उत्पादन वाढीसाठी गहू व्यवस्थापन । श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 323

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm Рік тому +1

    जाधव साहेब 👌🙏

  • @bapuraoshinde3263
    @bapuraoshinde3263 Рік тому +7

    नमस्कार सर अतिशय उपयुक्त माहिती सांगितली आपण तुमचे मनापासून आभार.

  • @ManikMalvade
    @ManikMalvade 4 місяці тому +3

    गवा विषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 100% माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +4

      धन्यवाद दादा🙏

  • @vijayjraut2047
    @vijayjraut2047 2 місяці тому

    साहेब खूप छान मार्गदर्शन आहे मी नेहमी आपले व्हिडिओ बघत राहतो

  • @Motivational48908
    @Motivational48908 4 дні тому

    ब्रश कटर गहू व सोयाबीन बुस्टर नवीन जातीवर व्हिडिओ बनवा..

  • @balajijadhav2713
    @balajijadhav2713 Рік тому +7

    फार उपयुक्त माहिती दिली सर

  • @Prashantdudhe2157
    @Prashantdudhe2157 Рік тому +6

    सर, नमस्कार,🙏
    गहू पेरायचा आहे जमीन मध्यम भारी आहे, पाण्याची खूप चांगली व्यवस्था आहे. आणि आपल्या मार्गदर्शनात गहू पिकाची पेरणी आणि व्यवस्थापन करायचे आहे. कोणते वान पेरावे मार्गदर्शन करावे.
    या अगोदर सोयाबीन फुले दुर्वा, फुले संगम आणि फुले किमया आपल्या मार्गदर्शनात पेरणी पासून सोयाबीन घरी येईपर्यंत घेतले जवळपास 12 चा अव्हरेज घेतला. याचे संपूर्ण श्रेय मी आपणास देतो. खूप खुप धन्यवाद .
    आणि गव्हाचे पीक सुध्दा आपल्या मार्गदर्शनात करायचे आहे कोणते वाण पेरावे ते कळवावे. 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +4

      नमस्कार दादा , विद्यापीठाच्या सुधारित जाती लोकवण, २१८९, ४९६,२४९६ किंवा कंपन्यांच्या संशोधित जाती अजित १०२, वेस्टर्न ११, महिको - प्रथम ७०७०, अंकुर-केदार,ग्रीन गोल्ड - गोल्ड २३ या जाती चांगल्या आहे

  • @JagdishMenghare-in6wt
    @JagdishMenghare-in6wt Рік тому +5

    गवाबदंल अतिशय सुंदर माहित दिली सर धंनवावाद

  • @ajaygade5784
    @ajaygade5784 2 місяці тому

    खुप छान माहिती, सर,,,🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      आपले धन्यवाद दादा🙏🙏

  • @ratndipmankar9609
    @ratndipmankar9609 Рік тому +2

    Good sir

  • @nirgunnaikwade5214
    @nirgunnaikwade5214 2 місяці тому

    छान माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok Рік тому +3

    Khup chhan mahiti dile sir dhanyawad 🎉

  • @navnathshinde9916
    @navnathshinde9916 Рік тому +1

    Chhan information

  • @former1163
    @former1163 Рік тому +1

    Sir lihusin chi zaga war chamatcar gharda chi zaman ka ani kiti ml lawai chi lihosin bhetai li nahi please reply diya sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चमत्कारचा आम्हाला अनुभव नाही

  • @NarendraBhusare09
    @NarendraBhusare09 Рік тому +2

    धन्यवाद सर 👏

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Рік тому +2

    साहेब आमच्या कडे ता घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे npk dx मिळत नाही आहे मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , घाटंजी मध्ये जलाराम कृषी केंद्रावर चौकशी करा

    • @gajananpalewar8756
      @gajananpalewar8756 Рік тому

      @@whitegoldtrust सर चौकशी केली नाही आहे

  • @former1163
    @former1163 Рік тому +1

    Lok 1 kiti devsa chi viraity hai sir ani halki zamin madhi kiti pani lagte sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, ११५ ते १२० दिवस कालावधी आहे कमीत कमी २ पाण्यात हि जात चांगली येते

