मातंगांच्या वज्रमुठीत हिंदूत्व नाही तर Atrocity च्या जखमा आहेत...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 423

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 3 місяці тому +139

    मी मातंक आहे पण बौद्ध आहे aambedakarwadi मातंग जयभिम जय लहुजी

    • @Kirantayade-v6e
      @Kirantayade-v6e 3 місяці тому +6

      दिल जीत लिया दोस्त तूने 💪जय भीम जोहार 🔥

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 3 місяці тому +1

      बौद्ध (महार) मि

    • @shatrughanshinde3095
      @shatrughanshinde3095 3 місяці тому +8

      बौद्ध झाल्यावर कोणीही जातीचा विचार करायचा नसतो किंवा जातच लावायचे नसते

    • @marutiganga
      @marutiganga 3 місяці тому

      लहुजी हे मातंगाना महारापासून दूर ठेवण्यासाठी वापरतात हे 😢 सवर्ण आणि मातंग त्याला बळी पडतात.

    • @GOAT69V
      @GOAT69V 3 місяці тому +5

      तू आता फक्त बुद्धिस्ट आहेस मातंग लावणं सोडून दे आता ❤

  • @sunnyukirade1043
    @sunnyukirade1043 3 місяці тому +14

    मी स्वतः मातंग आहे, माज येवढं सांगणं मातंगाणं बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारा वर चालावं.आपल्या ओळख ही बाबासाहेब मुळे आहे. मनू वादी विचार सरणीला बळी पडू नये.हे फक्त आपले मतासाठी चालय.वज्रमूठ हे काय नसते,कोणतेही आधिकर नव्हते.आपले अधिकार,आपण ही माणूस आहोत ही ओळख फक्त बाबासाहेब मुळे आहे.धन्यवाद सर हा जागृती व्हिडिओ बनवलय बदल.जय भीम💙

  • @mahidahagaokar3097
    @mahidahagaokar3097 3 місяці тому +108

    हिंदू धर्मातील अंधश्रद्धा सोडून, बाबासाहेबांनी दिलेला धम्माचे पालन केलं पाहिजे.

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 3 місяці тому

      विज्ञानाने मान्य केला धर्म प्राचीन सनातन आहे, बुध्द हे भित्रे आणि कुत्रे आहेत हेच करे

  • @HanmantRodekar
    @HanmantRodekar 3 місяці тому +63

    मातंग समाज हा आंबेडकर वादी आहे हिंदुत्व नाही...❤

  • @GautamMore-v7c
    @GautamMore-v7c 3 години тому +2

    माझ्या बांधवाना समज यावी

  • @jitua394
    @jitua394 3 місяці тому +21

    सर मी बौद्ध आहे पण माझे बरेच मित्र मातंग आहेत पण ते महारानाच नाव ठेवत असतात मी बर्‍याचदा त्यांना समजावून सांगितले आपण सर्व एक आहोत आसूदेत पण तुम्ही दिलेली माहिती छान आहे सर्व मित्रांना पाठवणार आहे...जय भीम जय लहुजी...🙏🙏🙏

    • @keshavrajhagargi2583
      @keshavrajhagargi2583 28 днів тому

      He khar aahe te maharanch kami lekhatat

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 27 днів тому

      @@keshavrajhagargi2583 chorachya ultya bomba matanganshi related kontahi video kadh ani tyakhalchya duplicate bauddhanchya comments vachun ghe te kase ani ky boltat kiti fugiri maartat, chauthi fail dnyanavar swatala kase vidwan samjtat he sagl tula kalel mg tula swatacha chehra aarshat spasht disel

    • @rkambhore8338
      @rkambhore8338 День тому

      Tu ak kahra Mitra manun aahe karn barec thikani mang mulace Mitra mahar aahet ak hakkac Mitra Kiva bhu aslya sarka vatate pan kahi aaplec lok akmekala nav thevtat

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 6 годин тому

    धन्यवाद साहेब

  • @rohanlondhe5767
    @rohanlondhe5767 3 місяці тому +85

    आमचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही जय भीम जय संविधान जय अण्णा 💙✊

