🚩होय मी मराठा 🚩 सर खूप मोठं कार्य आहे महान कार्य आणि असाच वारसा आणि असंच वेगवेगळ्या माहिती इतिहासाबद्दल देत राहा समाजासाठी आमच्यासारख्या शिवभक्तांसाठी 🚩होय मी मराठा 🚩 🙏🙏
श्री भोसले सर आपण कैलेले हे काम खरोखरच अनमोल आहे त्या बद्दल आपले व आपल्या संपूर्ण टिमचे मनशा धन्यवाद बहीरर्जी नाईक यांना मी शांतीलाल रायसोनी भिगवन मानाचा मुजरा करून दंडवत घालीत आहे
प्रवीणसर आपले मनःपूर्वक अभिनंदन. 40 मण सिंहासन उभे करण्याचे नाटकी प्रयोग करणारे तथाकथित शिवभक्त यांचे पेक्षा तुमचे कार्य खूप श्रेष्ठ आहे. सर तुम्हाला एक विनंती असे काही जीर्णोद्धार करावायचा असल्यास इथे एक आवाहन करा आमच्या परीने आम्ही आर्थिक मदत करू, ही विनंती. 🙏🚩🙏🚩🙏🚩.
सर आम्ही या गडावरती संवर्धनाचे काम करतोय बा रायगड या परिवारामार्फत प्रत्येक महिन्यातून 1 मोहीम असते तुम्ही या समाधीचे जीर्णोद्धार केले हे ऐकून खूप छान वाटले आणि त्यामुळे समजले की तुम्ही आपला इतिहास पण जपत आहात
तुमचे कार्य अनमोल आहे फार महान जे आपल्या माय भुमी साठी बलीदान झाले त्या मावळ्यांचा इतिहास सांगतात तेव्हा मन आपल्याला प्रण विचारत असते धन्यवाद साहेब आपले
खुप छान आपले आणि आपल्या सर्व टीम मनापासून आभार 🙏💐🚩 आपल्यासारख्या मावळ्यांमुळेच ही स्वराज्याची लाख मोलाची स्मारके पून्हा उजळली जात आहेत. खुप खुप आभार 🙏💐🚩
नुसतेच शिव भक्त म्हटले म्हणजे छ. शिवाजी महाराज यांना मानणे नव्हे. मा. बहिर्जी नाईक यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची जिद्द पाहिली. हे काम खरे .यांचे कौतुक आहे. छ. शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व वास्तू जपणे, पावित्र्य राखणे, त्यांचा विचार जपणे हे खरे कर्तव्य आहे. ते आपण करुया. त्यांच्या कार्यास सलाम.
खूपच मोलाचं काम केलंत. या सर्व वीरांच्या समाध्यांचे जतन व्हायला हवे असे ज्यांना वाटते ते सर्व लोक निश्चितच आपली मदत करतील.आवाहन करा.आम्ही प्रतिसाद देऊ.
जयहरी माऊली इतिहास संशोधन आणि वीरांगना कृतीतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आपणास घेतलेला ध्यास आणि परिश्रम म्हणजे नेमके काय? हे निखळ सत्य आहे.आपणास खूप धन्यवाद!!!! आपले सादरीकरणातला सहजपणा घटनेचा इत्यंभूत तपशील खूप कौतुकास्पद आहे. बहिर्जींचे वंशज सध्या कोठे आहेत?आणि त्यांचे खरं आडनाव "जाधव" हे बरोबर आहे का?