  • @avinashrathod7109
    @avinashrathod7109 Місяць тому +2

    सर 30 डिसेंबर ला गहूची पेरणी केल तर चालेल का… उत्पादनावर परिणाम होईल का मार्गदर्शन करावे 🙏

    • @avinashrathod7109
      @avinashrathod7109 Місяць тому

      @whitegoldtrust sir उत्तर अपेक्षित आहे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +1

      नमस्कार दादा, गहू पेरणीची वेळ संपली आहे आता पेरणी केल्यास उत्पादनात घट येते

  • @hmvideocreations
    @hmvideocreations Рік тому +1

    ata drip vr pigeon pea lavla tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @musicgana9202
    @musicgana9202 2 місяці тому +1

    Sir tumhi sangitlya pramane mi sheti keli ahe tur jun 20 la perni kelti ata purn tur kdhi nighal sangu shakta ka sir ani tur nighalyavr gahu perni keli tr chalel k mla as watat ahe ki pudhchya mahinyala 25 26 paryant shet khali hoil nntr gahu perni keli tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, गहू पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करू शकतो, या पुढं गहू पेरणीला जेवढा उशीर होईल तेवढे उत्पादनात घट होते

  • @crucialtrader143
    @crucialtrader143 Місяць тому

    गव्हाला दाणेदार पोटॅश खत पेरनिच्या किती दिवसांनी टाकावे म्हणेज जेणे करून गहू ओम्बित आल्यावर ते खत योग्य वेळेत गव्हाला लागू होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, पेरणी नंतर ४० दिवसाच्या दरम्यान पोटॅश देऊ शकता

  • @pkolamkar7669
    @pkolamkar7669 Рік тому +1

    Sir kapas la Zep,Tata bahaar fantac plus,top-up , kiva Anya kontehi tonic fawarlyanantar kiti divsani planofix Maru Shakto.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, ४-५ दिवसा नंतर वापरू शकता

  • @santoshsabale441
    @santoshsabale441 Рік тому +1

    सर ट्रायकोडर्मा तुषार मधून पाणी करून सोडले तर चालेल का व ते किती दिवसाला सोडायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया किंवा पेरणी सोबत वापरल्यास चांगला फायदा होतो नंतर वापरून जास्त फायदा होत नाही

  • @amolnavhate1440
    @amolnavhate1440 Рік тому

    Aaj perni keli sir jamin bhari aahe 35kg aker biyane 20 20 0 13 khat ghetle Mendhi pan baswlya pani bharpur aahe Ajun kahi asel tar sanga sir 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , व्हिडीओ मध्ये दिलेल्या माहिती नुसार व्यवस्थापन करा

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest Рік тому

    Tricobost dx p boost dx k lift dx urea sobat 20 divsat dilr tr chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @rahulbirajdar8821
    @rahulbirajdar8821 Рік тому

    Sir mi egal sushika 135 varayti perlo hoto pn ye gahu barobr nahi Al.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      दादा , या जातीचा आम्हाला अनुभव नाही

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 Рік тому +3

    उपयुक्त माहिती दिली सर आपण.

  • @Motivational48908
    @Motivational48908 Місяць тому

    गहू स्प्रिंकलर ने किती दिवस पाणी द्यावे? संपूर्ण गहू पाणी नियोजन स्प्रिंकलर केले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, सुरवातीचे २ -३ पाणी स्पिंकलर ने देऊ शकता

  • @crucialtrader143
    @crucialtrader143 Місяць тому

    गहू पेरून 25 दिवस झाले आहे
    तननाशक मारून 2 दिवस झाले
    जमिनीत ओल माध्यम आहे
    आता लगेच गव्हाला पहिली फवारणी फुटवे वाढन्यासठी केली तर चालेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @vishalgobade7600
    @vishalgobade7600 Рік тому

    Bijpakriya livoshin yevaji chamatkar chalel ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , लिहोसीन लावा

