खुपच छान माहिती, खरोखरच वडिलांकडून सुयोग्य वारसा घेतला होता.. मोगल छावणीत घुसून तेही तीन वेळेस हल्ला करून सहीसलामत बाहेर पडने म्हणजे मजाक थोडीच होती.. धन्य ती कुस...🚩🙏🏻 धन्य ते घराणे 🚩🙏🏻
शूरवीर राणोजी घोरपडे ह्यांच्या पराक्रमाची विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर .धन्य ते वडील आणि धन्य ते त्यांचे पुत्र.कोटी कोटी प्रणाम त्यांच्या पराक्रमला आणि स्वामी निष्ठेला. 🙏
खुप छान माहिती दिली, राणोजी घोरपडे, जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे हे नरवीर फार च कमी वयात वीरगती ला पावले ,या वीरांना मानाचा मुजरा,सर तुमचे विवेचन आणि अभ्यासाला सलाम
घोरपडे वीरांना मानाचा मुजरा! माहिती बद्दल धन्यवाद! खरंतर यावर चित्रपट तयार करायला पाहिजे म्हणजे तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जय शिवराय! धन्य ते संताजी धनाजी!
जगातील सर्वात महान योद्धा महाबली महाप्रतापी मृत्यूंजय सरलष्कर सरसेनापती श्रीमंत संताजी राजे घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩 आणि त्याचे महाप्रतापी महावीर पुत्र सरसेनापती राणोजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩 मी माझं अहंभाग्य समजतो की मी त्या पवित्र महाराष्ट्रात जन्मलो जो महाराष्ट्र सरसेनापती संताजी राजे घोरपडे आणि सरसेनापती राणोजी घोरपडे यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे 🙏🏼🚩🚩⚔️⚔️
भोसले साहेब आपणास छ.शिवरायांचा आर्शिवाद आहे हे नक्की ..आपणास विनंती आहे की तळबीडचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास व शौर्य या बद्दल एक व्हिडिओ करावा जय शिवराय
सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगतात ते पण पुरावा सोबत. माझी एक विनंती आहे की , क्रांतिकारक राघोजीराव रामजी राव भांगरे यांच्याबद्दल माहिती मिळाली तर त्यांच्याबद्दल खूप काही समजेल.
कादंबरीमधे मूळ इतिहास थोडा आणि काल्पनिक पात्रे, न घडलेल्या घटना, खोटे संवाद कादंबरी लेखक स्वतःच्या मनाप्रमाणे लिहितात. मी ती कादंबरी वाचलेली नाही. मूळ इतिहास वेगळा आणि कादंबरी वेगळी.
@@MaratheShahiPravinBhosale लेखकाने कादंबरीच्या अंताला अनेक पुरावे , संदर्भ ग्रंथांची नावे दिली आहेत . त्यामुळे तुम्हाला विचारलं कारण मी स्वतः इतिहास तज्ञ नाही . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात अस दिला आहे धनाजी जाधव हे सेनापती पदासाठी संताजी राजेंच्या विरोधात गेले आणि संताजी राजेंच्या सरसेनापती पदावरूंच्या हकालपट्टी लां आणि त्यांना अज्ञात वासात पाठवायला पण तेच कारणीभूत होते . तुम्ही म्हणत आहात की धनाजी राजे आणि राणोजी राजे यांच्यामध्ये वैर नव्हत . ह्यावरच विस्तृत माहिती हवी होती . ह्या कादंबरीचा वैशिष्ट्य हे की , संताजी राजेंबद्दल जर कुणाला काही वाचन करायची असेल तर वरच्या 3 पुस्तकांमध्ये ह्या पुस्तकाचा नाव येते आणि जर का त्यातली माहिती चुकीची असेल तर , त्यामुळे संताजी राजे , धनाजी राजे ,राजाराम महाराज इत्यादी बद्दल गैरसमज पसरायला नको . कृपया वेळ काढून समीक्षा करावी .
