी तीन्ही जगाचा आई विना भिकारी मला पण आई नाही दर्द भरे आवाज ताई
छान
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
कविता ऐकाताना आईची आठवन आली खुप च मधूर आवाज पुढील कार्याला शुभेच्छा धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ही कविता कवी यशवंताची आहे.खूप ह्रदयस्परस
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खरच ताई आई नसल्या नंतर शब्द नाहीत माझ्या जवळ
खूप सुंदर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वॆष्णवी तुझे पण खुप धन्यवाद. सुंदर गायकीस कविता. आम्हांला आई भेटली आठवणी रुपी.खरंच मिलिंद महाराज म्हटले. तसेच आहे.मला आणि माझ्या बाळाला नाही आई आठवत.अगदी खरं सांगितले महाराजांनी. आणि हा पाहिला माझा भाचा तबला वाजतो.किती गोड आहे बघा.वडिलांनी संस्कार दिले.जपले बापलेकांनी. रडू आवरत नाही. शब्दांत वेथा मांडताना. 😢
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
Kavita khup chan Aahe
Kavita khupa chan aahe
खूपच छान आहे कविता👌👌👌👌🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच छान. गोड आहे .आई , आई , आई शतःदा प्रणाम आई .आई....धन्यवाद ताई 🚩🚩🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khupach chan gita ahe
Tabla super
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Dolyat pani aalyashivay rahat nahi...bhavapurn geet ikavlyabaddal Dhanyavad Tai...🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर 👌👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप भावपूर्ण रचना
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूपच छान सांगितले आईचे महत्व. लेकरांवर प्रेम करणारी आई. तिचा सहवास आपल्याला सतत लाभवा.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर!
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khupach sundar 👌 👍 💐
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गीत अक्षरशः डोळ्यात पाणी आले ताई. या गीताच्या बोलला चॅलेंज नाही. अर्थपूर्ण, भावपूर्ण आणि ह्रदयाला स्पर्श करून जाणार गीत आहे. तुमचा सुर ताल लय एकदम झकास. आवाज पण सुंदर गोड. आपणास आणि पूर्ण टीमस खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
व्वा...! तबलजी
खुप छान गोड गायले आवडले खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी❤
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khub sundor Dada
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chhan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान ताई! सुंदर! अतिसुंदर!!
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chhan gayan parti ahe
Dhanyavad
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
किती गोड मधुर आवाजात कविता गायली खरं आहे आई ती आईच असते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी धन्यवाद 👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺
धन्यवाद माउली 🙏
@@jalindargomdeofficial ko
या गीतात शामने आपल्या भावूक गीतात म्हणतो
# रुसणार न मी जरी बोलशील रागे # हे भाबडे
विचार ऐकल्यावर कितीही कठोर माणसाच्या
डोळ्यातून घळघळा अश्रू आलेच पाहिजे.
धन्य तो शाम धन्य प्रल्हाद केशव अत्रे ज्यानी
फारच सुंदर आणि बोधक चित्रपट काढला.
हा चित्रपट अजूनही शाळेत अधूनमधून
दाखवून मुलामध्ये आईवडीलां विषयी प्रेम,
आदर निर्माण व्हावा, ही विनंती🙏
नक्कीच...🙏
Khup sundar❤khaarch aai hi aaich asate .
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान
धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुरेख आवडले छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच छान आम. चौथ्या वर्गात शिकलेली कविता आहे आठवणीला उजाळा मिळाला
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khup Chan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप चछान छान आहे आई आवाज खूप गोड आहे सगळ्या ंची आई गोड सते
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आई। एक विलक्षण आनंद देणारा शब्द. आई सारखे दैवत दुसरे कोणीही नाही. परमेश्वर भी जिच्यापुढे नतमस्तक होतो असे परमेश्वरी साक्षात्कार व अवतार म्हणजेच आई. शतशः नमन.
हो नक्कीच माउली
खरंच खूप छान आवाज सुंदर आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Wah lay bhari aawaj Tai thanks Aai che Gane far sundar chhan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏🌹रामकृष्णहरी🌹🙏
नमन कोटी कोटी आई 🙏
धन्यवाद माउली 🙏
Maa maa.......
Man bhar aaye
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
सरांनी खूप च छान सांगितले आईविशयावर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
माऊली ही कविता आयकुन खूप रडू आले खूप रडले खूप आठवण आली आईची खरचं आताचे पीडीला आईची माहत्ती कळना आईबापा मुळे आपण ये जगात आलो हे मानवाला कळनाच जेणे आईवडील सभाळले तो खूप मोठ्या मनाचा आसतो खरचं गेलेवर तेची कीमत कळतं खूपच छान कविता खूप खूप खूप खूप आवडली रडतच आयकली खूप छान धन्यवाद
हो खरोखर आहे...
धन्यवाद 🙏
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच सुंदर आहे कविता
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच सुंदर अर्थ पुर्ण गीत
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपसुंदर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खरच डोळ्यात पाणी येतंय खूप सुंदर बाळा
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Sundar
@@jalindargomdeofficial padama
Atishay sundar aawaj Aaiche Gane tichya aathwani ne dolyat far aasu yetat thanks Madam
आई ....... आ........ई माझी आई खूप सूंदर कीती गोङ
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Thakare
अतिशय सुरेख
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आई ही आईच. असते आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
तुंम्हा सर्वांच खुप खुप अभिनंदन😢😢
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप।सुंदर।वा
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान हा ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
😅 भ फ्ट😢😅😊
जगात आईपेक्षा मोठे कुणीच नाही.
प्रेम स्वरूप आई आई आई गाणं ऐकताना डोळे भरून आले गआईकएलआ धन्यवाद व. गोड कौतूक
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी ❤️❤️🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप खुप सुंदर 👍🙏🙏🙏❤️❤️आई ती आईच असते
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
हभप मिलिंद महाराज....नमस्कार,,,,,,
तबलजी खुप छान..नाव काय त्यांचे.. कळेल का...
आदेश आहे त्याचे नाव
छान👏✊👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आई ची तुलना कोणाशी करता येणार नाही.आई ती आईच.
हो नक्कीच...
Khup chan aahe na👌👌
Man bharun gel ho🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूपच छान आई ती आईच असते
हो माउली 🙏
Very emotional song
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chhan Mazi shalti aathavn zali mi shikvalele aathavle
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मला हे आई चे गाणे खूप आवडते मला आई नाही गाणं ऐकलं की खूप रडायला येत,तीचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Va mast very good👍
Thanks 😊
आई सर्व श्रेष्ठ
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप खुप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
So Sweet song, supper.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आईची. आठवण. आली. डोळे. पानावर🙏🙏👌👌🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏
आई ही आईच असते तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई ची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Pratham guru aai