@@kishorgadhe5060 हो जाधव आडनाव बरोबर आहे त्यांचे वंशज कऱ्हाड तालुक्यातील सुपणें गावात आहेत ते रामोशी समाजातील आहेत त्यांच्याकडे मूळ वंशावळ व इनाम जमिनीचे कागद आहेत तसेच अजून कऱ्हाड तालुक्यातील , सूपणें, साकुर्डी, बेलदरे, तळबीड , बेलवडे गावात त्यांचे वंशज आहेत
सन्माननीय शिवभक्त प्रविण दादा तुमचे कार्य खरोखरच अनमोल आहे .तुम्ही किती मेहनत घेऊन तिथपर्यंत पोहोचले , ती समाधी शोधली तीचा जीर्णोध्दार करण्याचा खरा शिवभक्त ह्या नात्याने ठाम निश्चय केला व तो पुर्ण केला. मानाचा मुजरा तुम्हाला व तुमच्या सहकार्यांना व तुमच्या कार्याला. ह्या सगळ्यात संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जनतेची मानसिकता कळली, ज्यांनी इतके आवाहन करुनही शुन्य प्रतिसाद दिला , वारे सांगलीचे शिवभक्त ,
माननीय भोसले साहेब व मित्रमंडळी चे व मुळीक साहेबांचे आभार. 🚩👉पुढील पीढीला शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर प्रमुखा चा खरा इतिहास व का समाधी स्थळाचे जतन केले पाहिजे ,यांचे महत्व या U tube videos दिले. धन्यवाद.खूप खुप आभार.🚩🚩🚩🌹🕉️🛐✝️🕎☸️☯️🔯⚛️🛕🕌⛪📢🇳🇪
अप्रतिम सर रामोशी बेडर बेरड समाज आपला आभारी आहे 🙏 बहिर्जी नाईक यांच्या वर अनेक एक व्हिडिओ बनवा व तसेच आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या इतिहासाविषयी एक व्हिडिओ बनवा.
भोसले साहेब तुम्ही आणि तुमच्या टीम ने स्वराज्याच्या इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या समाधीचे काम केले आहे,तुमच्या मागे स्वयं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद राहील असे मला वाटते!
नमस्कार सर, हे माझे आजोळ, लहानपणी मी हे सर्व पाहिले आहे, आता जो काही बदल झाला तो तुमच्या अथक प्रयत्नाने..आता खूप सुंदर समाधी परिसर झाला आहे.तुमच्या सारखे धडपड करणारे शिवभक्त आहेत म्हणून हे सर्व पुढच्या पिढीला पाहायला मिळाले..
सर, अशा आपल्यासारखे मावळे असतील तरच आपला मराठ्यांचा इतिहास जिवंत आणि अमर राहील., आम्हाला पण खुप प्रेरणा मिळाली, आम्हीपण यातून प्रेरणा घेऊन यात हातभार लावण्यासाठी प्रयत्न करु.. तुमचा मो.न. द्या सर वरील विषयासंबंधी आपल्याशी बोलायचे आहे.
माननीय भोसले साहेब व मित्रमंडळी चे व मुळीक साहेबांचे आभार. 🚩👉पुढील पीढीला शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर प्रमुखा चा खरा इतिहास व का समाधी स्थळाचे जतन केले पाहिजे ,यांचे महत्व या U tube videos दिले. धन्यवाद.खूप खुप आभार.🚩🚩🚩🌹🕉🛐✝🕎 ANIL NAIK, PUNE
भोसले सर , आपण करीत असलेल्या कार्यासाठी मी आपला फॅन झालो आहे.तुम्ही केलेल्या कार्याचे व्हीडीओ नेहमी पाहत असतो आज राहवले नाही म्हणून लिहायला घेतले. मराठयाची धारातीर्थे पुस्तक असेल तर ते माझे संग्रही असावे असे मला वाटते, कळवावे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिसरा डोळा म्हणून ओळख असलेल्या आणि ज्यांच्या हेरगिरीच्या जोरावर स्वराज्याच्या अनेक स्वारी यशस्वी झाल्या अशा महान व्यक्तीत्व बहिर्जी नाईक यांच्या समाधीचा शोध लावुन जिर्णोद्धार केला त्याबद्दल तमाम शिवभक्तांच्या वतीने तुम्हाला शतशः धन्यवाद... 🙏🙏🙏