  • @patilvikas755
    @patilvikas755 Рік тому +1

    खूप छान मार्गदर्शन दिले सर आपण ,पण
    मला राईझर जी आणी बिग बी + भरारी यांची थोडी माहिती पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , रायझर जी हे उत्तम गुणवतेचे ह्युमिक ऍसिड आहे - याचा फायदा पिकांची पांढरे मूळ व जमिनीची सुपीकता वाढीसाठी होतो , बिग बी मध्ये पोटॅशिअम + मॅग्नेशियम + सल्फर घटक आहे याचा वापर फळ सेटिंग व फुगवण होण्यासाठी केला जातो आणि भरारी हे बायो स्टुमीलॅन्ट आहे

    • @patilvikas755
      @patilvikas755 Рік тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर,
      मी 15 नोव्हेंबर ला गहू पेरणी करणार आहे.
      रायझर जी हे कोणत्या स्वरूपात असते liqid का ?
      तर रायझर जी हे गहु पिकाला कशा पद्धतीने द्यावे ?

  • @Motivational48908
    @Motivational48908 2 місяці тому

    Gehu ko pani kaise de sprinkler se ya Mokal konsa achha hai?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, गव्हाला पाट पाणी द्यावे

  • @ommorkhade8442
    @ommorkhade8442 Рік тому +2

    Right

  • @mirafunde3620
    @mirafunde3620 Рік тому +1

    15 divas jhalet khup tan jhale ahe aata favarle tar chalel ka

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi Рік тому +5

    खूप छान माहिती दिली सर 🙏

  • @govindandhale198
    @govindandhale198 Рік тому

    Booster Samadhan chi bag bajarat ali ka
    Akola madhe kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374

  • @pritamkamble6283
    @pritamkamble6283 Рік тому +1

    सर खुप छान माहिती दिली परंतु आपले पृोडक्ट आमच्या कडे मिळत नाही,आपण कृपया अशी कोमन नावे सांगा जे सर्वत्र सहज मिळतील 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @umeshchavhan5345
      @umeshchavhan5345 Рік тому +1

      Washim

  • @neeshamadavi1396
    @neeshamadavi1396 Місяць тому

    गहु लगवड़ी ला उशीर झाल आहे,, भारी जमीन आहे 8 डीसेंबर ला पेरनी करणार आहे तर उत्पानात घट होणार काय,, आणि एकरी बियाने किती टाकावे,,,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, गहू पेरणी १५ डिसेंबर पर्यंत अजून करू शकता

  • @udaypawar4577
    @udaypawar4577 Місяць тому

    40, दिवसांनी युरिया +झिक सल्फेट टाकल्यावर काय फायदा होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @shrikrushnajogdand2274
    @shrikrushnajogdand2274 Рік тому +2

    सर गहू मरत आहे व शेड आळी आहे ऊपाय फवारणी सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टॉप-अप ४० मिली + १९:१९:१९ ७५ ग्रॅम + पोंगेमर रेज १५ मिली

  • @vgaikwad1308
    @vgaikwad1308 Рік тому +18

    मी आज पेरला आहे गहु 2189 अर्धा एकर 18.86 एक पोत आणि बायोकॉन 20 किलो टाकले आहे

  • @dattatraypanchal3065
    @dattatraypanchal3065 Місяць тому

    Nirmal seeds cha NW 71 AJAY wan kasa ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, चांगला वाण आहे

  • @dipakmarathe8257
    @dipakmarathe8257 Рік тому

    Gahu pik 20 divasache zalyavar Uriya madhe npk consortia mix kela tar chalel ka ?
    Tumachi oushadhe erandol la konakade miltil !

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @vasantpatil5211
    @vasantpatil5211 Рік тому

    Sir,ya nawachi aoushadhi Mialat nahi tyasathi parralal aoushad suchawa

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @udaypawar4577
    @udaypawar4577 Місяць тому

    40. दिवस झालेत गहू ला. कोणती फवारणी घेऊ. मावा आहे 20%.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @rajebhaukhedekar9738
    @rajebhaukhedekar9738 Рік тому +1

    प्रपिको झेप कधी घ्यावे किती दिवसाला घेयावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , पोटरा अवस्थेत वापरू शकता

    • @rajebhaukhedekar9738
      @rajebhaukhedekar9738 Рік тому

      🙏🙏

  • @akashkadam9325
    @akashkadam9325 3 місяці тому

    Mast mahiti

  • @shetkari_manus_farmer....
    @shetkari_manus_farmer.... Рік тому

    Panda super chya jagi ...surrender ghetl tr chale l ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Рік тому

    सर आमच्या भागात रीहेश अहमदनगर शेवगाव दहिगाव गावेत भेटत नाही बेताडी गवेत अलेगृप ने जळते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @ashishshinde4541
    @ashishshinde4541 Рік тому

    Sir, gahu thibak sinchan vr karta yeil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @gajananhonde5348
    @gajananhonde5348 Рік тому +3

    बुष्टरची तूर यावर्षी चांगली आली सर.