    • @umesh4265
      @umesh4265 3 місяці тому +2

      Tujhya bapala Ani ajobala vichar

    • @kunalbansode2511
      @kunalbansode2511 3 місяці тому

      ​@@umesh4265tula heta Kone bhukaay laa pathav laay raay kutraaya😅😂 nusta bhukaat basa tumhe tumche tech laykee ahe chutya😂😂

    • @Arunjumde9922
      @Arunjumde9922 3 місяці тому +3

      अरे मित्रा तुमच्या मधले बरेचं जन कट्टर हिंदू आहेत

    • @kunalbansode2511
      @kunalbansode2511 3 місяці тому

      @@umesh4265 tunhi loka comment madhi yaun bhukaay cha kaam Kara tumchya gandit daam asel naaa taar samor yaun bol kutrryan nooo😂

    • @Mhaske43
      @Mhaske43 3 місяці тому

      ​@@umesh4265 Tumhcha Gandi laa Jadu pan yaa Hinduwadinich laavla hotaa visaru nko

  • @SahebSuryawanshi
    @SahebSuryawanshi 2 місяці тому +7

    अतिशय योग्य व खरी माहिती सांगितली आहे सर,मातंगाना देवदेवतांच्या नादाला लावून ही राजकारणी आपापली पोळी भाजून घेण्यासाठी मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे अशी आरोळी ठोकत आहेत पण मातंगांनी वेळीच सावध व्हायला हवे.आपला धर्म कोणता? हिंदू म्हणावं तर स्वातंत्र्याच्या 75 वर्षात नंतर ही आम्हा मातंगाना देवळात प्रवेश नाकारताहेत किंवा सार्वजनिक ठिकाणी भोजनास विरोध केला जात आहे. डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दैववाद नाकारला त्यांनी आपल्या साहित्यामध्ये प्रत्येक नायक लढवय्ये शूरवीर क्रांतिकारी सत्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा नायक त्यांनी मांडला आहे पण एवढा शूरवीर हा मातंग समाज आज देव-देवतांच्या नावाखाली एवढा गुरफटून गेला आहे की अंधश्रद्धेला तो बळी पडत आहे म्हणून ऐवढेच सांगणें आहे की आपण हिंदूत्वाच्या नादी लागू नये...

  • @ashishmujamule319
    @ashishmujamule319 3 місяці тому +35

    जय भीम सर सखोल विचार वास्तविकता आणि समजेल अशा भाषेत अनुवाद केला

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 День тому +2

    अगदी बरोबर वैभव दादा, खुप छान

  • @shridharpawar4053
    @shridharpawar4053 День тому +1

    Very good Information Thanks🙏

  • @indiantalent6878
    @indiantalent6878 3 місяці тому +12

    अरे बापरे..! कसली छान मुद्देसुत माहिती सांगितली आहे तुम्ही खूपच छान.. अगदी सत्यता तुम्ही आमच्यासमोर आणली आहे..

  • @aahishovhal9283
    @aahishovhal9283 3 місяці тому +40

    मातंग समाज हा फक्त हिंदू आहे..... यांचा विचार त्यांनीच केला पाहिजे, बाकी बुध्दांनी याचा विचार सोडून आपल्या प्रगतीवर आणि उच्च शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, यांचा आणि आपला काहीही एक संबंध नाही....ते फक्त हिंदू आहे
    जय भीम🙏

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 3 місяці тому

      st obc aadivasi kattar hindu jago kitna hindu dvesh , ab gav gav se bhaichara chhodkar chhatrapati shiveay , aana bhau sathe ji ko sakshi mankar gav gav se sajag rahe .
      jay hindavi swarajya .

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 місяці тому

      @@aahishovhal9283 nimme mahar ajun pn kattar hinduch aahet check karun ghe ani converted bauddhanpiki 90% he duplicate bauddh aahet ani hech duplicate bauddh prattek thikani fukti ati fugirpana ani ati shahanpana matangana ani baaki jaati dharmana shikvat bastat ani hech duplicate buddh lok ti sagli kaame kartat jya baaki sc jaati kartat

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 місяці тому

      @@rajshreeshahuraje1910 jaatiwadi hindu ani duplicate bauddh donhi bhikar vruttiche dukre aahet matang bandhvani ya donhi dukranpasun lamb raahile paahije ani fakt shikshanala ani swatachya development la mahatva dile paahije

    • @bapupatil2344
      @bapupatil2344 День тому

      P

  • @pagaredipak9
    @pagaredipak9 3 місяці тому +37

    मी पण मातंग आहे..only आंबेडकर वादी.... काल्पनिक देव तेव्हाच गेले जेव्हा बाबासाहेब समजले.भाई तू किती समजव पण हे समजत नाही.... यांना उध्दारकर्ते समजत नाही..