👌👌👍👍🙏🙏 साहेब तुमच, तुमचे मित्र मुळीक साहेबांच व त्यांनी जमवलेली मदत करणाऱ्या शिवप्रेमी साथीदारांच खूपच सुंदर कार्य. I appreciate you. Keep it up Sir. साहेब मी 64 वर्षांचा आहे. 4 वर्षां पूर्वी संरक्षण खात्यातून रिटायर झालो. आज देखील मी व्यक्तिगत वैयक्तिक रित्या मुंबईत माझ्या राहत्या ठिकाणी थोडफार समाज कार्य करत असतो. जस खराब रस्ते दुरुस्ती, बंद स्ट्रीट लाईट, रस्त्याची साफसफाई, गार्डन मेंटेनन्स ह्यांची महानगर पालिकेत तक्रार नोंदवून त्या तक्रारीचे निवारण करून घेत असतो. तुमच्या कमेंट बाॅक्स मध्ये तुमची संपूर्ण स्तुती वाचली पण तुम्हाला मदत करणारी एकही कमेंट नाही पाहिली. मी देखील शिवभक्त आहे. तुमच्या ह्या थोर कार्यात माझी कधी काही मदत होऊ शकत असेल तर मला जरूर कळवा. मी आर्थिकरित्या मदत करू शकणार नाही पण जागेवर चालणाऱ्या कार्याला हातभार लावू शकतो. धन्यवाद 🙏🙏 अनिल दत्तात्रय इंदुलकर. 98 21 30 23 17.
🚩होय मी मराठा 🚩
सर खूप मोठं कार्य आहे महान कार्य आणि असाच वारसा आणि असंच वेगवेगळ्या माहिती इतिहासाबद्दल देत राहा समाजासाठी आमच्यासारख्या शिवभक्तांसाठी
🚩होय मी मराठा 🚩
🙏🙏
श्री भोसले सर आपण कैलेले हे काम खरोखरच अनमोल आहे त्या बद्दल आपले व आपल्या संपूर्ण टिमचे मनशा धन्यवाद बहीरर्जी नाईक यांना मी शांतीलाल रायसोनी भिगवन मानाचा मुजरा करून दंडवत घालीत आहे
भोसले सर, तुमच्या कार्याला मानाचा मुजरा, तुम्ही केलेलं काम हे स्वराज्यातील गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना खरी आदरांजली ठरेल... जय शिवराय
दादा तुमच्या कामाला खरोखर सलाम
खूपच मोलाचं काम ! नमस्कार !
रामोशी समाजातील लोक दर वर्षी अभिवादन करता सर त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आसतो
हे पवित्र काम, आपल्या हातून झाले, आपले आभार
इतिहास तुमचे अनमोल कार्य कधीच विसरू शकत नाही. आत्ताची सर्व पिढी तसेच भविष्यातिल पिढी तुमची ऋणी राहील.
Great Work Sirji
Salute for you & your Team 😊❤ Jay Shivrai
Jay Shambhurajay
मागच्याच वर्षी बानूरगड ला जाऊन बहिर्जी नाईकांच्या समाधी स्थळाच दर्शन घेतलं , धन्य धन्य झालो
तुम्ही जे महान कार्य केले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय बहिर्जी नाईक
प्रवीणसर आपले मनःपूर्वक अभिनंदन. 40 मण सिंहासन उभे करण्याचे नाटकी प्रयोग करणारे तथाकथित शिवभक्त यांचे पेक्षा तुमचे कार्य खूप श्रेष्ठ आहे. सर तुम्हाला एक विनंती असे काही जीर्णोद्धार करावायचा असल्यास इथे एक आवाहन करा आमच्या परीने आम्ही आर्थिक मदत करू, ही विनंती.
🙏🚩🙏🚩🙏🚩.