@@MaratheShahiPravinBhosale हो ते आहेच . त्या कादंबरीची वाचक संख्या चांगली असल्या कारणाने , तिची सत्यता तपासणी करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं . त्यात जर चुकीची माहिती असेल तर गैरसमज पसरतील मराठ्यांच्या इतिहासाबद्दल. आधीच महाराष्ट्रात ऐतिहासिक वादांची कमतरता नाही, त्यात संताजी रजेंबद्दलच्या वादांची भर नको . शेवटी संताजी राजे , धनाजी राजे , राजाराम महाराज ह्यांचा नातागोत पण लागताच . अजून कुटुंब मध्ये भांडणं नको . काका विधाते माझ्या संपर्कात असते तर तर मी त्यांना तुमचे व्हिडिओज पाठवले असते , चर्चे साठी . कृपया विचार करावा .
खुपच छान माहिती,
खरोखरच वडिलांकडून सुयोग्य वारसा घेतला होता..
मोगल छावणीत घुसून तेही तीन वेळेस हल्ला करून सहीसलामत बाहेर पडने म्हणजे मजाक थोडीच होती..
धन्य ती कुस...🚩🙏🏻
धन्य ते घराणे 🚩🙏🏻
शूरवीर राणोजी घोरपडे ह्यांच्या पराक्रमाची विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर .धन्य ते वडील आणि धन्य ते त्यांचे पुत्र.कोटी कोटी प्रणाम त्यांच्या पराक्रमला आणि स्वामी निष्ठेला. 🙏
🙏🙏
रानूजी घोरपडे जिंदाबाद जिंदाबाद
प्रणाम शूर राणोजी घोरपडे . !
शंभर तोफांची सलामी..या वीरांना..
खुप छान माहिती दिली, राणोजी घोरपडे, जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे हे नरवीर फार च कमी वयात वीरगती ला पावले ,या वीरांना मानाचा मुजरा,सर तुमचे विवेचन आणि अभ्यासाला सलाम
रानोजी घोरपडे यांच्या शौर्य खुप आवडलं मानाचा मुजरा
घोरपडे वीरांना मानाचा मुजरा! माहिती बद्दल धन्यवाद! खरंतर यावर चित्रपट तयार करायला पाहिजे म्हणजे तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जय शिवराय! धन्य ते संताजी धनाजी!
बऱ्याच दिवसापासून राणोजी घोरपडे यांचा इतिहास शोधायचा प्रयत्न करत होतो... आज इतिहास ऐकायला मिळाला... धन्यवाद 🚩🚩🚩
Ini. Op
N m ni
इतिहासात झाकोळलेलेल्या वीरांची माहिती देऊन पुन्हा नवीन पिढीसाठी प्रेरणा देणाऱ्या या संशोधनासाठी आपणास साष्टांग नमस्कार
खूप खूप आभार .
राणोजींच्या पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच ऐकला . धन्यवाद , सर .🙏🙏🚩🚩🙏🙏
जगातील सर्वात महान योद्धा महाबली महाप्रतापी मृत्यूंजय सरलष्कर सरसेनापती श्रीमंत संताजी राजे घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩
आणि त्याचे महाप्रतापी महावीर पुत्र सरसेनापती राणोजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩
मी माझं अहंभाग्य समजतो की मी त्या पवित्र महाराष्ट्रात जन्मलो जो महाराष्ट्र सरसेनापती संताजी राजे घोरपडे आणि सरसेनापती राणोजी घोरपडे यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे 🙏🏼🚩🚩⚔️⚔️
सर 🙏 नमस्ते
तुम्ही अदभुत अहात
किती कष्ट करून आम्हाला, एका ऐतिहासिक पण सत्य जगाचे दर्शन घडवतात
आणायला त्रीलार मुजरा
आदरनिय राणोजी रावाना शतशा नमन जी
औरंगजेबाला दहशद लावली.सरसेनापती संताजीराव घोरपडे🙏🔥
खूप महत्वपूर्ण माहिती... आहे...इतिहासामध्ये हि माहिती कुठेच वाचायला मिळाली नाही...
प्रणाम या वीरांना
फार उपयोगी माहिती अभ्यास पूर्ण विवेचन आभारी आहे
छानच लिहिलय आपण... संताजी घोरपडे याचे कळस कापताना बरोबर असलेले.. हिमंतबहाद्दर विठोजी चव्हाण यांचेवर विडिओ बनवा
वा, ही अनमोल माहिति सादर केल्याबदल खूप ख़ूप आभार! राणोजि घोरपड़े याना मानाचा मुजरा। जय भवानी जय शिवाजी!