    • @yogeshbaviskar536
      @yogeshbaviskar536 3 місяці тому

      Tumchya sarkhej swabhimani matang samajat lakhat 1 hi sapdat nahi pan swabhiman vikun khanare lachar matang pratek gavat bhettil amchya gavatil 1 mang mulga arkshanacha madtine railwayt nokri la lagila ani two wheeler gadi har ramacha photo lavla jo tumcha bap nahi tyala ka bap banvata vichar kara tumhe changle divas konamule ale

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 3 місяці тому

      जोवर हिंदू बहुसंख्य आहेत तेव्हा पर्यंत बोला जेव्हा हिंदू कमी होऊन मुल्सिम येतील तेव्हा कळेल हिंदू राष्ट्राची किंमत

    • @yogeshbaviskar536
      @yogeshbaviskar536 3 місяці тому

      @@YashShinde-md9ie 80pratishat bahujan ager buddhisum ko apnate hai to us ke 2 fayde hai 1-sadiyo se brahman manuvadi bhadvo dwara sataye gaye din hin majlum bahujan ka huva swabhiman jinda hoga shiksha dwara vikas ho k majbut sanghatan banega 2-usi majbut sanghatan ke sahare Musalman jo jansankhya jihad kar humse humara mulk thoda thoda kar ke chinte ja rahe hai unka china miyamar srilanka ke boddho ki tarha unka samul vinash karna sambhav hoga q k jatiyo me bate bevkhup bujdil swarthi akermney gandu hinduvo me vah dum nahi aur nahi unme samanta layi ja sakti hai.

    • @Vaibhav6281
      @Vaibhav6281 Місяць тому

      ​@@YashShinde-md9ie भारताचे संविधान इतकं मजबूत आहे कि ना हिंदू राष्ट्र होईल ना इस्लामिक मुल्क
      Ha देश फक्त भारत म्हणूनच ओळखलं जाईल आणि फक्त संविधानावरच चालणार
      गीता कुराण बायबल सगळं फेकून द्या गटारीत

    • @77sanath
      @77sanath 27 днів тому

      @@YashShinde-md9ie बंधू हे नरेटिव प्रथापित लोकांनी समाज माध्यमाच्या मार्गाने पसरवले आहे. काट्याने काटा काढणे यालाच म्हणतात. मुस्लिमांचा बागल बुवा उभा करून हिंदू खतरे मे है अस दर्शवून फक्त बहुजनांच्या हातून आंदोलन करायची आणि देशाला मुख्य समस्येपासून दुर्लक्षित करायचं हे प्रस्थापित समाजाचं काम आहे. ज्या क्षणाला या देशात मुसिलम नामशेष होतील त्या क्षणाला बहुजन समाजातील घटकाना त्याना त्यांच्या जातीने ओळखल्या जाईल आणि मग त्यांच्या खच्चीकरणाचा कार्यक्रम राबीवल्या जाईल.
      बटेंगे तो कटेंगे, हे स्लोगन बहुजन समाजा साठी पण तंतोतंत लागू पडते. मा. कांशीराम यांनी ब्राह्मण्यवादी शक्तींचा हा डाव लक्षात घेवूनच बहुजन समाजा मध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांचा समावेश केला आहे.
      एक देश एक निशाण, एक देश एक संविधान, आता तर वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा पण जोमाने रबीविण्यात येत आहे. विचार करा पुढे चालून एक देश एक धर्म हा विचार जर आला तर मग या अठरा पग्गड जाती धर्माच्या अस्तित्वाच काय? आपल्या चाली रीती रिवाज प्रथा याच काय ?
      फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय पेरियार नारायणन गुरु यांच्या विचाराने बहुजन समाजा मध्ये जागृती आली आणि आपल्याला आपल्या हक्काची जाणीव झाली. राक्षशी सत्तेच्या जोरावर या देशातील व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न होत आहे.
      पुन्हा विचार करा , कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है 🙏