नक्कीच
सर आम्ही या गडावरती संवर्धनाचे काम करतोय बा रायगड या परिवारामार्फत प्रत्येक महिन्यातून 1 मोहीम असते
तुम्ही या समाधीचे जीर्णोद्धार केले हे ऐकून खूप छान वाटले आणि त्यामुळे समजले की तुम्ही आपला इतिहास पण जपत आहात
तुमचे कार्य अनमोल आहे फार महान जे आपल्या माय भुमी साठी बलीदान झाले त्या मावळ्यांचा इतिहास सांगतात तेव्हा मन आपल्याला प्रण विचारत असते धन्यवाद साहेब आपले
आपल्या रूपाने शिवप्रभूंचे शिलेदारच स्वराज्यसंवरधनाचे काय्र॔ पुढच्या पिढीपय्रन्त नेत आहे त आपल्या सर्व काय्क्रत्याना व आपल्याला त्रिवार मुजरा
Sir while explaining you get emotional that is natural salute to you sir
Sir तुम्ही केलेलं काम खूप अनमोल आहे तुमचे खूप खूप आभार
आपल कार्य मोठ नुसता बोलघेवडे पणा न करता प्रत्यक्ष काम करणे हि मोठी गोष्ट... आपले अभिनंदन
बहिर्जी नाईक हे असे योद्धा होते ज्या मुळे आपले स्वराज्य ची शिवाजी महाराजांनी घेतलेली शपथ पूर्ण करण्यात सगळ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे
धन्यवाद भोसले साहेब.. आता तुम्ही यावं बघायला बऱ्यापैकी सुधारणा होत आहे..
प्रविणजी,
तुम्हाला मानाचा मुजरा
खुप छान आपले आणि आपल्या सर्व टीम मनापासून आभार 🙏💐🚩 आपल्यासारख्या मावळ्यांमुळेच ही स्वराज्याची लाख मोलाची स्मारके पून्हा उजळली जात आहेत. खुप खुप आभार 🙏💐🚩
नुसतेच शिव भक्त म्हटले म्हणजे छ. शिवाजी महाराज यांना मानणे नव्हे. मा. बहिर्जी नाईक यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची जिद्द पाहिली.
हे काम खरे .यांचे कौतुक आहे.
छ. शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व वास्तू जपणे, पावित्र्य राखणे, त्यांचा विचार जपणे हे खरे कर्तव्य आहे. ते आपण करुया. त्यांच्या कार्यास सलाम.
Khup grate work sir.mi samadhila bhet dili ahe.
भोसले सर तुमच्या कार्याला प्रणाम
खूपच मोलाचं काम केलंत. या सर्व वीरांच्या समाध्यांचे जतन व्हायला हवे असे ज्यांना वाटते ते सर्व लोक निश्चितच आपली मदत करतील.आवाहन करा.आम्ही प्रतिसाद देऊ.
खूप खूप खूप छान सर 🚩🚩🚩🚩 बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩
आभार मानतो
जयहरी माऊली इतिहास संशोधन आणि वीरांगना कृतीतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आपणास घेतलेला ध्यास आणि परिश्रम म्हणजे नेमके काय? हे निखळ सत्य आहे.आपणास खूप धन्यवाद!!!! आपले सादरीकरणातला सहजपणा घटनेचा इत्यंभूत तपशील खूप कौतुकास्पद आहे. बहिर्जींचे वंशज सध्या कोठे आहेत?आणि त्यांचे खरं आडनाव "जाधव" हे बरोबर आहे का?