  • @gabrubhai8891
    @gabrubhai8891 Рік тому

    बिजप्रक्रीयावर एक विडीओ बनवा साहेब
    जेनेकरून शेतकर्यांना समजेल एक विडीओ बनवा🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , व्हिडीओ बनवलेला

  • @Motivational48908
    @Motivational48908 Місяць тому

    गव्हाला विसल्फ ची फवारणी चालते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @ravibhise3990
    @ravibhise3990 Рік тому +1

    सर माझा गहू खोल पेरला गेला आहे किती दिवसात जमिनीतून बाहेर पडले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ५-६ दिवस लागतील

  • @dosti2002
    @dosti2002 Рік тому +4

    संत्रा मृग बहार व्यवस्थापनाबाबत व्हिडिओ कधी येणार साहेब ?🙏🙏🙏🙏
    आम्ही वाट पाहतोय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पुढील गुरुवारी संत्रा मोसंबी व्यवस्थापनाचा लाइव्ह घेऊ

  • @Motivational48908
    @Motivational48908 Місяць тому

    गव्हाला कोणता स्प्रे करावा आणि किती दिवसाला?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण फुटवा अवस्थेत फवारणी करा

    • @Motivational48908
      @Motivational48908 Місяць тому

      टॉप अप मधी कोणते घटक आहे /आणि biovita madhi konte ghatak ahe?

  • @ranjitchaudhari6979
    @ranjitchaudhari6979 Рік тому

    Sir gavhala 15 15 15 khat dile tar chalel ka ki 20 20 0 13 chalel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १५:१५:१५ चालेल

  • @DnyaneshwarAtole-zy9or
    @DnyaneshwarAtole-zy9or Рік тому +3

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rameshwartagad2776
    @rameshwartagad2776 Рік тому +1

    Sir ahmadnagar madhe apale store kuthe ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

    • @rameshwartagad2776
      @rameshwartagad2776 Рік тому

      धन्यवाद सर.

    • @sandip-bankar
      @sandip-bankar Рік тому

      Sir lihosin chi seed treatment ne vadh kiti kami hoti

  • @janardhanzade5023
    @janardhanzade5023 4 місяці тому

    नमस्कार सर कोरडवाहू कपाशीला 20 दिवसापूर्वी 40 किलो Dap 40 किलो 10:26:26, 20किलो युरिया आणि 2किलो सल्फबूस्ट एकरी दिले त्यावर लगेच साधारण पाऊस झाला होता. आज चांगला पाऊस झाला आहे. आता फक्त एक बॅग युरिया देऊ का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा, युरिया + बिग बी द्यावे

    • @janardhanzade5023
      @janardhanzade5023 4 місяці тому

      @@whitegoldtrust बिग -बी एकरी किती घेऊ सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      एकरी ५ किलो

  • @ramdaszamre4344
    @ramdaszamre4344 Місяць тому

    धन्यवाद

  • @panjabsangle5023
    @panjabsangle5023 Рік тому +3

    खुप छान माहिती सर

  • @manojdeshmukh8623
    @manojdeshmukh8623 Рік тому

    Bhawa Kay milato gawahala 1800 2000 Kay karnar shetakari jasta pikaun Taya peksha dusar pik ghetalela bar .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , उन्हाळी सोयाबीन , मूग , भुईमूग , बाजरी , मका घेऊन शकता

  • @vishalbhosale4901
    @vishalbhosale4901 Рік тому

    गहू मध्ये पाणी कसे भरायचे व कोणत्या पद्धतीने भरायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, पाट पाणी किंवा स्पिंकलर ने पाणी सेवू शकता