  • @ashagaikwad1549
    @ashagaikwad1549 День тому +2

    तुम्हीं फार खरे आणि वास्तव वादी चित्रण दाखवता अभिनंदन

  • @tanajikamble7847
    @tanajikamble7847 21 день тому +1

    Khupchanmahiti❤🎉

  • @GOAT69V
    @GOAT69V 3 місяці тому +11

    मला कधीच आदिवास्याना हिंदुत्वाचा गुलाम होताना दिसलं नाही. मला हा समाज रस्त्यावर आपल्याच वर्गातील लोकांवितोधत मोर्चे खोकताना दिसला नाही की आपल्या मधलच एक सदस्य आपला हक्क खात आहे कारण आदिवासी समाज हा स्वतंत्र आहे, स्वाभिमानी आहे आज आदिवासी समाजाचे शिक्षक, विद्यार्थी, P.H.D Holder आहेत कारण आहे त्यांचं प्रतिनिधित्व आज ते सर्व कॅटेगरी मधल्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर देशात पाठवतात ते आहेत खरे बाबासाहेबांचे वारस दुर्दैव आहे मातंग समाजाचे जो आजही ब्राम्हण धर्माचा गुलाम आहे काही माझे मातंग बांधव आहेत ज्यांनी बाबासाहेबांच्या दाखवलेल्या मार्गावर आहेत परंतु संपूर्ण समाज नाही.

  • @shridharpawar4053
    @shridharpawar4053 День тому +1

    Ambekar v Annabhau sathe Alach Ahe Tana Vegle karuna

  • @BhagwanDhutade-zu6pl
    @BhagwanDhutade-zu6pl 29 хвилин тому

    सपुरन‌‌.‌मागन.बोध्द.धम्मात.व्यावे

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 3 місяці тому +6

    मातंग म्हणून हिंदू धर्मा मध्ये मातंग समाजाला कोणते अधिकार आहेत हे मातंग समाजाने स्वतःला विचारावे.

  • @natarajpawar2446
    @natarajpawar2446 День тому +1

    कसली वज्र मुठ, नुसता अत्याचार चालू आहे . दिशाभूल करून राजकीय पोळी भाजून घेत आहे.

  • @nileshsupe7497
    @nileshsupe7497 21 годину тому +1

    Hats off to you boss 🫡

  • @annasahebpatole5229
    @annasahebpatole5229 3 місяці тому +11

    अतिशय सुंदर मांडणी मातंग. समाजाने झोपेचे सोंग घेऊ नये आंबेडकरवादी विचार समाज परिवर्तन घडवू शकतात धन्यवाद आपल्या वैचारिक मांडणीला

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 3 місяці тому +29

    जो पर्यंत प्रत्येक मानवाला बुद्ध कळणार नाही तोपर्यंत असच होत राहणार कारण बुद्ध हा सांगतो अत्त दीप भव

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 3 місяці тому

      जोवर भारतात हिंदू बहुसंख्य आहेत तोवर उड्या मारत बसा नंतर जेव्हा मुस्लिम वाढली तेव्हा बुध्द नाही फक्त हिंदूच वाचवेल

  • @vikaswaghmare8189
    @vikaswaghmare8189 3 місяці тому +21

    अण्णाभाऊ साठेंच्या वारशाला मान देत, मातंग समाजाने त्यांना प्रेरणा मानून जागतिक परिवर्तनाचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारायला हवा. समाजातील वंचित वर्गाच्या न्यायासाठी संघर्ष करताना केवळ धर्माच्या गळ्यात पडून राहणे, हा त्यांच्या विकासाचा मार्ग नाही. त्यांच्या साहित्याने शिकवलेली लढाई ही केवळ समाजात नव्हे, तर जागतिक पातळीवर न्याय आणि समतेसाठी होती. त्यामुळे विज्ञानवादी विचारसरणी अंगिकारून जग बदण्याच्या क्षमतेला महत्व दिलं पाहिजे.