@@kishorgadhe5060 हो जाधव आडनाव बरोबर आहे
त्यांचे वंशज कऱ्हाड तालुक्यातील सुपणें गावात आहेत
ते रामोशी समाजातील आहेत
त्यांच्याकडे मूळ वंशावळ व इनाम जमिनीचे कागद आहेत
तसेच अजून कऱ्हाड तालुक्यातील , सूपणें, साकुर्डी, बेलदरे, तळबीड , बेलवडे गावात त्यांचे वंशज आहेत
बहिर्जी नाईक ना मानाचा त्रिवार मुजरा
आणि सलाम तुमच्या अनमोल कार्याला
खुप छान सर तुम्ही नशिबवान अहात तुमच्या हातून पुण्य काम घडले🙏🙏🙏🙏❤❤❤
Jai shambho🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लइ भारी काम केले साहेब तुम्ही,
मानाचा मुजरा तुम्हाला❤
खूपच छान सर मी आधी ऐकले होते की भाहिर्जी नैकाच्या समाधी चा पुरावा नाही पण आज शंकेच निरसन झालं.तुमचा कार्य थोर आहे सर
सन्माननीय शिवभक्त प्रविण दादा तुमचे कार्य
खरोखरच अनमोल आहे .तुम्ही किती मेहनत घेऊन तिथपर्यंत पोहोचले , ती समाधी शोधली
तीचा जीर्णोध्दार करण्याचा खरा शिवभक्त ह्या
नात्याने ठाम निश्चय केला व तो पुर्ण केला.
मानाचा मुजरा तुम्हाला व तुमच्या सहकार्यांना
व तुमच्या कार्याला.
ह्या सगळ्यात संपूर्ण सांगली जिल्ह्यातील
जनतेची मानसिकता कळली, ज्यांनी इतके
आवाहन करुनही शुन्य प्रतिसाद दिला ,
वारे सांगलीचे शिवभक्त ,
तुमच्या कार्याला ,जिद्दीला,मेहनतील सलाम🙏🙏🙏
खुपचं छान काम आहे तुमचं
तुमचे कार्य आणि सूचना विचार करण्यासारखे आहे. सर्व इतिहास प्रेमींनी याचा नीट विचार करून अशा कार्याला चालना मिळण्यासाठी आर्थिक हातभार लावला पाहिजे.
माननीय भोसले साहेब व मित्रमंडळी चे व मुळीक साहेबांचे आभार.
🚩👉पुढील पीढीला शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर प्रमुखा चा खरा इतिहास व का समाधी स्थळाचे जतन केले पाहिजे ,यांचे महत्व या U tube videos दिले. धन्यवाद.खूप खुप आभार.🚩🚩🚩🌹🕉️🛐✝️🕎☸️☯️🔯⚛️🛕🕌⛪📢🇳🇪
तूमच्या जिद्दीला शतशः प्रणाम 🚩
अपूर्व काम. जय भवानी, जय शिवाजी.आगे बढो,भारत आपके साथ हो.
छान सर धनाजी व सताजी याची समाधी ही माळशिरस ते म्हसवड या रोड लगत आहे तिचा जिनोधर व्हायला पाहिजे असे मला मनापासून वाटते.
आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा व खूप खूप धन्यवाद.
तुम्हीं फार महत्वाची माहिती दिली आणि समाधीचा जीर्णोद्धार केला. हे खूप महत्त्वाचे आणि कौतुकास्पद आहे
अप्रतिम सर रामोशी बेडर बेरड समाज आपला आभारी आहे 🙏 बहिर्जी नाईक यांच्या वर अनेक एक व्हिडिओ बनवा व तसेच आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या इतिहासाविषयी एक व्हिडिओ बनवा.
इच्छाशक्ती असली की काय करू शकतो याचे हे ज्वलंत उदाहरण.अशा या शिवभक्ताला मानाचा मुजरा.
उत्तम कार्य ,👌👏👌👃
तुमच्या कार्याला सलाम इतिहास तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही तुमचं खूप मोठं कार्य आहे धन्यवाद
अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी कार्य आहे.
भोसले साहेब तुम्ही आणि तुमच्या टीम ने स्वराज्याच्या इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या समाधीचे काम केले आहे,तुमच्या मागे स्वयं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद राहील असे मला वाटते!
प्रवीणजी तुमचे कार्य कौतुकास्पद आहे. बाबासाहेब पुरंदरे हेच तुमचे आदर्श असावेत असे वाटते.
माझे आदर्श मूळ कागदपत्रे व पुरावे शोधून काढणारे संशोधक आहेत.