  • @yogeshlandge465
    @yogeshlandge465 Рік тому

    Rabbi maka sathi water soluble fertilizer che schedule sanga.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , खरीप व रब्बी मकाचे व्यवस्थापन सारखंच आहे त्यात काही बदल नाही

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 Рік тому

    Akot madhye kuthe milnar tumche products

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
      अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
      चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021
      चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 Рік тому

    Sir gavha madhe kadu zad taruta asha kacharyancha niyantranasathi aushadhi suchva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हे झाड तणनाशकाने जळत नाही

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest Рік тому

    Kami Pani var yenari gahu jate konti ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , लोकवण किंवा ४९६

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Рік тому +3

    सर आपले औषध वसमतला कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
      कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425

    • @Marathiinfotadka1010
      @Marathiinfotadka1010 Рік тому

      सर परतुर व सेलू यापैकी कुठे मिळेल

  • @परमेश्वरघेबंडघेबंड

    2,जानेवारिला गेहूं पेरनि करायचा खत ऐकरि 10,26,26,दोन बैक सिगल सुपर फास्फेट 2,बैक चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, १०:२६:२६ एकरी एक बॅग देऊ शकता

  • @PravinAswale1997
    @PravinAswale1997 Рік тому

    सर नमस्कार
    मिरचीचे रोप लागवड करून दहा दिवस झाले आता पानं काळी पडत आहेत तर तो रोग कोणता आहे आणि उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम + रायझर १ लिटर एकरी आळवणी किंवा ड्रीप मधून सोडा

  • @pramodmandhare1032
    @pramodmandhare1032 Рік тому

    सर गहू पिकाला कोंबडी खत टाकावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , गव्हाला कोंबडी खत टाकण्याची गरज नाही

  • @shyamavinashe8181
    @shyamavinashe8181 Рік тому

    gahu 25 diwsacha zala 15.15.15 khat takal ta chale ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शक्यतो युरिया द्यावा

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 Рік тому

    सर गहुला फवारणी कोणती घ्यावात फुटाव्यासाठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रेंज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @bhaskarpatharikar6812
    @bhaskarpatharikar6812 Рік тому

    Aata perla tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @nileshgode828
    @nileshgode828 Рік тому

    30 दिवसाचा गहू आहे तर रेंज20ml+12:61:00 100 gm+प्रोपिको 20ml+झिंक EDTA20gm ची फवारणी केली तर चालेल के?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १२:६१;० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम घेऊ शकता

    • @ganeshsakure165
      @ganeshsakure165 Рік тому

      ​@@whitegoldtrust😊

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 Рік тому +1

    सर श्री राम १११ घरचे गहू बियाणे पेरणी करावी का मागच्या वर्षी पण घरचे बियाणे वापरले होते १११

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल पण एकरी उत्पादन कमी येते

  • @sagarkulkarni5505
    @sagarkulkarni5505 10 місяців тому

    सर नमस्कार
    खाजगी कंपनीच्या जातींमध्ये अजय ७२, पण आहे ना सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला अनुभव नाही

  • @s.anil.
    @s.anil. Рік тому +1

    श्रीराम सुपर ची एकपण व्हरायटी घेतली नाही, ते वान कसे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हि जात आमच्या पाहण्यात नाही त्यामुळं आम्हाला तिचा अनुभव नाही

  • @ganeshdhondage8727
    @ganeshdhondage8727 Рік тому

    सर आता पेरला तर चालेल का आणि कोणती जात पेरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो चालेल जॅकी ९२१८ किंवा विजय , दिग्विजय या पैकी एक जात पेरू शकता

  • @govindshinde6025
    @govindshinde6025 Рік тому +4

    धन्यवाद सर 🙏

  • @sunilgawai2459
    @sunilgawai2459 Рік тому +1

    गहू मध्ये तणनाशक मारून झाले आता उत्पादन वाढीसाठी प्रथम फवारणीची औषधी सांगा पाणी भरपूर आहे काळी सुपीक जमीन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , गव्हा मध्ये फवारणीची गरज नाही

  • @NandkishorRaut-m6h
    @NandkishorRaut-m6h Рік тому

    Namaskar sir

  • @rameshzambre8914
    @rameshzambre8914 Рік тому

    Sar Gavache outapadan kitee yate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , एकरी १५ ते १८ क्विंटल

  • @sagarkulkarni5505
    @sagarkulkarni5505 10 місяців тому

    आम्ही दरवर्षी तोच वाण करतो सर म्हणून विचारतो सर...???