  • @SanjayJagtap-m9n
    @SanjayJagtap-m9n 3 місяці тому +18

    दोन समाजात तेड निर्माण करणारे आशा चित्रपटांवर बंदी आणायला पाहिजे,,,,,,

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh 3 місяці тому +43

    सुंदर विश्लेषण दादा..! मातंग समाज सवर्ण समाजाचा puppet बनलेला आहे आणि त्यातच त्यांना आनंद आहे त्यांचे मूळ प्रश्न त्यांचे solutions या त्यांना समजू दिल्या जात नाहीत किंबहुना त्यांना स्वतःही समजून घेण्याची मानसीकता नाही..

    • @balajirodage8237
      @balajirodage8237 3 місяці тому +2

      जसं आठवले जी मंत्री का

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 місяці тому

      @@Dr.Aniruddh nimme mahar ajun pn kattar hinduch aahet mahiti ghe ani converted bauddhanpaiki 90% he duplicate aahet ani hech ati fugir ati shahane duplicate bauddh dusryana dnyan det bastat ani swata ti sagli kaame kartat ji baaki sc jaati kartat

    • @Dr.Aniruddh
      @Dr.Aniruddh 3 місяці тому

      @@anamikbhartiy 🥱👍

  • @77sanath
    @77sanath 3 місяці тому +19

    डोकं सुन्न झालंय दादा , मनस्वी चिड येत आहे या व्यवस्थतीची . जग बदलूनी कर घाव……रक्त उफाळून कधी उठणार माझा हा समाज ? क्रांती चा एल्गार होणे गरजेचे आहे दादा, बहुजनांची वज्रमूठ आणि त्याची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे

  • @VarshaWaydande-rc9bs
    @VarshaWaydande-rc9bs 2 місяці тому +3

    अगदी बरोबर आहे बाबासाहेबांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे आपल्या मातंग समाजातील बांधवांना सांगण्यास गेले तर आपलेच नातलग आपल्याला चेष्टेचा विषय ठरवितात आणि तुम्ही धर्म बदलला का आम्हाला तुम्ही जास्त शिकवू नका म्हणून भांडायला उठतात परंतु पुढील पिढी ही जाचक रूढी परंपरा यामध्ये न अडकता समाजाच्या प्रगतीचा विचार करणारी घडली पाहिजे आणि त्यासाठी हा तुमचा व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद जय भीम जय लहुजी

  • @playwithyash2254
    @playwithyash2254 3 місяці тому +19

    डोळे उघडणारे विश्लेषण धन्यवाद सर.

  • @sandeepmore2752
    @sandeepmore2752 2 місяці тому +5

    खुप छान माहिती दिली धन्यवाद
    शहरातील मातंग समाजातील काही लोक स्वतः ला ब्राह्मण समजता आणि
    आपल्या समाजा पासून लाम्ब राहतात
    ब्राह्मण समजतो

  • @Magnet-y6p
    @Magnet-y6p 3 місяці тому +3

    मातंग समाजातील बहुतेक तरुणाना अंगावर शहारे आले असतील या डायलॉग ने पण कावा ओळखता आला पाहिजे.

  • @MrBond916
    @MrBond916 3 місяці тому +30

    जग बदली नी घालुनी घाव आम्हा सांगून गेली भिमराव गाणं ऐकताना अश्रू अनावर झाले. 😢😢😢

  • @milindkamble9307
    @milindkamble9307 3 місяці тому +11

    अभ्यासपूर्ण मांडणी..समाज बांधवांनी नक्की ऐकावी.

  • @mahendrasalve7976
    @mahendrasalve7976 3 місяці тому +12

    मातंग समाजातील भावांनी कर्मकांड सोडून शैक्षणिक प्रगती करावी व मनुवादींपासून सावधान रहावं....! खूपच छान परखड विश्लेषण