He kam Tumchya Hatun Sakhshat ,Shiv-Shambhu Ne Kele ,Har Har mahadev 🙏
खुप छान साहेब
खुप छान काम केले साहेब तुम्ही तुम्हाला तिनवार मानाचा मुजरा खुप खुप धन्यवाद
धन्यवाद सर तुमच्या कार्याला
ते महान गुप्त हेर होते
आणि तुम्ही सुध्दा महान कार्य केले आहे
धन्यवाद
नमस्कार सर, हे माझे आजोळ, लहानपणी मी हे सर्व पाहिले आहे, आता जो काही बदल झाला तो तुमच्या अथक प्रयत्नाने..आता खूप सुंदर समाधी परिसर झाला आहे.तुमच्या सारखे धडपड करणारे शिवभक्त आहेत म्हणून हे सर्व पुढच्या पिढीला पाहायला मिळाले..
एकदम सत्य माहिती दिली सर आम्हीं स्वतः भेट देऊन सर्व पहाणी करून आलो .जय शिवराय.🚩🚩
खूप सुंदर. कोटी कोटी प्रणाम
आपले कार्य अनमोल आहे. आपणास सर्व शिवभक्तां च्या शुभेच्छा 🙏
येक अतिशय चांगले आणि ऐतिहासिक काम, आपले अभिनंदन,
खुपच छान 🎉🎉❤❤
तुमचे कार्य अतुलनीय आहे .सादर प्रणाम तुम्हा सर्व ,समाधी जिर्णोद्धारी शिवभक्तांना !
Arere kay hi avastha samadhi chi zaliy.😢 sir khup chan Kam kelet.
खुप छान सर आपण करत असलेले कार्य खुपच अनमोल, अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे .
बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा.
व आपल्याला अनेक धन्यवाद व अभिनंदन.
सलाम तुमच्या संशोधनाला प्रविण सर
छान माहिती हि माहिती सामान्य जनते पर्यंत
पोहचवा बराच प्रतिसाद मिळेल जय शिवराय
खूप मोठं काम केलंत. धन्यवाद
फारच प्रशंसनीय कर्तुत्व.!
सलाम तुमच्या महान कार्याला सर जय शिवराय🙏🙏🚩🚩
सर, अशा आपल्यासारखे मावळे असतील तरच आपला मराठ्यांचा इतिहास जिवंत आणि अमर राहील., आम्हाला पण खुप प्रेरणा मिळाली, आम्हीपण यातून प्रेरणा घेऊन यात हातभार लावण्यासाठी प्रयत्न करु.. तुमचा मो.न. द्या सर वरील विषयासंबंधी आपल्याशी बोलायचे आहे.
मुळीक साहेबांचे खुप खुप धन्यवाद
अप्रतीम माहिती सर... आपल्या कार्याला मनापासुन सलाम 🙏🙏🙏🙏🙏
श्री भोसले सर तुमच्या कामाला सलाम
छत्रपती शिवाजी महाराज की जय
भोसले सर, तुमच्या या महान कार्यासाठी सादर प्रणाम.
वा भोसले साहेब!मानाचा मुजरा!
अत्यंत मौलिक कार्य आपण केल आहे. आपले आभार कसे मानू हेच कळत नाही. अत्यंत ऊपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती. माझ्या मित्र मैत्रिणीना देखील पठवली.
माननीय भोसले साहेब व मित्रमंडळी चे व मुळीक साहेबांचे आभार.