आमचे राणोजी घोरपडे हे महान पराक्रमी वीर होते.एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय
बेदार बख्त चा
बेजार बख्त केला
धन्यवाद सर , सादर प्रणाम आपल्या चरणी 🙏🚩
धन्यवाद खूपच छान, माहितीपूर्ण
सगळ्यांनी काका विधाते लिखित " संताजी " ही कादंबरी वाचावी . त्यांच्या पूर्ण आयुष्याबद्दल प्रसंग सांगितलेले आहेत त्यात. जाडजूड पुस्तक आहे छान मोठ .
दादा नमस्ते ही ऐत्यासिक महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
धन्य ते वीर
कोटी कोटी प्रणाम
खूप उपयोगी माहिती देणारा उपक्रम....
Khup sundr asa he vishay tumhi sngitlat ! Amha marathyanchya angavr ajun mutbhar mass chadlay ! Har Har Mahadev 🚩
खूप छान अपरिचित विस्तृत माहिती मिळाली, धन्यवाद सर
Koti koti vandan shurvir yodhyanna swadharmasathi sarvasva panala lavnarya marathaviranna majha matru bhumi matru bhasha yanche rakshanarth ya mavlyanche yogdan khup molache ahe rhuday bharun yete anche parakram yekun 🙏...ani ankhi ashe je mavle ahet jancha ullekh itihasat alela nahi tyannahi manacha mujra 🙏... Koti koti vandan🙏... pratyek hinduvarti ya mavlyancha balidanache na fitnare run ahe ........🙏......
खूप खतरणाक संघर्ष प्रवास.
राणोजी घोरपडे प्रराक्रमी वीर
भोसले साहेब आपणास छ.शिवरायांचा आर्शिवाद आहे हे नक्की ..आपणास विनंती आहे की तळबीडचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास व शौर्य या बद्दल एक व्हिडिओ करावा जय शिवराय
बहुतेक इतिहास वाचलाय पण या वीरांबद्दल कधीही माहीती नाही मिळाली
Bhosale sir, khupach Chan ataparent Asa itihas bhartatil itihaskarala mandta Ala nahi. Dhnnyavad sir.
तलिकोट लढाई चा एक व्हिडिओ बनवा 🙏
Khupch chan mahiti 🙏
Gorpade gharane yanna manacha mujra...... sir thank you for very precious information i.e. sacrifice...........
नमस्कार , सर . 🙏🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
Shoor veer Ranoji Ghorpade🙏💐
Thank you 🙏🚩
Masta❤❤👌👌👌👌👌
ताराराणी चा पराक्रमाची माहिती सांगा
Chhan mahiti aani sadari Karan dhanyavad
Good information. Just GREAT.
धनाजीराव जाधव यांच्या शौर्य व समाधी सांगा
Great
हे माहीत नसल्याने माहित पडले
Great sir
जय हो
🙏🔥
Ranoji.Ghorpade.yana,Shat.shat..Pranam..
thanks dhanyavad
Ya virana trivar vandan
महाराज हयात नसतानाही ती तप्त आग तेवत ठेवण्यात मराठयांनि कुठलीही कसर ठेवली नाही, राणोजी अजून काही वर्ष जगले असते तर औरंगजेबालाच लोळवला असता...🚩
🙌🏻🙌🏻
ग्रेट
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🙏❤️
मराठयांची धारातीर्थी भाग २
कधी मिळेल
अजून दोन महिन्यांनी
🙏🚩
मराठ्यांची धारातीर्थी खंड 1 हे पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे. ?
9422619791 या वाटसपवर मेसेज करावा
❤
Q
❤
नवीन माहिती मिळाली
Do you know about naro mahadev joshi
हो. लवकरच सविस्तर व्हिडिओ येईल यावर.
सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगतात ते पण पुरावा सोबत. माझी एक विनंती आहे की , क्रांतिकारक राघोजीराव रामजी राव भांगरे यांच्याबद्दल माहिती मिळाली तर त्यांच्याबद्दल खूप काही समजेल.
नक्कीच
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
23 warsh 😮
Aani hyach 'Maratha Sardar Ranoji Ghorpade' yanche aajoba 'Maratha Sardar Mhaloji Ghorpade' hyana 'Sangmeshwarla' 'Chhatrapati Sambhaji Maharajana' 'Moghali Faujepasun' vachavitana veermaran aale.