  • @Rameshchavan661
    @Rameshchavan661 Рік тому

    केळी पिक व्यवस्थापन संपुर्ण माहिती विडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , केळी व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे ते पहा

  • @ramlaldhikar2149
    @ramlaldhikar2149 Рік тому +1

    रिहांश कुठे भेटते.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Рік тому

    सर बूस्टर ची तूर जलू वर्षी उंच खाली आहे बियने भेसळ

  • @shankarbhosale5015
    @shankarbhosale5015 Рік тому +2

    सर घराचा गहू पेरला तर चालेल का. त्याचा उत्पन्नात घट येऊ शकते का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो उत्पादन कमी होऊ शकते

    • @manojtatenarsikar9707
      @manojtatenarsikar9707 Рік тому

      @@whitegoldtrust सर बुस्टर चे496गहु पेरला आहे खुपच छान आला आहे

  • @Rushi_vetalpatil
    @Rushi_vetalpatil 2 місяці тому

    श्रीराम सुपर 303 पेरणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @govindparde1993
    @govindparde1993 Рік тому +1

    सर गेहूं साठी चागले ख़त कोनते है सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , DAP किंवा १०:२६:२६

  • @LimbajiKhillare-eg6xb
    @LimbajiKhillare-eg6xb Рік тому +1

    सर हिंगोली मध्ये स्टोर आहेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

    • @LimbajiKhillare-eg6xb
      @LimbajiKhillare-eg6xb Рік тому

      🙏🙏

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 Рік тому

    पिकसल ऐवजी ट्रिकोदर्मा वापरलं तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

    • @sarveshrathod3441
      @sarveshrathod3441 Рік тому

      @@whitegoldtrust दादा माझ्या कडे सील पॅक lihocin आहे व एकदम सुरक्षित जागी होत पण तो २ महिने झाले expair होऊन तर त्याची करू शकतो का मी बीज प्रक्रिया

  • @nyaneshwarrathore2961
    @nyaneshwarrathore2961 Рік тому

    आमी गहु पेरले 20कि आणि ज्वारी 7कीलो 25 जानेवारी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपल्याला पिका बद्दल काही अडचण आली तर ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @sanjaysonekar6063
    @sanjaysonekar6063 Рік тому

    Sar.5novebar la pelrla tar zsmal kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , तो पर्यंत थंडी वाढली तर चालेल

  • @ananyaz
    @ananyaz Рік тому +5

    छान माहिती दिली सर

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 Рік тому

    Sir tur khup lahan ahe vadh sathi ani branches sathi Kay karave..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा

  • @pawarfishing8965
    @pawarfishing8965 Рік тому +1

    सर माझा कापूस 25 August ला लागवड केला आहे 3 फट आहे आता काची फवारणी कोनती केली पाहिजे सागं कापसाला 20ते 30 बोडे आहे पाणी दील आहे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +2

      नमस्कार दादा , सरेंडर ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम

  • @khushalkinekar8983
    @khushalkinekar8983 Рік тому

    Sir आमच्याकडे खूप पाऊस झाला काल आणि आज पण काटोल तहसील ,कोंढाली भागात, आणि आपण अंदाज दिला की 15 दिवस पाऊस नाही ,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , सध्या तरी पावसाची ऍक्टिव्हिटी कुठेच दिसत नाही, ढगाळ वातावरणामुळं २-४ गावात पडला असेल

  • @satishpatalbansi4554
    @satishpatalbansi4554 Рік тому

    सर माझा गहू पिवळा पडत आहे.पाणी पण दिलं,युरिया पण दिला,बुरशी नाशक पण फवारला.तरी काही सुधारणा नाही.वूपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , गव्हाचे फोटो ८८८८१६७८८८ या नंबर वर पाठवा