  • @mangeshtompe4159
    @mangeshtompe4159 3 місяці тому +15

    अत्यंत वास्तवदर्शी अभ्यासपूर्ण खणखणीत लेखणी विचार व सादरीकरण❤

  • @pritisthacker
    @pritisthacker 3 місяці тому +8

    जय भीमवाल्यांचा मुठीत बाबासाहेबांनी दिलेली शिक्षणाची अबेद्या ढाल आहे

  • @dhananjaygaikwad7846
    @dhananjaygaikwad7846 16 днів тому +2

    समाज प्रबोधना साठी याच व्हिडीओची गरज आहे धन्यवाद 💐💐🙏🏻

  • @journeyoflifebyappa
    @journeyoflifebyappa 3 місяці тому +13

    मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्वक केलेलं विश्लेषण.👌👌

  • @kapilankush1973
    @kapilankush1973 3 місяці тому +6

    हा व्हिडिओ प्रत्येक मातंगा पर्यंत पोहचला पाहिजे

  • @madhukarwarbhuwan2795
    @madhukarwarbhuwan2795 3 місяці тому +19

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण सर. खूप छान. जय भीम. कित्येक आपले मातंग बांधव आज यांच्या भूलथापांना बळी न पडता फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करत आहेत.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 6 годин тому

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालिस्ट आझाद, अमित तिवारी..

  • @shantaramgaikwad736
    @shantaramgaikwad736 3 місяці тому +13

    मातंग समाजातील लोक आजही पोतराज, महिला आवस का मागतात. ह्या सगळ्यातून जो पर्यंत बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत अन्याय, अत्याचार होतच राहणार!

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 місяці тому

      @@shantaramgaikwad736 he 100% khare aahe ya potraj chya gulamit ajun pn ha samaj tyach galat rutun baslela aahe

  • @kalpeshvarbhondwe7333
    @kalpeshvarbhondwe7333 3 місяці тому +1

    खुप छान वास्तविक माहिती दिली सर आज जो काहि समाज भ्रमात जगत त्यांना बाहेर अन्या साठी

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 3 місяці тому +7

    सत्य मेव जयते

  • @gopichandsurwade9063
    @gopichandsurwade9063 3 місяці тому +3

    वैभव छाया खूप धन्य वाद लोक सुधारत नाही. स्वतः हिंदूचा एक भाग समजतात.प्रवाहाच्या विरुध्द दिशेने जात नाही म्हणू या घटना घडतात . अण्णा भाऊ साठे यांचे विचार कुठे आहेत

  • @teachrock4592
    @teachrock4592 3 місяці тому +20

    Mi Ambedkarwadi Matang samjatun yeto❤😊

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 2 місяці тому +5

    ग्रेट व्हिडीओ

  • @sudarshanr.7205
    @sudarshanr.7205 3 місяці тому +10

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...

  • @ushachhanmahitidiliazhichm6001
    @ushachhanmahitidiliazhichm6001 19 днів тому +1

    खुपच छान माहिती दिली

  • @ज्ञानेश्वरकेंगार

    धर्मवीर बनण्यापेक्षा कर्मवीर बना

  • @DyC_SHIVAJI
    @DyC_SHIVAJI 3 місяці тому +10

    Very nice Dada💙💛 Your initiative to make United Mahar and Matang is very remarkable...

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh 3 місяці тому +4

    hat's off Vaibhav🫡

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 28 днів тому +2

    Bhujanaana vinati apan sarv yekach ahot, Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay Jai Shivray Jai Malhar ❤🙏💪✍️⚔️

  • @pralhaddudhane8925
    @pralhaddudhane8925 3 місяці тому +14

    अगदी बरोबर आहे, मातंग लोकांनी जागे झाले पाहिजे

  • @sonalikamble6220
    @sonalikamble6220 2 місяці тому +2

    खुप छान

  • @Bindhasbol
    @Bindhasbol 16 годин тому +1

    अगदी मनातलं बोललात..

  • @pankajonair
    @pankajonair 3 місяці тому +9

    जबरदस्त विश्लेषण, जी सांगण्याची पद्धत आणि शैली खूपच भारी आहे वास्तववादी प्रश्नांवर, सामाजिक दृष्टिकोनातून प्रश्न मांडले आहे.