सविस्तर व्हिडिओ येईल यावर
शिवराय हे कोणालाच वतन देत नसे वाचायला व ऐकायला मिळतात मग तुम्ही वतन दिल्याचे माहिती कशी सांगता
🚩🚩⚔️🙏🙏🙏⚔️🚩🚩
काका विधाते लिखित संताजी ह्या कादंबरी चा कृपया विश्लेषण करावे . तुम्ही सांगत आहात ती माहिती आणि त्यातल्या माहिती खूप तफावत आहे . सत्य समोर आणावे .
कादंबरीमधे मूळ इतिहास थोडा आणि काल्पनिक पात्रे, न घडलेल्या घटना, खोटे संवाद कादंबरी लेखक स्वतःच्या मनाप्रमाणे लिहितात. मी ती कादंबरी वाचलेली नाही. मूळ इतिहास वेगळा आणि कादंबरी वेगळी.
@@MaratheShahiPravinBhosale लेखकाने कादंबरीच्या अंताला अनेक पुरावे , संदर्भ ग्रंथांची नावे दिली आहेत . त्यामुळे तुम्हाला विचारलं कारण मी स्वतः इतिहास तज्ञ नाही . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात अस दिला आहे धनाजी जाधव हे सेनापती पदासाठी संताजी राजेंच्या विरोधात गेले आणि संताजी राजेंच्या सरसेनापती पदावरूंच्या हकालपट्टी लां आणि त्यांना अज्ञात वासात पाठवायला पण तेच कारणीभूत होते . तुम्ही म्हणत आहात की धनाजी राजे आणि राणोजी राजे यांच्यामध्ये वैर नव्हत . ह्यावरच विस्तृत माहिती हवी होती .
ह्या कादंबरीचा वैशिष्ट्य हे की , संताजी राजेंबद्दल जर कुणाला काही वाचन करायची असेल तर वरच्या 3 पुस्तकांमध्ये ह्या पुस्तकाचा नाव येते आणि जर का त्यातली माहिती चुकीची असेल तर , त्यामुळे संताजी राजे , धनाजी राजे ,राजाराम महाराज इत्यादी बद्दल गैरसमज पसरायला नको . कृपया वेळ काढून समीक्षा करावी .
@@primary5050 त्या कादंबरीचे परिक्षण करण्यापेक्षा पुरावे काय सिध्द करतात तेच सांगेन. त्यांची मते त्यांच्यापुरती. माझे निष्कर्ष माझ्या मांडणीत येतील.
@@MaratheShahiPravinBhosale हो ते आहेच . त्या कादंबरीची वाचक संख्या चांगली असल्या कारणाने , तिची सत्यता तपासणी करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं . त्यात जर चुकीची माहिती असेल तर गैरसमज पसरतील मराठ्यांच्या इतिहासाबद्दल. आधीच महाराष्ट्रात ऐतिहासिक वादांची कमतरता नाही, त्यात संताजी रजेंबद्दलच्या वादांची भर नको . शेवटी संताजी राजे , धनाजी राजे , राजाराम महाराज ह्यांचा नातागोत पण लागताच . अजून कुटुंब मध्ये भांडणं नको . काका विधाते माझ्या संपर्कात असते तर तर मी त्यांना तुमचे व्हिडिओज पाठवले असते , चर्चे साठी . कृपया विचार करावा .
औरंगजेबाचा तंबु सात लाख सैन्याच्या मध्ये असायचा. त्यामुळ तंबुचा कळस चोरुन नेणारा जिवंत परत जाईल का. मनघडंत वाटत है सगळ
इतिहास तुमच्या वाटण्यावर बदलत नसतो. तो पुराव्यांवर उभा असतो.
"नरकवासी संताजी" असं का लिहिले गेले?
तशी मोगलांची शत्रूचा उल्लेख करायची हीन दर्जाची पध्दत होती.
संता जी ने औरगया को भी छोड़ दिया था
सर घोरपडे हे मूळ भोसले च आहेत n
हो.
खुप चांगली माहिती मिलालि
Shree Bajiprabhu Despande hyanche vanshaj sadya kute astaat?
Lutale asa mhanane chukiche aahe aaplyach gharala koni lutata ka te jinkli asa mhanava🙏
🙏🙏