🚩👉पुढील पीढीला शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर प्रमुखा चा खरा इतिहास व का समाधी स्थळाचे जतन केले पाहिजे ,यांचे महत्व या U tube videos दिले. धन्यवाद.खूप खुप आभार.🚩🚩🚩🌹🕉🛐✝🕎 ANIL NAIK, PUNE
आपले कार्य खूप मोलाचे आहे सर भविष्यात आपली भेट घेऊन आपले काम सर्वत्र पोहचवणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजेन
अप्रतिम कार्य केलेत सर आपण
🙏 आपले खूप खूप उपकार💐
खूप खूप धन्यवाद दादा आपणास एवढे चांगले कार्य केल्याबद्दल
अप्रतिम कार्य 👌 धन्यवाद साहेब 🙏
हे कांम अनमोल आहे.🙏
खुप छान माहिती मिळाली ,सर आपणास धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत,कारण सर्व सामान्य इतिहास प्रेमी माणसाला ही माहिती उपयुक्त आहे,
सर आपण छान काम करत आहात परंतु आपण फोन पे नंबर टाकला तर खूप शिवप्रेमी मदत करतील आणि सर विशाल गडाविषयी माहिती टाका माझे पूर्वज तेथे.राहत होते
खूप मोठ्ठं , सुंदर आणि महत्वाचं काम आपण केलं आहे आणि करत आहात .. मनःपूर्वक धन्यवाद .
साहेब तुम्हाला आणि तुमच्या कार्याला मनाचा मुजरा
खुप छान माहिती सर धन्यवाद 🚩🚩जय शिवराय🚩
खूप छान
धन्यवाद सर
भोसले सर , आपण करीत असलेल्या कार्यासाठी मी आपला फॅन झालो आहे.तुम्ही केलेल्या कार्याचे व्हीडीओ नेहमी पाहत असतो आज राहवले नाही म्हणून लिहायला घेतले. मराठयाची धारातीर्थे पुस्तक असेल तर ते माझे संग्रही असावे असे मला वाटते, कळवावे.
धन्यवाद 🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिसरा डोळा म्हणून ओळख असलेल्या आणि ज्यांच्या हेरगिरीच्या जोरावर स्वराज्याच्या अनेक स्वारी यशस्वी झाल्या अशा महान व्यक्तीत्व बहिर्जी नाईक यांच्या समाधीचा शोध लावुन जिर्णोद्धार केला त्याबद्दल तमाम शिवभक्तांच्या वतीने तुम्हाला शतशः धन्यवाद... 🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती 👌🏻👍🏻👌🏻👌🏻
आमच नशीब आम्ही या भागात जन्मलो अगदी गडाच्या पायथ्याशी कोळे हे आमचे गाव आम्ही अगदी चालत येवून येथील स्वच्छता वगैरे करतो
भटकंती ग्रुप कोळे
छान खूप सत्य माहिती दिलीत 🙏
तुमच्या कार्याला सलाम....
You are so compassionate about our glorious maratha history. Salute to you for your contribution
👌👌👍👍🙏🙏
साहेब तुमच, तुमचे मित्र मुळीक साहेबांच व त्यांनी जमवलेली मदत करणाऱ्या शिवप्रेमी साथीदारांच खूपच सुंदर कार्य. I appreciate you. Keep it up Sir.
साहेब मी 64 वर्षांचा आहे. 4 वर्षां पूर्वी संरक्षण खात्यातून रिटायर झालो. आज देखील मी व्यक्तिगत वैयक्तिक रित्या मुंबईत माझ्या राहत्या ठिकाणी थोडफार समाज कार्य करत असतो. जस खराब रस्ते दुरुस्ती, बंद स्ट्रीट लाईट, रस्त्याची साफसफाई, गार्डन मेंटेनन्स ह्यांची महानगर पालिकेत तक्रार नोंदवून त्या तक्रारीचे निवारण करून घेत असतो.
तुमच्या कमेंट बाॅक्स मध्ये तुमची संपूर्ण स्तुती वाचली पण तुम्हाला मदत करणारी एकही कमेंट नाही पाहिली.
मी देखील शिवभक्त आहे. तुमच्या ह्या थोर कार्यात माझी कधी काही मदत होऊ शकत असेल तर मला जरूर कळवा. मी आर्थिकरित्या मदत करू शकणार नाही पण जागेवर चालणाऱ्या कार्याला हातभार लावू शकतो.
धन्यवाद 🙏🙏
अनिल दत्तात्रय इंदुलकर.
98 21 30 23 17.
नक्कीच
खरा historic man❤
❤❤great work sir