  • @kamblesuresh8037
    @kamblesuresh8037 3 місяці тому +6

    खुप छान माहिती दिली सर मातंग समाज कधी विचार करणार आहे, जय भीम जय लहुजी

  • @Damodardasmodi1338
    @Damodardasmodi1338 3 місяці тому +8

    अतिशय सुंदर मांडणी केली ❤

  • @karunabhalerao1355
    @karunabhalerao1355 Місяць тому +2

    Sunder gan ahe

  • @pravinmohite2695
    @pravinmohite2695 3 місяці тому +8

    सलाम ! निर्भिडपणे वास्तव समोर आणलत..👌🙏

  • @PranayAiwale
    @PranayAiwale 3 місяці тому +2

    आंबेडकर वादी म्हणून आपण मागास वर्गीयांनी जगले पाहिजे.....❤

  • @mahidahagaokar3097
    @mahidahagaokar3097 3 місяці тому +8

    धन्यवाद दादा

  • @PravinKardak-py4im
    @PravinKardak-py4im 3 місяці тому +5

    महार मातंग चांभार
    एका आईचे तीन लेकरं
    त्यांच प्रबोधन करन हे भीम अनुयायी चे काम आहे.. त्यांना बसल्या बसल्या फुकट नाव ठेवून मोकळे होऊ नका ते आपले बांधव आहेत...

  • @sachinunhawane9760
    @sachinunhawane9760 День тому +1

    खरं सांगू ऍट्रॉसिटी गरज नही बोद्ध बना आणि बोद्ध rajyमागून घ्या l ऍट्रॉसिटी असून पण अन्याय होत राहणार आहे आरक्षण सुद्धा गरज राहणार नही अजून वेल गेली नही

  • @shubhamdhawale7672
    @shubhamdhawale7672 3 місяці тому +3

    अतिशय सुंदर अशी मांडणी उत्तम छान सर

  • @PruthvirajSuryatal
    @PruthvirajSuryatal 3 місяці тому +8

    Jai bhim sir

  • @sonalilokhande5490
    @sonalilokhande5490 3 місяці тому +4

    कमीत कमी अण्णा भाऊ साठेंनी जे सांगितल त्या मार्गावर तरी चला.मातंग बांधवांनो.

  • @pappurajshelke5333
    @pappurajshelke5333 3 місяці тому +2

    मातंग समाजाला कितीही मांतगांच्या वज्रमूठीत म्हणू द्या..
    पण याला मातंग समाज कुठेही बळी पडणार नाही..
    अण्णाभाऊ साठे हे खुप काळ लाल भावट्या बरोबर काम केले
    पण याही ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची शेवटी या भट शाहीत निराशाच झाली.
    आणी मग अण्णाभाऊ साठे यांनी
    जग बदल घालून घाव ,सांगून गेले मज भीमराव..
    म्हणून आंबेडकरवाद स्विकारला..
    पण काही लोक स्वार्थासाठी RSS सोबत आहेत..
    पण या पुढा-यांना शुशिक्षित तरूण वर्ग जुमानत नाही..
    ONLY आंबेडकरवाद..
    जयभीम जय लहुजी.....

  • @gopalgaikwad432
    @gopalgaikwad432 3 місяці тому +6

    जनावरे ओढण्याची काम सोडून बाकी सर्व अगदी बरोबर आहे.
    सविस्तरपणे मांडणी केली.
    व या समाजाला जागृत केले.
    जय शिवराय, जय भीम, जय लहुजी,
    🙏🙏🙏
    🙏🙏🙏

  • @AshwiniKamble-y9m
    @AshwiniKamble-y9m 2 місяці тому +1

    Khup chan abhyas....

  • @I6eeikahdu38
    @I6eeikahdu38 3 місяці тому +24

    Insta वर कट्टर हिंदू मांग बनून वावरणारे असंख्य आहेत दादा. काय मजा मिलते काय माहिती😅

  • @EshwarGalphade
    @EshwarGalphade 3 місяці тому +7

    Jay lahuji Jay bharat सर्वांना

  • @parmeshsuryawanshi3124
    @parmeshsuryawanshi3124 3 місяці тому +2

    Nice sir

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 2 місяці тому +2

    आम्ही होळीच्या सणाला शेकोटी भोवतालच्या पुरणाच्या पोळीचे नैवद्य जमा करायचो.

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 3 місяці тому +1

    Thanks 😊

  • @rewatkaninde
    @rewatkaninde 3 місяці тому +22

    very good analysis

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 3 місяці тому +5

    ❤ भाऊ जय भीम ❤

  • @bhiwabailke9199
    @bhiwabailke9199 3 місяці тому +8

    साहेब खूप खूप धन्यवाद अत्यंत उपयुक्त इतिहास सांगितले आहे

  • @RSSavale
    @RSSavale 3 місяці тому +1

    Ek number video aahe as karya karat ray Jay bhim jay sanvidhan

  • @vijay1968jadhav
    @vijay1968jadhav 3 місяці тому +6

    फार सुंदर व्हिडिओ झालाय . स्क्रिप्ट तर प्रभावी आहे .आपल्या संशोधक वृत्तीला सलाम . गाणं तर उत्कृष्ट निवडलंय

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 3 місяці тому +2

    खुप छान व्हीडीओ ❤

  • @jaypalsirsat7116
    @jaypalsirsat7116 3 місяці тому +2

    छान दादा...आपणास या प्लॅटफॉर्म वर बघून छान वाटले.

  • @sudhirkamble2869
    @sudhirkamble2869 3 місяці тому +2

    जयभिम सर 🙏

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f 3 місяці тому +24

    मातंग यांनी बुद्ध धर्म स्वीकारला पाहिजे

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 3 місяці тому +2

      कशाला तुझ्या पाशी ठेव ....

    • @ganeshsakat6388
      @ganeshsakat6388 3 місяці тому +1

      का रे भो तुला काय त्रास

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 місяці тому

      @@BhaskarSardar-e3f duplicate bauddh honyapeksha maanvta dharm saglyat best aahe kinva nastik raahne suddha yogya aahe

    • @prashikbahade941
      @prashikbahade941 3 місяці тому

      Kattar

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 3 місяці тому +1

      @@BhaskarSardar-e3f बुध्दांनी मातंग धर्म स्विकारला पाहिजे.....कट्टर हिंदू मांग

  • @ayscinemaproduction8812
    @ayscinemaproduction8812 3 місяці тому +4

    absolutely Right Observation ...एक्दम्म खरंय ..

  • @BapuUmap
    @BapuUmap 4 години тому +1

    Sir jay bhim mi yek matang samazatla haye Aajun prent kunich aase video takle nahvte hya video tun khup ghenya sarkhe haye matan samaj phakt bhavdhanla nav tivun dhanyta mant haye matang samaj kute chukto he aapn brobar dakhvle haye jay bhim jay Aanabhau jay lahuji baba jay svydhan ❤❤❤❤❤❤❤

  • @wasimpatel2082
    @wasimpatel2082 3 місяці тому +1

    Proper topic and good analysis,
    Well done

  • @AtulVajrapani
    @AtulVajrapani 3 місяці тому

    Well studied contet Bhai..

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 3 місяці тому +2

    धन्यवाद सर! मांगाचा आसा जाज्वल्य इतिहास सांगीतल्या बद्दल. मातंग समाजात एकी तिळमात्र नाही, भविष्यात होईल म्हणून सांगता येत नाही.

  • @AshokbMore
    @AshokbMore 3 місяці тому +6

    छान प्रकारे माहिती दिली भैय्या मी अशोक गणपत मोरे चिंचाळा जिल्हा नांदेड

  • @marotikasab3680
    @marotikasab3680 3 місяці тому +3

    योग्य विश्लेषण... धन्यवाद वैभव छाया..!

  • @chetanasawai7347
    @chetanasawai7347 3 місяці тому +3

    अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी,खूप सोप्या शब्दात कोणालाही समजेल उमजेल अशी भाषारचना👌👌 संग्रहित करून ठेवण्यासारखे. नवनवीन माहिती पुढे येऊ द्या👍

  • @masster8429
    @masster8429 3 місяці тому +4

    खूप गरजेचा आणि कित्येकांच्या डोळ्यावरील झापडे उघडविनारा व्हिडिओ.. धन्यवाद सर या प्रबोधनात्मक व्हिडिओ साठी.

  • @beinghuman6711
    @beinghuman6711 3 місяці тому

    Very good explaining

  • @yuvrajsartape926
    @yuvrajsartape926 3 місяці тому +3

    खूपच छान मांडणी केली आहे .
    जय भिम जय संविधान.👌👌👌👍

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र 3 місяці тому +1

    योग्य विश्लेषण
    धन्यवाद सर

  • @Shaurya143-b6x
    @Shaurya143-b6x 3 місяці тому +3

    खुप सुंदर माहिती. ज्ञानात मोलाची भर पडली.